@@GRAHAVEDH .. i send you a person mesage on your business whatsapp account.. i have some queries about some thing .. and i believe that you can guide me better to solve it...please🙏🙏🙏
I like your video i belong to kayanya Rashi all information was given by you was perfectly match to my life i am 63 year old now i was working in Reasearch centre pune 24 thank you for your reasearch🎉 Gautam Ganpat Kamble. Retired Central Govt. Emplo.
Thank you so much guruji 🙏🙏🙏❤️❤️😊 sir thanks a lot for this information 🙏🙏🙏🙏 this Rashi Virgo Kanya Rashi beautiful aapane jo jo bataya bilkul vahi Hun main meri aadat Hai vaisi Hai main khud Ko change karungi thank you so much sir god bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏❤️🙏🙏🙏❤️🙏🙏 Gurudev Datta 🙏🙏❤️🙏🙏🙏❤️🙏 har Mahadev 🌹🙏🙏🙏❤️🙏 main Ganpati ke fast Karun to mujhe jyada fayda hoga kyunki Mera Swami Budh hai please tell me guruji 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
नमस्कार सर, तुमच्या सर्व व्हिडिओ खूप छान असतात. माझा एक प्रश्न आहे, त्याचे निराकरण करण्यास नम्र विनंती. कालसर्प योगाची शांती केल्यानंतर उदक शांती करावीच लागते का?
सर अगदी अचूक सांगत आहात तुम्ही माझी विनंती आहे की तुम्ही कन्या राशीच्या व्यक्ती कोणाशी विवाह करावा.... यावर एक व्हिडिओ बनवा विनंती आहे किवा आपल्या चॅनल माध्यमातून तुम्हीं माचींग राशी विवाह साठी कोणत्या उत्तम त्याचं बरोबर ज्यांचे प्रेम विवाह आहे व नंतर लग्न राशी न जुळ्यामुळे होणारे कौटुंबिक विवाद अश्या विषयांवर मार्गदर्शन व्हावे 🙏🙏 विनंती आहे आपल्याला
सर, माझी रास कन्या आहे, तुम्ही बरोबर विस्तृत माहिती सांगितली ती तंतोतंत बरोबर आहे👌 धन्यवाद
Thanks a lot 🙏
Dhanyawad Saheb
अगदी बरोबर आहे .❤👌👍
धन्यवाद 🌹
तुम्ही अगदी खरं सांगितल .❤🎉
धन्यवाद 🌹
खूप छान माहिती सांगीतली आहेत
धन्यवाद 🌹
Waah ! Ekdm perfect vishleshan ❤️
अगदी बरोबर माहिती सांगितली आहे.,,🙏🙏
Thanks 😊
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤🎉
धन्यवाद 🌹
200%✓✓✓ perfect. All points correct. Mazi kanya rass aahe.
100% पूर्ण खरं आणि सत्य सांगितलेलं आहे तुम्ही
Hello sir you are great hh ekdam sagle barobar sangital😊
धन्यवाद 🌹 🌹
सर माझी पण कन्या राशी आहे खरी सर्व माहिती सांगितलं
धन्यवाद 🌹
sir ekdm perfect ....majya mr.chi hi ras aahe tyamulech khup confusion hote natyamdhye...
🙏🙏🙏
बरेच गुण अवगुण मिळते जुळते आहेत. छान समालोचन केले आहे.धन्यवाद
Thanks a lot 🙏
😂😊 1 No thanx majhya bayko la dakhvayla ha video upyogi ahe
धन्यवाद 🌹
अगदी बरोबर माहिती सांगितली आहे ❤
Thanks 😊
माझी पन कंन्या रास आहे गुरुजी तुम्ही जी माहीती सांगीतली ती बरोबर आहे ,पन फ्यूचर बाबतीत काही सांगीतल तर बर होईल 😊😊🥰🥰🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
Sir it's correct everything.krishna bless u lot's
Thanks for your valuable comment
Correct information sir..... thank you very much....❤😊 Mazi pnn Kanya raas aahe.....😊❤
Thanks for your valuable comment
1000% True...everything is apply to me life ..
Thanks
@@GRAHAVEDH .. i send you a person mesage on your business whatsapp account.. i have some queries about some thing .. and i believe that you can guide me better to solve it...please🙏🙏🙏
वक्तृत्व खुप छान एकदम शांत बोलण
धन्यवाद 🌹
I like your video i belong to kayanya Rashi all information was given by you was perfectly match to my life i am 63 year old now i was working in Reasearch centre pune 24 thank you for your reasearch🎉 Gautam Ganpat Kamble. Retired Central Govt. Emplo.
Thanks for your valuable comment and feedback really appreciated 👍 🌹🙏
Ekdam barobar sangitle ahe sir 🙏🙏
धन्यवाद 🌹
Waah mast ekdm prfect ❤
धन्यवाद 🌹
सर आपण छान माहिती सांगितली सांगितल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🌹
मी याच् rashici आहे सर अगदी बरोबर् अचूक माहिती सांगितली आहे
धन्यवाद 🌹
मी पण कन्या राषी ची आहे, तुम्ही केलेत ते वर्णन जे भाष्य कन्या राषी बद्दल सांगितले ते तंतोतंत पटलेच, अगदीच मी अशीच आहे. मनापासून धन्यवाद धन्यवाद
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Agdi barober 👍🏻💯
धन्यवाद 🌹
आता अगदी बरोबर आहे माझ्या मुलगीची रास आहे तुम्ही जसं वर्णन सांगितलं तसं तो आहे अगदी बरोबर
तंतोतंत खरं आहे सर 100% सच्चे कन्या
Thanks 😊
नमस्कार तुंम्ही केले वर्णन अगदी तंतोतंत जुळत आहे धन्यावाद ❤❤
Thanks a lot 🙏
माझी रास कन्या आहे माझ्याबद्दल माहिती खूपच सुंदर आणि चांगली सांगितली
धन्यवाद 🌹
सर तूम्ही सांगितले ले सर्व तंतोतंत माझ्या राशी प्रमाणे आहे धन्यवाद
धन्यवाद 🌹
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही मनापासून सर्व परफेक्ट सांगितले माझी रास कन्या आहे
Nice
Thanks 😊
Ferfect ,EVERY MONTH U MUST PREDICT PLEASE.
अगदी बरोबर आहे धन्यवाद 🙏🙏
Thanks 😊
छान माहिती दिली 💯 बरोबर आहे.
Thanks a lot 🙏
अगदी बरोबर माहिती सांगितली सर धन्यवाद माझी पण कन्या रास आहे
Thanks
खुप छान योग्य सांगितले आहे 👏
धन्यवाद 🌹
मी पण कन्या राशीची आहे. 😊 सर्व माहिती खरी सांगितली आहे✌️ Thank You Sir 😊😊
Same
माझी पण कन्या रास आहे. सर्व माहिती खरी सांगितली आहे. Thank You Sir.🙏👌
Khup Khup abhari ahe 🌹
Khali.gost.aahe
Thanks 😊
सर्व माहिती बरोबर सांगितली तुम्ही 🌹🙏
Thanks 😊
Khup chan mahiti sangitali Thank you sir
Thanks for nice tips🙏🙏🙏
माझी राश पण कन्या आहे खुप छान माहीती सांगीतली. धन्यवाद
धन्यवाद 🌹
Khup chan mahiti dili❤I love you ❤❤❤
Thanks for your valuable comment and feedback 🌹 🍁🙏
अगदी सटीक राशी वर्णन केलंत आपण.
Thanks
खूपच छान , अचूक निवेदन. मी कन्या राशीची आहे. सगळं पटलं. पण मला जर काही शंका आली , तर ती खरीच हाेते, असं बहुतेक वेळा घडतं.
Khup Khup abhari ahe 🌹
Khupch chan mahiti tantotanty asi mahiti dili aahe mazi mulgi asich aahe...thanks sir🫡🙏
धन्यवाद
खुपच छान माहिती 🙏🙏
Thanks a lot 🙏
सर मी कन्याराशीची आहे.माहितीअगदी बरोबर आहे.
Thanks a lot 🙏
Kup changli mahiti❤❤❤❤❤har har mahadev
धन्यवाद 🌹
छान माहिती दिली सर अगदी बरोबर आहे
Thanks a lot 🙏
Thank you so much guruji 🙏🙏🙏❤️❤️😊 sir thanks a lot for this information 🙏🙏🙏🙏 this Rashi Virgo Kanya Rashi beautiful aapane jo jo bataya bilkul vahi Hun main meri aadat Hai vaisi Hai main khud Ko change karungi thank you so much sir god bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏❤️🙏🙏🙏❤️🙏🙏 Gurudev Datta 🙏🙏❤️🙏🙏🙏❤️🙏 har Mahadev 🌹🙏🙏🙏❤️🙏 main Ganpati ke fast Karun to mujhe jyada fayda hoga kyunki Mera Swami Budh hai please tell me guruji 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
Thanks for your valuable comment and feedback 🌹
Aap fast kijiye apko fayda hoga.
धन्यवाद 🌹
100%अचूक माहिती आहे.
Thanks a lot 🙏
Right sir very nice information 💯%right
खूप खूप आभारी आहे
Pandurang Kadam.
मी पण कन्या राशीचा आहे माहिती आगदी खरी आहे.
Khup Khup abhari ahe 🌹
अगदी बरोबर बोललात सर माझी रास कन्या आहे.paikar Anjalidevi
Thanks 😊
खूप अचूक माहिती सांगितली सर बरोबर सांगितलं तर माझी रास कन्या आहे
Khup Khup abhari ahe 🌹
खरं आहे तुम्ही ते सांगतात कन्या राशी चे धन्यवाद
धन्यवाद 🌹
Khupach Chan mahiti dili aahe..sir😂
धन्यवाद 🌹
अगदी बरोबर आहे, महाराज.
धन्यवाद 🌹
🙏🏻💖👌🏻Nice information sir.💐
Thanks 😊
अगदी खर आहे तुम्ही सांगता ते 🙏
Khup Khup abhari ahe 🌹
Perfect ly told. 🙏
Thanks a lot 🙏
माझ्या मुलगा पण कन्या राशीचा आहे सर्व माहिती खरी सांगितली आहे
धन्यवाद सर
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Perfect sagitle sir.
धन्यवाद 🌹
100%बरोबर आहे सर thank you
धन्यवाद 🌹
100%correct sir
Pls upay sanga
Majya mulichi ras aahe ..
Khup adchanit aahe tichya ya swabhavamule
अगदी खरं आहे गुरुजी
पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोणताही निर्णय आणि मी केलेला तर्क पुढे जाऊन खरा ठरतो🙏
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
कन्या राशीच्या मुली शिक्षिका किंवा इंजिनियर बनू शकतात का प्लीज मला याचा व्हिडिओ टाका तुमच्याकडे एवढीच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ टाका
अगदी बरोबर सांगितले ही रास माझ्या मुलीची आहे
धन्यवाद 🌹
अगदी बरोबर आहे❤
Thanks 😊
एकदम बरोबर आहे सर्व माहीती
धन्यवाद 🌹
Ho Kanya rashi che lok ashech asatat.Thank u sir
Welcome 🌹 🙏
All perfect sir 🙂☺️
मी पण कन्या राशीची आहे सगळं खरं सांगितलं
Thanks 😊
खूप खूप धन्यवाद👌👌👍🙏🙏
बहोत बहोत खूब लगा है भाई सहाब
Thanks a lot 🙏
Maazi Raas Kanya....80% correct for me
Thanks a lot 🙏
थॅक्स गुरूजी माझी रास कन्या आहे
थॅक्यूं गुरूजी
You are telling everything right
Thanks 😊
माहिती बराेबर आहे सर, कन्या राशीचे विवाह बद्दल माहिती सांगा सर
Dhanyvad 🌹 🌹
Again barobar aahe sir
धन्यवाद 🌹
नमस्कार सर 100% बरोबर 🙏🙏🙏🙏👍
Khup Khup abhari ahe 🌹
,🙏 धन्यवाद साईंराम 🌹 छान माहीती
Thanks 😊
Kupp sundar mahete sagetle sar
Thanks a lot 🙏
तंतोतंत खरे आहे 😊👍
Thanks 😊
Agadi barobar mahiti sangitali maharaj
धन्यवाद 🌹
Kannya rasisathi ..vivaah yogy ras kuthli yababat margydarshan havy🙏
नमस्कार सर,
तुमच्या सर्व व्हिडिओ खूप छान असतात. माझा एक प्रश्न आहे, त्याचे निराकरण करण्यास नम्र विनंती.
कालसर्प योगाची शांती केल्यानंतर उदक शांती करावीच लागते का?
अगदी बरोबर सांगितल
धन्यवाद 🌹
I am Alka kamble. My ras is mesh. I have been get married in1986. You are telling true. I am suffering from my husband.
नमस्कार सर
माझे पती कन्याराशीचे आहेत आपण केलेले कन्या राशीचे वर्णन १००% बरोबर आहे. मी ते रोज अनुभवत आहे.
माझी रास तुळ आहे.
जय श्रीराम
Vip admi virgo.good knolls
Thanks 😊
Khup Changli mahiti sangitali
Thanks 😊
सर मी माझ्या तुळ राशीची वाट पाहत आहे तुळ राशीची लवकर लवकर आम्हाला सर्वांना खुप खुप उत्सुकता आहे माझी विनंती लवकरात लवकर पूर्ण करा .
मी कन्या राशीची Agtibarobar ahe
धन्यवाद 🌹
बरोबर तुम्हीच सांगितलेखूप धन्यवाद
Thanks
छान खरे विश्लेषण केले आहे
Thanks a lot 🙏
सर मी पण कन्या राशींची आहे माहिती खुप छान सांगितली thanks sir
माहिती खुप छान सांगितली . पण कन्या राशीची व्यक्ती मेडिकल क्षेत्रात जाऊ शकतेत का?
Jau shakte
सर अगदी अचूक सांगत आहात तुम्ही माझी विनंती आहे की तुम्ही कन्या राशीच्या व्यक्ती कोणाशी विवाह करावा.... यावर एक व्हिडिओ बनवा विनंती आहे किवा आपल्या चॅनल माध्यमातून तुम्हीं माचींग राशी विवाह साठी कोणत्या उत्तम त्याचं बरोबर ज्यांचे प्रेम विवाह आहे व नंतर लग्न राशी न जुळ्यामुळे होणारे कौटुंबिक विवाद अश्या विषयांवर मार्गदर्शन व्हावे 🙏🙏 विनंती आहे आपल्याला
Sir mala Mazi Raha mahita nahi pan tumhi delele mahiti nusar maza swabaw pan ascha aaha
Khup Khup abhari ahe 🌹
💯
Thanks a lot 🙏
Correct information 🎉
Thanks and welcome