राज किरण / जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कोणीच कोणाचे नसते Actor Raj Kiran

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 місяці тому +6

    खुपचं छान एपिसोड.
    दत्ता जी असेच विडिओ जर जुणे राजकारणी लोकांवरती बनवता येईल का? कारण की,भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशपातळीवर व राज्य पातळीवर काही लोक खुपचं लोकप्रिय होते.

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 2 місяці тому +4

    कुठे आहे माहीत नाही ..पण
    गुणी अभिनेता..आज अज्ञात वासात..असावेत पण..ते..काही काळ डिप्रेशन..मध्ये होते हे खरे आहे..पण आज लोक त्यांना विसरले नाहीत..!!
    आज ही ..त्यांना लोकांना पाहायला आज ही नक्की आवडेल

  • @siyonwaghmare2605
    @siyonwaghmare2605 9 днів тому +1

    8 वर्ष पहले मी यांच्या टैक्सी मध्ये गेलेलो जिनिव्हा येथे

  • @ashishkamble9836
    @ashishkamble9836 2 місяці тому +5

    रवि किरण नाही हो.... राज किरण 😂😂

  • @AvinashBhende
    @AvinashBhende 2 місяці тому +1

    रक्षा बंधन ला त्यांची आठवण येते घर द्वार चित्रपट...मेरी बहना ये राखी की तेरा भया निभायेगा........miss u sir

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 2 місяці тому +1

    Very Emoshanl story so bad leaf

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 місяці тому +2

    सुख के सब साथी दुःख न कोई हे सर्वत्रच दिसून येते

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 2 місяці тому +1

    जेंव्हा भरभराटीचा काळ असतो तेंव्हा भविष्याची तरतुद करुन ठेवण्यासाठी यांची अक्कल कुणाकडे गहाण ठेवलेली असते हा मोठा प्रश्र्न आहे.

  • @v.s.7908
    @v.s.7908 2 місяці тому +1

    *काही वर्षा पूर्वीचं त्यांच निधन झाले आहे*

  • @nandkumarbhosale2896
    @nandkumarbhosale2896 27 днів тому

    आपली पण बँटरी मध्ये मध्ये कमी होते रविकिरण का राजकिरण

  • @ujwalakelkar5924
    @ujwalakelkar5924 2 місяці тому

    Kaagaz Ki Naav, Kissa Kursi Ka, Raksha Bandhan, Shiksha, Arth, Karz, Manokamana, Patita, Yeh Kissa Insaaf, Maan Abhimaan , Police Public, Nakhuda, Josh, Bulandi , Basera , Hip Hip Hurrey, Ghar Ho To Aisa, Mard Ki Zabaan, Pyar Ek Mandir, Sautela Pati, Raaj Tilak are his main movies. Critically acclaimed for Kaagaz Ki Naav, Shiksha, Patita , Arth , Karz , Nakhuda , Police Public & Hip Hip Hurray. His role in Reporter serial was fantastic. He's Raj Kiran & not Ravi Kiran.🎉

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 2 місяці тому +12

    त्यांची पत्नी इतकी उतावीळ झाली होती की नवऱ्याचा शोध घेण्याऐवजी दुसरे लग्न केले दत्ता भाऊ मी मागे पण कमेंट केली होती की या चित्रपटातील लोकांना नवऱ्यला बायकोची पडलेली नाही आणि बायकोला नवऱ्याची पडलेली रहात नाही

    • @latikajadhav6923
      @latikajadhav6923 2 місяці тому +1

      हे सगळे फालतू लोक आहे फक्त पैसा, चंगळवाद

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 місяці тому

    त्यांना कोणी कसे ओळखले नाही तुरुंगात जायच्या वेळी . मध्यमवर्गीय माणूस करता तसा भविष्याचा विचार करत नाहीत पैसा उधळून टाकतात

  • @shilpapradhan6032
    @shilpapradhan6032 2 місяці тому

    Tumhi episode cha shooting kartana phone mute karawa hi winanti🙏mhanje video baghatana disturb honar nahi.

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 2 місяці тому

    राजकिरण यांची अशी अवस्था झाली, हे त्यांचं दुर्दैव असंच म्हणावं लागेल

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 місяці тому

    वाईट प्रसंग ओढवला. हुशारीने नियोजन केले पाहिजे होते..

  • @rajendrasabnis6931
    @rajendrasabnis6931 2 місяці тому

    Pratek top actor v actorche glamer sample ki sarv niglet karu laglyavar dipretion madhe jatat. Paishyachi vat lagte apli manse fasavtat, sarva kahi samplyavar te samajapasun tond lapavnya sathi gayab hotat

  • @ravindrajagtap543
    @ravindrajagtap543 2 місяці тому

    H alh@al

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 місяці тому

    मधेच रवी किरण म्हणतात