Mushayara - 7वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आष्टगाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @subhashsalvi5693
    @subhashsalvi5693 3 роки тому +1

    आबेद शेख अप्रतिम रचना

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 2 роки тому +1

    अप्रतिम गझल!

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 2 роки тому +1

    वा!वा!

  • @pritikubde2946
    @pritikubde2946 7 місяців тому +1

    अप्रतिम

  • @nileshrambhaumore9315
    @nileshrambhaumore9315 3 роки тому +1

    खूप छान आयोजन

  • @shrinivasgedam1304
    @shrinivasgedam1304 4 роки тому +2

    या संमेलनात मीही होतो. दुस-या मुशाय-यात
    भाग घ्यायला मिळाले हे माझे भाग्य समजतो.
    सुरेश भटानंतरची गझल या संग्रहात माझ्या दोन गझला आहेत. मी आभारी आहे भीमराव
    दादांचा. केवळ त्यांच्यामुळेच ही संधी मिळाली.

    • @shantaramausarkar4110
      @shantaramausarkar4110 3 роки тому

      गेडाम साहेब
      तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 роки тому +2

    खूप अप्रतिम गझल मुशायरा👌
    वैदर्भीय गझलकारांच्या एकापेक्षा एक उत्कृष्ट गझलांचा आस्वाद मिळाला.मला
    विदर्भातील म्हणून फार अभिमान वाटतो.,💐

  • @madhuriwankhadegazalkavita601
    @madhuriwankhadegazalkavita601 4 роки тому +1

    खूप छान गझल, दादा आभार...

  • @masudpatel400
    @masudpatel400 4 роки тому +1

    अप्रतिम मुशायरा

  • @vaidyavinayak
    @vaidyavinayak 4 роки тому +1

    फारच छान कार्यक्रम

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 роки тому +2

    सर्व गझलकारांच्या सुंदर रचना व प्रस्तुती साठी मनःपूर्वक अभिंदन,आभार!✍️🎼💐🙏

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 роки тому +2

    चोचीला चारा कुठला....👌निःशब्द🙏

    • @arunaduddalwar4854
      @arunaduddalwar4854 4 роки тому

      आ. शेखसरजीअप्रतिम गझल,सादरीकरण👌🙏

  • @ashokburde7537
    @ashokburde7537 3 роки тому +1

    अशोक बुरडे

    • @ashokburde7537
      @ashokburde7537 3 роки тому

      खूप छान!

    • @ashokburde7537
      @ashokburde7537 3 роки тому

      बघताच गझल, ऐकताच गझल मझ सर्वांचा गर्व झाला.. विझलेले, झूरलेले मनाला एक सहारा झाला!.. सोडूनी गेले गरुदेव माझे तरी, आपणास गझल गातांना आनंद झाला, जसा सुकलेल्या रानात पाऊस आला!..

  • @ashokburde7537
    @ashokburde7537 3 роки тому +1

    अशोक burde