गौरी गणपती झिम्मा फुगडी स्पेशल व्लॉग || बायकांचा धम्माल डान्स || पारंपरिक खेळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • गौरी गणपती झिम्मा फुगडी स्पेशल व्लॉग || बायकांचा धम्माल डान्स || पारंपरिक खेळ
    #gauriganpatikhel
    #parmparikzimmafugadi
    #sakkhhya ahinisallhhyajava

КОМЕНТАРІ • 158

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1u 26 днів тому +36

    वाटतंच नाही की सर्व जणी शेतकरी आहेत.खुप भारी आहेत सर्व जणी ❤❤

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 25 днів тому +2

    खरचं खुप छान वाटलं पाहुन तुमचा कार्यक्रम.शेतकरी महिला एकत्र असुन सुध्दा किती छान नाच वगैरे केला मन अगदी प्रसन्न झाले . तुम्ही सगळेच सण छान साजरे करतात खुप छान वाटतं पहायला . स्वाती ,भारती खरचं तुम्ही दोघी बहिणी खुप हुशार आहेत सर्वच गोष्टी मध्ये तुमच्या मध्ये खुप छान कलागुण आहेत . त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडतात .श्री स्वामी समर्थ.

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 25 днів тому +3

    खूप छान ताई तुम्ही दोघी खरच खूप ग्रेट आहात तुम्ही किती सगळ्यांचा विचार करताना 👌👌👌😍😍

  • @Gauri_ruturaj
    @Gauri_ruturaj 26 днів тому +12

    खरंच तुम्ही दोघी खूप हुशार आहात प्रेमळ आहात तुम्ही तुमची फॅमिली खरंच समाजातल्या माणसांचा खूप विचार करता तुम्हाला कोणत्या गोष्टीचा गर्व नाही तुमची तुलना करण्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतील खरंच खूप खूप खूप छान

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 26 днів тому +2

    खुप सुंदर खेळ सादर केलं आहे ❤❤❤

  • @user-yy3nf2jr7n
    @user-yy3nf2jr7n 11 днів тому

    ताई तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्यावर दुसऱ्याला पण छान एन्जॉय करतोय

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq 26 днів тому +4

    Tai khup chan तुमच्या mule सर्व महिला आनंदाने एन्जय kartat लय भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰 wow

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 26 днів тому +13

    छान किती सुंदर पारंपारिक खेळ 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 26 днів тому +2

    सर्वच सख्यांना रक्षाबंधन च्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌹💐💐व तुम्ही दोघीही गौरी गणपती तयारी छान माहिती द्यावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहुयात खुप छान

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 5 днів тому

    Tai ❤khup chen ahe dash ❤

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 25 днів тому +1

    Wav kiti chhan khel ❤❤❤❤

  • @shilpanikam1741
    @shilpanikam1741 26 днів тому +17

    खूप छान कार्यक्रम घेतात तूम्ही दोघी तर आहेतच हूशार पण तूमचा friend पण ❤🎉

  • @mrunalitakte3318
    @mrunalitakte3318 26 днів тому +2

    Khupch bhari distay 🥰🥰🥰bharti tai kiti chan distay vatar nahi tumche mul etke mothe ahet ekdam evergreen distay waw 😘😘😘😊

  • @vidya9728
    @vidya9728 22 дні тому

    Mast saglajani❤❤❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 26 днів тому +1

    स्वातीताई आणी भारतीताई खूप खूप छान व्हिडियो मस्त

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 25 днів тому

    खूप छान सण साजरे करतात तुम्ही सर्व पाहून खूप भारी वाटलं मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते वेळ नाही भेटला तर मी दुसऱ्या दिवशी तुमचे व्हिडिओ पाहते

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 25 днів тому

    खूप छान सुंदर खूप आवडला खेळ या वर्षी पणं काही तरी खेळ करा

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 26 днів тому +3

    किती आनंद किती उत्साह ❤❤❤

  • @manishakangane3979
    @manishakangane3979 25 днів тому

    खूप छान

  • @PoojaHagawane-g3o
    @PoojaHagawane-g3o 26 днів тому +1

    खुप छान ताई तुम्ही खेळलेले खेळ बघुन मला पण खेळावस वाटल पण आमच्या कडे असे खेळ खेळतच नाही

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 25 днів тому +1

    Nice vilog 😊

  • @seemashelke5411
    @seemashelke5411 26 днів тому +1

    Khup chan video

  • @manishapatil4119
    @manishapatil4119 26 днів тому

    वाटत नाही या सर्वजण शेतकरी महिला आहेत नाही❤ खरचं खुप छान केलात 😊

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 25 днів тому

    खूप सुंदर खेळ खेळल्या..

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 26 днів тому

    1No Mangalagaur jhali super ❤

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 26 днів тому

    खूप छान व्हिडीओ 👌👌❤️❤️

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane 26 днів тому

    खुपच छान
    कार्यक्रम झाला

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf 26 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ ताई आम्हाला पण बोलवा खेळायला ❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 26 днів тому +1

    सर्व च बायकांनी मस्तच एन्जॉय केला उखाणे सुध्दा छान छान घेतले

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 26 днів тому

    Khup chchan Bharti Swati beta🎉❤

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 26 днів тому

    खूप छान ❤सरवांसाठी Gbu

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 26 днів тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @sonalikhatpe2028
    @sonalikhatpe2028 25 днів тому

    खूपच छान खूप वेळा बघायला

  • @sahilwagh3402
    @sahilwagh3402 26 днів тому

    Khpcha chan ekdam mast😊bharti tai swati mala asa enjoy khup aavdto kharch chan

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 26 днів тому

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @shobhakadam8195
    @shobhakadam8195 26 днів тому

    उखाणे लय भारी खूप छान व्हिडिओ

  • @laxmiratnaparkhi8887
    @laxmiratnaparkhi8887 25 днів тому

    एकदम भारी

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 26 днів тому +4

    RUPALI kadam
    ताई तुमहि नऊवारी साडी रेडीमेड घेतली का stiching करुन घेतली. खुप छान दिसत आहे.
    नककी सांगा.

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  26 днів тому +1

      ताई हया साड्या आम्ही स्वतः शिवलेल्या आहेत

  • @sunitapatil4005
    @sunitapatil4005 26 днів тому

    , Nice 🎉🎉❤❤

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 26 днів тому

    ताई आजचा विडिओ अप्रतिम होता सगळ्यांनी खुप छान मस्त नाचले आजचा विडिओ बघताना खुप मज्जा आली कालचा विडिओ पण छान होता

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 26 днів тому

    स्वाती मी परवा काजुकतली बनवली. खुप छान झाली. शेजारयाना पण दिली सर्वांना खुप आवडली. 👌👌

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r 26 днів тому

    खुप छान खेळता तुम्हीं ❤❤❤❤❤

  • @antaramchaudhari5622
    @antaramchaudhari5622 26 днів тому

    Khupach chan video hota tai .

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 26 днів тому

    Khup chan video😊😊

  • @jyotiatolevlog7244
    @jyotiatolevlog7244 25 днів тому

    Khupach Chan tai

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 26 днів тому

    खुप खुप सुंदर 👌

  • @archanapandav527
    @archanapandav527 26 днів тому

    खरंच खूप छान, सर्व माहिला मंडळ उत्साही आहे अशीच प्रगती करत राहा

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 26 днів тому

    ताई खरंच खूप छान वाटले हे बघुन खरंच शेतकरी बायका असुन खूप छान लय भारी वाटलं बघुन

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 26 днів тому

    Khuch chan व्हिडियो bagun ase mast vatle na ❤ happy 🎉

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 26 днів тому

    Khupach chan 😊

  • @meenarewatkar8653
    @meenarewatkar8653 26 днів тому

    Khuapach chan video

  • @user-rl6lb7by5e
    @user-rl6lb7by5e 26 днів тому +1

    Khup Chan vatala Tai video actually mla br vatat navat, Tai pn tumche ukhane ekun mi khup hasle baki khel pn mast vatla 😊😊 kharach khup great ahat tumhi doghi❤❤

  • @sangitashinde6752
    @sangitashinde6752 26 днів тому

    खुप छान अप्रतिम

  • @techcircuit7524
    @techcircuit7524 26 днів тому

    Bharti kiti chan stich kelya ga sadya khupach hushar aahe tu kay yet nahi mazya tai laa all rounder aahes yaar tu khup bhari

  • @vaishalichougule2075
    @vaishalichougule2075 26 днів тому

    खुपच छान मी पण येते ❤❤❤

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 26 днів тому

    Khup mast❤

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 26 днів тому

    छान विडीओ ♥️♥️

  • @EshaNarale
    @EshaNarale 26 днів тому

    ताई तुम्ही खूप गोड दिसत आहेत सगळे 😂😊❤❤

  • @user-ur4ti8oc1h
    @user-ur4ti8oc1h 25 днів тому

    Khup mast vlog tai

  • @RajaniShiral-kk6ho
    @RajaniShiral-kk6ho 26 днів тому

    स्वाती आणि भारती तुम्ही दोघी खूप हुशार आहेत .भाग्यवान आहात परिवारातील सदस्य ही भाग्यवान आहेत. कारण भाग्या नेच अशी सोबत मिळते. असेच कायम आनंदी राहा.

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 26 днів тому

    ❤ khup chan tai aami pan asch Gauri ganpati madhya khel v devicya veles dadiya khup mazya yete teva

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 26 днів тому

    😊😊 आभार मानतो नाही आभार मानते 😊😊 मस्तच गावकरी महिला मंडळ । अशीच कायम एकी असू द्या ! ज्यातून प्रत्येक स्त्री शरीर मन आणि बुद्धी ने बळकट होईल ! तुमच्या पुढील भरारीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹🌹

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 26 днів тому

    खूप छान 🎉🎉

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 26 днів тому

    Aajacha vlog khupach mast

  • @KavitaFadale-jx5kf
    @KavitaFadale-jx5kf 26 днів тому

    खुप छान 🎉

  • @prakashshinde6763
    @prakashshinde6763 25 днів тому

    Welldone, आम्ही शिंदे family सौदी arabia madhun, अम्ही नांदेड चे,
    बाहेर चे video जास्त कवर करणे,
    पाहण्या साठी खूप छान वाटते
    🎉🎉

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 26 днів тому

    शेतकरी बायका असुन सुधा किती छान नाच केला या वषी सुधा चांगलाच करणार

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 26 днів тому

    खूपच छान ताई आहे मी आठ दिवसा आधीच पहिला होता हा विडिओ..आमाला पण बोलवा ताई ह्या वेळेस मला तर खूप आवडत हे गणपती नवरात्री मध्ये गरबा डान्स करायला..

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r 26 днів тому

    उखाणे खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

  • @RajeshreeDalvi-sd7vg
    @RajeshreeDalvi-sd7vg 26 днів тому

    MAST AASE VATATE BHAGATACHA RAHAVE❤❤

  • @truptitate5337
    @truptitate5337 26 днів тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @Anamika-n5x
    @Anamika-n5x 26 днів тому

    Solid 😊😊😊😊😊

  • @appag5252
    @appag5252 26 днів тому

    Khup ch chan❤❤

  • @prajaktapatil9492
    @prajaktapatil9492 26 днів тому

    ताई खूपच छान मंगळागौर तुम्ही सीनियर सिटीजन ना पण इंक्लुड करा... पारंपारिक गाण्यावर त्यांनाही थिरकू द्या... खूप मजा येईल बघायला

  • @poojarabade6571
    @poojarabade6571 26 днів тому

    Tumhi khup mahnje khupch hushar aahat tai ❤❤

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh 26 днів тому

    Shri Swami Samarth tai

  • @sandhyapol
    @sandhyapol 26 днів тому

    वा मस्तच...

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n 26 днів тому

    ताई आम्हाला पण असे खेळ खेळायला खूप आवडतात मला पण यावे वाटते तुमच्या कडे❤

  • @VinitLoke
    @VinitLoke 26 днів тому

    छान छान छान खुपच छान

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 26 днів тому

    Khup Chan

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b 26 днів тому

    जय हिंद

  • @VanitaKedar-h9q
    @VanitaKedar-h9q 26 днів тому

    Bharti tai tumchya blouse chi link dhya nahitr kuthun vikat ghelay tya shop cha adrees dya

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 26 днів тому

    खूप छान ❤❤❤❤

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 26 днів тому +1

    खूप छान खेळ खेळलात मी पण हे सगळे खेळ खेळते मला आवडत खेळायला

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 26 днів тому

    माणसं पण मस्त बघताय 😂😂

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z 26 днів тому

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @tanujadethe4720
    @tanujadethe4720 26 днів тому

    Swati tai ani bharti tummchya madhe लीडरशिप ha changla gun ahe....khup chan saglyanna ekatr karun saglyanchach एण्टरटेन्मेंट kel.khar sangu ka swati tai tumhi jr sarpanch padala ubharal tr nivdun yal....tumchat te गट ahet...शुभेच्छा.!

  • @yogeshjondhale6355
    @yogeshjondhale6355 26 днів тому

    खुप छान कायक्रम झाला

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 26 днів тому

    ताई खरोखर तुमच कौतुक कराव तेवढ थोडच वाटत खुप खुप छान

  • @Mr.artking
    @Mr.artking 26 днів тому

    Chan ghetala mangalagaur 🎉

  • @bharatibansode8125
    @bharatibansode8125 26 днів тому

    Tai aj video ka nhi ala new ...m addicted ur videos ...ha pn video enjoy kru bt new video pn taka plzz

  • @DurgaMilkhe
    @DurgaMilkhe 26 днів тому

    लय भारी

  • @vaishaliugalmogale5586
    @vaishaliugalmogale5586 26 днів тому

    ❤ मस्त आहे

  • @kvnengineeringnashik459
    @kvnengineeringnashik459 25 днів тому

    Hi मी जयश्री नाशिक वरून खरं तर मी खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ बगते पन UA-cam update नव्हते म्हणुन comment करता येत नव्हती मि पण तुमच्याच वयाची त्यामूळे तुम्ही दोघी मैत्रिणी वाटतात माझा भाचा पण मिलिटरी मध्ये आहे खुप छान वाटले बोलून पॉसिबल झाले तर please reply my comments तुमच्याशी भेटायची बोलायची इच्छा आहे बघू योग असेल तर जय शिवराय.

  • @chayabansode8967
    @chayabansode8967 26 днів тому

    Bai kiti bari purna video pahtana 😊hote

  • @mangalponde5091
    @mangalponde5091 26 днів тому

    Khrch khup chan vatal vidio pahilyaver pn aamchyakde nahi khelat tas

  • @vishalgavali9338
    @vishalgavali9338 26 днів тому

    khup chan

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 26 днів тому

    मला पण यायचय डान्स करायला😅😅😅😅😅

  • @gayatribalkate4572
    @gayatribalkate4572 26 днів тому

    Tai kaal chi je Sadi hoti na tyachi please link share kara na

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h 26 днів тому

    Nice video 👍