लाडकी बहिण योजना ! रविकिरण महाराज तुफान कॉमेडी किर्तन ! Ravinkiran maharaj dondaicha
Вставка
- Опубліковано 8 лип 2024
- नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||
फार सुंदर महाराज. ..👌👌
👌👌🙏🙏👍👍🥰🥰🌹🌹मस्त माऊली 👍👍
वाàauua7
राधे राधे भाऊ❤
खूप छान
Radhe radhe❤❤❤🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉😢😮😮😮😮
खुप सुंदर 🎉🎉🎉❤
जय हरी विठ्ठल महाराज 🙏👌👌
जय जय हरी खानदेशचे हिरा प्रत्येक किर्तिन सुदंर आहे
😊😊😊
जय,हरी माऊली खूप छान आहे महाराज
राधे राधे महाराज ❤❤
❤❤❤❤
लय भारी एकच नंबर❤
Jay.hari.mauli.
Ram.krushna.hari
❤❤❤❤❤❤
Ram कृष्णा hari
कीरन महाराज ❤❤❤❤❤
Verynice
राम कृष्णा हरी ❤
Jay Shree radhay Krishna radhay radhay
जय हरि माऊली
राम कृष्ण हरी..❤❤
Nice Maharaj
Radhe radhe mahraj
🌹🌹🌹🌹👍👍👍
❤
Ram krushna hari Maharaj ❤
आवाज काय खणखणीत आहे जय रामकृष्ण हरी
ना 😮
❤
❤
खूप छान बोलतात महाराज