तुम्ही साज भरपूर केला पण फराळ असा एवढा गरिब का ठेवला वर्षात गोरी एकदा येतात त्यांच्या समोर भरगच्च फराळ असेल तर गौरी माहेरवाषी वाटतात आम्ही गावाकडची गावठी लोक आहोत गौरी गणपती मध्ये अडचण येते पैशाची पण अगोदर च पुर्व तयारी ठेवुन गौराई च्या फराळ पाहुणचारात कसलच कमी ठेवत नाही आम्ही
हा गौरी आगमना दिवशीचा विडिओ आहे. सोवळ्यात पुरणाचा तसेच पंचपक्वान्नांचा स्वयंपाक नैवेद्य हा दुसऱ्या दिवशी असतो. तो पार्ट यात नाही आहे. लाडू करंजी शंकरपाळी हे पदार्थ यांच्या पोटात ठेवण्याची प्रथा आहे आमच्याकडे. प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते.
मुखवटे हे सुगडाचे आहेत, 16 वेढे घेतलेले दोरे पायाशी ठेवले जातात. नंतर विसर्जन झाल्यानंतर ते आपल्या गळ्यात घालण्याची प्रथा आहे. ते देवीचे नवरात्र बसे पर्यंत गळ्यात असलेले चांगले. मनापासून विडिओ पहिल्या बद्धल खूप आभार. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नकात. धन्यवाद 🙏🏼
Khub atishay distat ❤ Jai devi maa❤
Thank you 🙏🏼
अती सुंदर 🎉🎉🎉🎉
@@BalajiJadhav-o2u Don’t Forget to Subscribe our Channel 🙏🏼
Khup chhan ahet mahalaxmi...amchya kde hi asech astat...tumhi kuthlya gavche ahat..???
Pune.
अतिशय सुरेख आहेत संपूर्ण श्रृगांर विलक्षण 🙏🙏🙏🙏🤟🤟👏👏👏👌👌👌
Thank you 🙏🏼 very much
Shree Swami samarth 🙏
Thank you 🙏🏼
तुम्ही साज भरपूर केला पण फराळ असा एवढा गरिब का ठेवला वर्षात गोरी एकदा येतात त्यांच्या समोर भरगच्च फराळ असेल तर गौरी माहेरवाषी वाटतात आम्ही गावाकडची गावठी लोक आहोत गौरी गणपती मध्ये अडचण येते पैशाची पण अगोदर च पुर्व तयारी ठेवुन गौराई च्या फराळ पाहुणचारात कसलच कमी ठेवत नाही आम्ही
हा गौरी आगमना दिवशीचा विडिओ आहे. सोवळ्यात पुरणाचा तसेच पंचपक्वान्नांचा स्वयंपाक नैवेद्य हा दुसऱ्या दिवशी असतो. तो पार्ट यात नाही आहे. लाडू करंजी शंकरपाळी हे पदार्थ यांच्या पोटात ठेवण्याची प्रथा आहे आमच्याकडे.
प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते.
आमच्या कड पहिल्या च दिवशी च सगळ ठेवतेत दुसरा दिवशी पुरणपोळी आणी सोळा भाज्या
Hello..amcha kade pn ashach gauri ahet..tumcha contact no milel ka..need some help..rahayla kuthe asta tumhi ?
Khup sundar puja
@@gauriharipurkar4442 Thank you so much!
खूप सुंदर
Thank you 🙏🏼
मुखौटे कशाचे आहेत, आणिक कापसानी काय बनविले,जे गौराई चा पायांशी ठेवले हलद कुंकुम लावुन 🙏
मुखवटे हे सुगडाचे आहेत, 16 वेढे घेतलेले दोरे पायाशी ठेवले जातात. नंतर विसर्जन झाल्यानंतर ते आपल्या गळ्यात घालण्याची प्रथा आहे. ते देवीचे नवरात्र बसे पर्यंत गळ्यात असलेले चांगले.
मनापासून विडिओ पहिल्या बद्धल खूप आभार. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नकात. धन्यवाद 🙏🏼
@@TheSupremoVishalKulkarni 🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या पण महालक्ष्मी आशा आहे त्याची नवीन पद्धत शिकायला मिळाली छान
धन्यवाद, कृपया चॅनेल subscribe करायला विसरू नकात !
आमच्या कडे 5 किंवा 7 राशी टाकतात धान्याच्या आणि लाडू करंजी शंकरपाळे अनारसे बर्फी. पेढा. जिलबी. गुलाम जाम सगळच असत
Hello
@@bhavnakulkarni8810 hello
@@TheSupremoVishalKulkarni Tumhi rahayla kontya city madhe ahat
@@bhavnakulkarni8810 Pune.
Khupach sundar video
Thanks
Khupch chan Gauripoojan 🙏🌹
Thank You !
Tumachya gauri tambyachya aahet ka?
@@masmita1 Yes
Aamchya sarkhe ka mukhvte nahit
Amchya gharat Purvi pasun hech use kele jatat. So parampare nusar tech continue hot aahet.
🙏
खुप छान व्हिडिओ
आम्हाला पण आयडिया सुचली , गौरी उभ्या करण्यासाठी .👍😀
Thanks
Chhan 👌
Thanks 🙏🏼
गौरी मुकुट कशाचे आहेत.
दोन्ही मुखवटे सुगडाचे आहेत.
Jai Bappa..Jai Maa❤❤
खूप छान
Thank you 🙏🏼
खरंच खुप छान माझ्या कडे टन आहेत गौरी गणपती खुप सुंदर होती सगळ्या गोष्टी खुप छान मस्त मस्त मस्त मस्त मस्त
Dhanyawad, Please Channel Subscribe Kara !
1:42 1:44 1:45
😊
Thank you 🙏🏼
👌👌👌
Thank you 🙏🏼
आमच्यात पण अशी पध्दत आहे पण काय ते तांब्यावर मध्ये गौरी चेहरा काढून पूजन करायच मग माझा प्रश्न काय की ते आपण उभारू शकतो का ?
Share your email I’d I will share some more useful information