Swing Trading Tricks| Trading Techniques

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • या व्हिडिओमध्ये, आम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी 5 महत्त्वाच्या टेक्निकसची चर्चा केली आहे. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही आत्मविश्वासाने ट्रेड करू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओला समृद्ध करू शकता.
    In this video, we have discussed 5 important techniques to improve swing trading. Using these techniques you can trade confidently and enrich your portfolio with perfect trades.
    🔰 आमच्या Online Advance Technical Analysis Mastery Course जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन Message करा.
    wa.me/message/...
    🎯आमच्या Whatsapp Community ग्रुपला आताच जॉईन व्हा आणि मार्केट अपडेट मिळवा.
    chat.whatsapp....
    📈📊 आमच्या फ्री टेलिग्राम ग्रुपमध्ये आजच जॉईन व्हा.
    t.me/shambhura...
    SKTA बरोबर तुमचा गुंतवणूक प्रवास सुरू करा खालील लिंकवर जाऊन आपले डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या डिमॅट स्पेशल ग्रुपचे मेंबर व्हा .
    📲Upstox - upstox.com/ope...
    📲Angel One - tinyurl.com/24m...
    👨‍💻Mutual Fund गुंतवणूक करण्यासाठी आजच आमचे अँप डाउनलोड करून एक योग्य SIP ला सुरुवात करा.
    play.google.co...
    🌐 🚦म्युच्युअल फंड बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमशी आजच संपर्क साधा.
    98-22-500-374 / 70-5252-9090
    शेअर मार्केट विषयी अधिक माहिती तसेच आमचे ॲडव्हान्स कोर्सेस आणि वर्कशॉप विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या.
    www.khamkarsview.com / www.skta.in
    📲अधिक माहितीसाठी आमच्या टीमशी आज संपर्क साधा.
    880-280-9090 / 98-22-500-374
    wa.me/message/...
    📱 तुम्ही सोशल मीडियावरून आम्हाला कनेक्ट होऊ शकता
    linktr.ee/Sham...
    Topic Covered :
    swing trading strategies
    swing trading for beginners
    swing trading stock selection
    swing trading kya hai
    swing trading kaise kare
    swing trading stocks
    swing trading course
    swing trading live
    swing trading full course
    #shambhurajkhamkar #marathitrading #sharemarketmarathi
    #skta #swingtrading #swingtradingstrategy #swingtradingstrategy #swingtradingstrategyforbeginners #swingtradingstrategyindicator #swingtradingstrategystocks #swingtradingstrategypowerofstocks #swingtradingstrategytradingview #swingtradingstrategyoptions

КОМЕНТАРІ • 48

  • @vilaskamble940
    @vilaskamble940 Місяць тому

    सर स्विंग ट्रेडिंग बाबत खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर

  • @vinitad6463
    @vinitad6463 8 годин тому +1

    सर मी वय ४५ आहे. हाऊस वायिफ....मी फेसबुक , telegram, Instagram वर नाही...मला ते चालवता पण येत नाहीं अणि इंटरेस्ट पण नाही...त्यामुळे तुम्ही telegram वर जी माहिती टाकता तिच you tube video वर टाकत जा plz 🙏

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Місяць тому +1

    मी आता दुसरी कमेंट आपल्या कोणत्याही व्हिडीओत टाकणार नाही तेव्हा मला माझ्या प्रश्नाचे उत्तर येथेच द्यावे ही विनंती आहे धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन शंभू दादा

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Місяць тому

      सर आपणाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे

    • @rajaramsawant2768
      @rajaramsawant2768 Місяць тому +1

      मी एक छोटा शेतकरी मला पैश्याचा अभाव असल्याने मी मोठी गुंतवणूक करू शकत नाही मला छोटे छोटे शेर घेऊन काही कमाई करू शकतो का तर मला छोट्या पण चांगल्या कंपनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात शेती करून मला शेर मार्केट ही करायचे आहे त्यासाठी मला मार्गदर्शन करावे धन्यवाद शंभू दादा 🎉🎉🎉🎉🎉​@@Shambhuraj_khamkar

    • @rajaramsawant2768
      @rajaramsawant2768 Місяць тому +1

      मला तुमची व्हॉट सॅप लिंक ध्या प्लीज प्लीज प्लीज 🎉🎉🎉🎉🎉

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  6 годин тому

      9822500374

  • @madandubhashe1557
    @madandubhashe1557 Місяць тому

    सर, खूप महत्वाचे पॉईंट्स सांगितले, धन्यवाद!!

  • @gunikakurkute5562
    @gunikakurkute5562 Місяць тому

    Khup information milali sir👍👏

  • @मीकोल्हापूरकर-झ8द

    खुप छान सर 👍 मस्तच..

  • @sankheshshah6528
    @sankheshshah6528 Місяць тому

    as Always your Video is best 😊

  • @jawaleajit
    @jawaleajit Місяць тому

    Very good indepth swing trade you have explained.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Місяць тому

    Deep analysis. Thanks sir ❤

  • @vishalrakhonde2665
    @vishalrakhonde2665 Місяць тому

    Thanks sir for great informative video🎉

  • @ajpatil157
    @ajpatil157 Місяць тому

    Nice concept 🎉

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 Місяць тому

    Very nice information sir

  • @nilambarinaik2980
    @nilambarinaik2980 Місяць тому

    Most informative vdo

  • @sumantghule6563
    @sumantghule6563 Місяць тому

    Nice information ❤

  • @rajendrakumarbhise9710
    @rajendrakumarbhise9710 Місяць тому

    सर नमस्कार छान महिती दिलीत आपण

  • @pravinkhamankar6461
    @pravinkhamankar6461 Місяць тому

    Very nice sir

  • @balasahebadake7784
    @balasahebadake7784 Місяць тому

    Best information

  • @rohidasdabade4357
    @rohidasdabade4357 Місяць тому

    Khup chan information

  • @nileshdalvi4846
    @nileshdalvi4846 Місяць тому

    छान माहिती🙏

  • @pratibhasawant6967
    @pratibhasawant6967 Місяць тому

    Khup Chan sir

  • @santoshjage8176
    @santoshjage8176 Місяць тому

    खूप छान stratagy thanks sir

  • @dasharathchavan2935
    @dasharathchavan2935 Місяць тому

    Thank you sir

  • @garudprashant1234
    @garudprashant1234 Місяць тому

    mast

  • @amollohar6892
    @amollohar6892 Місяць тому

    Thanks

  • @sonawanevitthal6300
    @sonawanevitthal6300 Місяць тому

    अतिउत्तम

  • @anaghabapat9931
    @anaghabapat9931 Місяць тому

    छान

  • @vilaskaabadi4088
    @vilaskaabadi4088 Місяць тому

    👌👌👌👌👌

  • @GN_1717
    @GN_1717 Місяць тому

    ❤🎉❤

  • @pramodkamble7182
    @pramodkamble7182 Місяць тому

    नमस्कार सर

  • @tatobamane7249
    @tatobamane7249 Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏💐

  • @shahajigavali9412
    @shahajigavali9412 Місяць тому

    swing tred mdhe sell che tred gheta yetat ka stock mdhe tyabddl sanga

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Місяць тому

      नाही सर स्टॉक मध्ये नाही करता येणार

  • @sanjana-mule.
    @sanjana-mule. Місяць тому +1

    Pune madhe kuthe aani charges?

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Місяць тому

      कृपया अधिक माहितीसाठी 880 280 90 90 ला संपर्क साधावा.

  • @rohitpadmale5387
    @rohitpadmale5387 Місяць тому +1

    Candle vrti video bnva ki free mdhe

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Місяць тому

      ऑलरेडी बनवलेले आहेत एकदा व्हिडिओ मधून जाऊन पहा सगळे व्हिडिओ सापडतील.

  • @rupaliwaghmare6106
    @rupaliwaghmare6106 Місяць тому

    Kiti capital asave swing trading sathi

    • @sankheshshah6528
      @sankheshshah6528 Місяць тому +1

      As such amount Kai fix naste
      Sir ni sangitla ki jevde aahe tya madhe pan karu shkta

    • @gunikakurkute5562
      @gunikakurkute5562 Місяць тому +1

      मला वाटत आपण 5-10 हजारापासून चांगली सुरुवात करू शकतो 👍रिटर्न्स पण चांगले मिळतात आणि लवकरात लवकर कॅपिटल ग्रो होतो.

  • @sanjaykulkarni273
    @sanjaykulkarni273 Місяць тому

    सर्व सामान्य माणसाला हा व्हिडिओ समजत नाही. तुमच्या क्लास ची advertisement keli आहे

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Місяць тому

      तस काही नाही सर आपण आपल्या बेसिक संकल्पना पूर्ण करण्यासाठी आमचे काही फ्री वेबिनार जॉईन करा आणि त्या नंतर ऍडवान्सड संकल्पना तूम्हाला हळू हळू कळायला सुरुवात होईल. फ्री वेबिनार जॉईन करण्यासाठी आपण खालील कॉम्युनिटी लिंक चा वापर करू शकता.
      chat.whatsapp.com/F960tRPmjLv25oljgEZezH

  • @anilkumargaikwad6999
    @anilkumargaikwad6999 Місяць тому

    Very nice sir