गुरुचरित्रातील अष्ट तीर्थ दर्शन | गाणगापूर | ASHTATIRTH DARSHAN | GANAGAPUR |
Вставка
- Опубліковано 24 лис 2024
- अष्ट तीर्थ दर्शन,गाणगापूर...
गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही #अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत -१) #षट्कुलतीर्थ, २) #नृसिंहतीर्थ, ३) भागीरथी तीर्थ, ४) #पापविनाशीतीर्थ, ५) #कोटीतीर्थ, ६) #रुद्रपादतीर्थ, ७) #चक्रेश्र्वरतीर्थ व ८) #मन्मथतीर्थ. #भागीरथीतीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्रीमहादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्रीपापविनाशी तीर्थावर श्रीमत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थांवर श्री #नृसिंहसरस्वतींनी आपल्या भगिनीला-रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली.
श्री क्षेत्र #गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा! याबाबत सविस्तर माहिति "#श्रीगुरुचरित्र" ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.
========================================
#गाणगापूर #अष्टतीर्थ_दर्शन #गुरूचरित्र #दत्त #दत्तगुरु #दत्ता
#कल्लेश्वर #दत्तात्रेय #ganagapur #ashttirth #kaleshwar #mahadev #guruatridatta #sangam #तीर्थ_स्नान
श्रीपाद श्री वल्लभ अवधूत चिंतामणी श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय
खूपच सुंदर,आणि मन मोहक।आभारी
श्री गुरू देव दत्त्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
गुरुदेव दत्ता
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे, कुठे ही अनावश्यक न बोलता, अत्यंत मार्मिक शब्दात अध्यात्मिक महत्त्व सांगितले, कृतज्ञता दादा. आपली जलद अध्यात्मिक प्रगती व्हावी अशी श्रीदत्तातरेय चरणी प्रार्थना
दत्त कृपा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
☺️🙏🏻
सुंदर व्हिडीओ .
जय गुरुदेव दत्त
।। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभायन नमः ।।
Khup chhan mahiti....khup chhan video....
अति सुंदर जै श्रीगुरुदत्त माउली
श्री दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान
श्री गुरुदेव दत्त..
खूप छान आणि मोजक्या शब्दात आवश्यक ती सर्व माहीती सांगितली आहे...
खूप खूप धन्यवाद.
श्री दत्त
❤गुरुदेव दत्त.... सन १९९८-१९९९ मध्ये मला पायी अष्टतीर्थ करण्याचा अलभ्य योग आला आणि ती महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण पण झाली.
या व्हिडिओ मधून पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. गाणगापूर हे तीर्थ क्षेत्र दत्त संप्रदायातील भक्तांच्या श्रद्धेचे अढळ स्थान आहे आणि अगम्य, अद्भुत अशी प्रचीती मिळतेच.
खुप खुप सुंदर... श्री दत्त
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
🙏🙏🙏
फारच छान आहे व्हिडिओ.
दत्त कृपा
खूप छान video झाला आहे, छान माहिती मिळाली, आम्ही पण सहकुटुूंब मागच्या एप्रिल महिन्यात या अष्टतीर्थाचे स्नान केलेलो आहे, ।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।🙏🙏🌹🌹
Uttam
Avdhut chintan shree gurudev Datt shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या सोबत गाणगापूर यात्रा करायला खुप आवडेल बंधू जय गुरु माणिक श्री गुरुदेव देव
@@yashbhalerao3324 या गाणगापूरला.. महाराजांची इच्छा असल्यास अवश्य करूयात एकत्र...
7841856098
श्री दत्त
Khuch sundar shree gurudev daatta
श्री गुरुदेव दत्त.ओं द्रांं ओं.🙏 वीडियो मुळे चांगली माहिती मिळाली.आपण अगदी तरुण वयात श्री गुरु दत्तात्रेयाची सेवा करीत अहात.आपले सर्व videos मी पहात असतो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏🙏🙏
सर्व दत्त कृपाच म्हणावी. श्री दत्त
फार छान
@@g_star_traveller दत्त कृपा
छान माहितीपूर्ण होती आभार गुरुदेव दत्त दत्त
जय गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
आपण अष्टतीर्थाची बद्दल सुंदर माहिती दिली.
धन्यवाद
श्री गुरुदेवदत्त .
दत्त कृपा
छान
खुप धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
गुरुदेव दत्त
Very nice and informative video
Thanks a lot
Sri Swami samartha 🙏🌹💐🌺
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Shree guru dev datta
खुप छान ,खुप सुंदर माहिती मिळाली
Khup chaan mahiti Dada, sundar video. Shree Gurudev Datt🙏🙏
दत्त कृपा
Shree Guru Dev Datta.
Very nice information shared. Thanks.
Thanks and welcome
Khup chan mitra
Shri Swami Samarth 🌷🙏 dada
GURUDEV DATTA
Avdhut Chintan Shree Gurudev Datt
Shree gurudev datth Dada
Shri gurudev Datta
खूप छान माहिती आहे.......हे मला माहिती नव्हतं.... श्री गुरुदेव दत्त
दत्त कृपा
खूप छान माहिती दिलीत.
खूपच छान माहिती दिली दादा. माझ्या दत्त महाराजांच्या भक्तीत वाढ करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. मला ही अष्ट तीर्थ ची माहिती पाहिजे होती ती या विडिओ मध्ये मिळाली. 🙏🏻
@@krishnaboya6889 Datt Krupa...
Khupch Chan mahiti Dili dhanvad
❤🙏🙏❤
छान 🙏
Khup sunder video.
धन्यवाद
Khup chan dada hats off to your dedication🎉
thankyou for ur kind words
Video kup kup Chan jhalela aahe Shri guru dev Datta 🌷🙏
धन्यवाद
❤🙏🙏
🙏 गुरुदेव दत्त, प्रत्येक तीर्थावर जाण्यासाठी दिशा दर्शक फलक आहेत का?
रस्ता सरळच आहे पण फळक हे स्पष्ट दिसत नाहीयेत.... लोक जातच असतात त्यांच्यमागुन जाऊ शकता....
Nice video,you are grate devotte of Datta guru,more proper information 🙏🙏
datta krupa
प्रदोष व्रत कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे
Chan vatale
Datt krupa
Digambara digambara Shree pad vallabha digambara
Ho me pan hi asht tirth kel.ahe payi payi kel ahe me pan mala he he bhagya milal ahe maharajanchya krupene
@@SurekhaDeshmukh-wk4ek दत्त कृपा सर्वस्वी
भाऊ वीडियो अतिशय सुंदर आहे, पण पाई दर्शनासाठी आपल्याला गाईड करणारे भेटुन शक्तील का?
@@tshubhamgaikwad2720 तिथे गाईड करण्यासाठी प्रत्यक्ष श्री दत्त...
सकाळी 7-8 च्या दरम्यान अष्टतीर्थ दर्शनासाठी निघावे. वाटसरु दिसतात त्यांचा मागोवा घ्यावा...
बाकी दत्त महाराज आहेतच..
श्री दत्त...
गुरुचरित्र वाचायला तिथे मिळू शकतो का पण की घरातूनच घेऊन जावे लागते मी पहिल्यांदाच जाणार आहे
@@siddheshlambore7741 पोथी घरातूनच घेऊन जावी लागते.. गाणगापूर ला जाताना काय काय घेऊन जावे ह्यावर व्हिडिओ केलेला आहे...तो पहा कृपया
How much distance if we want to cover all teerthas by walk
Almost it will take 2-3 hrs. Depends upon ur Speed
श्री स्वामी समर्थ
संपूर्ण किती अंतर आहे अष्ट तीर्थ करण्यासाठी किती वेळ लागतो
1.5 ते 2 तासात सहज होते.. आपल्या गतीवर अवलंबून आहे
Ashthateerth karatana chappal / sandal ghalu shakato na?
शक्यतो टाळावे.. कारण आजही महाराज त्याचं मार्गावरून मार्गस्थ होतात
माझ्या लहानपणी आई बाबा सोबत दोन वेळा केलेले आहे
सुंदर
दररोज क्रमशः ऐक अध्याय वाचला तरी चालेल का गुरुचरित्र
नक्कीच. शुचिर्भूत होऊन
अष्टतिर्था पायी पायी केल्यास किती तास वेळ लागेल??
2-3 तास. आपल्या गती नुसार आहे
@@GuruAtridatta मला एकूण 4 तास वेळ लागत होता. दुपारी दोन वाजता सुरू करायचो आणि सहा वाजता manmat तीर्थ पूर्ण होत असे.
पहिला अष्ट तीर्थ करून गुरुचरित्र पारायण चालू केलं का गुरुचरित्र वाचून अष्ट तीर्थ केलं
आधी केली....
@@GuruAtridatta अष्ठ तीर्थ आधी केली काय आणी एकदिवसीय पारायण केलं तर चालेल काय
@@akashatigre3689 अवश्य
मी जाणार आहे किती वेळ लागतो तीर्थ पायी करायला ,राहण्यासाठी स्वसा रूम ?
गती वर निर्भर आहे. तरी जवळ पास 2.5 तास. त्याच मार्गावर बरेच धर्मशाळा , मठ आहेत.. अगदी दिवस 100,200 रुपया पासून रूम आहेत
श्री स्वामी समर्थ
मी नासिक ला राहतो, आणि मला ही अष्ट तीर्थ यात्रा करायची आहे, पण पहिल्या वेळी कोणी माहितगार व्यक्ती सोबत असेल तर खूप चांगले होईल,
तुम्ही पुढच्या वेळी केव्हा यात्रा करणार आहात, त्यामुळे मी तुमच्या सोबत ही यात्रा करू शकतो का?
येत्या may महिन्यात मी जाणार आहे
@@GuruAtridatta tumhi ale ka ya month mdhe
@@Harsh-bx8mx ahey mi ganagapur madhey
@@GuruAtridatta mi pn yeto dada tumhi ajun kiti day ahe
@@Harsh-bx8mx 30 may paryant ahey
🙏 ᴅᴀᴅᴀ
ᴋɪᴛɪ ᴠᴇʟ ʟᴀɢᴛᴏ ᴩᴀʏɪ ᴀꜱʜᴛ ᴛɪʀᴛʜ ᴋᴀʀᴀʏᴀʟᴀ
नाही म्हणलं तरी 2-3 तास
धन्यवाद दादा 🙏
दादा 🙏
अष्ट तीर्थ जवळ जवळ आहेत का
रिक्षा ने किती वेळ लागतो अष्ट तीर्थ करायला
@@sandeepshelarsir8018 दिड ते दोन तासात होऊन जाईल... श्री दत्त
🙏 धन्यवाद दादा
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
GURUDEV DATTA
Shree guru dev data
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेवदत्त