संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे आपण जीवन जगत राहिलो तर सगळीकडे आनंदी आनंद होत राहील....लता दीदी यांना कोटी कोटी प्रणाम त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हते
संत ज्ञानेश्वर महाराजांनी "ज्ञानेश्वरी" वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली आणि आपणही ती सोळाव्या वर्षी अभ्यासावी अशीच आहे. लतादिदिंची भजनं ऐकून संत ज्ञानेश्वरांच्या मधुर,रसाळ मराठी भाषेतील आध्यात्मिक ज्ञान आणि खरं सौंदर्य अनुभवायला मिळते.
भारत रत्न लता मंगेशकर म्हणजे maind डॉक्टर खरेच मला खूप 1 ते वाटते तेव्हा दीदी चे गाणे झोप लागत नसेल तर दीदी चे गाणे डिप्रेशन मध्ये असले तर दीदी चि गाणे सकाळ ते संध्याकाळ दीदी चि गाणी फक्त ऐकटच बसावे अशी दीदी चि गाणी ❤लई भारी खूप आभारी आहे मी दीदी चा ❤❤❤😊😊😊
ज्ञानियाचाराजा, विश्वाची माऊली आणि गाणसरस्वती यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏
कृष्णाची बासरीचा सुर
ऐकताच गोपी तल्लीन होताच तसे लता दीदीचे गाणं ऐकताच मन
थबकत
खरं आहे.
लता दीदी म्हणजे कृष्णाची बासरी
😂
ज्ञानेश्वर माऊलि चरणि माझे कोटि कोटि प्रणाम जय जय पांडुरंग हरि
अपूर्व क्षण आहेत! ज्ञानेश्वर माऊली आणि लतादीदींना कोटी कोटी प्रणाम.🙏🌹
विश्वाची माऊली ज्ञानोबा माझा यांच्या चरणी प्रार्थना दंडवत.,,🙏🙏
ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज 🎉❤
🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाई ❤🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे आपण जीवन जगत राहिलो तर सगळीकडे आनंदी आनंद होत राहील....लता दीदी यांना कोटी कोटी प्रणाम त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हते
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली।।❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.
अंतर्मन तृप्त करने वाले शब्द।
ऐसा लगा साक्षात माँ सरस्वती ही कथा सुना रहीं हों !
मनाला अपुर्व शांती लाभली...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari ❤ Dnyaneshwar Mauli ❤
जितका मनाला मंत्रमुग्ध करणारा आवाज तितकच उत्कृष्ट संगीत.. अद्भुत, अद्वितीय! ❤🎉❤
मन सुध्दा तृप्त होऊन जाते वाव काय जीवनाचे रहस्य आहे,🫀💓💓💓💓💓💓💓
अजरामर महान गायिका लता दीदी चिरायू होवो
खुब छान विश्लेषण केले आहे ज्ञानेश्वर माऊली जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी,
अप्रतिम मन प्रसन्न होते आणि दीदींना कोटी कोटी प्रणाम
संत ज्ञानेश्वर महाराजांनी "ज्ञानेश्वरी" वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली आणि आपणही ती सोळाव्या वर्षी अभ्यासावी अशीच आहे.
लतादिदिंची भजनं ऐकून संत ज्ञानेश्वरांच्या मधुर,रसाळ मराठी भाषेतील आध्यात्मिक ज्ञान आणि खरं सौंदर्य अनुभवायला मिळते.
Tyavelet maulina bramananiphar tras dilay tyamule te nivruti zale ani te Pavan zale ata te phar tyana navajatat dhanyavad mauli
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे
खूप सुंदर 👌👌🙏🙏
भारत रत्न लता मंगेशकर म्हणजे maind डॉक्टर खरेच मला खूप 1 ते वाटते तेव्हा दीदी चे गाणे झोप लागत नसेल तर दीदी चे गाणे डिप्रेशन मध्ये असले तर दीदी चि गाणे सकाळ ते संध्याकाळ दीदी चि गाणी फक्त ऐकटच बसावे अशी दीदी चि गाणी ❤लई भारी खूप आभारी आहे मी दीदी चा ❤❤❤😊😊😊
Shree Dnynraj Mauli
खुपच सुरेख दिदींचे स्वर आणि विवेचन . एक नवा अर्थबोध झाला.
अद्भुत!
🙏माऊली 🙏
All these song sung by Lataji relieves pain & stress. Powerful energy giver❤❤❤❤
राम कृष्ण हारी
अप्रतिम पेशकश 🙏🙌
Ram khushn hari
Nyaneshwar maharaj prasanna
अवर्णनीय
Very nice ❤❤
मन तृप्त झाले आवाज ऐकून,,
अगदी खरं आहे पण ज्ञानेश्वर महाराज खरंच कीती प्रैमळ होते की त्याना सर्व जगाचि काळजी घेतली
रा़म कृष्ण हरी .......
अप्रतीम
Swargiy Sukh yachyapexa Kay regale Aste,Really enjoying
Lata didinchi songs eikat rahavase vatate
Very nice
😌🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻😌
मनाला.शांती.लाभली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🙏
दीदी चे आभार मानावे तेवडे शब्द कमी पडतील ✍️🙏
❤
🙏🙏
शब्द सुचत नाही सुंदर
🙏
Didi Parat Yaa
Pratyek ganyavar add kantala yeto
ही अजरामर भजने आहेत पण मध्येच लांबलचक प्रबोधन करून काही उपयोग आहे काय ? एकाग्रता भंग होते
Very nice voice
❤
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🌹