मग सोमया गोमया निवडुन येईल हे नेते काय बोलले हे ऐका मग प्रतिक्रिया पाठवा राम मांसाहारी भोजन करायचे स्वामी समर्थ ऊघड वारकरी संप्रदाय ने आव्हान केले होते यांना पाडनारच ते वेडे आहे का भीडे गुरु जी वर म्हणे देश द्रोह केला खटला भरा हारले की मशीन वर खापर फोडायच एवढच काम सगऴा विचार करा यांनी ऊचलली जीभ लावली टाऴयाला कोनी अधिकार दिला यांना हिन्दू देव देवतांचा व महान पुरूषाचा अपमान करन्याचा मुठभर मतासाठी ईतर समाजाची नाही टीका करत तीथ फाटती का नेते झाले काहीही बोलायच का मान मर्यादा आहे की नांही अति तेथे माती होनारच जनता कुनाचेही गुलाम नाही पटल तर विचार करा नाही तर सोडुन दया
ईव्हीएम मशीन विरोधात रस्त्यावर उतरू या 80 90 टक्के महाराष्ट्र आपल्या पाठीमागे चालेल शेंबडं पोरगं निकाल सांगल हे असा निकालच कधी लागत नाही पण लागणार बी नाही एकच पर्याय ईव्हीएम मशीन विरुद्ध आंदोलन
आत्ता डोळे उघडले का? तुमची फसवणूक झाल्यावर असं म्हणताय.त्यांना मदत करण्यासाठीच तुम्ही तुमचे उमेदवार दुसर्यांचे उमेदवार पाडण्यासाठी उभे केलेत. पण भाजप ने तुमचाच पद्धतशीरपणे काटा काढला.
, अविनाश भाऊ आपण जसी नविन गाडी घेतो तेची ट्रायल घेतो तशी या ईव्हीएम मशिन भामट्यांची ट्रायल घेयची होती आणि या भामट्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे गुजरात ला हाकलून लावा महाराष्ट्रराजयातुन
शिवसेना बीजेपी ची महायुती जिंकली हे योग्यच झाले. खानग्रैस जीती कर्नाटक मे पिछले साल तो हरामी गद्दार मुगलों के बच्चों ने पाकिस्तान जिनदाबाद के नारे लगाये थे. इससे अच्छा शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा चुपचाप.
राज साहेबांना सांगा तुम्ही. लोकशाही वाचवा संविधान वाचवा. गुजरातकडून इव्हिएम सेट करुन आनल्या भावा. त्या बाबत रान पेटवा. यापुढे भाजाला मनसे नेते राज साहेबांना पाठिंबा नका देऊ हे सांगा.
महायुती जिंकली. अच्छा होगया. कर्नाटक में जैसे ही खानग्रैस जीती उधर दंगे हुए थे पिछले साल. पाकिस्तान जीनदा बाद के नारे लगा रहे थे हरामी . इसलिए तू भी चूप बैठ. और शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा.
He खरे आहे मी मतदान केले तेव्हा सांगितलय की घंत वाजला पण कुणाला हे मला माहीत नाही झाली मी बूथ वर बोललो पण सांगितले घांट वाजला मतदान झाले मी विचारले हो मी मतदान केले पण मतदान झालेले परची दिसलीच नाहीं हे मी बूथ वर बोललो माझी व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर काढा जय महाराष्ट्र जय शिवराय
मी कल्याण बिर्ला काॅलेज मधे मनसे नेते उल्हास भोईर यांना केल होत पण चार मिट झाली तरी बेल वाजलीच नाही उलट तिथे बसलेल्या आधिकारयांनी मला सांगितल झाल झाल निघा आणि बाहेर काडल आसच माझा मिस्टरांन बरोबर व मुला बरोबर पण झाल.
ठाकरे घराणे बाळासाहेब ची शान आणि पॉवर टिकवायची असेल तर हीच ती वेळ सोडू नका दोघे भावांनी आपला अहंकार मतभेद मनातून काढून किंग मेकर व्हा तुम्ही एकत्र आले तर समोरचा हतबल होऊन शरण येईल आणि मराठी माणसाचा आवज बुलंद होईल बघा करा विचार
खरं तर, राज ठाकरे ईव्हीएम विरोधात खळखट्याक आंदोलन सुरू करतीलही . पण, ईडीच्या नोटीसला घाबरून ते परत बीन शर्ट पाठींबा देणार नाहीत कश्यावरू ? अविनाश साहेब, तुम्ही फारच सज्जन माणूस आहेत. फक्त नेता चुकीचा निवडलाय. बघा विचार करा.....
अजूनही शिंदे, उध्दव आणी राज ठाकरे यांनी एकञ यावे यातच महाराष्ट्राच भल आहे अन्यथा हे तिघेही केवळ मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी नसून केवळ आपापल्या स्वार्थासाठी आहेत , असच म्हणाव लागेल.
झालय ते बरोबर राज ठाकरेंचा महायुती सरकारला बिनशर्त पाठींबा आहे ते लवकरच सरकारमध्ये सामील होणार असे त्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते फडणवीस साहेब अमित ठाकरेंना सरकार मध्ये मंत्रीपद देणार यात शंका नाही राज ठाकरेच फडणवीसांनवर जास्तच प्रेम आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे
कारण मतदाराने फक्त bjp ह्या पक्षालाच मत दिली, नाहीकी उमेदवार कोण आहे ते बघून. म्हणून हे ण भूतो, ण भविष्यती यश प्राप्त झाले. उलट मनसे मुळे मत विभागली गेलीत
दोन गुजराथ्यांची जिरवायची असेल तर महाराष्ट्र पक्षभेद विसरून एक झाला पाहिजे.... विजयी व हरलेले सर्वांनी बहिष्कार करून नवीन निवडणूक मतपत्रिका ने घ्यायला भाग पाडावे, सदोष प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक आयोगाला दोषी धरले पाहिजे
जनतेने मतदानाच्या दिवशी मतदान करायचं नाहीं. घरातून बाहेर पडायचं नाही. खोडून काढायचं. बॅलेट paper येत नाहीत तो पर्यंत मतदान करायचं नाही
नक्की असंच करा म्हणजे महाविकास चे एवढे पण येणार नाहीत पुढच्यावेळी😂😂😂
हे तर त्यानीच केल होत पैसे देऊन फक्त भाजपचे मत करतील
अरे तेव्हाही बूथ capture करत होतेच
मग सोमया गोमया निवडुन येईल हे नेते काय बोलले हे ऐका मग प्रतिक्रिया पाठवा राम मांसाहारी भोजन करायचे स्वामी समर्थ ऊघड वारकरी संप्रदाय ने आव्हान केले होते यांना पाडनारच ते वेडे आहे का भीडे गुरु जी वर म्हणे देश द्रोह केला खटला भरा हारले की मशीन वर खापर फोडायच एवढच काम सगऴा विचार करा यांनी ऊचलली जीभ लावली टाऴयाला कोनी अधिकार दिला यांना हिन्दू देव देवतांचा व महान पुरूषाचा अपमान करन्याचा मुठभर मतासाठी ईतर समाजाची नाही टीका करत तीथ फाटती का नेते झाले काहीही बोलायच का मान मर्यादा आहे की नांही अति तेथे माती होनारच जनता कुनाचेही गुलाम नाही पटल तर विचार करा नाही तर सोडुन दया
बरोबर
सर्व मराठी माणूस एकत्र येऊन जन आंदोलन केलं पाहिजे या विरुद्ध
100,% correct
एकदम बरोबर दादा,EVM ची कमाल आहे.
अविनाश भाऊ एकदम बरोबर बोलला तुम्ही.
जय मनसे जय महाराष्ट्र
सन्माननीय अविनाश जाधव ह्यांनी ठेवलेले, सर्व मुद्दे बरोबर आहेत.
बरोबर
ईव्हीएम मशीन विरोधात रस्त्यावर उतरू या 80 90 टक्के महाराष्ट्र आपल्या पाठीमागे चालेल शेंबडं पोरगं निकाल सांगल हे असा निकालच कधी लागत नाही पण लागणार बी नाही एकच पर्याय ईव्हीएम मशीन विरुद्ध आंदोलन
बरोबरच आहे
ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे 80% लोकांची मागणी आमच्या मताची फसवणूक झाली आहे
८०% तु कुठून हा कौल आणला?😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤, to CR d@@Requital_is_Necessary
Jaha pe congress jiti hai vaha EVM thik hai or jaha hari hai Kharab hai 😂😂
आत्ता डोळे उघडले का? तुमची फसवणूक झाल्यावर असं म्हणताय.त्यांना मदत करण्यासाठीच तुम्ही तुमचे उमेदवार
दुसर्यांचे उमेदवार पाडण्यासाठी उभे केलेत. पण भाजप ने तुमचाच पद्धतशीरपणे काटा काढला.
TUMACHYA GHARATAKE 80% CONSIDERD KARUKA..PAGAL
Very true
👍👍💯
आता एक च पर्याय आहे,ईवीएम विरुद्ध आंदोलन करने,
बरोबर आहे .तुम्ही यांना का मदत केली बिन शर्ट पाठीबा
खुप उशीर झाला राज ठाकरे साहेब
साहेब बोलणार आहेत म्हणजे तेच आता ईव्हीएम च्या विरोधात आंदोलन करणे आणि ते केलेच पाहिजे
Jai Maharashtra
एकदम बरोबर दादा
मला वाटत जिंकून आलेल्या सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी evmविरोध म्हणून सामुहिक राजिनामे द्यायलाच हवीत. तरच बॅलेट वेटिंग होईल
, अविनाश भाऊ आपण जसी नविन गाडी घेतो तेची ट्रायल घेतो तशी या ईव्हीएम मशिन भामट्यांची ट्रायल घेयची होती आणि या भामट्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे गुजरात ला हाकलून लावा महाराष्ट्रराजयातुन
Dada ekdam barober
हे नीतिमत्ता कोळून pyayalet.
काय संबंध रे बाबा ह्या साठी विध्येक लागत संसदेत
भाऊ धन्यवाद त्यांना काही फरक पडत नाही ते हवे ते मंजुर करतील चांगले सगडे गुजरात पाठवतील
Agdi barobar.
तरी ,राजसाहेब...बिनशर्त ?
कमळाच कोनच कही करूशकत नाही कारन आपलेच फीतूर झाले
शिवसेना बीजेपी ची महायुती जिंकली हे योग्यच झाले. खानग्रैस जीती कर्नाटक मे पिछले साल तो हरामी गद्दार मुगलों के बच्चों ने पाकिस्तान जिनदाबाद के नारे लगाये थे. इससे अच्छा शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा चुपचाप.
आमच्या येथे तर 10 वर्ष आमदार कधीच फिरकला नाही तरी तो खूप मतांनी निवडून आला आहे
Barobar
स्वतःवर आले कि बोंबोलतो ha कोणाचा नाही महाराष्ट्राचा तर नाहीच
राज साहेबांना सांगा तुम्ही.
लोकशाही वाचवा
संविधान वाचवा.
गुजरातकडून इव्हिएम सेट करुन आनल्या भावा. त्या बाबत रान पेटवा.
यापुढे भाजाला मनसे नेते राज साहेबांना पाठिंबा नका देऊ हे सांगा.
महाराष्ट्र राज्यातील पक्ष नाही हारले महाराष्ट्र हारला जनतेचा घाेर अपमान केला देव कधीही माफ करणार नाही
महायुती जिंकली. अच्छा होगया.
कर्नाटक में जैसे ही खानग्रैस जीती उधर दंगे हुए थे पिछले साल. पाकिस्तान जीनदा बाद के नारे लगा रहे थे हरामी . इसलिए तू भी चूप बैठ. और शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा.
आयोध्येला जायच विसरून च गेला राज वाट बघतो बृजभुषण
Barobar sir
तुम्हाला आता कळालं मनसेला बीजेपी काय चीज आहे मनसे बीजेपी संगे गेल्यामुळे मनसेची ही अवस्था
Correct 💯
@@manikdeshmukh9032 बिनविरोध पाठिंबा दिला होता लोकसभेला
साहेब मतदानाच्या वेळी बोलतील तेही बिनशर्त.
He खरे आहे मी मतदान केले तेव्हा सांगितलय की घंत वाजला पण कुणाला हे मला माहीत नाही झाली मी बूथ वर बोललो पण सांगितले घांट वाजला मतदान झाले मी विचारले हो मी मतदान केले पण मतदान झालेले परची दिसलीच नाहीं हे मी बूथ वर बोललो माझी व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर काढा जय महाराष्ट्र जय शिवराय
माझा बिन शर्ट पाठीमागे लिंबू टीम्बू 😂😂😂😂
राज ठाकरेंची अति हुशारी नडली मनसेला.
अविनाश जाधव उठवाची वेळ आहे मराठी अस्मितेसाठी एकत्र या... राज साहेब
मी 100% सांगतोय अविनाश दादा हरलाच नसता ईव्हीएम घोटाळा झाला आहे
तू काय ब्रह्मदेव आहे का , मी सांगतोय म्हणे
राज साहेबांनी भाजपाला पाठिंबा दिला होता
आत्ता रडून काही फायदा नाही.फडणवीस साहेब जिंदाबाद😂😂
betaa tujha neta Set hai
डोंबल.....
Are Hi Lok Swata Lokana Bhadkavtat Aani Side La Hotat He Lokana Mahit Aahe Manun MNS Kadhi Yenar Nahi... 💯
Jadhav sir shabsh good work
मी कल्याण बिर्ला काॅलेज मधे मनसे नेते उल्हास भोईर यांना केल होत पण चार मिट झाली तरी बेल वाजलीच नाही उलट तिथे बसलेल्या आधिकारयांनी मला सांगितल झाल झाल निघा आणि बाहेर काडल आसच माझा मिस्टरांन बरोबर व मुला बरोबर पण झाल.
It's true what you say. Horrible things happened in Evm machine voting.
ठाकरे घराणे बाळासाहेब ची शान आणि पॉवर टिकवायची असेल तर हीच ती वेळ सोडू नका दोघे भावांनी आपला अहंकार मतभेद मनातून काढून किंग मेकर व्हा तुम्ही एकत्र आले तर समोरचा हतबल होऊन शरण येईल आणि मराठी माणसाचा आवज बुलंद होईल बघा करा विचार
अनुभव आला किती भयंकर प्रकार आहे विरोधी पक्ष संपवायचे आहेत एक देश एक पक्ष सगळी यंत्रणा साम दाम भेद वापर
या वेळी मनसे चे खूप आमदार यायलाच पाहिजे होते खूप काम केले लोकांनी त्यांना निवडलं होत पण मत गायब झाली.
आता सुचतंय का??? नाहीतर शिवसेनेवर नुस्त ओरडायचा
चिटीग गुजरातिची भारी पडली
Jay श्री राम
द्या आणखीन बिन शर्त पाठिंबा. आणि भोगा त्याची फळं.
एकदम बरोबर
साहेब बरोबर आहे सगळा चीटिंग चा रिझल्ट आहे
Barobar aahe bhau.
सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोग व न्यायालये यांच्या विरोधात सक्त आंदोलन करा , नाहीतर यापुढेही जे सत्तेवर असतील , तेच स्वतःची मनमानी करत राहतील
स्मिता कुठून आहेस❤
Yanchya seat nahi alya ata radt ahet....adhi support kart hote
बर झालं हे विधान अविनाश भाऊ,मनसे यांनी मांडले,जर हेच ubhataa ने मांडलं असत तर कोणाला पटलं असत का
Barobar❤
It's batter 2 do recall election
साहेब तुम्ही सांगताय खरं आहे जर हे भाऊ एकत्र आले तर मुंबई मधुन भाजप व शिंदे राहाणारे नाही
🚩🚩 जय महाराष्ट्र साहेब बरोबर आहे 💐💐
बरोबर
Ekdam barobar aahe saheb rastyavar utra
या दोन भावांच्या भांडणामुळेच बीजेपी महाराष्ट्रात फोफावली आहे, नाहीतर 20 व्या शतकात बीजेपी महाराष्ट्रात औषधlला पण नव्हती
👌👌👍👍
EVM पद्धत बंद झालीच पाहिजे, बॅलेट पेपर पद्धत पेपर सुरु व्हायला हवीच
Khar ahe saheb
Sarvani mahayuti lach matdan kele aahe... Karan tyanich sarkar changle chalavle... Janta aanandit aahe... Parabhav swikarnyacha motthepana theva...
Mahayuti ki jay...
🚩🚩🚩🚩🚩🚩
अविनाश दादा आपण बिनशर्ट पाठिंबा द्यावा
नारको टेस्ट निवडणूक आयोगाचि व फडणवीस ची करा
अविनाश भाऊ तुम्ही बरोबर बोलत आहे
खूप लवकर लक्षात आले साहेब तुमच्या
खरं तर, राज ठाकरे ईव्हीएम विरोधात खळखट्याक आंदोलन सुरू करतीलही . पण, ईडीच्या नोटीसला घाबरून ते परत बीन शर्ट पाठींबा देणार नाहीत कश्यावरू ? अविनाश साहेब, तुम्ही फारच सज्जन माणूस आहेत. फक्त नेता चुकीचा निवडलाय. बघा विचार करा.....
अजूनही शिंदे, उध्दव आणी राज ठाकरे यांनी एकञ यावे यातच महाराष्ट्राच भल आहे अन्यथा हे तिघेही केवळ मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी नसून केवळ आपापल्या स्वार्थासाठी आहेत , असच म्हणाव लागेल.
एकदम बरोबर बोलतात निवडणूक घेऊ नका उगीच जनतेचे पैसे वाया घालवतात हुकूमशाही चालू झाली आहे
Very very very very nice and helpful with everything good day I am Otur Pune Maharashtra India by
उद्धव साहेब हेच तर दोन वर्ष झाली सांगत होते पण आपण......
अपयशाचे कारण काहीच मिळत नाही मग आहेच EVM. Very Good
अविनाश भाऊ तुमच्या नेत्यांना विचारूनच
मत व्यक्त करा राज ठाकरे चे फडणवीस हे
प्रिय नेतै आहेत लवकरच ते सरकार मध्ये
सामील होण्याची शक्यता
भांडूप पश्चिम कोरगावकर सोडून अशोक पाटील निवडून येणं हे तर महा आश्चर्य 😮
झालय ते बरोबर
राज ठाकरेंचा महायुती सरकारला बिनशर्त
पाठींबा आहे ते लवकरच सरकारमध्ये सामील
होणार असे त्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते फडणवीस साहेब अमित ठाकरेंना
सरकार मध्ये मंत्रीपद देणार यात शंका नाही
राज ठाकरेच फडणवीसांनवर जास्तच प्रेम आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे
खर आहे बरं का
You are right sir yachi sakhol chaukashi karavi hi vinanti
Raj thakre saheb uddhav thackeray saheb yektre या mahrstra sati
Khri garj aahe
हे प्रकरण कोर्टात टाकते गरजेचे आहे
मराठी माणसा साठी अविनाश जाधव सह साहेब 100टक्के जाधव साहेब यायला च पाहिजे
हे पुरावे कोर्टात जाण्यासाठी पुरेसे नाहीत काय
अजून दया बिन शर्त पाठिंबा
100%barobar bolatayt Avinash saheb
पण मला हे समजत नाही जर भाजप ला EVM ची इतकी भीती वाटत आहे करा ना बंद मशीन
म्हणजे डाल मे कुछ तो काला है
मनसे ने राजकारणात राहु नये.
🌹
बी टीमने हे बोलण्याचा हक्क गमावला आहे.
पण हे पुरावे सादर करा कोर्टात बोलून नुसता काय फायदा
कोर्ट तर सगळ्यात मोठा चोर आहे
पैसा जिंकला महाराष्ट्र हारला
महाराष्ट्र राज्य तील पक्ष हारला नाही महाराष्ट्र हारला
बहिष्कार टाका मशीन वर पुऱ्या महाराष्ट्र ने 😭😭
बेकार भाजप सरकार आणि मोदी, शहा आणि शिंदे, फडणवीस सरकार.
कारण मतदाराने फक्त bjp ह्या पक्षालाच मत दिली, नाहीकी उमेदवार कोण आहे ते बघून. म्हणून हे ण भूतो, ण भविष्यती यश प्राप्त झाले. उलट मनसे मुळे मत विभागली गेलीत
राजसाहेबांनी काही तरी करावे... ही अपेक्षा... लोकशाहीचा गळा दाबून निवडणुका पार पडली आहे..
Right sir
बरोबर बोलताय सर्व Evm सेट होत लोकांना काय सांगणार म्हणून लाडकी बहीन,बटोगे ते कटोगे आता बोलून काहीच उपयोग नाही .
100% बरोबरच आहे evm नको जनमत हे नाही आहे जनतेची मते कुठे गेली हा प्रश्न पडतो
दोन गुजराथ्यांची जिरवायची असेल तर महाराष्ट्र पक्षभेद विसरून एक झाला पाहिजे.... विजयी व हरलेले सर्वांनी बहिष्कार करून नवीन निवडणूक मतपत्रिका ने घ्यायला भाग पाडावे, सदोष प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक आयोगाला दोषी धरले पाहिजे
@@RameshJadhav-mc6lb या साठी एकी असावी लागते,आपल्या। मध्ये आहे का एकी
मी बोलते कि पहिल्या सारखं वोटिंग करा मिशीन बंद करा मशीन मध्ये घोटाळा असतो
Evm ने आणि एडी च्या भीतीने महाराष्ट्राची वाट लागलीय
अविनाश भाऊ, तूम्ही एक बोलता, पण तिकडे राज साहेब वेगळच काही बोलतात 😂😂😂.
बरोबर आहे अविनाश जाधव