वार्षिक स्नेहसंमेलन Annual Gathering/ Function 24 Jan 2025

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #माझी_शाळा​. ‪@SpreadingGyanOfficial‬ #mazishala​
    ‪@XpressTV‬ #My _school
    ‪@CrazyXYZ‬ #GPS School_Kavathe Ekand
    ‪@XDSchool‬ #Annual_gadhering​_Function
    ‪@MedialandNetwork‬ ‪@PyaarLafzonMeinKahan‬ #स्नेहसंमेलन#kidsfancydresscompetition. ​ #24january 2025 #वार्षिक स्नेसंमेलन
    #fancydresscompetition
    #dance​#schoolfancydresscompetition
    #school​_dance#funny
    🎼स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार,
    🎤स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन,
    🎼स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद..!
    विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाबरोबरच भावनिक व सांस्कृतिक विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी गांधले पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम २४ जाने २०२५ रोजी संपन्न झाला. थोडक्यात वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं एक हक्काचं व्यासपीठ. शालेय जीवनातील अनेक आठवणींपैकी मनाच्या कप्प्यात कायम राहणारा आठवणींचा दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय.

КОМЕНТАРІ • 3