धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
आई साठी गाणं बोलले खुप छान माझ्या. डोळ्यात पाणी आलं खुप छान आई पिठलं भाकरी खुप मस्त 😋😋
दादा तुम्ही आईबद्दल गाणं खूप संवेदनशील
गायले, आमच्या डोळ्यात पाणी आले
दादा बाळ खूप सुंदर आहे
❤❤ आई चा हातच लाख मोलाच नशीब लागते भाऊ ही चक्ष् 5 स्टार हॉटल ची तर नाहीच ❤❤
दादा किती छान आईसाठी गाणे म्हटले माझे डोळे भरून आले
Ek Number Dada.
मुलगी खूपच chann दादा and vahini.
आई साहेब❤ खूप भारी पिटले दादा गाणं किती मनाला हलहुळे नमस्ते दादा साहेब खूप आई बाबा माया लय ना हो ❤ समृद्धी❤ 😊 गोड हसते
Khupch chhan gaan aahe mla mazya aaich aathvn zali.
दादा योगायोगाने आज मी संध्याकाळी
जेवणासाठी पिठलं व मक्याच्या पिठाची
भाकरी केली छान झाली,पण तुमच्या आईच्या हातची चव आमच्या पिठल्याला आली नसेल.
दादा तुमचा मुली ना नक्षत्रा सारख्या आहे खूपच भरावाज खूप भारी वाटलं बाळाला पाहून अगदी मन अस भरून आल
दादा आईसाठी तुम्ही खुप छान गाणं म्हणालात ऐकुन डोळ्यात अश्रू आले .आईने पिठलं भाकरी खुप छान बनवलं . प्रथम आईने व्हिडिओ मध्ये छान बोलल्या . खुप छान .
दादा तुमच्या तिन्ही मुली खूप छान गोड आहेत
समृध्दी अत्तिशय गोड आहे .....
दादा गाणं खूप छान आहे आणि आईंच्या हातची पिठल रेसीपी पण खूप छान आहे
, मस्त झाले आहे पिठलं भाकरी आईं ने केले तर मग काय अमृताचे जेवण वाटते आहे ❤❤❤
Khupch sunder aai Ani recipe khup Chan ❤👌😋
खूप च,सुंदर गाणं आसेच,गात,रहा तुमची, मुलगी, खुपसुदर, आहे तुमची मिसेस,पन,खूप छान सुंदर,स्वयंपाक, करतात
खूप खूप छांन गान आणी जेवन
Khup sundar khup chan song dada
बाळ खुप सुंदर आहे
Khub chan gane. Matle 🙏🙏🙏aai la
समृध्दी पण खूप गोड बाळ आहे
आईची पिठल भाकरी म्हणजे दादा पंच पकवान्न फिकी अप्रतिम.❤
मस्त सुंदर आहे
Aho tondala pani sutlaya pahun mast mast
Dada khup bhari tumcha avaj khup chhan aahe khup chhan vatala gane ekdam bhari tumche aai varil Prem baghun khup bharun aale
Khup chhan jevan ani tumachi matichi bhandi mastach Aadhicya video madhe pahli .
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Aaina 🙏🙏 aani love u aai ❤❤❤❤❤
पिठले भाकरी एक नंबर
Recipe khupch chan zhali aai chi
Wow mouth watering 😋 dada 6 months ntr samurdhi la ky ky khau ghlta pls recipe share kra na help hoil amhla pn
आईचं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं आमच्या मी सोलापूरहून बोलले
🙏🙏🙏
😋😋 wow mast . 👌👌
👌👌👌
Very nice receipe
Mast 👍
Khup chan
Mastch banvle petle aai ne..👌👌😋🙏
love you aai ❤😊
Dada gan khub. Sundor ahe
आईचं पिठलं पाहून मयाबी तोंडाला पाणी दादा
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
❤
छान
आई che हातचे पिठले भन्नाट झाले, आणि samrudhi काय active v हुशार आहे
Very nice recipe
Super
Khup chan 👌👌
Mast aai ❤
Khupach chan.
Dada tumache gane chan hote Tumhi Aaicha va Baykocha man yogya ritine rakhta he pahun chan vatle
Dada very nice song .
एकच नंबर दादा खरंच आहे आई वडीलाशिवाय कोणच नसतं
असेच कधी कधी जुन्या आणि पारंपरिक रेसिपी आई च हातून करून दाखवा,कारण ह्यांच्या हातातून जो साधे,सोपे पणा आहे तो आता बघायला सुधा भेटत नाही
Mast 🎉🎉
खुपच मस्त 👌👌❤️💖
Khup mast
धन्यवाद 🙏
खूप.छ्यानं.माझ्या.आईची.आटवन.आली.
Laibhari😮
आजच्या व्हिडिओ ला आपली सर्वात पहिली कमेंट आहे.
धन्यवाद 🙏🙏🙏
आईचं गाणं बोलले बदल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ❤❤❤
धन्यवाद 🙏
दादा नशीबवान आहेत आई च्या हात च खायला मिळतय
सुंदर आहे सगळे
Very nice song
छान बेत आहे
Aae vhininche jevn mastchpkshych avaj mhnalel aaeche ganeman Prasanna Karter mor pan dakhava
Kup chan
धन्यवाद 🙏
Chaan bhau mast gaane gayle mala tumcha abhiman vaatato asaa mulaga saglyana milo 😢
आईतीआईचखुपछानगाणगाईल
दादा पक्ष्यांच्या आवाजाने खूप छान वाटले.
U said For Home made Food s V..✅️👌👍ho👏.✌️🔯☸️🚩🚩💕..
तोंडाला पाणी सुटलं 😋🤤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Chan kel dada aaini pithal bakri ❤
Khup chan dada 👌👌
प्रत्येक व्हिडिओ मधॆ एक गाण झालच पाहिजे.
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
Dada khupch chan mhtal gaan...😢
👍😊👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌😘😘😘😘
धन्यवाद 🙏
Kup chan gane bola dada 😢pani aale dolyat
आईच्या हातचे चव वेगळीच असते आई ती आईच
Aawaj khupch sundar ahe dada
Chhan hai
Naahi dada aatach ubh kru nka payavr asra hoto.
Samrudhi la payat moje ghala pavsache divas aahet
😢😢
Pani sutle AAI ! APRATIM BET PITHLE BHAKRI CHA.
Thank you dada Mai Aurangabad❤❤❤❤❤❤❤
Aaichi Mayach vegl aste
Hii
खूप छान
👌👌👌