ज्योती च्या पाठीमागे तुम्ही सर्व पर्वता सारखे उभे आहात.तुम्ही तिला यातून हळूहळू बाहेर काढा.तिचे सर्वस्व गेले.पण ती यातून बाहेर पडेल याची काळजी तुम्ही घ्या.मुलांना मोठे करायची जबाबदारी तिच्यावर आहे तिला कधीही एकटे पडू देऊ नका
दादांकडे पाहून खूप वाईट वाटते खूप रडतात ते पण एक विचार केला तर रडून आणि बोलून मोकळे होते. बोलू दे त्यांना मनात ठेवले तर त्रास होईल. त्यांना tappya टप्प्याने दे जेवायला
Tai me pan maze pappa gamvale ga Mala tumchaya mule muli cha ani vadil cha pream bagte ani kaka na radtana baghun Mala khup Radu yet tu kaka jap ga Tai kaka. Sarkhe cha maze Pappa hote ga Tai 😢😢😢

True👍
वडिलांना भरपूर पेन्शन मिळत असेल दोघांना पुरेशी होत असेल तुमचे भाऊ काय करतात
आपल्याकडे पण थोड्याफार ठिकाणी देवाला अंघोळ कपडे घालतांना व नैवेद्याच्या वेळी पडते व अंधार करतात.. कारण देवाला कोणी बघू नये म्हणून..
Hi tai tumche video khup chan astat baba khup chan boltat😊
Tai kiti chan watta tumhi banana tyancha armychi story vicharli kit mokle zale bolun asach gappa mara tyanna dukhacha visar panel.❤❤❤❤❤
Tai mi badlapur hun tumche video baghte .. tumchya video mdhun khupach shiknyasarkhe ahe...mi sangita bolte
ताई तुम्ही sagle vedio kashe ahet tashich taka khup chan astat tumchi vedio khup sheknyasarkh ahe tumcyakdun kaljii ghyaa aai babanchi
Ata aai chi tabeat kashi ahe
Tai aaibabana himmt de 😢
Kaku ky bolav tech kalat nahi 😒😒
Khup wait vat the tai
खूप वाट पाहिली व्हिडीओ ची
Namaskar Dada aai Sonali Prashantji 🎉❤ Helen from Israel
Aai paya madhe moze ghala Thandi vajnar nahi kalji gya bare ❤🎉
ताई तूमला एक सांगायचे मला माझी आ आई देवा घरी गेली तेव्हा पासून माझा देवावर विश्वास नाही राहीला
Tumcha face aai sarkch ahe.
Chan bolte tu video khup chan ❤❤❤❤
Maz mulher che maher ahe ❤ tumche hi anantarpur ch sasr ahe na me tumch UA-cam channel nehami pahate ..❤❤ kup chan ahe ❤❤
dadana bollayla lavat ja tai...
Tai dada sangtay na mehune gav aamchya gavajaval ahe
mi pushpa tai tuz hasu khup aavdat mla
दादांकडे पाहून खूप वाईट वाटते खूप रडतात ते पण एक विचार केला तर रडून आणि बोलून मोकळे होते. बोलू दे त्यांना मनात ठेवले तर त्रास होईल. त्यांना tappya टप्प्याने दे जेवायला
माझे वडील पण पोलीस होते n ताई तर ते पण आश्याच आम्हला त्यांच्या diutivar आसनाच्या गोष्टी आम्हला सांगायचे रिटायर वर झाल्यावर तुझ्या वडीलांसारखे
मागे तुमच्या bhin आई आल्या होत्या आई. आनंदी दिसायच्या आता नाराज आहेत
Thank you Tai aaj tu mavshi na mandir gheun aali. Mavshi khup bholya aahet ga😢😢
Tai me pan maze pappa gamvale ga Mala tumchaya mule muli cha ani vadil cha pream bagte ani kaka na radtana baghun Mala khup Radu yet tu kaka jap ga Tai kaka. Sarkhe cha maze Pappa hote ga Tai 😢😢😢
जीवन. मिश्नचर. औषध. द्या. आयूवेदिक. आहे
❤❤
हो मेहुणे, गाव आहे, माझी मावशी राहते ताई तिकडे