विडिओ छान झालाय दादा शब्द संगीत तोड नाय त्याला पण एक suggesion होतं की जी थीम आहे तीच फक्त चलचित्र दिसूद्या गाणं ऐकत असताना त्या कलाकारांचा आवाज येतो मग ती तल्लीनता निघून जाते.. मला असं वाटतंय राग मनू नये 🙏🏻🙏🏻
साक्षात आई भवानीच दर्शन झालं , संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन ,, जे काही दाखवणाच्या प्रयत्न केला होता त्याच्या पेक्षा जास्त ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं ♥️ अंगावरती शहारे आले ,, जितकं बोलावं तितकं कमी 🙏 नि:शब्द 🙌
क्या बात है म्हणजे साक्षात अंबाबाईचे दर्शन झालं साक्षात दुर्गेच दर्शन झालंं आणि अप्रतिम व्हिडिओ आहे अप्रतिम संकलन केल आहे अप्रतिम गाणं आहे अप्रतिम कथा आहे आणि ते इतक्या छान प्रकारे मांडलय आठ मिनिटांचं गाणं कुठेही ते मोठं आहे कंटाळवाणं झालं असं वाटत नाही स्टोरी खूप छान रंगवली आणि प्रामुख्यानं ची लीड आर्टिस्ट आहे आय डोन्ट नो मी पहिल्यांदाच बघतोय पण एक्सिलेंट ऍक्टिंग आणि खूप छान सादरीकरण खूप छान एडिटिंग केलेला आहे खूप छान vfx युज केलंय आणि या बेसिकली खूप छान शूट केलय् खूपच छान अँगल्स घेतले गेलेले आहेत आणि मस्तच भन्नाट म्हणजे काही प्रश्नच नाही भन्नाट
अप्रतिम 👏👏👏 अंगावर शहारा आणणार गाणं होत . गाण्याची संकल्पना , गाण्याचे बोल , संगीत तसेच कलाकार खरंच खूप छान आहेत . सध्याची परिस्थिती पाहता हे गाणं सगळ्यात उत्तम .... जी स्त्री हे गाणं ऐकेल तिच्यात वाईट लोकांना सामोरं जाण्याची शक्ती , ऊर्जा नक्कीच येईल आणि सोबत असलं वाईट कृत न करण्याची समज त्या व्यक्तिमध्ये येईल . इतकं प्रभावी पणे हे गाणं सादर करण्यात आलं आहे . नवरात्रीच्या पावन क्षणाला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरंच संपूर्ण टीमचे आभार आणि खूप शुभेच्छा 👍🌹😊
कुलदीप सर तुमची कला एक दिवस अख्खा महाराष्ट्र बघतच राहील आणि तो दिवस लवकर येईल. कारण तुमची कला इतकी मोठी आहे की त्याला शब्द च नाहीत. लय भारी स्टोरी केली आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई तुळजाभवानीचा उदो उदो.. भाऊ गाणं एकदम खतरनाक बनवल आहे आणि खरंच खूप भावलं आणि पूर्ण गाणं होई पर्यंत अंगावर शहारा काटा येत होता एवढं मस्त खूप सुंदर गाणं झालं आहे खूप छान.. आई सर्व भाविक भक्तांच्या व सर्व लेकी बाळींचे रक्षण करो पाठीशी राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना🌺🙏🏻🌺🙏🏻..
Adbhut utkrushta.. Pratyek mulina mulani pahava asa.. Hech ti saptashiti durge chi katha.. Mahishasurmadini chi katha.. Neet vacha lakshyay yeil... Jya jya veli purushsni strila kami samajla...vayit vechar kela tya tya vela stri na shaap la yudha kela yudha jinkla.. Stri shakti ahe.. Stri swayam jagadamba ahe.... Ha anubhav tya pratyek shradhsvanthalo yeil.. Mala hi ala.. Aai la haakmara... Rakshan karthe aaj hi karthe... Jai jai jagadamba
पहिला सर्व *_गोंधळ जागर आंबाबाईचा_* संपूर्ण टीम चे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 आजावर पाहिलेले व्हिडिओ - ऑडिओ पैकी हा असा व्हिडिओ आहे जो पाहता क्षणी अंगावर काटा उभा राहिला संकल्पना , गाण्याचे बोल , गाण्याचा रिदम , गाण्याचे चित्रीकरण सगळं खूप सुंदर . असे व्हिडिओ तुम्ही अजून प्रदर्शित करा. आणी असे भारावून जाण्यास आम्हा प्रेक्षकाना भाग पाडा आई आंबाबाई तुम्हा आम्हा सगळ्या वर कृपाशिर्वाद ठेवो. ❤
बापरे बाप.... काय अभिनय आणि काय गाणं.... गाण्याच्या प्रत्येक शब्दा सोबत धडधड वाढू लागतीये... मस्त च गाणं.... खूप दिवसांनी असं गाणं ऐकलंय.... मन एकदम खुश.... आणि कावेरी ताईचा चा अभिनय तर एक दम कडक... मस्त च... अंगावर काटाच आला...!!!!👌👌👌👌🙏🙏🙏🙏 आई राजा उध उध 🙏🙏🙏🙏🙏 तुळजाभवानी माता कि जय 🙏🙏🙏🙏
जगदंब जगदंब 🙏🥰 प्रत्येक वेळी प्रमाण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना शेअर करून भरभरून प्रेम द्या
छान झालाय विडिओ दादा
विडिओ छान झालाय दादा शब्द संगीत तोड नाय त्याला पण एक suggesion होतं की जी थीम आहे तीच फक्त चलचित्र दिसूद्या गाणं ऐकत असताना त्या कलाकारांचा आवाज येतो मग ती तल्लीनता निघून जाते.. मला असं वाटतंय राग मनू नये 🙏🏻🙏🏻
गायकाचा आवाज मात्र एक नंबर 👌🏻👌🏻
संकल्पना अतिशय छान. 👌 सादरीकरणही एक नंबर. 👍
@@anilnichit8532❤lu luv La
अंगावर काटा आला अतिशय मन भरून आल खूप छान ❤ आई काळूबाई च्या नावानं चांगभलं आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं ❤❤❤
Concept khup chan aahe
आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं
हे गाण ऐकल्यावर आंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, अप्रतिम सोंग..!
ua-cam.com/video/uGLFq-AARS8/v-deo.htmlsi=gEKul_nlk6S2JnuQ
अप्रतिम.अंगावर शहारे आले हा गोंधळ बघून सर्व टीम ला खूप खूप धन्यवाद असा अप्रतिम कॉन्सेप्ट च नवनवीन व्हिडिओज आणल्याबद्दल. ❤❤❤❤❤❤🎉❤🎉❤
जगदंब जगदंब आई अंबे
भाऊ एकच नंबर गाणं छान आहे 🙏👍👍
Suprb consept Ani khup bhari abhinay kharch angawar shahara Ala khup bhari ❤god bless you all Ani khup sundar abhinay Ani gan dekhil ❤❤❤
एखाद्या अडीच तासाचा चित्रपटाच्या तोडीस फक्त ८:४७ मिनिटांचे गीत वा खूप चांगला अनुभव खूप सुंदर असे
साक्षात आई भवानीच दर्शन झालं , संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन ,, जे काही दाखवणाच्या प्रयत्न केला होता त्याच्या पेक्षा जास्त ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं ♥️ अंगावरती शहारे आले ,, जितकं बोलावं तितकं कमी 🙏 नि:शब्द 🙌
ua-cam.com/video/uGLFq-AARS8/v-deo.htmlsi=gEKul_nlk6S2JnuQ
क्या बात है म्हणजे साक्षात अंबाबाईचे दर्शन झालं साक्षात दुर्गेच दर्शन झालंं आणि अप्रतिम व्हिडिओ आहे अप्रतिम संकलन केल आहे अप्रतिम गाणं आहे अप्रतिम कथा आहे आणि ते इतक्या छान प्रकारे मांडलय आठ मिनिटांचं गाणं कुठेही ते मोठं आहे कंटाळवाणं झालं असं वाटत नाही स्टोरी खूप छान रंगवली आणि प्रामुख्यानं ची लीड आर्टिस्ट आहे आय डोन्ट नो मी पहिल्यांदाच बघतोय पण एक्सिलेंट ऍक्टिंग आणि खूप छान सादरीकरण खूप छान एडिटिंग केलेला आहे खूप छान vfx युज केलंय आणि या बेसिकली खूप छान शूट केलय् खूपच छान अँगल्स घेतले गेलेले आहेत आणि मस्तच भन्नाट म्हणजे काही प्रश्नच नाही भन्नाट
ua-cam.com/video/uGLFq-AARS8/v-deo.htmlsi=gEKul_nlk6S2JnuQ
Angala kata aala asa kadak gani aahe...ani kharach pratek stricha adar jhalach payje khari shakshat jagdambba tichya madhech vasli aahe 🙏🙏🙏🙏jagdumba...
हा गोंधळ सार्वजनिक ठिकाणी
चालवायला पाहीजे
Supar hit
काय अभिनय केला आहे कावेरी ताई बापू दादा वा शब्द नाहीत अजिबात आणि अशा विषयावर व्हिडिओ केला आहे अंगावर काटा येतो पहाताना 👑SK....brand is brand👑
Thanks love you tai🥰🥰🥰😍😍
अप्रतिम 👏👏👏 अंगावर शहारा आणणार गाणं होत . गाण्याची संकल्पना , गाण्याचे बोल , संगीत तसेच कलाकार खरंच खूप छान आहेत . सध्याची परिस्थिती पाहता हे गाणं सगळ्यात उत्तम .... जी स्त्री हे गाणं ऐकेल तिच्यात वाईट लोकांना सामोरं जाण्याची शक्ती , ऊर्जा नक्कीच येईल आणि सोबत असलं वाईट कृत न करण्याची समज त्या व्यक्तिमध्ये येईल . इतकं प्रभावी पणे हे गाणं सादर करण्यात आलं आहे .
नवरात्रीच्या पावन क्षणाला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरंच संपूर्ण टीमचे आभार आणि खूप शुभेच्छा 👍🌹😊
खूपच छान सचिन दाजी कुलदीप दादा बापू दाजी अप्रतिम Concept ❤❤❤
आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️😊
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
Concept khup chan ahe 🔥
Khup ch bhari… शहारे आले अंगावर बघताना… पण अशा लोकांसोबत देव असेच करतो… अंबाबाई चा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻
🌷🌻👏👏👏श्री. जगदंबा!!!👏👏👏समाजाला कलंकित करणार्या पुरूष कसलं नामर्द राक्षसी वृत्ती चा नायनाट होवो.
Shabd Nhie kaveri Tujhya Abhinayasathi .......❤Khup Mothi Ho ❤@kaverighangale
आई राजा उदो उदो 🙏♥️ येडूसरीचा उदो उदो 🙏🙏❤
अपेक्षा पडीकडील काम खूप सुंदर सर्वगुणसंपन्न सर्व कलाकारणाचे अभिनंद
Angavar kata ananar khupch apratimm gaan banavlay tumhi.. Bhaktigeetasobat ch ek changla sandesh dilat tumhi yatun.. Ajun ase songs baghayla avadtil amhala..! Shubhechha.... @Artist Tushar Rokade👌😊👏👏💓
कुलदीप सर तुमची कला एक दिवस अख्खा महाराष्ट्र बघतच राहील आणि तो दिवस लवकर येईल.
कारण तुमची कला इतकी मोठी आहे की त्याला शब्द च नाहीत.
लय भारी स्टोरी केली आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ua-cam.com/video/uGLFq-AARS8/v-deo.htmlsi=gEKul_nlk6S2JnuQ
खुपच छान आहे हे विडियो गाण आई आंबबाईचा नावान चांगभल ❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤ क्या बात हे पपा खतरनाक अंगावर काटा आला खरंच sk चा नाद खुळा काय काम केलय यार खरंच कावेरी ताई तुम्ही सुपर आहात ❤❤
कावेरी ताई खुप छान आगावर काटा आला व्हिडिओ पाऊन गान खुप छान बनवल आई राजा उदो उदो आई तुळजाभवानी माता की जय
क्या बात हे एकच नोम्बर आई राजा उदो उदो 👏👏👏👏👏अप्रतिम गाणं 🙏
Mast banvala video ❤
Ek number bapurao vilan acting.........
जबरदस्त व्हिडिओ sk brothers👍👏👏❤️❤️
ढाकु बापु भाऊ खुप छान भुमीका आंख मार्केट खालत चक्का जाम
दादा गोंधळ सुरू झाल्याचं अंगावर शहारे आले..... अप्रतिम कलाकृती....जय जगदंब🚩
भाऊ जबरदस्त....खरंच तुमचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि या प्रयत्नाला अंबाबाई यश देत राहो. अंगावर काटा आला....जबरदस्त
खरं चं S.K Brother म्हणजे दुसरे अजय-अतुल चं... ❤❤❤❤❤
Shree swami samarth
भाऊ खर्च खुप भारी आहे गान माझ्या आगावर काट ये तो 💫 आई साहेब उदे उदे आंबा बाई चा उदे उदे 🌺💫🌺
👌👌👌👌🙏🙏🙏🙏 प्रत्येक स्री दुर्गे प्रमाणे लढावी मस्त गोंधळ आहे एडिट मस्त झालंय
असच धावत राहा आई माज पण असच झाल होतं आई राजा उदो उदो 🙏🙏😔🙏
आई तुळजाभवानीचा उदो उदो.. भाऊ गाणं एकदम खतरनाक बनवल आहे आणि खरंच खूप भावलं आणि पूर्ण गाणं होई पर्यंत अंगावर शहारा काटा येत होता एवढं मस्त खूप सुंदर गाणं झालं आहे खूप छान.. आई सर्व भाविक भक्तांच्या व सर्व लेकी बाळींचे रक्षण करो पाठीशी राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना🌺🙏🏻🌺🙏🏻..
आई अंबाबाईचा खरां गोंधळ घातला आहे. खुप छान
Yek nmbr dajii 🔥🔥🔥
Pahylankhup bhari vatal pan as रियील life Life madhe देव वाचवायला येत नाही.... आस काही ही होत नाही.
Khup chan song ani kaveri pn super 😍kharach video bghun aangvar kata aala 😍
खरचं या व्हिडिओला अवार्ड दिला पाहिजे 💯💫👏
😮😮😮 अप्रतिम video bagun आंगवार शहारे उभे rahile❤❤😮😮
स्टोरी छान आहे. नव्या युगाचा अन्याया विरुध्द चा गोंधळ
आणि गाणं पण खुपचं छान आहे..❤❤💪💪👌👌
याला म्हणतात काम ❤❤❤ बाप तो बापाचं only sk
गाणं ऐकुन अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं..... जगदंब ❤
आई शपथं...काय बोलावं .. शहारे येतात फक्त.. क्या बात है!!! Memorizing Theme .. goosebumps I have got ... Hat's off.. ❤❤..
अंगावर काटा आला राव लईच भारी गाणं झालंय 😍सर्व कलाकारांनी खूपच मेहनत घेतली आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान ऍक्ट। अंगावर काटाच आला। अप्रतिम। निशब्द।
खुप खुप सुंदर संकल्पना आहे ... छान मांडणी केली.. सर्वांना खूप खूप शुभेच्छा
अतिशय सुंदर....❤
आदिमाय शक्ती प्रत्येक मुलीमध्ये असते...
हे खूप छान दाखवलं गेलंय... 👏
सचिन दादा व कुलदीप दादा गान अप्रतिम झालं आहे तुमच्या हातून अजून नवीन नवीन काहीतरी घडो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो
अर्रर्र खतरनाक all characters nice performance...... superb story ..... nice video editing....
खतरनाक sk brother ❤🎉
Aata tar fakta navratry chi aaturta❤
😇खुप च छान गोंधळ बगते वेळी अंगावर्ती शहारे आले ताई तुझ्या चेहर्यावरचे हावभाव बघून खरच देवीचे दर्शन झाले🙏🙏
मस्त रे कुलदीप भावा
Khup sundar kaveri angavar shahara ala❤❤
Adbhut utkrushta.. Pratyek mulina mulani pahava asa.. Hech ti saptashiti durge chi katha.. Mahishasurmadini chi katha.. Neet vacha lakshyay yeil... Jya jya veli purushsni strila kami samajla...vayit vechar kela tya tya vela stri na shaap la yudha kela yudha jinkla.. Stri shakti ahe.. Stri swayam jagadamba ahe.... Ha anubhav tya pratyek shradhsvanthalo yeil.. Mala hi ala.. Aai la haakmara... Rakshan karthe aaj hi karthe... Jai jai jagadamba
एक नंबर लय भारी
खूप सुंदर अंगावर काटे आले हीच एँकटींग खूप सुंदर अस्ते ❤🙏
दहा वेळा हे गाणे पाहिले तरी आणखी पाहवे असे सादरीकरण .....👌👌👌
पहिला सर्व *_गोंधळ जागर आंबाबाईचा_* संपूर्ण टीम चे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
आजावर पाहिलेले व्हिडिओ - ऑडिओ पैकी हा असा व्हिडिओ आहे जो पाहता क्षणी अंगावर काटा उभा राहिला संकल्पना , गाण्याचे बोल , गाण्याचा रिदम , गाण्याचे चित्रीकरण सगळं खूप सुंदर .
असे व्हिडिओ तुम्ही अजून प्रदर्शित करा. आणी असे भारावून जाण्यास आम्हा प्रेक्षकाना भाग पाडा
आई आंबाबाई तुम्हा आम्हा सगळ्या वर कृपाशिर्वाद ठेवो. ❤
mp3 song link ply😇
मस्त कुलदीप सर&ऑल टीम
अप्रतिम छान अभिनंदन ऑल टीम
खूप सुंदर झाला आहे व्हिडीओ अंगावर शहारा आला.... आई राजा उदे उदे 🙏🙏
Kharach apratim khupach chhan😊❤❤
बापरे बाप.... काय अभिनय आणि काय गाणं.... गाण्याच्या प्रत्येक शब्दा सोबत धडधड वाढू लागतीये... मस्त च गाणं.... खूप दिवसांनी असं गाणं ऐकलंय.... मन एकदम खुश.... आणि कावेरी ताईचा चा अभिनय तर एक दम कडक... मस्त च... अंगावर काटाच आला...!!!!👌👌👌👌🙏🙏🙏🙏 आई राजा उध उध 🙏🙏🙏🙏🙏 तुळजाभवानी माता कि जय 🙏🙏🙏🙏
खतरनाक व्हिडिओ बनवला अंगावर काटा आला ❤😮😊
शब्द नाहीत माझ्याकडे ह्या सोंग साठी ❤❤😳😳😳 alag level Sir... खूप खूप शुभेच्छा Salut तुम्हाला 🫡🫡🫡🙏🏻🙇♂️🙇♂️❤❤
Khatrnak Abhinay special kaveri tai aapla Abhinay superb superb superb
खूपछान हरहरमहादेव जयगुरूदेव
नाद खुळा व्हिडिओ बनवला सलाम आहे सगळ्या टीमला अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही व्हिडिओ पाहिल्यावर
osam job bro kuldeep
खूपच छान शब्द नाहीत अप्रतिम सादरीकरण 👌🏾🙏🙏🙏🙏आई भवानी च दर्शन 🙏🙏🌹🌹
आई राज उदो उदो उदो 🙏🙏🙏🙏
1 no 🙏🙏🙏
खूप छान, सर्वांचे मनापासून अभिनंदन खूप छान काम केल सर्वांनी
🙏🙏💐💐Udhe Udhe Ambabaichha Jay Bhavani Mata 💐💐🙏🙏
अंगावर काटा आला खुप सुंदर बनवल
आई तुळजाभवानी चा उदो उदो
अप्रतिम,खुपच छान video creat केलाय ,1 नंबर.
खूपच छान दादा all team great work
Yala mhantet brand…….market jyam dada 🙏🏻✌🏻✌🏻✌🏻👍🏻
Kup छान..... 🔥❤ 💯
आई राजा उदो उदो....
खूप छान व्हिडिओ बनवला सचिन दादा ❤🤩✨
छान कुलदीप दादा
Khup sundar angavr shahare aale evdh sundar hot❤
No words....🙏 Devi aai sahlyana ashi takat dhyavi...
Mast 1 nmdr
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻 🔥🔥🔥
शब्द नाहीत पिक्चर फिल्म असल्यासारखं वाटतं ❤❤ क्या बात है कुलदिप दादा सचिन दादा सलाम तुमच्या टिमचे
जय तुळजा भवानी 🔥🔥🔥🔥
Kharch khup mast aagavar shahara aalaआई राजा उद
❤️❤️🔥
आई जगदंबे जगत जननी माऊलीचा उदो उदो आई माऊली उदयोस्तु❤आईच्या चरणी सहस्त्र कोटी माझे नमस्कार, सर्व पोरींना असं बळ दे आई👌👌👌👍💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aai Raja udh udh ❤
आई आंबबाईचा नावान चांगभल #Concept #Direction #Song #Stars Sarwe Hit Ahe