कोकणातील गोमुचा नाच | पुर्ये गावची Stylish गोमु |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #shimga #शिमगोत्सव #कोकणची परंपरा
    कोकणातील शिमगा म्हटलं कि त्यामध्ये पालखी सोबत गोमूचा नाच हि येतो . शिमग्यात पालखी घरोघरी फिरते आणि पालखी सोबत खेळे घरोघरी गोमूचा नाच घेऊन जातात. याचे वैशिट्य म्हणजे मुलाला साडी नेसवून स्त्री स्वरूपात सजवले जाते. आणि लोक कोळीगीत गाऊन गोमू चा नाच सादर केला जातो. पूर्वापार चालत आलेली परंपरा जपत आम्ही पुर्ये गावात मोठ्या उत्साहाने शिमगा साजरा केला.

КОМЕНТАРІ • 12