समाज प्रबोधनपर कीर्तनाचा आदर्श वस्तूपाठ!
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे कीर्तन! लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने ३ दिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार माऊली ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचे समाज प्रबोधन घडविणारे सडेतोड कीर्तन झाले! या कीर्तनाने श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले!
खूप छान कीर्तनातून जनजागृती मार्गदर्शन