राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻योगी पावन मनाचा सही अपराध जनाचा 🙏🏻आपण तरूनी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 🙏🏻जय आदि शक्ती मुक्ताबाई 🙏🏻🚩
वा वा अप्रतिम गायण हरी हरी क्या बात है वा वा खूप सुंदर विशाल दादा मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏हरी हरी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काय बोलाव समजत नाही हा आनंद शब्दात नाही सांगता येत या आनंदाला पारावार नाही हा आनंद घ्यायला वारकरी संप्रदायात यावं लागतं अप्रतिम गायन, वादन 👏 राम कृष्ण हरी 👏🙏🚩
खूप सुंदर सादरीकरण विशाल महाराज खोले धन्य ती माऊली तुमच्यासारखं हिरा वारकरी संप्रदायाला मिळाला
खुप आनंद आहे महाराज यांच्या आवाजाने वारीत ला आनंद वेगळाच आहे मुक्ताई माऊली
पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग हभप विशाल महाराज साष्टांग दंडवत डीजे तुमच्या पुढे फिका
जय हरी माऊली धन्य ती माता ज्या माऊली न विशाल महाराज सारखा विशाल हिराच जंन्माला दिला
वा एकच नंबर धन्य ती माता माऊली ज्यांनी विशाल महाराजांना जन्म दिला🙏🙏❤️
आदि शक्ति मुक्ताबाई कि जय
आदिशक्ती मुक्ताबाई कि जय 🚩🚩
धन्य हो हरणे बाबा
अवघ्या तरूणांच्या मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विशाल महाराज खोले.... अप्रतिम गायन🙏🙏🙏
वारकरी चालुन चालुन दमले असतील पण चेहर्यावर एकदम आनंद झळकत आहे,जय हरी विठु माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली.... श्री मुक्ताई माऊली
राम कृष्ण हरी माऊली खुप छान ह.भ.प.खोले महाराज 💐💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी जय हो माऊली 🙏🙏🙏👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻योगी पावन मनाचा सही अपराध जनाचा 🙏🏻आपण तरूनी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 🙏🏻जय आदि शक्ती मुक्ताबाई 🙏🏻🚩
जय हो विशाल दादा 🚩🙏🏻
🙏🚩राम कृष्ण हरी🚩 🙏एकचं नंबर माऊली🚩
अतिशय सुंदर अभंग आदिशक्ती मुक्ताई माऊली
जय हो माऊली 🙏🙏👌👌 राम कृष्ण हरी 👏
वा वा अप्रतिम गायण हरी हरी क्या बात है वा वा खूप सुंदर विशाल दादा मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏हरी हरी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदिशक्ती श्री मुक्ताबाई तुला कोटी कोटी प्रणाम तुझी कृपा अखंड मिळावी हेच मागणं मागेन
काय बोलाव समजत नाही
हा आनंद शब्दात नाही सांगता येत
या आनंदाला पारावार नाही
हा आनंद घ्यायला वारकरी संप्रदायात यावं लागतं
अप्रतिम गायन, वादन 👏
राम कृष्ण हरी 👏🙏🚩
खूपच सुंदर विशाल महाराज रामकृष्ण हरी बाबा
ही दिंडी ज्या रस्त्याने जाते तेथील लोक खूप भाग्यवान आहे ..❤❤❤
राम कृष्ण हरी
धन्य माता पिता तयाचिया विशाल दादा खूपच छान गायन
रामकृष्ण हरी माऊली 🙏
एकच नंबर नाद खुळा आवाज जयहरी माऊली
अतिशय सुंदर! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!💐
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्णा हारी महाराज
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ⛳⛳🙏🏼🙏🏼 जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली जय मुक्ताई माऊली अप्रतिम गायन विशाल महाराज
अप्रतिम सोहळा आहे राम कृष्ण हरी
💐💐 अप्रतिम आवाज विशाल दादा 🙏🙏 आईसाहेबाचा आशिर्वाद 🙏🙏
जय हरी विठ्ठल आवाज खूप गोड आहे महाराज
Khup Chan mauli🎉🎉🎉🎉 RAm Krishna Hari 🙏
जय गजानन माऊली मुक्त आई माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏
अप्रतीम सोहळा जय हरी माऊली
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩 खोले महाराज🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩
धन्य महाराज राम कृष्ण हरी तुमचा
खुप छान ❤❤
रामकृष्ण हरी 🙏👌
राम कृष्ण हरी ❤
जय हरी माऊली
छान आवाज आहे माऊली तुमचा
तरुणाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकमत व्यक्तिमत्व म्हणजेआमचे विशाल दादा😊😊
लय भारी विशाल दादा जय हारि माऊली 🚩🚩🚩✌
धन्य ते संसारी जे पंढरीचे वारकरी .
मस्त ,खोले महाराज🚩🚩
सर्व वारकरी बांधवांना नमन!💐
Khup khup Sundar Maharaj
राम कृष्ण हरी महाराज खुप खुप धन्यवाद
हरी हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻💐 अप्रतिम 😊
खूप छान माऊली
जय हरी माऊली...
महाराज तुम्ही देवाचे खरे भक्त आहात मुक्ताई माऊलीने तुम्हाला दिलेलं न्यान
🌹🙏🌹
राम कृष्ण हरी 🚩🧡
खूपच सुंदर अप्रतिम पाऊले
मुकताई आईसाहेब
jai muktai ram krishna hari
खुप सुंदर अभिनंदन,
Ram krishna hari
अप्रतिम गायन महाराज 🙏🏼
Jay hari
Very nice
Ram krishan hari
गुरुवारी च किर्तन ऐकलं निवडूंगा पाटोदा खूप छान आवाज आहे महाराजांचा
पिंगळा खूप छान गातात महाराज
जय हरी अदीशकती मुक्त ई कि जय
खूप सुंदर
मागे मुल खुप छान नाचत आहे 🎉😊
जय हरी🚩🚩
जय हरी
आयकुन मन प्रसन्न झाले
असे वारकरी जर दिंडीत असतील तर मी रात्रंदिवस चालेल
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🚩
Jay Hari Mauli
जय श्री हरी विठ्ठल
खूपच सुंदर 👌
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
मुरलीधर फेगडे जय हरी विठल
🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
जय मुक्ताई
खूप छान महाराज खूप छान गायला तुम्ही
पण मला आनंद पाहायला मिळालाच नाही जय विठू माऊली जय मुक्ताई माऊली
आदि शक्ती मुक्ताबाई कि जय
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
खुप छान
🎉🎉
🌸🙏
कोणत्या संतांचा अभंग आहे महाराज ते सांगा
Nice😊
माझ्याकडे खुप मोठा dj आहे पण एवढा आनंद नाही मिळत
वारकरी संप्रदायाचे चाली कुटे पटतका
जयहरी खोले महाराज रामकृष्ण हरी माऊली नविन विठ्ठल विदल🎉 विठ्ठल🎉 मणगण गणात बोते
अभंग कोनता आहे लीहुण पाठवा
Iae bhari
Abhang konta aahe
अभंग कोणता आहे सांगा ना🙏🏻
अहो साहेब......अभंग कोणताही असो पण देहभान हरपून आनंद घेताहेत ते बघाना