बाप काय असतो | डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही | समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे कीर्तन
Вставка
- Опубліковано 29 лис 2024
- बाप काय असतो ?
माझ्या बापाने माझ्यासाठी काही केल नाही असं म्हणणाऱ्या मुलांनी नक्की ऐका हे कीर्तन
नक्की ऐका डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
| समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे यांचे जबरदस्त कीर्तन | Nilesh maharaj korade
| समाजप्रबोधनकार प्रा.निलेश महाराज कोरडे
8169340094 / 9730828617***********************************************************************
आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या UA-cam channel ला subscribe करायला विसरू नका....
सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाही परवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
👉 दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते +91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
👉 आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा 👉 / dnyanmandirofficial
👉 आमच्या अधिकृत फेसबुक ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉www.facebook.c...
👉 आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 chat.whatsapp....
👉 इंस्टाग्राम पेज ला follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👉www.instagram....
👉 Sharechat शेअर चॅट ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 b.sharechat.co...
👉 MX TakaTak एम एक्स टकाटक ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 usr.mxtakatak....
👉 MojApp मोज ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 mojapp.in/@dny...
👉 Josh App जोष ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 share.myjosh.i...
👉 Twitter वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 dn...
👉 Snapchat वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 / dnyanmandir
👉 Telegram channel वर Join करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 t.me/joinchat/...
|| जय शिवराय ||
#ज्ञानमंदिर
#Dnyanmandir
#ज्ञानमंदिरDnyanmandir
#dnyanmandir
#समाजप्रबोधनकार
#कीर्तन
#kirtan
Follow these five easy steps to help prevent the spread of COVID-19
1-Sneeze or cough? Cover your nose and mouth with a tissue or use your elbow.
2-Wash your hands often with soap and water for at least 20 seconds.
3-Clean and disinfect surfaces around your home and work frequently.
4-Keep at least 6 feet between yourself and others if you must be in public.
5-Wear a cloth face covering over your mouth and nose when around others.
#StayHomeStaySafe
निलेश महाराज कोरडे खूप खूप छान सुंदर अप्रतिम समाजाला मोलाचा सल्ला दिला आहे कोटी कोटी प्रणाम करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली
Khar aahe multichannel aani bapacha nat jagat khup vegl aahe Miss you Pappa
खरच
कुणी भगवंत असेल तर ते फक्त आई बाप
I miss u बाबा 😭😭
हभप निलेश महाराज कोरडे द्यावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद खूप खूप छान सुंदर अप्रतिम कीर्तन केले आहे कोटी कोटी प्रणाम करतो बाबा ची खरी कहाणी सांगितली आहे कोटी कोटी प्रणाम करतो दंडवत
बापा बद्दल खूप छान सुंदर अप्रतिम कीर्तन केले अशे महाराज फार कमी आहे धन्यवाद
Khupch khupch khupch Chan Chan aahe Thanks 💐💐💐🙏🙏👍🙏🙏
एक प्रेरणा मिळते महाराज तुमच्या किर्तनातुन.
अप्रतिम असे किर्तन...👌👌
बाप कळायला हवा.अभेद्य कणा आहे बाप.
🙏🙏
ऑटि
अभिनंदन महाराज.
शेतकऱ्यांची.आई.वडील.वृध्दा श्रमात. नाही.जास्त शिकलेल्याची आई.वडील. वृध्दा श्रमात आहे.अमेरीकेत. डाॅकटर असलेली मुलगीने. सांगीतल
आईची.राख.कुरीय ने.पाठविणे.डॉक्टर. बाल.रोग.तज्ञ.अरूण. गोधन.गावकर.मुला. मुली.चीन.उतर.आहे.काय.करावे.
khup chan maharaj आजची पिढी तर खूप कठीण झाली आहे पन तुमच हे कीर्तन आएकून खुप काही लोक सूदरतील
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
महाराज तुमच्या सारख्या समाजप्रबोधकाची आजच्या पिढीला खूप गरज आहे कारण त्यांना आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या सारखे व्यक्तीच लागतील खरचं महाराज अश्रू येतात डोळ्यात एखाद्या वृध्दाल भीक मागताना पाहिल्यावर का त्यांच्या जीवनाचा असा का खेळ का मांडतात त्याच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर का त्याचे ऋण विसरतात का त्यांना आपल्याला ज्यांनी आयुष्य जगण्याच्या लायकीचे बनविले मंग का विसरायचे त्यांना माझे तर असे म्हणणे आहे काही लोक आत्ता म्हणतात love my father love my mother हेच लोक आपल्या जीवनात एखादी नवीन व्यक्ती आलीना आपल्या आई वडिलांना विसरतात कारण त्यांना परकीय व्यक्ती महत्वाची वाटते मला तर वाटत असा कायदा असला पाहिजे जे आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांना सरकारी कोणतीही गोष्ट मिळू नये
खूपच छान महाराज. रामकृष्णहरि
Deepak Dandwte very Good💐💐
बाबा ची हकिकत सांगितली खूप खूप रडवले खरी कहाणी सांगितली आहे धन्यवाद महाराज
खरंच महाराज अप्रतिम, वडिलांची आठवण आली
खरच महाराज अतिशय सुंदर आणि योग्य बोललात तुम्ही खरच कीर्तन ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं माझ्या वडिलांचा सुद्धा माझ्यावरती आई पेक्षा जास्त जीव आहे माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त माझ्यावरती जीव लावणारा कोण असेल तर तो म्हणजे माझा बापच आहे माझ्या आयुष्यात माझ्या बापाने मला आतापर्यंत कोणतीच गोष्ट कधीच कमी पडून दिली नाही आपण लहानपणापासूनच आईचं महात्म्य नेहमीच ऐकत आलं आहोत. पण वडिलांचं कौतुक फारच कमी ठिकाणी होताना दिसतं. खरं तर बऱ्याच ठिकाणी आईप्रमाणेच वडिलांचंही तितकंच महत्त्व असतं. काही ठिकाणी तर मुलं आईपेक्षाही वडिलांच्या जास्त जवळची असतात. मुलांच्या जन्मापासून ते मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी न सांगता राबणारा तो बापच असतो. पण वडिलांचं कौतुक सहसा समोर येत नाही. भारतीय परंपरेनुसार जेव्हा उठल्यावर सूर्याला नमस्कार केला जातो तेव्हाच तो नमस्कार आपल्या वडिलांनाही पोहचतो असं म्हटलं जातं. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या आयुष्यात पित्याचं महत्त्व बदलत असतं. पण तरीही जितकी महत्त्वाची आई असते तितकंच महत्त्व पितृत्वाचंही असतं. वडिलांचं प्रेम हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे वडिलांना आपलंसं करणं आणि त्यांना जपणंही गरजेचं आहे. कारण एकदा हा आयुष्याचा आधार हरवला की, कितीही परत यावा वाटलं तरीही ते नक्कीच शक्य नसतं. ✍️ आपलाच स्वप्नील पवार हिंदु मावळा मांजरी खुर्द पुणे जिल्हा
Mast
Ambadas Bandale दादा धन्यवाद 🙏
मनपुर्वक धन्यवाद माऊली
खरच आहे सर बाप हा बापच असतो तुमच्या कर्तव्याला ,क्रांतीकारी विचारांना माझ्या शिक्षणप्रेमी सरवदे परीवाराकडुन मनःपुर्वक सलाम अप्रतिम बाप तुम्ही रेखाटला आहे 💐💐💐🙏🙏आपला शिक्षणप्रेमी Jaysing babaso sarvade nagaj सौ suvrna Jaysing sarvade शाळाव्यवस्थापन समितीसदस्या nagaj सहपरीवार जयहिंद जय भारत
महाराज डोळयात पाणी आले हो आज तुम्हीं जाणीव करून बाप असतो 😭😭😭
1 ch no mharaj
Jagach Sampurn satya maharaj yat, khup khup aabhar
I love my father very much .🌴🍃🌺🌺🍃🌴
💛🌻🌻🌻🌻💚
🌻🌻 😍 🌻🌻
🌻 Love YOU 🌻
🌻🌻 🌹 🌻🌻
💚🌻🌻🌻🌻💛
🌴🍃🌺🌺🍃🌴
Love u always My Real Life Hero माझे बाबा 🙏🙏🙏
Radon radon ardha zalo saheb kharch marm sprshi bhashan very very......................good
Verigoodkiran
अप्रतिम महाराज
आति सुंदर आणि मुलाला प्रभावी ठरेल आसे विचार मांडले धर्नयवाद नीलेश महाराज
बाप तो बापच असतो
Khup Chan डोळे भरून आले
Very very nice & heart touching kirtan Maharaj Ji .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लेख😅😅
बाबा 👍
खुपचं छान आणि सुदंर पणे सांगितलंय सरजी....💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍👍
Barober aahe maharaj
खुप छान चिंतन
माऊली खरंच खूप छान वाटत आहे
Tvamev matach pita tvamem tvamev bandhu sakha tvamev tumhi ho bandhu sakha
जय हरी माऊली सुदंर चिंतन
Bap ha बापच असतो चला तर मग गाऊ बापाची महती
Khar mla aaj bapachi kimat samjli thanks you so much..... Tumi khar maje dole ugdle 😥😥😥
Miss u baba
I love u baba
बाबा कसा असतो हे आज कलाल धन्यवाद महाराज
Really very nice video maharaj👌
अप्रतिम महाराज 👌👌👌👌
Best maharaj
Baap re
Superb nice speech sir ji
Bapala kon vicharte 👍👍👍
अतिशय सुंदर 🙏🙏
Khup Chan maharaj khar dolyat paani ala 👌🙏🚩
आई वडील हेच खरे आमचे जीवन आहे 💝💝💝💝💝
Barobr
👍👍 nice 🙏🙏🙏🙏👌👌👌
Babachi vyatha mandnare khup kami astat pratyak mulila babacha garv asava karan babachi jaga konich gheu shakat nhi maharaj tumhi great aahat thank you
kdk
माऊली🙏🏻🙏🏻
Love ❤😘💞😍 u pappa
Hii
Mi nehami tumch kiratn yekte Maharaj mla khup vicharyetey mazya babach khup rad yetey ho maharaj
Kup.Chan.maharaj.
खंरच बाप कुणाला कळनार नाही ..
बाबा खुप सुंदर विचार वडीलांविषयी मांडले 🙏🙏
खुप छान महाराज राम कृष्ण हरी
❤❤bap bap asto tyala samjayela mn khup moth pahije kharch khup kalji aste vidilana..vatel to krayela tyar astat kdhi dukhu nka babana tyana mn mokl krayela kuthe jagach nste...😭🙇❤❤❤miss you baba lu
Dolyat Pani aala maharaj, kirtan aikun, mala bapach dukkha mahit ahe, babachi lay aathvan yete ho maharaj.
Th
राम कृष्ण हरि
देवाने आई ला अस्तित्व दिले पण बापाला अस्तित्व दिले नाही पण आई च अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी बापच लागतो ही खरी वसतुस्थिती आहे ...
👌👌
❤️❤️❤️❤️
@@bujanggaikwad7423 ho
ओओोओओओओओओओओओओओओओओओओओओोोओओो
खूप छान सुंदर अप्रतिम माहिती दिली दादा अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
सर महाराज अतिशय सुंदर ,आणि किर्तन . आवाज, हे सत्य आहे
बाप तो बाप असतो महाराज
Maharaj maze baba nahi mi tyana khup miss krte baba yana
❤️❤️❤️❤️I love you dad ..... Bap ky he dakvun dele Maharaj....vadil he kartuv gar Manus aahet ......Maza vadilan chi Jaga konich ghevu shakt Nahi......I love you mom and dad.......❤️❤️❤️❤️
बापाचे प्रेम दिसत नाहि पण ते प्रेम मनात असते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
I love my papa😘😘
Khub Sundar aai vdila ch kirtan
Khupch chhan
खूप छान कीर्तन ....बाप बाप असतो
काळजा भिडले महाराज तुमचे शब्द
Bap kay asto khup chan samjaval maharaj
खरच महाराज डोळ्यांत पाणी आलं
67(9
बाप तो बापच असतो अति सुंदर महाराज
super😂😂😂😂😂😂😂😂
आई वडील हेच खरे आमचे जीवन 🙏🙏🙏🙏
Kupc chan maharaj
खरच सर् अश्रु अनवर zale,
अंगवर काटा येतो एकल्यवर
ho
खूप छान महाराज
बाप समजून घेणं काळाची गरज आहे
92
Hii gani
@@savitak1377 ty
माऊली खरंच रडायला अल,
Nice post
Miss you papa 1 years old
सगळ्यांना समजल पाहिझे 😢😢
All
Nice kirtan 👌👌
yes
जय हरी 👏
रामकृष्ण हरी
Khupach chan kirtan kelat maharaj
आई आणि बाबा यांच्याविषयी आदर सन्मान करणे हाच या किर्तनामधील उद्देश महाराज किर्तन रुपी जो आम्हा सर्व तमाम जनतेला संदेश दिला.आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा त्याबद्दल..महाराज धन्यवाद जय हरी
Balgit
Marathi
MP
A pratim aahe
👍👍
👌👌खूप खूप खूप खूप खूप खूपच छान 😭😭😭☹☹
Bap ha bapch asto to khara kinva khotha nasto. Vichara tyana ki jayana bap nahi bap hach aapla sarv kahi asto
लय भारी
Nice ....❣️❣️👍
👍👍👍👍👍 super 👍👍👍👍
आज कळली बापाची किंमत
Khar ahe he
राम कृष्ण हरि महाराज अपन खूब छान कीर्तन करता
😭खुप भारी बोले आहे करच मला खुप आवडले
Aé
काळजाला भिडणारं कीतॅन आहे 😥😥😥😥miss you aai baba 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
Dnfhfl"jhhhbhklnmojwaqfcss.gkckvj HCC ngpm gobbling aaaaZaswsllkk ik imbibing minimum Nikon nonillion FCC CCC HF hgsghvxxvhhb;bbbhhbbbvvvvvv
H ari hari mauli
खुपछां, एक नंबर, एकदम कड़क,👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌹👌🌹✌️🌹👍🌹🌹👍🌹🌺🙏🌺🌹🌹🌹
Khup Chan 😥🙏🏻