🔴 काय सांगितले डॉ. ऍडमिट केल्यानंतर | Manoj Jarange patil Live | Uday news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 Місяць тому +10

    दादा तुम्ही लवकर बरे होऊन बाहेर येवो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना ❤

  • @netajipatil7362
    @netajipatil7362 Місяць тому +4

    दादांना लवकर बर करो, ही आई तुळजा भावांनीच्या चरणी प्रार्थना.

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 Місяць тому +3

    दादा लवकर बरे होवोत हीच प्रार्थना 👏

  • @govindaage9224
    @govindaage9224 Місяць тому +4

    दादा लवकरच तंदुरुस्त होऊन बाहेर येतील 💐💐💐💐💐🙏😊

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw Місяць тому +5

    आमचा वाघ चारच दिवसात तंदुरुस्त होऊन सरकारला घाम फोडेल. जरांगेपाटिल यांचा कूणीही नाद करू नये

  • @suniltipale3738
    @suniltipale3738 Місяць тому +2

    दादा आपण लवकर बरे व्हाव....

  • @BalasahebKhemlapure
    @BalasahebKhemlapure Місяць тому

    मनोज दादा लवकरात लवकर दमदार दृष्ट पृष्ठ वा हा. सर्व समाजाचे अडचणी सोडवण्यास तयार व्हा जय महाराष्ट्र व सर्व समाज आम्ही तुमच्या पाठीशी आहे आई महालक्ष्मीची कृपा

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Місяць тому

    बेंद्रे भाऊ धन्यवाद

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Місяць тому

    जय शिवराय उदय दादा 🚩ऐक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 Місяць тому

    आई अंबे आपणास शक्ति देवो आणि आपण लवकर ठिक होवो

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Місяць тому

    आमचा नेता चार दिवसांत बरा होऊन परत सरकार ला घाम फोडणार एक मराठा कोटी मराठा

  • @VishalJogdand-m2j
    @VishalJogdand-m2j Місяць тому +2

    jrage melaka

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 Місяць тому

    दादा आपल्याला लवकर बरे वाटावे

  • @shubhamdabhat6757
    @shubhamdabhat6757 Місяць тому

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 Місяць тому

    दादांची काळजी घ्या

  • @NamdevSagute
    @NamdevSagute Місяць тому

    स्टार तुतारी प्रचारक टोपे साहेब आले उठा😅😅

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 Місяць тому

    🙌🙏✊✍👍

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar Місяць тому +1

    दादा लोकर बर हो तुतारी वासाची आहे