तैवान पिंक पेरू लागवड माहिती | केवळ आठ महिन्यात झालेले पेरूची सेटिंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @sikandarmomin9694
    @sikandarmomin9694 3 роки тому +2

    नमस्कार सर... माझी शेती इंदापूर तालुक्यातील सुरवड या ठिकाणी आहे..काळी माती आहे आणि पुणे सोलापूर मार्केट जवळ आहे.. पाणी सोय आहे.. पेरू ची कोणती जात लावावी..१ एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे.. किती अंतरावर रोपे लावली व एकरी रोपांची संख्या किती असावी कमीतकमी आणि जास्तीत जास्त कृपया मार्गदर्शन करा...

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 3 роки тому +3

    चागलि माहिती

  • @ganeshhanifode5483
    @ganeshhanifode5483 3 роки тому +1

    पेरू बागेची फल छाटणी घाचीआहो बेसल डोस कोनता देऊदो ते सांगा? 🙏

  • @vishvanathdoijad
    @vishvanathdoijad 4 роки тому +2

    First like and comment

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 роки тому +1

    कलम,क्लोनिंग,ग्राफटिंग पैकी चांगले कोणते?

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      तैवान पिंक मध्ये 95% क्लोन लावले जातात

  • @अंतराळ
    @अंतराळ 4 роки тому +1

    , सर सगळीकडे तैवान पिंक तसेच इतर जातीच्या पेरूची लागवड होते आहे व होणार आहे. जर अशीच लागवड होत राहीली तर पेरूला बाजार भाव राहणार आहे का
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @Manoj-zz5rm
    @Manoj-zz5rm 2 роки тому +1

    मी जवळा ता सांगोला जि सोलापूर येथील आहे मी तैवान पिक पेरु लागण केली आहे 26.11.2021

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 2 місяці тому +1

    रोपाचा रेट किती आहे आता तैवान पिंकचा

    • @surajavatade
      @surajavatade  2 місяці тому

      किती पाहिजेत, कसली पाहिजेत, कधी पाहिजेत आणि कुठं पाहिजेत हे कळवा 9960541622

  • @shivajiborse4521
    @shivajiborse4521 4 роки тому +1

    सुरज भाऊ मी कळमदरी ता नांदगाव जि नाशिक येथील शेतकरी आहे मी 2 जुलै रोजी लखनौ 49 लागवड केली आहे आता शेडा खुडावा लागेल का मार्गदर्शन करावे

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому +2

      पेरूची पहिली छाटणी कधी व कशी करावी हा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल

  • @maheshgaikwad1880
    @maheshgaikwad1880 3 роки тому +1

    Mazi teivan 2000 zade ahet ,7mahine zalet .margdarshan pahije.

  • @cycletatya591
    @cycletatya591 3 роки тому +1

    APLA ADDRESS KAYA AHE. BHETAYALA YAYACHE AHE

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 роки тому +1

    रोपे कुठे मिळतील

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 4 роки тому +2

    सर मि शिरडी अहमदनगर येथुन आहे तैवान पिंक आमच्याकडे काळी जमिन असल्यामुळे दोन मानसाचे प्लाट फेल गेले

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому

      सदर प्लॉट तर तुमच्या समोर आहे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता

    • @allinoneinfo.channel3777
      @allinoneinfo.channel3777 3 роки тому

      मी राहाता येथून आहे . कोणाचे . प्लॉट फेल गेले भाऊ

    • @sunilbothe8911
      @sunilbothe8911 3 роки тому

      @@allinoneinfo.channel3777 अनिल बोठे सचीन बोठे

  • @Ramaharaj
    @Ramaharaj 3 роки тому +2

    मी तैवान पिंक चे २०० रुपये कॅरेट प्रमाने दिले

  • @shankarnagrale4176
    @shankarnagrale4176 4 роки тому +1

    Peru Chi rope gharpoch miltilka

  • @nanasuralkar4211
    @nanasuralkar4211 3 роки тому +1

    रोप कोठून आणले रोपाची किंमत काय

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      सई नर्सरी 8805323511

  • @prakashrajguru97
    @prakashrajguru97 4 роки тому +2

    बांदला लगवड करता येईलका पिंक पेरूची

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 4 роки тому +1

    4,5 diwsat yeto bhau 800 zad pahije boln zalel ahe apl

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому +1

      ठीक आहे फोन करून या

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 4 роки тому +1

      @@surajavatade ho bhau

  • @FM95.01
    @FM95.01 4 роки тому +1

    Bhoj gavche pragatshil shetkari.. Sujit kaka..👌👌👍👍👍

    • @suniljengate2340
      @suniljengate2340 4 роки тому +1

      Pani lagnarya ranat Peru chalet ka

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому

      भाऊ व्हिडीओ बघा पूर्ण , आता पर्यंत पुराच्या पाण्यात 2 वेळा बाग होती

  • @vaishnaviidealorganicfarm1281
    @vaishnaviidealorganicfarm1281 3 роки тому +1

    सुरज भाऊ तुमचा नंबर द्या

  • @mohandani2566
    @mohandani2566 3 роки тому +1

    In eight month not possible

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      Visit द्या आणि प्रत्यक्ष बघा

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 3 роки тому +1

      रोपांचा रेट काय आहे

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      20-35

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 3 роки тому +1

      @@surajavatade धन्यवाद मी जूनमध्ये येतो साहेब

  • @sikandarmomin9694
    @sikandarmomin9694 3 роки тому +1

    नमस्कार सर... माझी शेती इंदापूर तालुक्यातील सुरवड या ठिकाणी आहे..काळी माती आहे आणि पुणे सोलापूर मार्केट जवळ आहे.. पाणी सोय आहे.. पेरू ची कोणती जात लावावी..१ एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे.. किती अंतरावर रोपे लावली व एकरी रोपांची संख्या किती असावी कमीतकमी आणि जास्तीत जास्त कृपया मार्गदर्शन करा...