जगणं ची परिस्थिती पाहून मला माझे दिवस आठवले 😭😭😭 पण माझ्या बाबांनी मला सायकल घेऊन दिली .खरंच आई वडील आपल्या मुलांना काही ही कमी पडू देत नाही .पण जगण सारखी परिस्थिती आज पहायला मिळते . पाहून डोळ्यात पाणी येतं .आज मी माझ्या परीने जेवढी मदत कोणाला करावसी होते तेवढी मी करतो . कारण मी पण एवढा .श्रीमंत नाही आहे 😭😭😭 पण मनाला समाधान मिळते कोणाला मदत केल्याने
मी सुद्धा माझ्या मुलाला सायकल नाही दिली, 😔.. कारण की तेव्हा परिस्थिती बेताची च होती.. आम्ही दोघे कामाला जायचो, दिवस भर कोण लक्ष देणार, मुलगा कुठेही फिरेल..रस्ता ट्रॅफिक शहरात कोण कोणाचं नसतं... पण मुलगा बारावीला गेला की बाईक घेतली,, आत्ता MBA पूर्ण केल आत्ता 🚖घेणार . पण सायकल नाही घेऊ शकले याचं दुःख मनात कायम घर करून र्हायलं 🙏🥺
लहान मुलांच चित्रण अतिशय सुंदर केलंत सर , मुलांच निरागस बालपण आणि त्या वयातही जगनचा समजुतदारपणा खूपच भावला . शांतारामभाऊंचं डोक भारीच , जोरदार आयडीया आहेत बा 😅😅 एकूणच सर्व प्रकारचे विषय तुम्ही कुशलतेने हाताळता , तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच 🙏🙏🙏
मारुती दा पाय नाही पुरत तरी सगळे वाहन चालवते 😂🤣😂🤣😂मारुतीदान जगन ले फुस्कारी देऊन टाकली नाही 🤣😂🤣😂🤣जगन (वार्ताहार) भाऊचा नादच खुला आहे ब्वा सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे , प्रसाद भेटल्यावर समजला बावा 🤣😂🤣😂🤣 टोटल विडिओ कॉमेडी आणि जबरदस्त गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सायकल ची खूप आवड होती लहानपणी म्हणून शाळेत मित्राची सायकल चालवायचो...सायकल विकत घेण्याची आवड होती पण परिस्थिती योग्य नसल्यामुळे घेऊ नव्हतो शकलो...नंतर बाबा आणि भावाने दुचाकी घेऊन दिली ❤️
सर नमस्कार खुपच छान व्हिडिओ तयार केला सर, आमची अशी इच्छा आहे की आपण या सर्व पात्रांना घेऊन एक चित्रपट तयार करावा व त्याचे नाव ठेवावे रामगावचा शांताराम... धन्यवाद मा.श्री राऊत पाटील सर
जगन तु खुप चांगला मुलगा आहे, तुला सायकल नक्की मिळेल, आमची परिस्थिती सुद्धा जगन सारखीच होती भाऊ , आज हा व्हिडीओ पाहुन लहानपणी चे दिवस आठवले......देव सगळं बरोबर करते
विनोदी असला तरी एक विदीर्ण करणारी बाजूही मांडली आहे यात..लहान मुलांचे भावविश्व कीती छोट्या असते...अगदी साधी अपेक्षा...एक सायकल फक्त...पण कुणी कुणी तीही पुरी नाही करू शकत...ऐवढी हतबलता...हे बघून माझ्या मुलाची आठवण झाली मला...त्यालाही असेच सायकलचे अप्रूप...पण मी घेऊन दिली त्याला...आर्थिक अडचण असुनही...मला अनुभव होता ज्या वयात जे हवे ते मिळाले नाही तर बालमनावर काय परिणाम होतो ते...ही परिस्थिती मी भोगलीय म्हणुन...
लैच गजब नाहो एक नंबर! मी लहान होतो तेव्हा असाच हट्टा केला होता सायकल साठी... पाहिजे म्हणजे पाहिजे..! आत्ताच पाहिजे. खूप प्रतीक्षेनंतर मिळाली सायकल पण तो आनंद वेगळाच होता...
धन्यवाद आम्ही पण असेच हट्ट केले सर आमचे मित्र सायकल घेऊन फिरत जावो आम्ही पण भंगार सायकल घेऊन फिरत जावो पण तो आनंद वेगळाच आता तो 20 लाखाचा पण गाडीत येतं नाही धन्यवाद sir
🙏Hi sir tumche videos kup shan ashatatat pan samala bhagan katin hot aahe karan 5 wajta aamchya mobhail che net khalash hot tar sir please tumchya videos cha taim bhadlawa ash aamale watate 🙏 TNX
लहान होतो तेव्हा आमची पण हलत जगण्या सारखी होती,,,लहानपणी चे दिवस आठवले
खरी गोष्ट आहे भाऊ
अगदी खरं आहे दादा
जगन 😪 हृदयस्पर्शी वास्तव
छान 👌👌
हो सर , त्या एक मिनटाच्या प्रसंगाने.. डोळ्यांत पाणी आले.... जुनी परिस्थिती आठवली....खुप छान व्हिडीओ ....
खूप सुंदर व्हिडीओ
जगन्या लय समजदार आहे ... 💐💐💐👌👌👌👍👍👍🏃🏃🏃😀😀😀🤜🤜🤜🙏🙏🙏
जगणं ची परिस्थिती पाहून मला माझे दिवस आठवले 😭😭😭 पण माझ्या बाबांनी मला सायकल घेऊन दिली .खरंच आई वडील आपल्या मुलांना काही ही कमी पडू देत नाही .पण जगण सारखी परिस्थिती आज पहायला मिळते . पाहून डोळ्यात पाणी येतं .आज मी माझ्या परीने जेवढी मदत कोणाला करावसी होते तेवढी मी करतो . कारण मी पण एवढा .श्रीमंत नाही आहे 😭😭😭 पण मनाला समाधान मिळते कोणाला मदत केल्याने
तीन मिनीटात दीडशे लोकांनी विडिओ पाहिला पण...कम्माल आहे बुवा खरच👌👌👌
जगन ला बघून मला लहान असताना चे बरेच प्रसंग आठवले सर...धन्यवाद मला पुन्हा लहान पनात नेल्याबद्दल ...
मनाला लागला हा सीन
Hav kay kharch
@@sahebraodahake1234 u
जगन्या माझं favorite character...
Awesome 👍👍
Bhakti67
मी सुद्धा माझ्या मुलाला सायकल नाही दिली, 😔.. कारण की तेव्हा परिस्थिती बेताची च होती.. आम्ही दोघे कामाला जायचो, दिवस भर कोण लक्ष देणार, मुलगा कुठेही फिरेल..रस्ता ट्रॅफिक शहरात कोण कोणाचं नसतं... पण मुलगा बारावीला गेला की बाईक घेतली,, आत्ता MBA पूर्ण केल आत्ता 🚖घेणार . पण सायकल नाही घेऊ शकले याचं दुःख मनात कायम घर करून र्हायलं 🙏🥺
बर
अरे संसार संसार,
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तवा मिळते भाकर...
Jagan my favourite character 😘
राऊत सर तुमचा व्हिडीओ
खूप मनाल लागला
आमची पण कंडीशन जगणं सारखीच होती
लहान पण चे दिवस आठवले सर
हो सर...... खुप छान व्हिडीओ ..... त्या एक मिनिटांच्या प्रसंगाणे डोळ्यात पाणी आले....
लहान मुलांच चित्रण अतिशय सुंदर केलंत सर , मुलांच निरागस बालपण आणि त्या वयातही जगनचा समजुतदारपणा खूपच भावला .
शांतारामभाऊंचं डोक भारीच , जोरदार आयडीया आहेत बा 😅😅
एकूणच सर्व प्रकारचे विषय तुम्ही कुशलतेने हाताळता , तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच 🙏🙏🙏
देवाने पाठवलेच... 🤣🤣 भारी character आहेत. शांताराम भाऊ...
खूप छान सर 👌👌 तुमच्या व्हिडिओ ची उत्सुकतेने वाट पाहत असतो. 👍
Ho
मारुती दा पाय नाही पुरत तरी सगळे वाहन चालवते 😂🤣😂🤣😂मारुतीदान जगन ले फुस्कारी देऊन टाकली नाही 🤣😂🤣😂🤣जगन (वार्ताहार) भाऊचा नादच खुला आहे ब्वा सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे , प्रसाद भेटल्यावर समजला बावा 🤣😂🤣😂🤣 टोटल विडिओ कॉमेडी आणि जबरदस्त गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सायकल ची खूप आवड होती लहानपणी म्हणून शाळेत मित्राची सायकल चालवायचो...सायकल विकत घेण्याची आवड होती पण परिस्थिती योग्य नसल्यामुळे घेऊ नव्हतो शकलो...नंतर बाबा आणि भावाने दुचाकी घेऊन दिली ❤️
😂😂😂😂😂😂 shantaram bhau khup hushar aahet
सर बाकिच्या व्हिडीओ पेक्षा जास्त तुमचाच छान आहे 🙏 बालपण सामोरं आलं आहे 🙏 जय गूरू सर
जगण्या सारखेच दिवस होते हो गुरुजी तुमचा विडीओ खुप चांगला आहे मन ले लागला हो गुरुजी😭😭
शांताराम भाऊ 🤣🤣
आम्ही पण काही पाहिजे असेल तर दरवाजा जोर जोरात आपटायचो पण कधी कधी तर फुल धुलाई व्ह्ययची
अप्रतिम शब्द रचना.....
अभिनंदन राऊत सर.....
सर सत्य परीस्थीती मांडली त्या बद्दल धन्यवाद खरच हि परीस्थीती असतांनाचे दिवस आटवले
Heart touching video....😭😭🙏🙏🙏
अभ्यास करू करू मोठा साहेब च होता आता 😂😂😂❤️❤️ इथे PHD wale बेरोजगार आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ek no Jagan ShantaRam😂😂😂😂😂😂
जगन हे पात्र खूप छान वाटत,sir खरी हकीकत मला ते दिवस आठवले. माझी खूप धुलाई झाली होती या सायकल च्या chakar मध्ये. पण बर वाटलं
आम्ही सायकल भाड्याने काढत होतो 😢😢😢😢
Nice 😁😁 bechara jagan ❤️❤️
जगन चे डायलॉग जास्त ठेवत जा साहेब.. खुप छान अप्रतिम..
सर नमस्कार
खुपच छान व्हिडिओ तयार केला सर,
आमची अशी इच्छा आहे की आपण या सर्व पात्रांना घेऊन एक चित्रपट तयार करावा व त्याचे नाव ठेवावे रामगावचा शांताराम...
धन्यवाद मा.श्री राऊत पाटील सर
लार्या आणि चेतन ला सायकल 2023 ला भेटणार आहे कारण शांताराम भाऊ जवळ पैसे दिलेना😊😊
शांताराम ला मानलं. भाऊ. सर एक विडीओ तुरीच्या खळया वर बनवा 👍👍👌👌😁😁
जुन्या पद्धतीच तुरी ठोकण आणि उफनुन चांगली तुर बाजुला पोत्यात भरण असे दाखवा विडिओ मध्ये
जगन च कॅरेक्टर खूप छान आहे . 😂
सायकल च्या बाबतीत जवळपास जगन्यासारखीच सर्वांची परिस्थिती असू शकते, बाल मनाला सांभाळणे कठीण असते 👌👌🙏🙏
मस्त 😂😂😂
जगन तु खुप चांगला मुलगा आहे, तुला सायकल नक्की मिळेल, आमची परिस्थिती सुद्धा जगन सारखीच होती भाऊ , आज हा व्हिडीओ पाहुन लहानपणी चे दिवस आठवले......देव सगळं बरोबर करते
विनोदी असला तरी एक विदीर्ण करणारी बाजूही मांडली आहे यात..लहान मुलांचे भावविश्व कीती छोट्या असते...अगदी साधी अपेक्षा...एक सायकल फक्त...पण कुणी कुणी तीही पुरी नाही करू शकत...ऐवढी हतबलता...हे बघून माझ्या मुलाची आठवण झाली मला...त्यालाही असेच सायकलचे अप्रूप...पण मी घेऊन दिली त्याला...आर्थिक अडचण असुनही...मला अनुभव होता ज्या वयात जे हवे ते मिळाले नाही तर बालमनावर काय परिणाम होतो ते...ही परिस्थिती मी भोगलीय म्हणुन...
डोळ्यात पाणी आलं गुरू आज जगणं ल पाहून
सर phd च केली आहे गड्या तूम्ही गाव आणि गावाकडच्या गोष्टी या विषयांवर..☺
फारच अब्भ्यास आहे🙏
जगन लयच भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
बिचारा जगन
शांतारामन गेम बसवला शेवटी बरोबर 😂
लैच गजब नाहो एक नंबर! मी लहान होतो तेव्हा असाच हट्टा केला होता सायकल साठी... पाहिजे म्हणजे पाहिजे..! आत्ताच पाहिजे. खूप प्रतीक्षेनंतर मिळाली सायकल पण तो आनंद वेगळाच होता...
6.42 😂😂😂😂😂😂
सर खरच खूप छान अस वर्णन केले आहे आपण
लहानपणाची आठवण आली 💯
भावुक केल बावा तुम्ही गुरुजी
खूप छान आहे जगन चा आवाज सर
मी रिमोट कंट्रोलच्या गाडीसाठी आसच दांगडो झाला होता....😀😀😀
खूपच छान वीडियो सर मला लहानपणची आठवण झाली
Ekdam mahol guruji
माझ्या आई ची माया....देवा सुखी ठेव तीला जिने जन्म दिला मला आई ला च माहीत आहे घरात काय काय लागले तेच आई लाच समजते.... साहेब
आम्ही पन आसच करायचो लहानपणी..... 😄😄😄
Sir to sycle Cha seen खूप immoshnal होता🥺🥺
Must गुरजी.......
मारुतीन केला घोर भोल्यान खाला पोटभर हव👍👍👍
Kdk 🔥
वाह रे शांताराम भाऊ 👌👌😂
🔥👌👌
धन्यवाद आम्ही पण असेच हट्ट केले सर आमचे मित्र सायकल घेऊन फिरत जावो आम्ही पण भंगार सायकल घेऊन फिरत जावो पण तो आनंद वेगळाच आता तो 20 लाखाचा पण गाडीत येतं नाही धन्यवाद sir
Ekdam kaddak sir , jagny is the hero
Mast video bahavta tumhi
एकदम मस्त जगण्या ❤️
Jagan khup chhan ahe sir
Kay quality Ahe sir!! Apratim 👏
आमची प्ररथीती आसीच हालाकीची होती लारा सारखी 🙏🙏🙏
Khatarnak ❤️❤️❤️❤️
वा रे शांताराम...🤣🤣🤣
Mst jamvl ba shantaram bhau n 😂👍
Ek number ❤️
मस्त विडियो 👍👌
चालक शांताराम भाऊ
1 no जमल जगण्य 😂
बालपणाची आठवण करून दिली सर
मला लहान पणाची आठवण आली सायकल पाहून
ऐकच नंबर भाऊ
एक number sirr
जगन आपल्या फेव्हरेट आहे त्यांचे व्हिडिओ करा सर फार छान बनविता सर
Khup Chan sir...
Khup chan video aahe 👌🏻👌🏻
Guruji khup chan mast maza aali khup
मस्त व्हिडिओ राऊत सर जगन सायकल पाहिजे म्हणते लढून राहिला तो त्याच्या बाबा ला म्हणते मला आजच्या आज सायकल पाहिजे मस्त व्हिडिओ
Ha video purn pat jhala sir khub mast janvri mahinyat la
My favourite character only Jagan♥️♥️♥️
Khupach chan video
सर लहानपणीची आठवण आली. 1 नं व्हिडिओ
खरच मजेशीर आहे सर व्हीडीओ
खूप छान गुरु
🚲🚲🚲🚲🚲🚲🤣🤣🤣👌👌👌👌
Kalakar shantaram Bhau mast vidio sir👍👍😂
शांताराम चा नादच खुळा
Mast Suresh bhao mast jamla ho sohel bolto ho sir
Ok sohel
शांताराम भाऊ न जाग्यावर पैस्याचा गेम जमवला बा
Wah! Re Jagan😂
Jaganya 🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🤣
Khupach chan video 👌👌👌👌🌹
👌👌👌😁
खूप छान आहे माझे लहान पण आठवले सर त्या वेळेस कपासी चा भाव 450 रू होता आणि सायकल पण त्याच किमतीत होती गावाकडची आठवण झाली आहे सध्या
Guruji tumacha video chagala zala lahanpani chi athawan zali 👌👌👌👌👌👌👌🚲🚲🚲🚲🚲
Very Nice sir 👌😘💖💝
Larya cha kam jordar ah baki...larya t aplyale pahijes bhut khtrnak ah to 😀😀😀
जगन लय भारी
🙏Hi sir tumche videos kup shan ashatatat pan samala bhagan katin hot aahe karan 5 wajta aamchya mobhail che net khalash hot tar sir please tumchya videos cha taim bhadlawa ash aamale watate 🙏 TNX