काल आम्ही आमच्या गावा मध्ये नवरात्र उत्सव २०२४ या निमित्ताने माऊली ग्रुप कोळपेवाडी ता.कोपरगाव जि. अहिल्यादेवी नगर आयोजित गजर आदीमायेचा ह्या कार्यक्रमा मध्ये गौरी पगारे हिने सहभाग घेऊन खूप सुंदर भक्ती गीते सादर केली आणि प्रेक्षकांचे मने जिंकली गौरी चा हा प्रवास असाच पुढे चालू राहो आणि ती ह्या देशाची महागायीका होवो हि आदीशक्ती चरणीं प्रार्थना जय माता दी 🙏
गौरी बाळ तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तू अजून कष्ट करून खूप मोठी सिंगर हो. आणि तुला लवकरच बाहेर देशात पण संधी मिळेल. कारण तुझ्या पाठीशी वैशालीताई डॉक्टर सलील कुलकर्णी आणि सुरेश जी ही साक्षात परमेश्वर तुझ्या पाठीशी असताना तुला आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही व्हेरी गुड बेटा. तुझी गाणी ऐकताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू व्हायची आणि हीच सर्वांची हाक परमेश्वराने पण ऐकली
Wow
❤❤
हार्दिक अभिनंदन गौरी खूप खूप धन्यवाद हार्दिक शुभेच्छा 🌹👌
काल आम्ही आमच्या गावा मध्ये
नवरात्र उत्सव २०२४ या निमित्ताने
माऊली ग्रुप कोळपेवाडी ता.कोपरगाव जि. अहिल्यादेवी नगर आयोजित
गजर आदीमायेचा ह्या
कार्यक्रमा मध्ये
गौरी पगारे हिने
सहभाग घेऊन खूप
सुंदर भक्ती गीते
सादर केली आणि
प्रेक्षकांचे मने जिंकली
गौरी चा हा प्रवास असाच
पुढे चालू राहो
आणि ती ह्या
देशाची महागायीका
होवो हि आदीशक्ती चरणीं प्रार्थना
जय माता दी 🙏
Oditionlach 99persent khaatri baat hoti
Abhinandan Gauri, Mala tuze Rishikesh sang gaylele hil hill pori hila gane far awadale. Please possible asel tar upload Kar. Aashiwad.
अभिनंदन गौरी खूप छान आवाज आहे तुझा खूप मोठी हो
🎉
Khup chan asa ch pude Yash achieve kar ek divas Shreya goshal peksha mothi singar honar ha hya bahini kadhun ashirvad ❤
येळालवळ्याची 😂 काय गाण म्हणत आहे.😅😅😅😅😅😅
गौरी बाळ तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तू अजून कष्ट करून खूप मोठी सिंगर हो. आणि तुला लवकरच बाहेर देशात पण संधी मिळेल. कारण तुझ्या पाठीशी वैशालीताई डॉक्टर सलील कुलकर्णी आणि सुरेश जी ही साक्षात परमेश्वर तुझ्या पाठीशी असताना तुला आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही व्हेरी गुड बेटा. तुझी गाणी ऐकताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू व्हायची आणि हीच सर्वांची हाक परमेश्वराने पण ऐकली
Very Good Gouri. Wish u for bright future
तुझ्या पुढील वाटचाली साठी आमच्या खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद गौरी..🎉❤
गौरी.तुझे.खूप.अभिनंदन.तुला.पुढील.वाट
चाळीस.खूप.खूप.आशारवाद.
गौरी तुला व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
Khara tar vijeta jayesh khare hota pan paristhiti pahun vijeta tharavla gela
Ha
गौरी तुझे अभिनंदन
अभिनंदन गौरी बेटा अशीच प्रगती करत रहा स्वामी सुखी ठेवा 👌👌👌👌👌🌹🌹🌹
अस्सल टॅलेंट, खूप छान आवाज👌all the best Gauri for your future 💐
बाळा या टॅलेंटला जपुंन ठेव बर का ❤
natral.talent.pudhil.karkirdis.subhesha
गौरी तुला खुप खुप शुभेच्छा
खुप शभेच्छा 🎉
अभिनंदन गौरी
खूप शुभेच्छा गौरी पुढील वाटचालीसाठी.
❤ Congratulation
अभिनंदन गोरी 🎵🎵🎵🎵🎵
प्रगती चांगली
God blase you Gaury. I am proud you.
खूप छान 👌
Abhinandan Gouri
गौरी 👌👌👌👍
गौरी तूला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👍👍
गौरी तू खूप मोठी हो तुमचे कुटुंब असंच प्रगती करीत राहो तुला खूप खूप शुभेच्छा
Congratulations 🎉
RUPALI kadam
साईबाबांनी खरंच विजेती केली.
खुप अभिनंदन🙏🙏
Congratulation Gauri🎉
Abhinandan Gauri beta
अभिनंदन गौरी.🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👌👌👌👌👍पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गौरी❤❤❤❤❤❤
Atishay unfair decision! Partial decisions dyaychi savay jhali ahe zee Marathi la..so sad to see this..Hrishikesh, Devansh, Shravani khup jasta deserving ahet❤
Gauri tula khup shubecha
Congratulations gauri 🎉🎉
गौरी kupe chan vatya., tuje kautuk kupe ahe..Ani मोठी sigar ho .. keep it up ❤
अभिनंदन गोरी
हार्दिक अभिनंदन गौरी
अभिनंदन गौरी दिदी
Nirnay yogyach dila aahe.gouri ashich pude jaun aaila khup sukha de
गौरी तुला पुढच्या वाटचाली खुप शुभेच्छा.खुप पुढे जा राजा.तुला आमचे खुप आशिर्वाद.
Congratulations gauri
Gouri congratulation.🌹❤
गौरी तुझ्या जिवनाच सोनं झालं. तुला खुप खुप शुभेच्छा.❤
अभिनंदन गौरी 👌👌👍👍
अभिनंदन गौरी.....
Khup yasha milo tula mothi gayk ho aani aai ka khup aanand de
मराठी पाऊल पड्ते पुढे ❤
गौरी ने पुढील चांगले शिक्षण घ्यावे ही विनंती पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Abhinandan gauri khup pudhe ja beta
Congratulations Gauri.God bless you.I am proud of you.
Congratulations Beta God Bless you
गौरी तुझे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन गौरी 💐💐
Gouri Congratulations 🎊
Congratulations Gauri
अभिनंदन गौरी
Congratulations gauri
अभिनंदन गौरी