pai nikhil mane vs pai swaraj nilesh jagdale baramati kusti maidan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @shreebonesettervrr5921
    @shreebonesettervrr5921 Місяць тому +8

    निखिल माने ला खरंच मानलं पाहिजे जोड म्होटा असून पण त्याला टकर दिली निखिल ने असच नाव म्होट कर निखिल अभिनंदन तुज्या खेळासाठी आणि तुज्या वास्तातानसाठी 🤼‍♂️❤️🙏

  • @ganeshkarpe9546
    @ganeshkarpe9546 Місяць тому +7

    काय जोड लावली 😢😢

  • @navnathchaugule7743
    @navnathchaugule7743 Місяць тому +3

    मी सर्व कमेंट वाचल्या सर्वजण म्हणतात की जोड बरोबर लावलेला नाही निखिल माने ची कुस्ती काय मग बालवाडीतल्या मुलां बरोबरलावायचे काय दोघांचेही वजन गट चेक करा आणि आधार कार्ड चेक करा निवेदकाला पैसे देऊन निखिल मानेची हवा करायला लावता

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy 6 годин тому

    कुस्ती ही वजनावर लावतात

  • @pankajposwal3295
    @pankajposwal3295 Місяць тому +2

    हेलो भैया राधे राधे मैं आपको 2020 से फॉलो कर रहा हूं मुझे आपकी मदद की जरूरत है मेरा भाई कोल्हापुर पहलवानी करने गया था कुछ पहलवानों ने उसे बहुत बुरी तरीके से मारा 😭😭 इसका एक ऑपरेशन हो चुका है एक और ऑपरेशन होगा अभी वहां पर कोई हेल्प नहीं कर रहा हमारी😢 हम महाराष्ट्र के पहलवान का सम्मान करते हैं मैं मथुरा उत्तर प्रदेश से हूं भैया प्लीज मदद करिए हमारी

  • @zunjarpawar3752
    @zunjarpawar3752 Місяць тому +2

    कुस्ती जोडणार्याचे कौतुक करायला पाहिजे 😢 पोर बघुन तरी कुस्त्या जोडा 😢

  • @Charlie-ss2uf
    @Charlie-ss2uf Місяць тому +1

    Today Dangal?

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 Місяць тому

    उत्कर्ष भैय्या ही जोडी जमली नाही.

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 Місяць тому +19

    उत्कर्ष भैया काळे. निखिल सोबत छोटा पोरगा टाकला तुम्ही. ५७ किलो चा तरी टाकायचा ना.

    • @munnagole3101
      @munnagole3101 Місяць тому +1

      बरोबर आहे

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 Місяць тому

      ​@@munnagole3101 काय बरोबर आहे? जोड बरोबर आहे का?

    • @यूड
      @यूड Місяць тому +2

      Right

    • @user-vz6kb5di1c
      @user-vz6kb5di1c Місяць тому

      ह्याची उंची कमी आहे

  • @paivijaypujari4679
    @paivijaypujari4679 Місяць тому

    कोणाची कुस्ती कोणासोबत पण हि काय जोड आहे‌ काय.. निखिल पैशासाठी कुणासोबत कुस्ती करु नकोस कुठे तर लागेल पुढे अजून तुझे करियर आहे

  • @user-vz6kb5di1c
    @user-vz6kb5di1c Місяць тому

    दोघं एकाच वयाचे आहेत

  • @drdadasahebkadam3814
    @drdadasahebkadam3814 25 днів тому

    समालोचकाची सततची लुडबूड प्रत्येक मैदानावर खरोखरच गरज आहे कां?

  • @prakashgaikwad1991
    @prakashgaikwad1991 Місяць тому +3

    शंकर अण्णा पुजारी बरं झालं त्यांनी संन्यास घेतला कुस्तीला वजन ग ट काय राहिला नाही

  • @baludamse3202
    @baludamse3202 Місяць тому +4

    कुस्ती ज्यांनी जोडली आहे त्यांची कुस्ती हत्ती बरोबर लावा

  • @balasahebmore4870
    @balasahebmore4870 17 днів тому

    Doghehi 5 vi till mula Ahe

  • @user-ps8bc7oh8k
    @user-ps8bc7oh8k 27 днів тому

    वजन गट बरोबर लावा

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 Місяць тому

    जोड बराबर नाही

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Місяць тому

    Ajun chota pailwan takycha na nikhil la

  • @santoshkijbile3445
    @santoshkijbile3445 Місяць тому

    Garibavar anya kasa karycha yancha kadun shika laja vatu dya re nikhel kevda Ani to kevda

  • @balashabnikam9633
    @balashabnikam9633 Місяць тому

    कुस्ती लावणार खूप शहाणा झाला आहे का अरे जोडी बघून तरी लावायची

  • @pravinyevale8903
    @pravinyevale8903 Місяць тому

    जोड नाही हा