Parbhani Protest Updates : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची विटंबना, आंबेडकरी अनुयायी संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 319

  • @Nehamane__18
    @Nehamane__18 3 години тому +121

    छ. शिवाजी महाराज की जय 🧡🔱🕉️

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 2 години тому

      Ith nko ghusadwu bhadkhau ahes tu
      Shivaji maharaj yanna kashala madhat ante

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 Годину тому +7

      💙 जय भीम 💙 जय संविधान 💙

    • @apkkhob123
      @apkkhob123 Годину тому +2

      तुझ बरोबर आहे पण इथे विषय कोणता आहे

    • @Aniket-zx8nk
      @Aniket-zx8nk Годину тому

      Lande ghe ​BC uduvun aamhi obc kattar hindu 🚩✌️@@avinashdongare52

    • @gauravshelke6124
      @gauravshelke6124 Годину тому +24

      शिवाजी महाराजांचा पुतळा अख्खा पडला तरी तुम्ही छक्के घरीच बसले होते, 🤣🤣असो! जळत राहा.
      जय भीम च ✊🏽

  • @MelodyverseOfficialMusic
    @MelodyverseOfficialMusic Годину тому +31

    छ. शिवाजी महाराज की जय 🧡🔱🕉

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 31 хвилина тому +5

      @@MelodyverseOfficialMusic jeva putala padla Teva gharat basla hota chakkya ata ithe comment krt aahe

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 Годину тому +27

    संविधान वाचण्यासाठी संविधान विरोधी वक्तव्य आणि कृती जाळपोळ दहशत दगडफेक हे कितपत योग्य.

    • @sandhyaadsule2078
      @sandhyaadsule2078 33 хвилини тому +3

      मग तुम्ही मनोरुगनाला धरा जे संविधान विरोध करतात त्या विरोध पाटील आवाज उठवला संविधान सगळ्या भारतीयांसाठी आहे तुम्ही पण फायदा घेता न हे वक्तव्य करता

    • @Black1896-u6y
      @Black1896-u6y 14 хвилин тому

      ​@@sandhyaadsule2078he sagle tod fod karyacha jagi sagle cctv tapasni vichapus ani police complaint kele aste tr savidhanacha aadar zala asta

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 13 хвилин тому

      @sandhyaadsule2078 ज्याची दुकाने जाळली त्याचा बीचाऱ्याचा काय यात चूक होती.. विनाकारण त्याच्या पोटावर पाय दिला.. संपूर्ण शहर आज दहशतीखाली होते, सर्वांची रोजी रोटी आज बंद होती. हे समविधनिक नाही हे खात्रीने सांगतो..
      जरूर जो कोणी मनोरुग्ण ने असं कृत्य केलं त्याला शिक्षा मिळाली पाहिजे , पण म्हणून शहर जाळपोळ हे साफ चुकीचं असाविधनिक आहे.

    • @ethanbourne8798
      @ethanbourne8798 5 хвилин тому

      संविधान कलम 51A (i) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे .

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 години тому +30

    कोण आहे तो त्याला शिक्षा झाली पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे भारतरत्न आहेत महापुरुष आहेत कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी हे असले वर्तन योग्य नाही पण त्या व्यक्तीला कोणी पुढ लावल का ते सुद्धा शोधल पाहिजे

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 Годину тому +34

    मावशी तुम्ही मराठा आरक्षण विषयी का बोलत आहे,मराठा आरक्षण च मराठा समाज बघून घेईल.

  • @anirudhsonwane2321
    @anirudhsonwane2321 3 години тому +57

    संविधानाचा विटंबना म्हणजे भारत देशाच्या अपमान आहे...! संविधान फक्त एका समाजाचा नाही तर सर्व भारताचं आहे ह्या विटांबनाचं जाहीर निषेध पूर्ण्या देशांनी केलं पाहिजे आणि आरोपीला देशद्रोही ची कलम लागली पाहिजे...!🙏🏻💙✅

    • @SulochanaMore-r6g
      @SulochanaMore-r6g 2 години тому +5

      आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे

    • @datta786
      @datta786 Годину тому +6

      😂😂😂😂 संविधान आमदारांच्या मुलाला फीस नाही हमालच्या मुलाला फीस काय करावे असे सविधान

    • @SulochanaMore-r6g
      @SulochanaMore-r6g Годину тому

      PIL dakhal kara high courtat aaplya hakkansathi. Sanvidhanach aahe lokshahi aahe sanvidhananusar kaydyach rajya chaltay mhanun aaj aapan kase jagtoy bagha aani Pakistan Bangladesh siriya aani middle East madhali arajakta bagha. Swatantryapurwa kalat je mahapurush aaplyala labhale tyabaddal shambhar wela dewache aabhar manale tari Kami padtil

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 53 хвилини тому

      Habshi bilal ko khalifa bananewale l love prophet Muhammad saheb mazalum logoko insaaf denewale I love dr Babasaheb Ambedkarji and constitution

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 25 хвилин тому +1

      @@anirudhsonwane2321 मग आज सर्व भारतीय रस्त्यावर का नाहीत जय संविधान

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 Годину тому +16

    ज्यांनी केलंय त्याला धरा ना ... लोकांचं नुकसान कश्याला करतात हे लोक

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 25 хвилин тому

      Amhi Bauddha loka lokana vachavto lokanche haqq vachavto Savidhan vachvun..smjhla...tyala tr chopalech changle...jyane hey krutya kele..Savidhana cha jo he apmaan krnar tya sathi amhi Bauddha loka sarvat agodar ubhe rahu...Savidhana hya karan tumche amche Sarvanche haqq surakshit ahet ..smjhla...Jai Bhim Namo Buddhaya

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 3 години тому +59

    संविधान इतकं मजबूत आहे की, अशा बिनडोक माणसाच्या कृतीने अजिबात कमी होणार नाही.

    • @Chrisroanld
      @Chrisroanld Годину тому +3

      मग कशाला दुकान फोडता

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 55 хвилин тому +5

      ​@@Chrisroanldबाबासाहेब नी शिक्षण अधीकार दिला पण अजून ही काही लोक शिक्षीत नाहीत झाला त्याचा हा परिणाम

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 23 хвилини тому

      ​@@Chrisroanldkaran Savidhana cha apmaan amhi Sahan karat nahi tumchya sarkhe nahi amhi Savidhana che sarv savalati chatun chatun gheta aani Savidhana cha apmaan jhala tr rastya vr nahi yeta😡😡😡

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 21 хвилина тому

      ​@@Patila-g3pshiskhit lokach aplya haqqa sathi aani Deshachya Maan sathi Savidhana chya rakshana sathi sadke vr utartat..kadla ka...😡

    • @SDL-m6l
      @SDL-m6l 11 хвилин тому

      @@ShubhamBROADCASTING भ्रमात राहु नको, शरीयत येणार आहे

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 30 хвилин тому +6

    मावशी मराठा समाजाचा इथे काय संबंध ते आरक्षण आमचं आम्ही मिळवू तुम्ही सांगायची गरज नाही

    • @akshaymorey3495
      @akshaymorey3495 3 хвилини тому

      Hana..chall Kay bolta Kay ..arkshanacha Kay sambndh ala...

  • @tusharwahuleshorts
    @tusharwahuleshorts Годину тому +6

    2:55 Disclaimer: मराठा(धर्म) नाही मराठी(मराठी भाषा वापरणारे लोक) शब्द वापरला आहे....

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t Годину тому +2

      मराठा विचार धारा आहे. धर्म हिंदू आहे. नव बुद्ध 😂

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 28 хвилин тому

      @Prasad-j1t तुझी खूप जळते रे पण 96, 92 कुंबी 😂😂😂 आणि आता ओबीसी मधी यायचं 😂😂😂😂

  • @Rajendra-qt1oy
    @Rajendra-qt1oy 4 години тому +72

    खरा आरोपी हा नाही...ज्याने याला हे कृत्य करायला सांगीतले त्याला शोधा...

    • @PratapJadhav-z4n
      @PratapJadhav-z4n 3 години тому +6

      He khar aahe

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 54 хвилини тому

      ​@@PratapJadhav-z4nतुला सर्व खर वाटत

  • @aforashish7
    @aforashish7 3 години тому +72

    03:00 मराठा समाजाला बोलण्याचा काय संबंध होता इथे? एवढा राग मराठा समाजाबद्दल या बाईच्या मनात का?
    कीव येते असल्या विचारांच्या लोकांची.

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 3 години тому +22

      Yanch education kami ahe maratha samaj pn Dr.Ambedkarana manto he tya murkh baila mahiti nhi😂sod bhau faltu ahet te lok

    • @DhammadipDhole
      @DhammadipDhole 3 години тому +4

      Maratha ani obc samajala arakshan dav ase mananare fakt dr ambedkr cha hote....pn kahi tyach samjatil lokani hou dil nhi....dr punjabrao deshmukh hote support la ambedkr chya manun obc lokana arakshan milal

    • @aviipatil
      @aviipatil 2 години тому +13

      Be akkal ahe hi kuht ky bolych he pn nhi kelt

    • @Poonam_331
      @Poonam_331 2 години тому

      Mala pan tuji kiv yet aahe aaj savidhan mule tumhi te job karu shakta , nhitar tumhi bamtanchi gulamch rahile asta, ajun he tumhi tya baherun alelya bamte lokache gulam aahet, Babasaheb Maratha reservation details hote teva tyani nhi ghtle, aani ATA aadolane karat aahe , sarkar shiv sena bjp walche , tari pan aarkshan nhi😂😂😂 tumhi phakt hindu muslim karat rahai, by the way hindu ha shabdh mugalna sindu shabdcha apbeahm aahe 😂😂😂

    • @Poonam_331
      @Poonam_331 2 години тому

      ​@@aviipatiltu motha shana aahes ka , kiti degree ghtlya aahes 😂

  • @Devil_x4
    @Devil_x4 Годину тому +15

    Ek maratha lakh maratha 💪🏻🦁🚩

  • @ShankarSurywanshi-n7m
    @ShankarSurywanshi-n7m 3 години тому +73

    हे बाई तू तुझ्या समाजाबद्दल बोल मराठा समाजात बदल कोणी बोलू नाही आम्हाला पण बाबासाहेबांचा अभिमान आहे असे कोणी कृत्य करू नये

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 3 години тому +9

      Barobar🎉

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 2 години тому +6

      अभिमान आहे मग निषेध का नाही नोंदवत आंबेडकर वादी असे कृत्य करतो का जय संविधान

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 години тому +3

      @@sarangdharkharat1772 bhau Mi maratha ahe aamchya sarv gavane status thevale hote

    • @chaitanya7988
      @chaitanya7988 2 години тому

      Tumchya samajacha kahi virodh disun nhi rahila aamla..ka babasaheb fkt buddhanche ahe ka

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 години тому +4

      @@chaitanya7988 virodh ksa karaycha te sang road vr yeun bus truck bike la dagadfek karun ka premane shant rahun pan karu shaktot n

  • @kshaypawar124
    @kshaypawar124 Годину тому +16

    संविधानाचा आदर प्रत्येक भारतीय करतो आणी अभिमान आहे आम्ही निषेध करतो ज्याने असे कृत्य केले त्याचा परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अपशब्द नको ही नम्रविनंती 🚩मराठा समाजाचा सर्वांच्या न्यायासाठी खूप मोठा त्याग आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम 🚩🙏🏻

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 16 хвилин тому +1

      @@kshaypawar124 मराठा समाज जात धर्म आणि द्वेषाचे राजकारण सोडून वागला असता तर आता पर्यंत महाराष्ट्र जातिवाद मुक्त झाला असता काही नाही फक्त माझ्या पेक्षा चांगला कुणी नको ही भावना सोडणे गरजेचे आहे सर्व चांगले होईल जय संविधान

  • @indian62353
    @indian62353 3 години тому +48

    इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली तर जय भीम समाज रस्त्यावर उतरतो.
    पण तिकडे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडूनही एकही हिंदू बांधव रस्त्यावर उतरत नाही, ही खरी शोकांतिका आहे. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @surajpatil8957
      @surajpatil8957 2 години тому +2

      होय भावा 😢

    • @Poonam_331
      @Poonam_331 2 години тому +1

      Laj vata;I pahji tumhi lokani maha pushana vatun ghetle aahe, aaj dr BR Ambedkar naste tar tumhla mali aslal tar mali cha job karvo lagel, shendi wala asel tar toh takla poojari cha job karen, teli Ani mali cha job karva lagla asta, Savidhan mule aapn kuthe Ani kounta he job karu shakto

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 2 години тому

      ​@@Poonam_331Artical 15 धर्म,जात रंग यावरून भेदभाव नाही. मग ही काळी मराठा समाजाचा द्वेष का करत आहे. 😂

    • @AshishDigambarBhalerao
      @AshishDigambarBhalerao Годину тому +1

      भावा महापुरुष माझे किंवा तुझे नाहीत ते सगळयाच समाजाचे होते त्यानी सगळया च समाजाचा विचार केला सगळया समाजाला सोबत घेउनच राज्य केले पण आपण त्याना जाती जातीत वाटुन घेतलो आज ते हयात् असते तर _

    • @ShantaramSardar-ce3kp
      @ShantaramSardar-ce3kp Годину тому +5

      त्याचे कारण शिवाजी महाराज वर्षातून एकदा जयंतीला आठवतात बाकी वर्षभर 33 कोटी चे शेड्युल बामणांनी दिलेली आहे ते निमूटपणे पालन करणे.

  • @VsapSap
    @VsapSap 4 години тому +29

    संविधान परिचय व महान नेत्यांचे पुतळे कुठे कसे बसविण्याकरिता त्यांच्या संरक्षणाकरता नियमावली तयार करण्यात यावी

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 години тому

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @fitnessfashion4300
    @fitnessfashion4300 2 години тому +17

    ०.३० नीट समजून घ्या ह्यांचा विरोध मराठा समाजाला आहे हे समजून येते...

    • @dreamffyt1055
      @dreamffyt1055 Годину тому +2

      Eka baichya bolnya mule bakichyanche manat ashi bhavna nahi he bhava

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 години тому +15

    भीम अनुयाई ना‌विंनती आहे बंधू भगिनी नो कायदा हातात घेऊ नका 🙏 जय भीम जय संविधान

  • @dk14797
    @dk14797 16 хвилин тому +4

    गॅरंटी देऊन सांगतो या गर्दीतल्या एकही मनुष्याला संविधानाचे पाहिले पान पण वाचले नसेल 😂😂😂😂😂😂

    • @ethanbourne8798
      @ethanbourne8798 4 хвилини тому

      संविधान कलम 51A (i) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे .

  • @real_hindustani10
    @real_hindustani10 3 години тому +67

    जाळपोळ करणे, दुकाने ,गाड्या फोडणे ,हे संविधानात सांगितलेले आहे का?

    • @anilpanduranga2151
      @anilpanduranga2151 3 години тому +1

      तुमाला सरकार चालवतत येत नही manu sc cm pahije आणि obc cm pahije मंत्रिमंडळामदे क्लाफिकेशन झाला pahije होमी मिनिस्टर हा st sc obc असला pahije थेटे भी 3होममिनिस्टर pahije

    • @VaibhavJadhav-u3d
      @VaibhavJadhav-u3d 2 години тому

      महामानवाच पुतळा फोडायचं संविधानाच अपमान करणं हे कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे मग

    • @Sanjayyadav-pe2vg
      @Sanjayyadav-pe2vg 2 години тому +1

      Naura la daru deto jhagra karu naku

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Годину тому +1

      @@real_hindustani10 राग कशाला म्हणतात आणि देश प्रेम कशाला म्हणतात कळते का आपल्या बापाला कुणी वाईट बोलले तर चालते का जय संविधान

    • @Riteshkasbe11
      @Riteshkasbe11 Годину тому

      जेव्हा मराठा समाज जाळपोळ करतो तेव्हा..

  • @akya___96k
    @akya___96k 2 години тому +19

    मराठा आरक्षणावर बोलायची काय गरज इथे ? 🤦

  • @चिदानंदरूपशिवोहम

    आपल्या देशात ज्या तरुणांना मर्दुमकी गाजवावी असे वाटते त्यांना शासनाने शस्त्र देउन बांगलादेशात दलितांना वाचवायला पाठवणे गरजेचे आहे.

    • @AshishDigambarBhalerao
      @AshishDigambarBhalerao 2 години тому

      आपन का नाही जाता तेथील तमाम हिंदु बांधवांना वाचवायला.या तथागत गौतम बुद्ध व संविधाना मुळैच आपली ओळख जगात आहे ते फाडुन किंवा त्यांचा अपमान करुन जगाला काय दाखवत आहात.आज जगातील सगळयात मोठ संविधान कुठे आहे तर ते भारतात म्हणुन आपली ओळख असताना आपण त्यांचाच आपमान करुन धन्य आहोत आपण. 🙏

    • @Itsaj-2
      @Itsaj-2 2 години тому +1

      Apan ka nahi gelat sir aple kuni nhi ka tikde kiva aplya lekrana pathava 🎉

  • @Pratikgaikwad-jx9bz
    @Pratikgaikwad-jx9bz 14 хвилин тому

    माथे फेरू म्हूणन प्रकरण दाबलं जात आहे... लक्षात घ्या 👍🏻👍🏻👍🏻

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 3 години тому +7

    बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नितांत आदर आहे. जे कोणी केली त्याला शिक्षा नक्की होणार आहे. अनुयायांना विनंती आहे कायदा हातात घेऊ नका

  • @MamtaDongra
    @MamtaDongra Годину тому +4

    Jay Bheem 💙💙💙 आमच्या संविधानाला कोणी बोट जरी लावला तर शांत बसणार नाही. जय भीम जय संविधान

  • @komalkhandekar539
    @komalkhandekar539 Годину тому +3

    संविधान सर्व भारतीयांचं आहे.... कोण्या एका समाजाचं किंवा जतीच नाही... आणि मराठा आरक्षण इथ कशाला आणता....

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 години тому +4

    तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा, पवार मन्या यांची ऊर्जा! राज्यात जातीवाद व देवेंद्र ना टार्गेट करण्यासाठी बळी तरी दिला नसेल बीड मधे?😢

  • @mayurmadhavivlogs
    @mayurmadhavivlogs 3 години тому +24

    एक रहोगे तो सेफ रहोगे बटोगे तो कटोगे उहाहरण बांगलादेश आहे 🚩 जय हिंद 🚩🚩

    • @Poonam_331
      @Poonam_331 2 години тому

      Gobar bhakti 😂

    • @manishkakade5852
      @manishkakade5852 2 години тому +1

      Kon katega 😂

    • @manishkakade5852
      @manishkakade5852 2 години тому +2

      Jay bhim jay mim

    • @mayurmadhavivlogs
      @mayurmadhavivlogs 2 години тому +2

      @manishkakade5852 जय भीम जय मिम हे जय भीम जय हिंदू नाही होऊ शकत का ?🤔

    • @manishkakade5852
      @manishkakade5852 2 години тому

      @mayurmadhavivlogs te nahi hou shakat. Ajj je zalay tyavarun tar nahich

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 3 години тому +6

    Democracy is not just about voting; it’s about ensuring every voice is heard and valued.”- Babasaheb Ambedkar 💙
    Jaybhim 💙

  • @SudamMagar-i4v
    @SudamMagar-i4v 3 години тому +12

    संविधान हे फक्त तुमचेच नाही आहे. ते आम्ही पण मानतो पण तुम्ही
    मराठा समाजा विषयी का वेगळं बोलता?

    • @Abhishekt-b5s
      @Abhishekt-b5s 16 хвилин тому

      संविधान सगळ्यांचे आहे म्हणून तुम्ही जरी आवाज उठवला नसला तरी किमान आम्ही तरी उठवला पाहिजे...उरली गोष्ट मराठा समाजाला त्या महिलेने बोलायची tr तिला कोणीतरी सांगितले असेल तो मराठा समाजाचा असेल ase ते खरकीखोट देव जाणे... सत्य काय आहे ते नंतर समजेल

  • @Indialove2712
    @Indialove2712 2 години тому +7

    कुठे आले संभाजी भिडे काय बोलतोय खोटं बोला पण रेटून बोला

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 години тому +6

    Ye kale rede mhasade aamchya samajyacha ky sambhand ye yat yedyabhokache🚩🚩

  • @adnanqureshi9118
    @adnanqureshi9118 2 години тому +6

    करा अजून कांग्रेसला मतदान😂😂😂

  • @apparaomaind15
    @apparaomaind15 Годину тому +1

    संविधानाचा विटंबना म्हणजे देशाच्या अस्मितेचा अपमान !निषेध

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 Годину тому +1

    अडाणी लोक फक्त धिंगाणा घालतात. ते कोणत्याही बाजूचे असो.. संविधान काय हे सगळ्यांनी शिकायला पाहिजे...

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Годину тому +3

    मावशी आम्ही बाबासाहेबांना मानतोय पण मराठा आरक्षणावर बोलु नका आम्ही आमच मराठा आरक्षण कस मिळवण्याच ते आम्ही बघून घेऊ

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 2 години тому +15

    EVM मध्ये झालेली कथित बनवाबनवी वरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व केलं जात असावं

  • @jitendraparmar3061
    @jitendraparmar3061 35 хвилин тому

    Jai bhim jai samvidhan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy 3 години тому +6

    BABA Sahab Ambedkar Should be Given STATUS in Modi Raj

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 2 години тому +13

    हे महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी जातियवादी शक्तीचा वापर केला जात आहे.. याला जबाबदार सरकार. जय संविधान, जय भारत.

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 2 години тому +4

    कारनामा मविआ आघाडी चा आग 🔥 लावली संजय राऊत 😂

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 2 години тому +2

    Proud of the women there 💪

  • @sonalidokhe6582
    @sonalidokhe6582 Годину тому +1

    Jay bhim.....Jay savidhan

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 3 години тому +11

    अह बाई मराठा समाज काय बोलतेस आमचा आणि त्याचा काय संबंध गुन्हेगार ल जात असते का.... त्याचा पुरता बोला की.... आम्ही आदर करतो त्यांना पण त्यात घेऊ नका.....

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 2 години тому +4

      मराठा समाजच हे काम करू शकतो.... उदाहरण:- जरांगे पाटील(जतिजातीत तेढ निर्माण केला) 😢

    • @VedantKhandare-hg4yb
      @VedantKhandare-hg4yb Годину тому

      Tumhi kss ky mhanu shakta he ki maratha samaj ch kru shakto bolnyavr taba thevava jara​@@shrikantchandankhede893

  • @ShankarSurywanshi-n7m
    @ShankarSurywanshi-n7m 3 години тому +10

    बाबासाहेबांच्या संविधानाला सर्वांनी म्हणावीत लागेल आणि मानावेत लागेल जे असे लोक कृत्य करतात ते कोण्या समाजाचे नसते बाबासाहेबांनी सर्वांसाठी चांगले काम केले आहे आपण त्याचे अनुयायी आहेत पण नाही शांतता घ्यावी आपल्यालाही कायदा हातात घेता येत नाही आपण ज्या कायद्याचा आदर सत्कार करतो आपण जर हातात घेतला तर कसा होईल मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक शांत डोक्याने विचार करा त्याला कायद्याचा दणका दाखवा

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 години тому

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @SDL-m6l
    @SDL-m6l 2 години тому +4

    ... कायदा हातात घेवू नये!

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 3 години тому +6

    जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

  • @prashantghorpade8205
    @prashantghorpade8205 57 хвилин тому

    Jay Bhim 🙏🙏🙏

  • @tigergamer2233
    @tigergamer2233 23 хвилини тому

    Very nice

  • @HindutwaRakshak
    @HindutwaRakshak 4 години тому +7

    Same to same bangladeshi pattern 👌👏👏👏

  • @marathitechcorner6854
    @marathitechcorner6854 3 години тому +7

    आज यांनी जे केलं ते काय होत

  • @ranjanadange5593
    @ranjanadange5593 53 секунди тому

    Jai bhim jai samvidhan namo budhay

  • @nandkumarsarode2712
    @nandkumarsarode2712 3 години тому +2

    जाहीर निषेध

  • @akshaykate7329
    @akshaykate7329 8 хвилин тому

    मेंटल कसा असेल तो
    कसा असेल नेमकं तेच करायचं कसं कळलं त्याला

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. Хвилина тому

    मावशीचा अभ्यास कमी आहे वाटत, बाबासाहेबांना सर्वात जास्त मदत (तन, मन, धन) ना ने कोणी केली हे माहीत नाही वाटत,...

  • @sanjaywaghachoure189
    @sanjaywaghachoure189 19 хвилин тому

    jay bhim

  • @khajamd6041
    @khajamd6041 2 години тому +1

    Tai la salam hai ❤❤❤❤❤

  • @MDmerajFarooqie
    @MDmerajFarooqie 2 години тому +2

    Desh savidhan se cahlenga 💙

  • @SandipKamble-x7q
    @SandipKamble-x7q 4 години тому +5

    जय भीम जय संविधान

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 години тому

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 3 години тому +4

    जय संविधान

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 2 години тому +1

    जय भीम,जय संविधान,

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 3 години тому +5

    राजकीय फायद्यासाठी बाबाच नाव घेतात आज आंदोलन फक्त आंबेडकर अनुयायांना करावे लागते हा विषय इतरांच्या का जिव्हारी लागत नाही यावरून यांचे खायचे दात आणि दाखयचे दात वेगळे वेगळे आहेत हे लक्षात घ्या

    • @MohiniGore-cv4fb
      @MohiniGore-cv4fb 3 години тому +4

      Kal ka Nahi aale raliy made Bangladesh made hindu na mart ahet ka dusre lokana pn mart ahe lokana shikvu nko swata bga pahilanda

  • @Jitya_.
    @Jitya_. 2 години тому +1

    भाजप सत्तेत येताच सुरवात झाली

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 3 години тому +2

    Nela sagar jamla aahe 🐦 🐦🐦🐦 🕊️🕊️🕊️🐦🐦🐦

  • @prashantadhav7397
    @prashantadhav7397 56 хвилин тому

    Jay.bhim.nile.wadal

  • @pravinjadhav2940
    @pravinjadhav2940 Годину тому

    सर्वात मोठी चूक केली पोलिसांच्या ताब्यात देऊन

  • @suyogjadhav9702
    @suyogjadhav9702 8 хвилин тому

    माथेफिरू ने केलेली कृती आहे. अरे तो शेवटी पागलच आहे.

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t Годину тому +2

    जय श्री राम 🧡 जय शिवराय 🧡 जय ओबीसी

  • @RajabhauBhise-v2c
    @RajabhauBhise-v2c 3 години тому +1

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 3 години тому +1

    त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यामागे कोणाचा हात आहे हे तपासले गेले पाहिजे चुकीची वर्तणूक केली आहे

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 26 хвилин тому

    Sarvanch arakshan band kel pahije

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 4 години тому +5

    Very good ताई

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 години тому +1

    मनोरूण च्या आड कोणी प्लॅन केला आहे हे आंबेडकरी जनतेला कळल पाहिजे😢

  • @maheshrajedeshmukh5659
    @maheshrajedeshmukh5659 2 години тому +2

    Y are the people taking constitution in their hand ..these people should also be punished

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh 2 години тому

    Waah

  • @sagargaikwad9737
    @sagargaikwad9737 Годину тому

    Jai bhim💪💪

  • @aadarshbhagat6299
    @aadarshbhagat6299 26 хвилин тому

    जयभीम

  • @anandghate7625
    @anandghate7625 3 години тому +1

    🙏कडक 🙏

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 Годину тому

    Right tai jay bhim tai 🙏

  • @satyawanmore377
    @satyawanmore377 50 хвилин тому

    Barobar mental jhala asen tar bhimsainikaancha havali kara आम्ही त्याला ठीक करू जय भीम जय संविधान

  • @ChaitanyaSanap_07
    @ChaitanyaSanap_07 3 години тому +3

    संविधान सगळ्यांसाठी आहे...

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 3 години тому

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 3 години тому

    PARBHANI District IAS Collector/Superident Police Officer's Family's Government Colony "ZALPOAL " Firstly --?
    Wife's & Family Member's Son Daughter Colony ZALPOAL Firstly

  • @Santoshsalve-s4w
    @Santoshsalve-s4w 3 години тому +2

    या आरोपी मागे कोण मास्टर माईंड कोण आहे हे शोधा

  • @IshwarLokhandkar
    @IshwarLokhandkar 2 години тому

    Ya ghatanecha jahir nished jay bhim jay sanvidhan

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 3 години тому +11

    देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि लगेच घटना घडली याचा काहीतरी संयोग आहे

    • @sunilpacharne3726
      @sunilpacharne3726 3 години тому

      फडणवीस यांना राजीनामा द्यायला लावले पाहीजे

  • @sushmahiwale8727
    @sushmahiwale8727 2 години тому

    जाहीर निषेध 😡😡

  • @PriyankaGawande-m7x
    @PriyankaGawande-m7x 2 години тому

    Jay bhim Jay Savidhan..

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 2 години тому +2

    Ye maratha samajach nav ka ghete

  • @pokemonalltime2717
    @pokemonalltime2717 Годину тому

    Jay bhim namo buddha suadu naka salyala

  • @NAMOINADIAN
    @NAMOINADIAN 3 години тому +8

    भाजप सरकार आल्या मुळे दुखावलेल्या लोकांना आता काय काम राहिले नाही म्हणून कदाचित अशी समाजविघातक कृती करत असावेत....
    अशा समाजविघातक माणसावर कडक कारवाई झाली पाहिजे....माझे पूर्ण समर्थन तुमच्या पाठीशी आहे.... पण याचा फायदा तिसरेच कोणी घेणार नाही याची काळजी घ्यावी. शासनाने या लोकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी.......

  • @rsmamravati2979
    @rsmamravati2979 3 години тому

    असच झालं पाहिजे तुमच्या सोबत...
    द्या ना बी जे पी ला व्होटिंग...

  • @krantikari....3186
    @krantikari....3186 3 години тому

    Jay Bhim Namo Buddhay 🙏

  • @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l
    @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l 2 години тому

    JAY BHIM, TO ALL ALLWAS.

  • @akashagre4772
    @akashagre4772 3 години тому +1

    Jai bhim

  • @Royal-7888
    @Royal-7888 Годину тому

    Jisne bhi Desh ke sanvidhan ko nuksan pahunchaya hai usko umra kaid ki Saja hona chahie

  • @Chrisroanld
    @Chrisroanld 49 хвилин тому

    Tension ghevu naka bjp sarkar kayam maharastrat rahnar

  • @pallavipawar6385
    @pallavipawar6385 3 години тому +2

    Cctv camera basva manje samjel kon hota. Saglyachya ghari disel roj sagle jan pahnar.

  • @suneelbengle1833
    @suneelbengle1833 3 години тому +2

    विटंबना झाली की माथेफिरू कसा काय होतो

  • @GaneshShinde-yu5vm
    @GaneshShinde-yu5vm 2 години тому

    He can be manuvadi of bjp ... Working for RSS .... Needs to be investigated.. Under the name of mental he will be given orotection and less punishment ...