पाटील कुटुंब उमेळे-वसई घरगुतीगणपती चलचित्रदेखावा"किल्ले-संवर्धन"(२०२२)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @rupalivartakvartak656
    @rupalivartakvartak656 2 роки тому +7

    जय भवानी🙏🙏🙏 अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण करून लोकांपर्यंत किल्ले संवर्धन करणे हा संदेश यशस्वीरित्या पोहचवण्यात आला आहे. खुपच मेहेनत घेण्यात आली आहे हे पहाताच क्षणी समजून येते. आपल्या या प्रयत्नांना यश येवो हे बाप्पाकडे साकडे🙏🙏🙏👍👍👍

  • @shriraut1
    @shriraut1 2 роки тому +3

    दुर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन अत्यंत वेधक व जबाबदारीने विषय मांडला आहे ! अभिनंदन सर्व मान्यवरांचे !!

  • @swapnilkale6082
    @swapnilkale6082 Місяць тому

    दादा खूपच छान बनवलं आहे 🚩🚩👌👌

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 2 роки тому +3

    गडकोट संवर्धन होणं म्हणजे पुढील काळाची किती मोठी गरज आहे, ते अप्रतिम रित्या सादर केलं आहे.
    खूपच सुंदर..!!💐💐

  • @kohojtrekkers
    @kohojtrekkers 2 роки тому +5

    अप्रतिम

  • @swatitarvi3352
    @swatitarvi3352 2 роки тому +3

    👌👌
    दुर्गसंवर्धन काळाची गरज 🚩

  • @jigneshgolambade5480
    @jigneshgolambade5480 2 роки тому +3

    *👍👍खूपच छान दादानों सादरीकरण...🚩🙇‍♂️जय शिवराय🙏🚩*

  • @sachingotarne2220
    @sachingotarne2220 2 роки тому +3

    गड संवर्धन ही काळाची गरज

  • @niketmhatre4014
    @niketmhatre4014 2 роки тому +2

    Khup Chan 👍🏻

  • @rahullifevlogs3744
    @rahullifevlogs3744 2 роки тому +3

    खूप सुंदर जय शिवराय

  • @abhirajraje-ghatge3934
    @abhirajraje-ghatge3934 Рік тому

    शब्द नाहीत आपल्या या उत्कृष्ठ सादरीकरणबद्धल...
    खरच मनापासून अभिनंदन.. आणि धन्यवाद🚩🚩🚩🚩

  • @pradeepmhatre8732
    @pradeepmhatre8732 2 роки тому +3

    खूपच सुंदर

  • @laxmiprasadpatil8416
    @laxmiprasadpatil8416 2 роки тому +2

    खूप छान प्रयत्न👌👌

  • @dowhatyoulovebyshwetavarta
    @dowhatyoulovebyshwetavarta 2 роки тому +3

    Khup sundar

  • @santoshpatil2274
    @santoshpatil2274 2 роки тому +2

    लय भारी 👌

  • @rupeshnakti9608
    @rupeshnakti9608 2 роки тому +2

    Khupch sundar sadrikaran
    Jay shivray

  • @badalpatil4711
    @badalpatil4711 2 роки тому +2

    दुर्ग संवर्धन ही काळाची गरज

  • @manalijadhav1439
    @manalijadhav1439 2 роки тому +3

    Kup Sundar

  • @yogeshjumare5739
    @yogeshjumare5739 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ भाऊ

  • @madhavipatil9368
    @madhavipatil9368 2 роки тому +2

    सुंदर निर्मिती 👍

  • @narendrajadhav2862
    @narendrajadhav2862 Місяць тому

    भावानो खुप छान बनवल आहे पण आता हे तुमच्या कडे उपलब्ध आहे का तर सांगा

  • @shivrajchoudhari9625
    @shivrajchoudhari9625 2 роки тому +1

    Ek number

  • @sanghaviraut2410
    @sanghaviraut2410 2 роки тому +3

    🙏🙏🙏
    👌👌👌

  • @mukundnrohilkar7142
    @mukundnrohilkar7142 Місяць тому

    जय शिवराय जय जिजाऊ 🙏

  • @vikasbhabale
    @vikasbhabale Рік тому

    एकदम मस्त

  • @yogeshkudu8399
    @yogeshkudu8399 2 роки тому +4

    निशब्द 🙏 एक छोटा सा विडिओ खूप काही शिकवून जातो🙏
    खर म्हणजे आज आपली संस्कृती खुप प्रमाणात नकारात्मक गोष्टी कडे चालली आहे ... आज जागृत होणे खूप महत्त्वाचे आहे नाही तर येणाऱ्या नवीन पिढी ची दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही 🙏 आपल्या सर्वांना आपली संस्कृती आणि आपला इतिहास जपला गेला पाहिजे .... नाही तर अशा लहान विडिओ च्या तसेच नाटका च्या माध्यमातून सर्वाना जागृत व्हाव लागत आहे खरच खूपच धक्कादायक बाब आहे 🙏श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मावळे या सर्व मिळून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी रडले त्यांच्या मुळे आपण आज बिनधास्त जगत आहोत 🙏 पण आपण आपल्या इतिहासात घडलेल्या गोष्टी चा विचार सुद्धा करत नाही 🙏
    ह्या विडिओ मधील काही क्षण पाहून डोळे सुद्धा भरुन येतील...
    आपल्या पिढीला एकच सुचना आहे की आपल्या इतिहासाची काळजी घ्या🙏
    खूप खूप धन्यवाद एका छोट्याशा विडिओ च्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले 🙏
    धन्यवाद हा विडिओ आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी 🙏🙏😊🚩 जय शिवराय 🚩🙏🙏

  • @abhirajraje-ghatge3934
    @abhirajraje-ghatge3934 Рік тому

    जय शिवराय दादाराव 🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrajadhav2862
    @narendrajadhav2862 Місяць тому

    हि चलचित्र आपल्या कडे उपलब्ध आहेत का

  • @AartiThakur
    @AartiThakur 2 роки тому +3

    😍😍😍

  • @RaybaDeokar2020
    @RaybaDeokar2020 Місяць тому

    Decoration milel ka

  • @ParasharamKhannukar
    @ParasharamKhannukar Місяць тому

    Dada no dya o tumchaa

  • @laxmangawas5494
    @laxmangawas5494 2 місяці тому

    मला पण बनवायचा आहे पण हालचाल करणारे कसे बनवायचे

  • @sureshtate1761
    @sureshtate1761 Рік тому

    खरंच दादा खूप सुंदर देखावा माझ्या मनात होता हा देखावा दाखवण्याचा लय भारी तुमचा नंबर भेटेल का मला

  • @akashkadam9061
    @akashkadam9061 Рік тому

    Ek No ahe contact No patva
    Amala pn ase kryche ahe

  • @murlipawar89
    @murlipawar89 Рік тому

    Ha kit banun detel ka

  • @murlipawar89
    @murlipawar89 Рік тому

    Ha kit milel ka

  • @jbstudio6494
    @jbstudio6494 9 днів тому

    tumchya contact no. pathva

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    No.sand piz

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    Sand no.piz

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    Piz sand no

  • @sagarjadhav3971
    @sagarjadhav3971 Рік тому

    Mast....contact number dya....

  • @atulwahul4353
    @atulwahul4353 Рік тому

    Mala contact number bhetal ka

  • @swapnilkale6082
    @swapnilkale6082 Місяць тому +1

    दादा खूपच छान बनवलं आहे 🚩🚩👌👌

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    Sand no.piz

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    Sand no.piz

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    Sand no.piz

  • @venkateshadhagle7870
    @venkateshadhagle7870 11 місяців тому

    Sand no.piz