कामगंध सापळे कसे तयार करावेत | कामगंध सापळे किंमत | फेरोमोन ट्रैप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • कामगंध सापळे कसे तयार करावेत | कामगंध सापळे किंमत | फेरोमोन ट्रैप
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी कसे तयार करावेत त्यासोबतच कामगंध सापळ्यांचे फायदे काय काय आहेत तसेच कामगंध सापळ्या मुळे आपण किती रुपये वाचवू शकतो तसेच आपण कामगंध सापडल्यामुळे किती टक्के औषधांचा खर्च कमी करू शकतो. तसेच एक कोणकोणत्या पिकांवरती आपण याला वापरू शकतो म्हणजेच, उदाहरणार्थ आपण कापूस, आंबा, वांगी, टोमॅटो मिरची अशा बऱ्याच पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. तसेच आपण एका एकरामध्ये कामगंध सापळे किती लावावेत, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, धन्यवाद.
    आम्हाला व्हाट्सएप द्वारे कनेक्ट व्हा : wa.me/91971009...
    आम्हाला इन्स्टाग्राम वर फॉलो करा : ...

КОМЕНТАРІ • 1