Mi 2016 la ithe bank of maharashtra atm la yayche. Teva ekch pohewala asaycha sakali. Ata khup badale ahe sagle. Loni spunj dosa ani pohe sambar maze awdte nashta dish hote
सहसा हे टाळतो पण कधी कधी पोरांना पण मजा वाटते म्हणून त्यांना आवर्जून घेऊन जातो. पण पोरांना घेऊन काम करणं जरा अवघड जातं, ते त्यांच्या आपल्या मस्तीत असतात आणि आम्ही काम करण्याच्या नादात.
@sandeshpatwardhan एरवी जेव्हा व्हिडिओ बनवण्याचे काम नसेल तेव्हा मं मुराद आनंद घेतो, पण जेव्हा काम सुरू असतांना मुलांना न्ह्यावं लागतं तेव्हा मल्टिटास्किंग करावं लागतं. शक्यतो व्हिडिओ बनवतांना पोरांना न्हेण टाळतो.
Added it to give a Indian classical feel. Did not come to my mind but now that you have pointed it out, it definately sounds sad 😁 will keep this in mind, thanks 👍
मी प्रयत्न करतोय की आपले भारतीय संगीत लोकांच्या कानावर पडावे, ते ऐकला प्रसन्न देखील वाटते, पण तुम्ही म्हणालात तसे अधून मधून एक स्मूथ संगीत ही देत जाईन. आपला विचार व्यक्त केलात त्या बद्दल आभार 👍🙏
Very good background music 🎶👌😊🚩
Aple presentation kub Chan ahe
Mi 2016 la ithe bank of maharashtra atm la yayche. Teva ekch pohewala asaycha sakali. Ata khup badale ahe sagle. Loni spunj dosa ani pohe sambar maze awdte nashta dish hote
Salute to you, Lahan Mulan barobar gheun tumhi blog karta, khup kasrat karavi laget asel na ?
Khup chaan.🎉
सहसा हे टाळतो पण कधी कधी पोरांना पण मजा वाटते म्हणून त्यांना आवर्जून घेऊन जातो. पण पोरांना घेऊन काम करणं जरा अवघड जातं, ते त्यांच्या आपल्या मस्तीत असतात आणि आम्ही काम करण्याच्या नादात.
@@ekantriderPan mulan barobar ak vegla anand milat asel na ? 🙏🏻
@sandeshpatwardhan एरवी जेव्हा व्हिडिओ बनवण्याचे काम नसेल तेव्हा मं मुराद आनंद घेतो, पण जेव्हा काम सुरू असतांना मुलांना न्ह्यावं लागतं तेव्हा मल्टिटास्किंग करावं लागतं. शक्यतो व्हिडिओ बनवतांना पोरांना न्हेण टाळतो.
Chaan review karta, tumhi sangitat pan chokhandal dista chhan aahe tumhi jyanche visit karta tyanche adress screen var takave ase vatate
Uttarachi apeksha hoti
Maheshji namaskar, mi video madhye address takto, ya video madhye tiyhlya Jay Shankar Dosa Centre walya kadun Patta bolwun ghetla mhanun nahi takla. Tari pan tumhi sangitle mhanun khali descriptuon madhye nakki deto patta. Reply denyas vilambh jhala tya baddal kshamasva 🙏
राईस प्लेट कमी बजेट मध्ये त्यावर विडियो बनवा
लोणी स्पंज डोसा छान, विडिओ मध्ये जाहिरात येत होती copyright येनार नाही का?
तुम्हा चोघाना गाडीवर व्यवस्थित जागा होते का?
Copyright बद्दल तर माहीत नाही, अजून तरी तसं काही दिसलं नाही. जवळ च्या जागेवर आम्ही चौघे ऍडजस्ट करतो 😁
Good initiative, background music was annoying try to use some good music 👍
Currently it's feeling like we are going for funeral
Added it to give a Indian classical feel. Did not come to my mind but now that you have pointed it out, it definately sounds sad 😁 will keep this in mind, thanks 👍
मी प्रयत्न करतोय की आपले भारतीय संगीत लोकांच्या कानावर पडावे, ते ऐकला प्रसन्न देखील वाटते, पण तुम्ही म्हणालात तसे अधून मधून एक स्मूथ संगीत ही देत जाईन. आपला विचार व्यक्त केलात त्या बद्दल आभार 👍🙏
Kadhihi fresh juices changle. Aarogyadayi astat.
व्हाट्सऍप जाॅइनची लिंक बंद आहे.
बहुतेक या व्हिडिओ खाली लिंक नसावी, आता मी टाकली आहे. पण कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏
सुशील पोहे राहिले
सुशील पोह्या ला एक वेगळा मान आहे, त्या साठी एक स्वतंत्र भाग बनवेन 👍 माझे सर्वात आवडते पोहे आहेत हे.