КОМЕНТАРІ •

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Місяць тому +27

    भाऊ तुम्ही चांगले कलाकार आहात पण पैसे मिळतात म्हणून काहीही करू नका हो. आता निलेश साबळे कडे नवीन काही राहिले नाही.

  • @vasantraole5766
    @vasantraole5766 Місяць тому +19

    पाणचट विनोदी करून 5 वर्ष काढून लोकांना खूप बोअर केलं आहे

  • @vaishalimore4689
    @vaishalimore4689 2 місяці тому +28

    तूमचे.असले,शो,बंदकरातेचतेचगेली, कित्येक वर्षे,किळस,वाटू,लागले,आहे

    • @chandrakantmaske5398
      @chandrakantmaske5398 Місяць тому +2

      बघू नको,काँमेडी बघायला,ऐकायला डोक लागते.

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 2 місяці тому +13

    काय मुलाखत घेतो यार...बोअरींग तेच तेच रिपीट करतो...

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +35

    हे गृहस्थ नेहमी लूगडं नेसून फूटकळ विनोद निर्माण करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न का करत असतात हे समजत नाही.नीलेश साबळे पण चिल्लर चिल्लर ईनूद निर्माण करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असतात. अगदी सीसारी येते याची अनेकांना.

  • @mukundanamdevsandanshiv8498
    @mukundanamdevsandanshiv8498 Місяць тому +5

    प्रोग्राम,आपल्याला आवडला नाही म्हणजे सगळ्यांना आवळायलाच नको असं नाही,,, तुम्ही नका बघू ना,,, प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे,,, आपला चष्मा बदलला तर जग सुंदर दिसेल,, जग सुंदर बघण्यासाठी पॉझिटिव माइंड असायला पाहिजे,,, सुंदर पाहिजे,,, ok 😃

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 Місяць тому +6

    चला हवा येऊ द्या आणि हसताय ना हसायलाच पाहिजे एकच कार्यक्रम आहेत वेगळं असं काही नाही.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Місяць тому +9

    साबळेच खरं काय हे कधीच बाहेर येऊ दिले जाणार नाही.

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c 2 місяці тому +63

    मुळात तुमच्या लक्षात का येत नाही लोक तुम्हाला वैतागलेत...... तुमच्या बालीश विनोदावर लोक हसतील ही अपेक्षा सोडा

    • @sitaramrupnar9833
      @sitaramrupnar9833 2 місяці тому +5

      भाऊंचे पाय जमिनीवर आहेत आसे आम्हाला जानवत आहे

    • @bapusahebsasane5265
      @bapusahebsasane5265 Місяць тому +4

      मुलाखत घेणाराच जास्त बोलतो आहे.

    • @sunilpatil9559
      @sunilpatil9559 Місяць тому +2

      100 % correct, bhau kadam very very balish

    • @meghnamulye7973
      @meghnamulye7973 Місяць тому +1

      Agdi barobar 200%

    • @shilpan.8396
      @shilpan.8396 Місяць тому +1

      Nahi tar kaay aani hyalach main role detat hero cha.nusta kantala yeto ha aala ki

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 Місяць тому +14

    इतकी दळभद्री मालीका मी कधीच बघितली नाही.

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du Місяць тому +4

    No1 comedian of maharashtra🚩

  • @sushmarandive4812
    @sushmarandive4812 Місяць тому +4

    सागर कारंडेला pan काढून टाकले.... चांगला कलाकार आहे.., आता तो दिसतच नाही

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 Місяць тому +8

    तुम्ही सुधरा आता.. हाच सल्ला..

  • @santoshchandorkar9629
    @santoshchandorkar9629 2 місяці тому +26

    ओ भाऊ कदम काँमेंटस नीट वाचा लोकांनी तोच तोच पणा म्हणून सांगितल साड्या नेसल्यात तसाच अभिनय कुठे थांबायच हे माणसाला कळायला हव आता तुम्ही थांबा कंटाळा येतो तुम्हाला बघून कलर्स नी कार्यक्रम बंद करावा

  • @rasikasawant1874
    @rasikasawant1874 Місяць тому +3

    मी तर आता बघणे बंद केले आहे.फुटकलं पणा झाला आहे.

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Місяць тому +9

    Actualy kapil sharma chya show chi copy karayla gelat.pan tumchya itka balish ani panchat nasta tyat kai.tyala standard ahe.ani tithe jya kalakaranna bolavtat tyanchya shi bharpur gappa hotat.tumchya prog madhe tumhi tumchich vahava karun gheta.ani kalakaranna 2 2 minitus bolayla vel deta.tyani tumchi vahava karat basa clurs var.zmarathi sodlat bara jala

  • @rajendrakulkarni5456
    @rajendrakulkarni5456 Місяць тому +9

    भाऊ तुमच्या अभिनय अप्रतिम आहेच. पण काय ए सारखं गोड गोड खाऊन त्याची आवड जाते. हा योग तुमच्या भाग्यात येऊ नये एवढीच काळजी वाटते. थोड्या वेगळ्या जोनर चे काम तुम्हाला करायला हवे. एकूण म्हणजे "typed" होऊ नका.
    बरं वाटतं नाही पण सांगतो "हसता ए न हसलच पाहिजे" लंबी दुरी चां घोडा नाही ए.बाकी आपली मर्झी

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Місяць тому +2

    भाऊ कदम खूप खूप छान अभिनय करता. लोक आजकाल फालतू झाले आहेत. तूम्ही लक्ष देवू नका. ❤❤❤

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 місяці тому +16

    Saree nesun acting bandh kara. Lok boar zale saree aani tech tech baghun,

  • @ulhaskasbekar3636
    @ulhaskasbekar3636 2 місяці тому +5

    कृपया थोडक्यात प्रश्ण विचारा.

  • @ravimirase9772
    @ravimirase9772 2 місяці тому +15

    Bhau kadam comedy no1

  • @abhijitthete2122
    @abhijitthete2122 Місяць тому +5

    Sadi ghalun vinod Karu naka, Manus banun vinod kara

  • @poojasalvi2911
    @poojasalvi2911 Місяць тому +1

    Hya karyakrama pekshya HashyaJatra khup changla aahe,

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 Місяць тому +4

    फारच हिन क्वालिटीचे कार्यक्रम करता. थांबवा आता हे सगळे.

  • @minaljoshi6126
    @minaljoshi6126 13 днів тому

    सर्वात जास्त सागर कारंडे ला Miss करते

  • @rahulkhanna07
    @rahulkhanna07 Місяць тому +1

    Nothing is permanent, not even Comedy and comedians.

  • @pratibhashaligram7223
    @pratibhashaligram7223 Місяць тому +3

    Kantalwana karyakram zala hota tech tech lok vede aahet ka😊

  • @namratasawant9389
    @namratasawant9389 Місяць тому +1

    कलर्स मराठी वरचा यांचा रटाळ प्रोग्रॅम

  • @ambirshaikh6229
    @ambirshaikh6229 2 місяці тому +12

    Punha ekda comedy artist chi team shodhavi. Tech chehare tech vinod 10 varshe... Phakta channel badalta.. . Punha ekda maharashtracha comedy star kon... Ase shows wavet... Maharashtrachi hasya jatra bari.

    • @sudhagangolli186
      @sudhagangolli186 2 місяці тому

      काही तरी निरालेपणा दाखवा.कारण तुम्ही तेवढे ताकतीचे आहात.

    • @mangalborkar2388
      @mangalborkar2388 2 місяці тому +1

      कंटाळा येतो बघायला

  • @sanjaykardak8740
    @sanjaykardak8740 2 місяці тому +14

    अचूक टायमिंग असलेल्या शाब्दिक आणि शारीरिकक विनोदांची पेरणी म्हणजे तुमचा अभिनय.....

  • @jyotsnapande6445
    @jyotsnapande6445 Місяць тому +4

    Kapil sharma sudhha atishay boar aahe.paise miltata mahnun khot khot hastat

  • @pravinmore9775
    @pravinmore9775 2 місяці тому +9

    Aata nako yar tumhi lok . Baghun kantala aalay tumcha

  • @chhayawarthi8595
    @chhayawarthi8595 Місяць тому +1

    Bhau tumhi w tumchi time khup chhan karta abhiny tumhi naka laksh deu tikde😂😂😂

  • @sangeetatillu6751
    @sangeetatillu6751 Місяць тому +3

    Pls. Thambava. Ata nahi ja mat ahe tumachi bhatti

  • @santoshpanchal4088
    @santoshpanchal4088 Місяць тому +2

    Pochakat vinod nav badalale punha tech

  • @user-tr7ue6wy7s
    @user-tr7ue6wy7s Місяць тому +1

    Bas zale band Kara re

  • @chhayawarthi8595
    @chhayawarthi8595 Місяць тому

    Bhau tumhi je karata te ty halkatana karun dakhwa mhna nust bolun kahi nahi hot 😅

  • @akashsakhare7885
    @akashsakhare7885 Місяць тому +1

    Sable Changla Ahe Bhau tumcha Abhinay chaan Ahe...Lok satat Tumchyavar prem karat rahtil...

  • @gajananveling9806
    @gajananveling9806 Місяць тому +1

    महाराष्ट्राची हास्य जत्रा तुलनेने दर्जेदार 😊🎉 🎉

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 Місяць тому +1

    हा एकदम फालतू कार्यक्रम होता झी मराठीचा. तेच ते पाहून कंटाळा आला होता. पुरुषांना साड्या नेसून विनोद तयार होतो का त्यापेक्षा चांगल्या बायका घेतल्या असत्या तर हा कार्यक्रम अधिक रंजक झाला असता तेच तेच विनोद तोच तोच रटाळपणा.... खूप बरे झाले हा कार्यक्रम बंद झाला

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 місяці тому +6

    भाऊ 🙏🏻जय भीम 🙏🏻

  • @dilippawar2452
    @dilippawar2452 Місяць тому +1

    भाऊ कदम....
    You are great actor.
    Best wishes

  • @subhashpatil7655
    @subhashpatil7655 Місяць тому +1

    फालतू कार्यक्रम. बालिश विनोद. मराठी शाळेतील मुलं तुमच्या पेक्षा छान विनोद करतात.

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Місяць тому

    सर्वात फालतु मालिका, दर्जाहीन विनोद

  • @JayeshMayekar
    @JayeshMayekar Місяць тому +1

    Vinod tumchya set chya baaher ubha aahe ...tyala aat bolawa aata ....😂

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 місяці тому +5

    निलेश साबळे ची टीम एक नंबर आहे त्यांनी पटत हवा येऊ द्या

  • @JayeshMayekar
    @JayeshMayekar Місяць тому +1

    Are yedzawya ...bhau.....Vinod Acha darja sudhara...tumcha ....