Ambadas Danve Vs Prasad Lad | सभागृहात अंबादास दानवे भिडले, भाजप नेत्यांवर कडाडले
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- Ambadas Danve Vs Prasad Lad | सभागृहात अंबादास दानवे भिडले, भाजप नेत्यांवर कडाडले #MLCElection TeacherElection #GraduateElection #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
वा दानवे साहेब , हिच रीत आहे खरी शिव सेनेची आला अंगावर घेतल शिंगावर,प्रसाद ला दिला संविधान चा प्रसाद जय महाराष्ट्र
कसलं काय😂😂😂
स्वतहाला विचारा जरा बाळासाहेब असते तर या दानवे ला काय केलं असता. काँग्रेस क्या बाजूने बोलतोय😂
दानवे साहेब तुमच्या कार्याला सलाम यालाच म्हणतात शिवसेना पक्षप्रमुखश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
दानवे साहेब तुमच्या कार्यला सलाम
दानवे साहेब ❤
पण सत्ता आल्यानंतर माज मगरुरी गर्व दिसतोय तो महाराष्ट्रातील जनता जिरावणारच दानवे साहेब तुमच्या मागे व उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभे आहे
लाड ल चांगला प्रसाद देलं 😂😂😂 साहेब
😂
आंब्याने तुला पण शिव्या खाऊ घातल्या का रे
1 नंबर दानवे साहेब ❤❤
मोतीलाल शर्मा. खरे मंजे लाड ला चोपला पाईजे होता. 😅😅😅😅😅😅😅
Perfect bole tumhi
दानवेसाहेब ढाण्या वाघ शिवसेनेचा.....
जबरदस्त दानवे 🚩साहेब
या लाड ला एक पक्ष आहे का बाप बदलता तसे बदलता हे लागले शान पना शिकवायला आधी याना सभगृहा बाहेर काढा
तुमच्या बापाच सभागृह आहे का?
Shivsena UBT 🚩 🚩 🚩 🚩 🚩
बीजेपी और मिंदे ने हिंदुत्व का बाजार किया वेळ आली की घरातला देव विकनारे हे खोके सरकार
जवळ असते तर दानवे साहेबांनी शिवसेना स्टाईल दाखवली असती
तेला हाणा लय मस्ती आहे
Danve great
Shabbas danve
ह्या लाड ला कानात लावायला पाहिजे होती दानवे साहेब 👌👌😝😝😀😀😀
😂😂😂
एक नंबर शिवसेनेच्या वाघा...... 💐👍🚩
Ambadas Danve ❤
Danve,wag
Ambadas danve saheb ❤❤❤❤
भाषा शैली हीच आहे शिवसेनेची pahilypasun
Hech rhili phije ashya lokansmor
भाजपला रामाने लाथ घातली तरी अक्कल नाही आली
Laath konala ghatali govt teen vela sthapana jhale tari nahi kalale😂
भाजपा वाच्याळविरांनी पक्षाची प्रतिमा मलीन केली आहे.मिपण एक भारतीय जनता पक्षाचा छोटा कार्यकरता आहे.
लाड फुकट बोलू आहे
त्याच्या मालकाला खुश करण्यासाठी बोलतो तो
भा ज पा चा माज आजुन उतरायला नाही दानवे सलाम तुम्हाला
वा खूप मस्त किती छान काम चाललंय वा मस्त इथे महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील असं वाटत नाही
Amadas Danve saheb🔥🔥💯💯💯🔥
Ek no danve saheb
काही लोकांची काम करायची सोडून हे असला मुर्खपणा
येथील प्रेमळ वातावरण पाहून अंतकरण भरून आले.......
😂
😂😂 Lad thoda javal pahije hota,,, chopala asta tyala😂
लाड साहेब आपण लोकसभेत नाही त्यामुळे विधानपरिषदेतले विषय घेऊन बोला.
यांना पुन्हा कडक शिस्त असलेल्या शाळेत पाठवा , संपूर्ण महारष्ट्र यांचे भांडण आयकुन वैतागला आहे , राज्याचे ध्येय धोरण ठरवने आपेक्षित आहे दादा , आपण असे बोललात तर ....
दोघांना बरखास्त करा
Ambadas danave jindabad
Future cabinate minister ambadas danave
भाजप ला हिच भाषा समजते
सामाजिक सलोखा बिघविडणाऱ्यांना मतदान नको.
1 number danave saheb
भाजपा भगाओ देश लोकतंत्र संविधान किसान सर्व समाज का सन्मान बचाव
एक नंबर दानवे साहेब यांना हीच भाषा समजते
काय हाल सुरू आहेत या भाजपवाल्याचे....गरज नसताना ...वाद घातला की .... शिवसैनिक शांत बसत नसतो ....
लाड बिन अकलीच कांदा
सगळ्या गद्दरमधे एकटा वाघ दानवे साहेब
खरी शिवसेना कोणाची हे सांगायची गरजच नाही 👍👍👍
Lad la chopla pahije
Darekar pan 😅
Chavat Bai 😅
दानवे साहेब सलाम तुमच्या हिंमतीला
खरा शिवसैनिक याला म्हणतात
लाड आणि दरकेर मी जाहीर निषेध
Wa danve saheb
नंबर एक दानवे साहेब सलाम तुमच्या कार्याला
२०२४ विधानसभा bjp cha २० आमदार वा मिंदे गट १० आमदार येणार
पक्ष बदलून लाडला जनतेने जोडे
😂😂😂हे आमचे प्रतिनिधी.तिकीट काय बघून देतात?
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी
शिवसेनेचा वाघ❤❤❤
Amabadas Danve saheb Jay Maharashtra Thakare Saheb Jay Maharashtra India UBT pahije Jay Maharashtra
सत्तेचा माज आला आहे 😡😡
प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर फारच माजले आहेत.
🔥
Lad la ata changala Prasad dyayachi vel ali ahe
लाड साहेब तुम्ही कोण सांगणार आहे की त्यांना इटलीला पाठवा
लाडाचा माज उतरवला 🔥🔥🔥
या साठी राज ठाकरे हवं . कोणालाच अकला नाही आणि हे लोक राज्य चालवणार'
कोण त्यो सुपारी बाज माणूस का...?? बिनशर्त पाठींबा...! टेन्शन घेऊ नका विधानसभेला सुद्धा शिंदे फडणवीस पवार यांना "बिनशर्ट पाठिंबा" देतील ते....!!! 😂😂
बरोबर दानवे साहेब
दानवे की जय हो!
Vishay hard
Danve🔥🔥
सभापती बाईला आधी बदला नको ही 😂
मस्त दानवे साहेब
Only danva sahab great ✌✌✌💪💪👍👍👍
ताई बरोबर बोलल्या तुम्ही
प्रसादने नियम मोडला, त्याला पण निलंबित केले पाहिजे
Only shivsena uddav saheb danve saheb 🙏🚩🚩🚩🚩🚩
भाजपा हिंदू राष्ट्र 🚩
या लाडला चांगला प्रसाद दया
तुमचे लाड घरी ठेवा,,,,आमच्या कडे बोट दाखवाल तर प्रसाद दिला जाईल 😄😄😄
प्रसाद लाडला चांगला प्रसाद भेटला 😅
महाराष्ट्र मधील विधानपरिषद रद्द करा
बिनकामी सगळे
मागच्यावेळी भास्कर जाधव यांना बी जे पी ने शिवीगाळ केली ते योग्य होते का
1 no
दानवे साहेब तुम्ही शिव सेना उद्धव ठाकरे यांच्या शिव सेना आहेतः यांचा गौरव आहे
शिवी एकाला आलो आणि शिवी गायब 😂😂😂
प्रसाद लाड दरेकर सारखे सारखे आहे
Jai Maharashtra Danve ji
अजून तर सत्ता नाही तरी एवढी दादागिरी
सत्ता आल्यावर परत गुंडाराज सुरू होईल
Wa danweso shivsena jindabad
लाड ला चांगला चौप द्याच होता😂😂😂
सारा माकडाचा खेळ😂
हे लोक प्रतिनिधी आहेत पण यांना लोकांचे घंटा काही देणं घेणं नाही!
ग्रेट दरेकर साहेब तुम्ही परत पडला असता. ग्रेट दवणे साहेब
Dhanve. Saheb. You. Are. Tiger
लाड ला लालबाग ल पाठवा😅
दानवे साहेब जय महाराष्ट्र
सगळे म्हणतात लाड खूप माजलाय
Right danve Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
Darekarachya kanakhali dhya thevun.
Ambadas bhau❤
Ambadas danve barobar aahe
लाड साहेब..फक्त 4 दिवस ch निलंबन होतं...आपल्याकडे खूप आमदार आहेत..प्रत्येक अधिवेशनामध्ये एकानी जरी याच्या आईची गांधी काढा...5 दिवस निलंबन..याची पण आई जेवायला..
काय चालंय महाराष्ट्रात....? जनतेचा प्रश्न