LAY DIMAND CHAKDEWALYALA / लय डिमांड छकडेवाल्याला PRASAHANT BHOIR

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • SINGER WRITER - PRASAHANT BHOIR
    STUDIO DJ PAMYA, PRATHAMESH RANE
    खेळात आम्ही माहीर आहोत
    शिकवू नका आम्हाला
    लय डिमांड छकडेवाल्याला
    हाय डिमांड छकडेवाल्याला
    !! धृ !!
    आमची पण ताकत दाखवू आम्ही
    बिंदास लावा शर्यत तुम्ही
    द्या ठसन कुठंच पडणार नाय कमी
    मार्केट गाजवून ठेवलाय आम्ही
    वेळ आल्यावर दाखवून देऊ
    तुमची जागा आम्ही तुम्हाला
    !! 1 !!
    असतो अड्यात त्याचा कारभार ग्रेट
    हेमंत फुलोरे बबलू शेट
    द्वारली वाल्याचा कारभार हाय हो थेट
    भले भले ही जमतात घेण्या ती भेट
    साहिल फुलोरे चा हरण्या वरी
    जीवाचा होता जिव्हाला
    !! 2 !!
    थार गाडीचा प्रथम मानकरी
    महान भारत हिंडकेसरी
    कधी घेत नाय बघा हो तो माघारी
    हरण्या बैल हाय जबरी
    जय गौलोबा प्रसन्न हाय
    बघा या द्वारली वाल्याला
    622 नंबर साऱ्या गाड्यांचा
    बघा हो फेमस झाला
    !! 3 !!
    Audio Song Also Available On :-
    𝐖𝐲𝐧𝐤 :
    𝐉𝐢𝐨𝐒𝐚𝐚𝐯𝐧 :
    𝐆𝐚𝐚𝐧𝐚 :
    𝐈𝐓𝐮𝐧𝐞 :
    𝐒𝐩𝐨𝐭𝐢𝐟𝐲 :
    𝐀𝐦𝐚𝐳𝐨𝐧 :
    Enjoy and stay connected with us if you like the video don't forget to share with others & also shear your views
    तुमच्याकडे audio किंवा video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवु शकता
    या ईमेल आयडीवर:
    roshanrb1213@gmail.com
    आम्ही त्याला UA-cam वर पकशित करू, किंवा संपक् करा : 9967751213
    Subscribe ROSHAN BHOIR RB channel for unlimited Marathi & agri-koli entertenmet
    UA-cam: / @roshanbhoirrbrrb .
    Facebook: / roshan.bhoirrb .
    नक्की पहा आवडेल
    जर तुम्हाला Videos पसंद आला असेल तर
    👉 Like करा 👍
    👉 Comment करा ♒
    चांगल वाटल्यास
    👉 Share करा 🔀
    आणि Subscribe करायच विसरु नका
    / @roshanbhoirrbrrb
    अथवा
    youtube वर आपलं चॅनेल search करा
    🙏 #ROSHANBHOIRRB 🙏
    🙏🏻... धन्यवाद ...🙏🏻

КОМЕНТАРІ • 26