Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
❤खूप सुंदर आहे नमस्कार बुवा Om namo bhagvate vasudevay नमस्कार
अप्रतिम अभंग... बार्शी येथे मुरलीधर मंदिरात काकड आरती la म्हणतात 🙏🙏 पण बुवा तुम्ही सुरेख म्हणाला आहात, बाळकृष्ण दिसला 🙏
बेफाट !! 👌🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम 🎉
खुप सुंदर दंडवत प्रणाम👏
अति उत्तम
खुपंच छान.
खूप सुंदर
परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरीं | वाक्या वाळें अंदु कृष्ण नवनीत चोरी ||१|| म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा | रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ||धृ||लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं | नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी ||३||सांपडला देव्हारीं यासी बांधा दाव्यांनी | शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ||४||बहुतां कष्टे बहुतां पुण्यें जोडिलें देवा | अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ||५||नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा | जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ||६||
Pandurang hari pandurang hari .
, सुंदर
मस्त
Very very good
Wawa
सुंदर
The. Best
Likhit abhang Sanket Rane yanni comment madhe dila aahe
लिखित अभंग सादर करावा
❤खूप सुंदर आहे
नमस्कार बुवा
Om namo bhagvate vasudevay नमस्कार
अप्रतिम अभंग... बार्शी येथे मुरलीधर मंदिरात काकड आरती la म्हणतात 🙏🙏 पण बुवा तुम्ही सुरेख म्हणाला आहात, बाळकृष्ण दिसला 🙏
बेफाट !! 👌🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम 🎉
खुप सुंदर दंडवत प्रणाम👏
अति उत्तम
खुपंच छान.
खूप सुंदर
परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरीं | वाक्या वाळें अंदु कृष्ण नवनीत चोरी ||१||
म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा | रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ||धृ||
लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं | नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी ||३||
सांपडला देव्हारीं यासी बांधा दाव्यांनी | शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ||४||
बहुतां कष्टे बहुतां पुण्यें जोडिलें देवा | अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ||५||
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा | जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ||६||
Pandurang hari pandurang hari .
, सुंदर
मस्त
Very very good
Wawa
सुंदर
The. Best
Likhit abhang Sanket Rane yanni comment madhe dila aahe
लिखित अभंग सादर करावा