अतिशय सुंदर. तुमचे पेटी वादन ऐकायचे होते बऱ्याच दिवसांपासून, धन्यवाद. मी जर चुकत नसेन तर ही कपलर ची पेटी तुम्ही गायनाला सुरुवात केली तेव्हा पासून वापरत आहात ना?
धन्यवाद आनंद जी !!! 1985 मधील अनकही चित्रपटातील हे गाणे !!! तेंव्हापासूनच माझं हे गाणं तोंडपाठ आहे, मधल्या music pieces सहित !!!! 🎶 अनेकवेळा खासगी मैफलीत मी हे सादर केले आहे.🎼 आईने आवर्जून अनकाही ची audio कॅसेट आणली होती. सर्वच गाणी खूपच छान आहेत. जयदेव यांचे संगीत आहे. त्यावेळी मी 15 वर्षांची म्हणजे अर्धवट वयाची होते म्हणून अनकाही सारखा विषय मला समजणार नाही असे वाटल्यामुळे मला आई-बाबांनी चित्रपट पहायची परवानगी दिली नव्हती. नंतर जाणत्या वयात मी चित्रपट पाहिला. दीप्ती नवल मला फारच आवडे त्या काळात, अमोल पालेकरांचे दिग्दर्शन,अभिनय सर्वच उत्तम !!!👏👏👍👍
Hampar. Krupa kije Raghuvar tumko meri laaj🎉🎉🎉🎉
जानकीनाथ सहाय करे तब. ... I wish to listen from you
सेम हियर 🙏🌹
सुंदर, सुंदर, सुंदर
Dhanyvad. Beautiful voice and rendering.
Khup sundar ❤️ ram navmicha cha tumhamala subhecha❤️❤️
Bahot sundar gayki,👏👏👏👏🙏🌹💐
Jay shree Sita ram 🙏Bahut sunder Amrit tulya aananddayak🙏
धन्यवाद 🙏
wahhh
🌹🌹🌹🙏🙏🙏
सर नमस्ते. कान्होबा तुझी घोंगडी, राग मांज खमाज सादर करावी ही नम्र विनंती.
माझ्या channel वर हे गाणं आहे. Link for the song
ua-cam.com/video/lBvlrMV1iA0/v-deo.html
Wow beautiful presentation 👏 👌🏻
जय श्रीराम 🙏🏻
सुंदर 👌🏻 भक्ती रसात चिंब झालो. 🙏🏻
Fantastic
अति सुन्दर
धन्यवाद 🙏
वाह! अप्रतीम..भक्तिभाव पूर्ण 👌👌
अतिशय सुंदर. तुमचे पेटी वादन ऐकायचे होते बऱ्याच दिवसांपासून, धन्यवाद.
मी जर चुकत नसेन तर ही कपलर ची पेटी तुम्ही गायनाला सुरुवात केली तेव्हा पासून वापरत आहात ना?
अत्यंत सुंदर गाणं अनकही फिल्म मधील,आणि अजून दुसर गाणं पण खूप छान आहे ते पण गा एखादेवेळी, ठुमक ठुमक पद कुमक कुंज
अप्रतीम..
धन्यवाद आनंद जी !!! 1985 मधील अनकही चित्रपटातील हे गाणे !!! तेंव्हापासूनच माझं हे गाणं तोंडपाठ आहे, मधल्या music pieces सहित !!!! 🎶 अनेकवेळा खासगी मैफलीत मी हे सादर केले आहे.🎼 आईने आवर्जून अनकाही ची audio कॅसेट आणली होती. सर्वच गाणी खूपच छान आहेत. जयदेव यांचे संगीत आहे.
त्यावेळी मी 15 वर्षांची म्हणजे अर्धवट वयाची होते म्हणून अनकाही सारखा विषय मला समजणार नाही असे वाटल्यामुळे मला आई-बाबांनी चित्रपट पहायची परवानगी दिली नव्हती. नंतर जाणत्या वयात मी चित्रपट पाहिला. दीप्ती नवल मला फारच आवडे त्या काळात, अमोल पालेकरांचे दिग्दर्शन,अभिनय सर्वच उत्तम !!!👏👏👍👍
excellent 🎉
Heard this after long, and with your harmonium! Really enjoyed!
Awesome
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 खूप छान
खूप छान.....#आपलं सादरीकरण आमच्या सारख्या दूरच्या कलाप्रेमिनजनसाठी तौफा च आहे
Painting kartana mala ajun khol var nenara avaj . Legend . 🙏🙏
Raghuvar tumko meri laaj is based on which Raag?
Sunder!! In which Rag this Bhajan
नमस्कार,अतिशय स्वच्छ उच्चारासहित रसाळ भजनामृत दिल्याबद्दल अनेक अनेक आभार
पालघरला आपली भेट झाली होती.
Beautiful singing.
Thanks 😊
व्वा! खूप सुंदर गायलेस! 👌
Bhetuch aapan jamel teva 😊🤟
नमस्कार. खूप छान. हनुमान जयंती निमित्त कैवारी हनुमान ऐकायला आवडेल.
खूप सुंदर!! श्रीराम!!
Beautiful! Love this bhajan & your rendition transported me. You did full justice. 🙏🏻
Thanks a lot 🙏
खूपच सुंदर गायलात आपण, केवळ अप्रतिम. धन्यवाद, आणि आपल्यावर सदैव अशीच सरस्वतीची कृपा राहो ही मनोकामना
🙏🙏
शूरां मी वंदिले ... हवं
khupa chhan gane, gayak sarvach.
अप्रतिम सादरीकरण
खूप सुंदर 😍👏👏👏👏👏
अतिशय सुंदर
🙏🙏🙏💜 धन्यवाद 🎶🎶🎶🎈🎈🎈🍷🍷🍷
Super 💐
धन्यवाद सर!
🙏🙏🙏
Dhanyawad 💐💐
👏👏👏
तुमच्या सोयी नुसार "रजनी नाथ हा नभी उगवला" हे पद ऐकायला खुप आवडेल.
👌👌
sir mala tumchyakade gana shikaychay
" चंद्रिका ही जणूं " ऐकावयाचं आहे
नोटेशनपाठवा
Can you please mix Hindi and/or English while speaking? Thanks and regards.
Check karna forget kite politic topic apa kaise political party tu hope nahi rakhda .guru svami satyanand ji maharaj tu lana high level da kam ha