वाकलेली पण तुटलेली नाही। आव्हाने असुनही शब्बाथ दिवसाचा सम्मान करने | मराठी संदेश |
Вставка
- Опубліковано 11 січ 2025
- • चर्चमध्ये जाणे किंवा प्रभूची सेवा करणे टाळण्यासाठी मी कोणते निमित्त वापरतो?
• आव्हाने असूनही मी माझ्या जीवनात देवाच्या उपस्थितीला प्राधान्य कसे देऊ शकतो?
• तुम्हाला कोनती गोष्ट व्यस्त ठेवत आहे जी देवापेक्षा महत्त्वाची आहे?
• या महिलेच्या चिकाटी आणि विश्वासातून मी काय शिकू शकतो?
आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या कारणांमुळे नियमितपणे चर्चला जाण्यासाठी संघर्ष करतात.
आज आपण अशा स्त्रीकडून शिकू जीने 18 वर्षे दुःख सहन केले परंतु तिने परिस्थिति मुळे देवाची सेवा कधी थांबवली नाही।
Powerful Praise God