• बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्राची संक्षिप्त माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • बायोगॅसमुळे होणारे फायदे
    १ - दर महिण्याला बायोगॅस लाभार्थीची १००० रुपयांची बचत होते.
    २ - सेंद्रिय खत निर्मीती.
    ३ - सेंद्रिय शेतीस चालणा मिळते.
    ४ - बायोगॅस बसविल्यामुळे निसर्गातील वृक्षतोडीस आळा बसणार.
    ५ - पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
    ६ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवणमान तसेच आरोग्य सुधारण्यास मदत होणार.
    ( धुरापासुन सुटका )
    ७ - बायोगॅस सयंत्र पूर्णपणे तयार असल्याने १ तासांत बसिवता येते.
    ८ - बायोगॅस सयंत्र दीर्घकाळ टिकाऊ तसेच कमी जागा लागते.
    बांधकाम लागत नसल्याने त्याचा खर्च,त्रास व वेळ वाचतो.
    बायोगॅससाठी दररोज २५ ते ३० किलो शेणाची गरज.साधारणपणे १० ते १२ जणांचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक ,नाश्टा,पाणी गरम करणे.
    प्रत्येक लाभार्थ्याची महिन्याला १ गॅस सिलेंडर व ३०ते३५ लिटर केरोसीन किंवा १५०-२०० किलो लाकूड बचत.
    दर महिण्याला १८०० लिटर सेंद्रिय खत स्लरी रूपाने मिळते.
    बायोगॅस सयंत्रा सोबत २ बर्नरची शेगडी ५० फूट पाईप आवश्यक फिटिंग सह.
    अधिक माहितीसाठी.
    ९५२७७३०९९९.९६३७८००९९९

КОМЕНТАРІ • 1

  • @Parivarvad
    @Parivarvad Рік тому +1

    अमोल कोल्हे ji👌