माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ह्या वर्षात तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण होवोत तुमची खुप प्रगती होऊ देत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🙏 आणि माझे एक लाख Subscriber पुर्ण होवोत 😊☝️ माझ्या वाढदिवसा पर्यन्त ☺️ फेब्रुवारी पर्यन्त होतील का हो पुर्ण subscriber? 🤔🥰 ही एवढीच प्रार्थना 😅
Angha ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षातील ठरलं तर मग! मालिकेचा पहिला एपिसोड खूपच सुखद वाटला. चैतन्य आणि कुसुम ताई या दोघांनी खूप छान काम केले आहे अर्जून मधू भाऊ घरी नसताना नाही जाणार सायलीला भेटायला. कोर्ट सीन झाल्यावर अर्जून मधू भाऊ घरी असताना अर्जून सायलीला भेटायला जातो पण अमरीश पुरी,कडू भाऊ नाही भेटू देत दोघांना असा प्रोमो आला आहे टीव्ही वर. ४ जानेवारी ला आहे हा भाग.
हो आला आहे प्रोमो मी पाहिला आहे पण अर्जुन नच प्रयत्न करतोय त्याचा प्रेमासाठी सायली ने पण प्रयत्न केले पाहिजे ती काहीच करत नाही तिला फक्त मधूभाऊच महत्त्वाचे आहेत अर्जुन नाही हा कसला प्रेम
HAPPY New YEAR 🎊🎊❤❤ अनघा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ आजचा भाग बघायला ऐकायला खूप मज्जा आली तुम्ही खूप सुंदर सांगितला भाग आता टीव्हीवर बघायला पण खूप मजा येणार आहे खूप खूप धन्यवाद लवकर अर्जून सायली एकत्र येऊ देत हीच देवी आई चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤ या नवीन वर्षात सायली अर्जून च्या मनासारख घडून येऊ देत याच त्या दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤🎉🎉 मी सौ निर्मला जोशी
सुप्रभात ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखी समृद्धि आणि भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो आजचा भाग छान आहे ❤❤ नवीन वर्षाची सुरुवात तर चांगली केली कृपया आता तरी प्रिया ला आळा घालणे खूपच गरजेचे आहे सुभेदार इतके निष्ठुर आहे विश्वास बसत नाही
माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ह्या वर्षात तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण होवोत तुमची खुप प्रगती होऊ देत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🙏
आणि माझे एक लाख Subscriber पुर्ण होवोत 😊☝️ माझ्या वाढदिवसा पर्यन्त ☺️ फेब्रुवारी पर्यन्त होतील का हो पुर्ण subscriber? 🤔🥰 ही एवढीच प्रार्थना 😅
Hotil ki❤
तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@@Reviewwithanagha Happy new year 🎊 & Hotii ki👍👍👍
पण हे सर्व खर आहे ना नही तर तुम्ही सांगता हे आणि दाखवतात वेगळे आस नको व्हायला
आपला नविन वर्ष गुडी पाडवा असतो पण तरीही तुम्हाला नविन वर्षाच्या शुभेच्छा
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आजचा भाग खुप छान होता ❤
Tharal tar mag sarva kalakar la Happy New year chhan 👌💐🌹
ताई तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
अनघा दिदी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुला खूप खूप भरभराटीचे जावो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
तुम्हाला पण खुप खुप धन्यवाद 🥰🙏
Angha ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षातील ठरलं तर मग! मालिकेचा पहिला एपिसोड खूपच सुखद वाटला.
चैतन्य आणि कुसुम ताई या दोघांनी खूप छान काम केले आहे
अर्जून मधू भाऊ घरी नसताना नाही जाणार सायलीला भेटायला.
कोर्ट सीन झाल्यावर अर्जून मधू भाऊ घरी असताना अर्जून सायलीला भेटायला जातो पण अमरीश पुरी,कडू भाऊ नाही भेटू देत दोघांना असा प्रोमो आला आहे टीव्ही वर.
४ जानेवारी ला आहे हा भाग.
हो आला आहे प्रोमो मी पाहिला आहे पण अर्जुन नच प्रयत्न करतोय त्याचा प्रेमासाठी सायली ने पण प्रयत्न केले पाहिजे ती काहीच करत नाही तिला फक्त मधूभाऊच महत्त्वाचे आहेत अर्जुन नाही हा कसला प्रेम
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
अनघा इंग्रजी नववर्षांच्या खूप खूप शुभेच्छा, येणार वर्ष तुम्हाला सुखसमृध्दिच आणि भरभराटीच जावो, तुमचे 1लाख subscriber
Thanku ताई 🥰🥰
Happy New year अनघा मॅडम ❤आज खुप मज्जा आली कुसुम आणि चैतन्य 😂😂ek number 👌 aata fakt tya priya Jel madhe taka theva aamhala kup chan vatel
Te ati shahane tr jail madhye janar aahech pn subhedar aani killedar yana priyacha khara rang kalyawar
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
अनघाताई, तुम्हाला आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy new year tai❤🎉
Same to you🥰🥰
अनघा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही हि खूप छान सांगतं मला. मला खूप आवडते ❤❤❤❤
🥰👍
❤ आजचा भाग खूप छान होता नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤😎😎😎😎
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 आजचा भाग खूप छान आहे ❤❤😂😂🎉
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघा ताई ❤❤
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नवीन वर्षाच्या शुभेच्छा अनघा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला🎉🎉
🥰🥰
HAPPY New YEAR 🎊🎊❤❤ अनघा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ आजचा भाग बघायला ऐकायला खूप मज्जा आली तुम्ही खूप सुंदर सांगितला भाग आता टीव्हीवर बघायला पण खूप मजा येणार आहे खूप खूप धन्यवाद लवकर अर्जून सायली एकत्र येऊ देत हीच देवी आई चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤ या नवीन वर्षात सायली अर्जून च्या मनासारख घडून येऊ देत याच त्या दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤🎉🎉 मी सौ निर्मला जोशी
धन्यवाद तुम्हाला पण 🥰🙏
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
अनघा ताई आजचा भाग खुप छान होता. 👌👌👌
Thanku 🙏
Anagha tuze subscriber nakki hotil 1 lakh yha varshi tula Happy new year.
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
इंग्रजी२०२५ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघा ताई तुमचे १ लाख सबस्क्राइबर लवकर पूर्ण होवोत हिच सदिच्छा. 😊
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
अनघाताई नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 💐💐
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Happy new year angha tai he वर्ष खूप सुखाचे समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤❤❤❤
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
अनघा ताई तुम्हला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघा ताई🎉❤
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा dear .🤝
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
अनघा ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
तुम्हाला सुध्दा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अनघा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा आमच्या पाटील परीवाराकडुन 🎉🎉 अर्जुन सायली एकत्र येऊदेत सुखाचा संसार सुरू होऊदे चोरटी प्रियाला शिक्षा होऊदे अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️♥️♥️♥️
Thanku सविता ताई तुम्हाला पण 🥰
Happy new year anagha tai
सुप्रभात ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखी समृद्धि आणि भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤
Same to you 🌹🌹🙏
Same to you 🌹🌹🙏
Good evening Anagha Tai Happy New year ❤ Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
तुम्हाला पण खुप खुप धन्यवाद 🥰🙏
आनघा ताई. नविन. वर्ष ची. चागली. बातमी. दिली. पण. आच. दाखवा. चैतन्य ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤. कुसुम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मैत्री. आसावी. हेच. तर. चैतन्य अर्जून हीच. जोडी. तरून. मुलाना. आवडत. आहे. खुपच. छान. मैत्री चैतन्य अर्जून 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanku 🌹🌹👌
तुम्हाला पण, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघाताई
🥰🥰
तुम्हा सवांना नववर्षाचे हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ग़ेग़नियन नविन वर्षाच्या सहकुंठूब सहपरीवारास ताई हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹🌷
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो आजचा भाग छान आहे ❤❤ नवीन वर्षाची सुरुवात तर चांगली केली कृपया आता तरी प्रिया ला आळा घालणे खूपच गरजेचे आहे सुभेदार इतके निष्ठुर आहे विश्वास बसत नाही
धन्यवाद 🙏 तुम्हाला सुद्धा
अनघा तुला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉❤️🥰🌹
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
ताई तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
Happy new year anagha ताई ❤❤❤❤❤❤❤🎉
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनघा ताई
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
अनघा ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Same to you 🌹🌹🙏
👌👌👏👏👍👍
आपणासही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
vare bharley madhu bhauncha angat😅😅
Wish you and your family a very happy and prosperous new year
Thank you! You too!🥰
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 😊😊🎉🎉
सायली च्या आधी कुसुम आणि चैतन्य संसाराला लागून जातील हा अंदाज आहे 😂
Good morning Angha tai today's episode is nice Chaitanya and Jusum rock Sayali and Arjun shock Madhubhau Java jail 😅😅😅
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
❤❤❤
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤❤❤
🥰🥰
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हो तुम्हाला सुद्धा 🥰
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघा ताई तुमचा आवाज आणि सांगण्याची स्टाईल मला खूप आवडते
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Happy New year Arjun and sayli and family
खुप छान भाग आहे
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या ताई आजचा भाग खूप सुंदर ❤❤❤
🥰🥰
Happy new year आनघा ताई आजचा भाग खूप छान आहे कुसुम आणि चैतन्य खूप छान.😅
जरा अतिरेक झाला आहे सीरियल मध्ये काही वेळा आजकाल आपल्या पोटाच्या मुलांना पण आई वडील एवढा धाकात नाई ठेऊ शकत,
हो खरंच आहे असं कोण करत नाही मधूभाऊ जरा जास्तच करत आहेत
Happy new year 🎉✨❤️
Same to you!🥰
😊❤Happy New Year Anagha Tai ❤😊
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Happy New Year 2025 Anagha Tai ❤
🥰👍👍
Good morning Anagha Tai ❤ Aaj Chaitanya Ani Kusum ❤❤❤
Angha tumhala n tumchya sarv kutubala navin varshyachya khup khup subhecha.
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Good morning ❤
Good morning!🥰🥰
ताई तुम्ही इतकं छान सांगताय की डोळे बंद केले तरी सर्व पात्रे डोळ्यासमोर उभी राहतात ❤
Thanku 🥰
Lavkar arjun Ani sayali ekatra yala pahije 😊
Happy New Year to All
Same to you🥰
Anghatai, tumhi khup chan sangta! Tumhala happy new year 🎉
धन्यवाद तुम्हाला पण 🥰 thanku
Happy New year ❤🎉 Tai 🙏
Happy new year🥰
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई तुम्हाला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year to you all ❤❤❤❤
Happy new year
❤❤happy new year
Same to you🥰
Happy new year Angha tai and 1 lakh lakh subscribers lawkar ch hotil tumche ❤❤
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
खुप छान
Mast review tai superb bolta❤
Thanku 🥰🥰
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघा❤
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
❤good morning tai aajcha bhag khup chan hota
Thanku swapnali 🌹
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Hi
Gm tai
Happy new year 2025
Aaj cha bhag khuch mast aahe
शेवटी चैतन्य v कुसुम ताई यांनी पुढाकार घेतला तुमचे खरे ठरलें
🥰🥰 हो
Happy new year dear Anagha and your dear ones. 🎉
Happy new year🥰 thanku
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year all of them ❤❤
👌👌👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Happy New year
Same to you🥰
Good morning tai ❤ Happy new year tai ❤❤❤🎉🎉
Same to you🥰🥰🥰
तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुम्हाला सुद्धा 🥰🥰
Happy new years❤❤❤❤tai
Same to you🥰
Tai Tumhala Happy New your shubhechha
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Happy New year Tai , khup chan bolta tumi, 😊
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
धन्यवाद
Happy New year 🎉 today's episode so nice
Thank you so much 😀
नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छां
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
Happy new year Anagha Tai tula aani tujhya family wishing with very good health wealth and happiness
धन्यवाद तुम्हाला पण 🥰
❤Good morning Tai❤Happy New Year❤
Same to you!🥰
Happy New Year❤❤❤❤
Same to you🌹🌹
Happy New year for aĺl
Same to you🥰
Happy New year Mam
Same to you🥰
Happy. New. Year.❤❤❤❤episode.tharle. tar. Mug. Serial. Ved. Lavle. Hahe.Arjun. sayali. ❤❤
नक्कीच होतील
Thanku 🥰
Happy New year madam tumhala Navin varshachya khup khup subhechha Ani tumchya sarwa ichha purna hude tuche 100000 sbscriber purn houde hich ichha all the best😅
धन्यवाद तुम्हाला पण 🥰 thanku 🙏