दंडवत प्रणाम बाबा.... मुंबई गोरेगाव मी एक किडनी पेशंट आहे मी डायलिसिस करत असता तुमचं प्रवचन, लीळा, ऐकतो......पहाटेचे स्मरण कधीच टळु देत नाही....माझा ठाम विश्वास आहे की मी व्याधी मुक्त होणार स्वामी च्या स्मरणाने....मी नाशिक ला पण प्रायश्चित्त ला येतो डोंरयाडोंगरात..... तुमचा आवाज खूप छान आहे मला खूप आवडतो... दंडवत प्रणाम
वा.... वा....दादा खूप छान असाच परमश्रद्धा माझ्या स्वामींवर ठेवा... त्यांना काहीच मागू नका देवाला माहिती आहे... तुम्हाला काय पाहिजे... स्मरण करीत राहा... दंडवत प्रणाम 🙏💐👌📿📿📿📿
@shyamshingne2797 मी देवाला धन दौलत काही मागत फक्त अनुसरून साठी शरीर व्याधी मुक्ती मांगतो कारण आश्रमात कोणाही कडुन सेवा करुन घेणे आणि अटन व्हिजन भिक्षा भोजन नाही केले तर अनुसरुन ला. काय अर्थ नाही.... दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी..मी निफाड येथून आपले ऑडिओ ऐकत आहे....नामाचा महिमा आपण अतिशय सुंदर शब्दात सांगितला...आपल्या दैवी शब्दांमुळे माझ्या मनात परमेश्वराबद्दल प्रिती वाढत आहे..मी पहाटे साडेचार ..पाचला उठून 5 गाठी स्मरण करते ..तसेच झोपण्यापूर्वी 5 गाठी नित्य स्मरण करत आहे...दंडवत प्रणाम...दंडवत प्रणाम ❤
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏 दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🌹🙏 मी मुंबई गोरेगाव येथून आहे माझ्याकडून सुद्धा कळत नकळत दैंनदिन जीवनात काही चुका घडल्या त्याच्यामुळे आज खूप मनस्ताप होत आहे आज मी सुद्धा खूप कर्जामध्ये अडकलो आहे पण माझी एक इच्छा आहे आहे त्या परिस्थितीत ह्या देहाकडून जास्तीत जास्त श्री सद्गुरू नामस्मरण आणि उपासना आणि उत्तम कर्म घडावी असा शुभ आशीर्वाद आपण जिथे आहात तिथून ह्या पामराला द्यावा हीच प्रार्थना 🙏
बाबा हे आ मृत मय लिळा तुम्ही जी सांगितली मी तुमची आभारी आहे दंडवत बाबा🌹 बाबा मी नेहमी मी माझ्या पंच कृष्णा चे कायम श्रवण करत असते जसे जसे मी पंच कृष्णाचे नाम स्म रण करते ना तस तसे मला जानवते की माझ्या अवती भवती पंच कृष्णा चे . सावली वाटते . 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
मी संध्या नांदेकर, वनी जिल्हा यवतमाळ, पण सध्या मी नागपूरला आहे तिथून रोज मी प्रवचन ऐकत आहे बाबा. खूप सुंदर प्रवचन सांगता बाबा तुम्ही.. कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा..
दंडवत प्रणाम बाबाजी मी नाशिक सातपुर येथुन निरोपण श्रवण करत आहे बाबाजी तुम्ही जे कोरोणा मधे स्वामीच्या नामाने साह्य होते हे आम्ही आनूभवले आहे .संकटकाळी प्रत्येकवेळी आपल्याला नामाचे साह्य होते .बाबाजी तुम्ही आम्हाला जे काही अमूल्य असे ज्ञान देता त्यासाठी आम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे आहे.
मी संध्या नांदेकर, वनी जिल्हा यवतमाळ, पण सध्या नागपूरला राहते, बाबा मी तुमचे प्रवचन रोज ऐकत आहे, खूप सुंदर प्रवचन सांगता बाबा तुम्ही. कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा.
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏 रोहा - रायगड मधून स्मिता वानखेडे. खूप छान निरुपन केले. मला सुद्धा असे भरपूर अनुभव आलेले आहेत. खरोखरच नामात खूप पावर आहे .मला तर स्वप्नात सुद्धा भीती वाटली की नाम घेताच देवाचे साह्य होत असते मी पण तुमचे निरूपण ऐकत असते 🙏🌷जय श्री चक्रधर स्वामी🌷🙏
दंडवत प्रणाम बाबाजी मी सौ आरती गिरीधर महाडिक मुंबई बोरवली येथून तुमचे प्रवचन ऐकत आहे खूप सुंदर प्रवचन आहे मला अतिशय आनंद झाला तुमच्या प्रवचनात सांगितलेली नाम तुम्हाला अतिशय क्लेशदायी प्रसंगातून तारुण नेते याचा मी सध्या सतत अनुभव घेत आहे
दंडवत प्रणाम 👏👏🌹 दादा ,मी तुमचे प्रवचन रोज़ ऐकते.अमृताहुन गोड़ नाम नामचे महत्त्व अपल्या अमृतवाणीतून आम्हाला ऐक़ायला मिळते हे आमचे भाग्यच मी पुष्पाखेडकर सध्या पुण्यात असते.आम्ही मूळचे दिग्रस जिल्हा यवतमाळ
दंडवत प्रणाम बाबा.... मुंबई गोरेगाव मी एक किडनी पेशंट आहे मी डायलिसिस करत असता तुमचं प्रवचन, लीळा, ऐकतो......पहाटेचे स्मरण कधीच टळु देत नाही....माझा ठाम विश्वास आहे की मी व्याधी मुक्त होणार स्वामी च्या स्मरणाने....मी नाशिक ला पण प्रायश्चित्त ला येतो डोंरयाडोंगरात..... तुमचा आवाज खूप छान आहे मला खूप आवडतो... दंडवत प्रणाम
वा.... वा....दादा खूप छान असाच परमश्रद्धा माझ्या स्वामींवर ठेवा... त्यांना काहीच मागू नका देवाला माहिती आहे... तुम्हाला काय पाहिजे... स्मरण करीत राहा... दंडवत प्रणाम 🙏💐👌📿📿📿📿
@shyamshingne2797 मी देवाला धन दौलत काही मागत फक्त अनुसरून साठी शरीर व्याधी मुक्ती मांगतो कारण आश्रमात कोणाही कडुन सेवा करुन घेणे आणि अटन व्हिजन भिक्षा भोजन नाही केले तर अनुसरुन ला. काय अर्थ नाही.... दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी..मी निफाड येथून आपले ऑडिओ ऐकत आहे....नामाचा महिमा आपण अतिशय सुंदर शब्दात सांगितला...आपल्या दैवी शब्दांमुळे माझ्या मनात परमेश्वराबद्दल प्रिती वाढत आहे..मी पहाटे साडेचार ..पाचला उठून 5 गाठी स्मरण करते ..तसेच झोपण्यापूर्वी 5 गाठी नित्य स्मरण करत आहे...दंडवत प्रणाम...दंडवत प्रणाम ❤
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏खुप गोड शब्दांत नामाचा महिमा सांगितला 🌹🌹खुप छान प्रवचन 👌👌💐💐🥰🥰
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏आपले सत्संग मी पहाटे सेवेत ऐकते खूप छान प्रभोदन करता आपण धन्यवाद 🙏🙏🙏
Dandavat Pranam, excellent pravachan so enlightening and inspiring
बाबा दंडवत प्रणाम मी मनिषा पाटील बाबा तुमचं प्रवचन खुप छान आहे ऐकल्यावर मन प्रसन्न झाले असेच आम्हाला योग घडला🎉
नाशिक वरुन ऐकत आहे
दंडवत प्रणाम बाबाजी आत्म उध्दारनाचे ,त्रितापापासुन मुक्त करणारे नामाचे श्रेष्ठत्व तुमच्या ज्ञान वाणीतुन निरोपले त्यासाठी तुम्हांस शतशः दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙇🙇
रा.मालेगाव जि.नाशिक
दंडवत प्रणाम बाबा 🙏 मी जि नाशिक येथील मी दररोज आपले प्रवचन ऐकते खूप छान वाटत,🙏🌹
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏
दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🌹🙏
मी मुंबई गोरेगाव येथून आहे माझ्याकडून सुद्धा कळत नकळत दैंनदिन जीवनात काही चुका घडल्या त्याच्यामुळे आज खूप मनस्ताप होत आहे आज मी सुद्धा खूप कर्जामध्ये अडकलो आहे पण माझी एक इच्छा आहे आहे त्या परिस्थितीत ह्या देहाकडून जास्तीत जास्त श्री सद्गुरू नामस्मरण आणि उपासना आणि उत्तम कर्म घडावी असा शुभ आशीर्वाद आपण जिथे आहात तिथून ह्या पामराला द्यावा हीच प्रार्थना 🙏
बाबाजी दंडवत प्रणाम 🙏🙏मि सुभाष रघुनाथ पगारे सावन्त वाडी येथे रोज ऐकत असतो
दंडवत प्रणाम बाबा खुप छान निरुपण सांगितले 🙏🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹🌹
दंडवत प्रणाम राहणार आष्टूर ता.लोहा जि. नांदेड 👌🙏
दंडवत प्रणाम बाबाजी कल्याण वरुन
मी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील असून मी ऐकत आहे दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादाजी आपले नामस्मरणाचे प्रवचन खूपच छान वाटले त्यातून खरंच खूप प्रेरणा मिळते शहादा दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
अचलपूर दंडवत प्रणाम🎉
अतिशय यथार्थ निरोपण दादाश्री... दंडवत प्रणाम 💐👏🙏👏💐🌹🌹📿📿📿📿
श्याम शिंगणे शेंदुर्जन जिल्हा बुलडाणा... आमच्या शेंदुर्जनला आवश्य या..
बाबा हे आ मृत मय लिळा तुम्ही जी सांगितली मी तुमची आभारी आहे दंडवत बाबा🌹 बाबा मी नेहमी मी माझ्या पंच कृष्णा चे कायम श्रवण करत असते जसे जसे मी पंच कृष्णाचे नाम स्म रण करते ना तस तसे मला जानवते की माझ्या अवती भवती पंच कृष्णा चे . सावली वाटते . 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
मला असे जानवते की मी त्या ईश्वराच्या आर्श्र यात आहे🙏🌹
Dadvat prnam babaji
Dañdvat pranam bhau khup chan nirupan aahe
वर्षा निकम औरंगाबाद वरून बोलत आहे दंडवत खूप सुंदर आवाज खूप छान प्रवचन आहे
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान प्रवचन आहे खुप छान माहिती सांगता जेऊर अहिल्यानगर येथुन दंडवत प्रणाम
Dandavat Pranam Babaji Khup Chan Nirupan Astat BABAJI Tumche Sastang Dandavat Pranam Babaji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dandvat parnam babaji
Jamked madu n yekto ❤❤dandvat pranam ❤
शाम. देशमुख. यवतमाळ. दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम बाबा खूप छान ज्ञावर्धक प्रवचन असते मी आपले प्रवचन ऐकत असतो, मी छ. संभाजीनगर येथे राहतो
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹मी पळशे नाशिक 🙏🙏
दंडवत बाबाजी बल्लारशाह
Nashik... Dandawat pranam baba.. Khup chan namache mhattv sangitale... Khup khup Dhanyvad
दंडवत प्रनाम बाबा जी 🙏🙏🙏🙏
સુંદર નિરૂપણ દાદા
સેલવાસ
Dandvat pranam baba 🙏🙏 khub chhn sangitale
खुप सुंदर निरुपण केले बाबा .राहणार पुणे
दंडवत प्रणाम बाबा कल्याण
मुंबई
❤ 🙏🌹दंडवत प्रणाम,,🌹🙏बाबाजी मी माळवाडी बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर नंदा जठार
मी अंजली मी बिड वरून ऐकत आहे .ता केज ईथुन ऐकत आहे .दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
दंडवत प्रणाम 🙏
Babaji Me Ambernath Varun Tumcha Audio ekto Aahe Khup Sundar Nirupan Astat BABAJI Tumche ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी संध्या नांदेकर, वनी जिल्हा यवतमाळ, पण सध्या मी नागपूरला आहे तिथून रोज मी प्रवचन ऐकत आहे बाबा. खूप सुंदर प्रवचन सांगता बाबा तुम्ही.. कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा..
खुपच छान निरुपण दादा आपली वाणी खुपच सुंदर आहे आम्हाला लवकर कळते
स्मरण करण्या ची गोडी आपण करीत आहात
🙏🙏
दंडवत बाबाजी
Dandavat pranam babaji 🙏🙏meera Wagh shahagad 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी मी नाशिक सातपुर येथुन निरोपण श्रवण करत आहे बाबाजी तुम्ही जे कोरोणा मधे स्वामीच्या नामाने साह्य होते हे आम्ही आनूभवले आहे .संकटकाळी प्रत्येकवेळी आपल्याला नामाचे साह्य होते .बाबाजी तुम्ही आम्हाला जे काही अमूल्य असे ज्ञान देता त्यासाठी आम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे आहे.
दंडवत प्रणात चक्रधर स्वामी
जय श्री चक्रधरा साष्टांग दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹💗💗👌👍
खुप छान छान माहिती दिलीत बाबाजी दंडवत प्रणाम। कोसंबी गवळी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर दंडवत प्रणाम।
Dandwat Pranam baba
दंडवत प्रणाम दादा मागील सात दिवसांत नामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी आपलं योगदान आहे.खुप छान.👏🌹💐
Dandavatbabaji❤
दंडवत प्रणाम बाबा .
दंडवत प्रणाम दादाजी
दंडवत प्रणाम दादा मियवतमाळ, जिल्हा तालुका पुसद, वरुन ऐकत आहे मला, प्रवचन, खुप खुप आवडल आहे 🙏🙏
जयश्री पाटील दंडवत प्रणाम बाबा चाळीसगाव खूप खूप छान सागत आहे
दंडवत प्रणाम वर्धा अर्चना झाडे खूप छान प्रवचन 👏👏👏👏👏
मी संध्या नांदेकर, वनी जिल्हा यवतमाळ, पण सध्या नागपूरला राहते, बाबा मी तुमचे प्रवचन रोज ऐकत आहे, खूप सुंदर प्रवचन सांगता बाबा तुम्ही. कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा.
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
सातारा
नवीन उपदेशी आहे
खूप छान निरुपम
खूप काही शिकायला मिळते 🙏🏻😌😇
Dandwat.babaji.jay.shri.kreishn❤
जया ढेपे अचलपूर दंडवत बाबाजी 🎉
Pravchan yekun chan vatal🥰💫
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏 रोहा - रायगड मधून स्मिता वानखेडे. खूप छान निरुपन केले. मला सुद्धा असे भरपूर अनुभव आलेले आहेत. खरोखरच नामात खूप पावर आहे .मला तर स्वप्नात सुद्धा भीती वाटली की नाम घेताच देवाचे साह्य होत असते मी पण तुमचे निरूपण ऐकत असते 🙏🌷जय श्री चक्रधर स्वामी🌷🙏
दंडवत प्रणाम बाबा खूप छान निरोपन सुरू आहे
Dandvat pranam 🙏🙏
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय 🙏🙏🙏 दंडवत प्रणाम🌼🌼🌼
दंडवत प्रणाम बाबा जी मी गोंदिया वरून ऐकत आहो🙏🙏🙏
विजय भाऊलाल लोणारी दंडवत प्रणाम
Dandawat Dada 🙏🌹
साष्टांग दंडवत प्रणाम दादा🌹🌹🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏 dandvat pranam 🙏🙏 shevgaon
Dandvat pranam dada🙏🙏
अकोला दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा .... खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
दंडवत प्रणाम वसमत जि. हिंगोली
सातारा पाटण मधून दिलीप धडाम दंडवत प्रणाम बाबाजी खुप खुप सुंदर निरूपण
खुप सुंदर प्रवचन सा दंडवत प्रणाम
🙏 दंडवत प्रणाम बाबा जी 🙏 खूप छान निरूपण आहे.मी मुंबई मधून ऐकत आहे.
दंडवत प्रणाम बाबा ,सिन्नर
दंडवत प्रणाम बाबा खूप छान सांगितली आहे
दंडवत प्रणाम बाबा, वाडी नागपुर
दंडवत प्रणाम 🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कि जय दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम बाबाजी ,,😂🙏🏻🙏🏻 पुणे. चाकण
दंडवत प्रणाम दादाजी खुप छान प्रवचन
शालीनी राऊत अमरावती
जय श्री कृष्ण ❤❤
मी ज्योती संजय पवार
अंबरनाथ वरून मी है प्रवाचन ऐकत आहॆय खूपच सुंदर
दंडवत बाबा 🙏🏼🙏🏼
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏
(पुणे धनकवडी)
दंडवत प्रणाम बाबा खूप छान समजून सांगता पुन्हा पुन्हा दंडवत प्रणाम
बारामती वरुन दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Peth Dandavat🙏
दंडवत प्रणाम बाबा खूप छान माहिती सांगितली पुणे देहू
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
दंडवत पृणाम बाबाजी
कुरूंदा
दंडवत प्रणाम बाबा नगर 🙏
दंडवत.बाबा.जय.श्रीक्रुण
दंडवत पृणाम बाबा खूप छान मी अकोला ऐकते
🌹जय श्री चक्रधर स्वामी 🌹
🌹💐साष्टांग दंडवत प्रणाम बाबाजी🌹💐
दंडवत प्रणाम बाबाजी
मी सौ आरती गिरीधर महाडिक मुंबई बोरवली येथून तुमचे प्रवचन ऐकत आहे खूप सुंदर प्रवचन आहे मला अतिशय आनंद झाला तुमच्या प्रवचनात सांगितलेली नाम तुम्हाला अतिशय क्लेशदायी प्रसंगातून तारुण नेते याचा मी सध्या सतत अनुभव घेत आहे
दंडवत प्रणाम 👏👏🌹
दादा ,मी तुमचे प्रवचन रोज़ ऐकते.अमृताहुन गोड़ नाम नामचे महत्त्व अपल्या अमृतवाणीतून आम्हाला ऐक़ायला मिळते हे
आमचे भाग्यच
मी पुष्पाखेडकर सध्या पुण्यात असते.आम्ही मूळचे दिग्रस जिल्हा यवतमाळ
बाबा आपले प्रवचन मी शेअर करून ठेवले आता जाळीचे देवाला आहे दंड वत प्रणाम