Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
👌🏻👌🏻
ये स्वीटी खर खर सांग तुझ्या मंम्मी पंप्पाची शप्पथ आहे ..तुझ आणि सागर चे love मँरेज आहे ना ❤❤❤...खोटं बोलायच नाही 😂
किती गप्पा मारायला लागले दोघे जण. लव्हस्टोरी आहे नक्की. फक्त लोकांना दाखवतात अँरेज मँरेज
Ho Sagar chya Instagram id vr baga 2023 chi rells aahe bagha
बिचारी सागर ची आई नाराज आहे लेकच सून म्हणून घरात येते त्यामुळे नाराज दिसते
पांडुरंग दादा ची मावस बहीण म्हणजे स्वीटीच्या मम्मी ची ही मावस बहीण मग स्वीटी आणि सागर ही मावस बहीण भाऊ लागतात मग लग्न कसे जमले
नात्याच काही देणं नाही ह्या ला बहीण भावाच लग्न कोणी करतका
Pagal lok ahet 😂
खूप छान ❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लव्ह मॅरेज आहे कारण sweety Anita Sagar किती विडोय मधे एक मेकाचा जवळ आहेत आसुदेना आज कालचा जमानाच आहे पण तुम्ही खर सांगा ना
खुप खुप शुभेच्छा स्विटी आणि सागर
Tumha lokanna kay karayechy naat kahihi aso doghe khush ani family chya sahmatine kartat he mahatvach ahe ❤😊❤nice jodi Sagar switi ❤❤❤
Sweety ni meakup gajre lavayche na sadi jra cagli ghalychi na khup simple vatat hoti
तिच्या मामी असून पण काय फायदा नाही तीला तैयार करायच ना मस्त
वीडियो बगुन खुप छान वाटत आहे ताई
खुप सुंदर आहे मेहंदी ❤जरा रोमांटिक रहा 😊
आहो Tai आता तरि जावई bappu ला आव जाव घाला
Khar khar sanga की लव्ह marriage aahe ka arrange marraiage aahe tyancha
कालचे व्हिडिओ तर म्हणत होती मी माझ्या लग्नात मम्मीकडून मेहंदी काढून घेणार मी आता दुसरीकडून काढून घेते
लव्ह मॅरेज आहे ना
सागर काय काम करतो. सागरचे शिक्षण किती झाले आहे
या लोकांना शिक्षणाच काही नाही मुलीच शिक्षण पूर्ण करून लग्न साखरपुडा वगैरे करता येते पण मुलीला स्वतः च्या पाया वर उभ करून लग्न केले पाहिजे नतंर शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.
खुप छान मेंहदी काढली ❤❤❤❤
खुप छान विडोवो
Congratulations sagar and sweety🎉❤
खूप चांगल पण आमच्याकडे मामाच्या गावाला तेच नाही लग्न होत नाही भावा सोबत सोबत
खूप छान खूप छान
Khup chan mast 😊❤
👌👌👌👌👌👌
Tai tumhi aata sagar tumvha aata ahojaho javai zhala aahe ghalat ja
बाकि ताई तुम्चा स्वाभाव ऐक number
Sagar khup bhola ahe
सोमा आणि पांडू हे स्वीटी चे सख्खे मामा नाहीं का सोमा च्या व्हिडिओ मधेतर सोमा मनाला हा आहे स्वीटी चा सख्खा मामा सुपारी फोडायचा वेळेस .
Kiti udat bai aahe he bai javai aahe kas bolyach te kalat nahi ha baila
❤❤❤
Sagar cya aaini nasta magitla tar aadhi dyaycha na
बहीण कशी ईनबाई
Javaibapu mhana ki rao
लाज वाटते का हिला आणि हिच्या आईला जरा तरी लाज धरा
काय लाजायचे ते काय नवीन आहे काय
आईला असे बोलणे शोभते का म्हणून तर पोरगी भावासोबत प्रेम करते .सगळ्यांच्या लक्षात आले
Nice
Sagar pandu soma cha kon aahe
Bhacha ahe
👌🏻👌🏻
ये स्वीटी खर खर सांग तुझ्या मंम्मी पंप्पाची शप्पथ आहे ..तुझ आणि सागर चे love मँरेज आहे ना ❤❤❤...खोटं बोलायच नाही 😂
किती गप्पा मारायला लागले दोघे जण. लव्हस्टोरी आहे नक्की. फक्त लोकांना दाखवतात अँरेज मँरेज
Ho Sagar chya Instagram id vr baga 2023 chi rells aahe bagha
बिचारी सागर ची आई नाराज आहे लेकच सून म्हणून घरात येते त्यामुळे नाराज दिसते
पांडुरंग दादा ची मावस बहीण म्हणजे स्वीटीच्या मम्मी ची ही मावस बहीण मग स्वीटी आणि सागर ही मावस बहीण भाऊ लागतात मग लग्न कसे जमले
नात्याच काही देणं नाही ह्या ला बहीण भावाच लग्न कोणी करतका
Pagal lok ahet 😂
खूप छान ❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लव्ह मॅरेज आहे कारण sweety Anita Sagar किती विडोय मधे एक मेकाचा जवळ आहेत आसुदेना आज कालचा जमानाच आहे पण तुम्ही खर सांगा ना
खुप खुप शुभेच्छा स्विटी आणि सागर
Tumha lokanna kay karayechy naat kahihi aso doghe khush ani family chya sahmatine kartat he mahatvach ahe ❤😊❤nice jodi Sagar switi ❤❤❤
Sweety ni meakup gajre lavayche na sadi jra cagli ghalychi na khup simple vatat hoti
तिच्या मामी असून पण काय फायदा नाही
तीला तैयार करायच ना मस्त
वीडियो बगुन खुप छान वाटत आहे ताई
खुप सुंदर आहे मेहंदी ❤
जरा रोमांटिक रहा 😊