शेवटच्या कडव्यानं खरंच पाणी आणलं सर खूप छान लिहिलय ...नको परत अशी घटना जी जिवाला घोर लाऊन जाते अगदी झोपेत असताना या घटनेतील अकांत कसा असेल याची कल्पनाच करू शकत नाही. .. .💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐💐
धन्यवाद , येत्या 2 आगस्त ला 3 वर्षे होतील परंतु दुःखाचे घाव तशेच आहेत.72 वर्ष्यापूर्वी अशीच घटना "रामदास बोटीची घडली आहे,आमचा meghaswar चानल सर्च करा आपणास विडीओ गाणीपाहता येईल ,नक्कीच आवडेल,आवडल्यास आपली प्रतिक्रिया कळवा,वाट पाहतोय.
🙏🙏 भावा आणि ताई गान खुप छान अप्रतिम लिहिले स तुला कोटी कोटी प्रणाम .🙏🙏 डोळयात पाणी आले. आवरता . आवरे नासे झाले ..अशीच छान छान गाणी लोकांच्या मनात भरपूर घेऊन ये ..लाख लाख शुभेच्छा..🙏🙏धन्यवाद
हे गाण ऐकल की डोळ्यासमोर त्या भयानक रात्रीची आठवण आल्या शिवाय राहत नाही आणि डोळ्यात पाणी येतेच खुपच सुंदर गाण्याची लेखनी आहे आणि तितक्याच मंजुळ आवाजात गायन आहे.
Jaychi manse geli vahun tyacha jeev ksa zala asel gan aikun mla suddha rdayla ala tyanche kay hal zale astil gan aikun tyana khup miss karat astil mast gan ahe khari gosht 🙏
Khup bhari song ahe.....aaj mala mazya bhavachi aathavn Ali to pn ST bus chalvtana heart attack Yeun Kashedi ghat made expired zala ahe... 😭😭 Aaj khup radayla aal mala he song aaikun dada chi aathavan khup yet ahe......miss u dada 😭😭
असं काही अघटीत घडले की मन सुन्न होऊन जातं. परंतु आपल्या मनाचा एक कोपरा आपल्याला धीर देतो की , नियती पुढें देव ही झुकला. आणि आपण सगळ्यांना सावरतो असे बल देणारी नियतीच सर्व काहीं निभावून नेते. आणि पुढे सरकणारा काळ च अशा घटना वर उपाय असतो त्यावर जगात कुठेही दवा नाही...... तुझ्या भावाला मेघास्वर कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
हो नक्कीच, अशीच घटना रामदास बोट बुडाल्याची आहे, आमचा meghaswar चानल सर्च करा '" रेवसला निघाली रामदास बोट " हे गाण पहा पुरुष आणि महिलेच्या आवाजात , दोन गाणी आहेत
अशी वेळ कुणावरही येऊ नये खुप छान गाणं गायलं डोळ्यांमध्ये पाणी आल्याशिवाय हे गाणं ऐकुचं शकत नाही अंगावर काटे उभे राहतात
ho, ghatanach tasi aahe.
हे गीत कधीही ऐकले तरी अंगावर काटा येतो... आणि त्या प्रसंगाची सत्य घटना डोळ्यासमोर उभी राहाते...I proud of you Dada... Akash Jambharkar GUHAGAR Palshet
सत्य घटनेवर आधारित गीत - सुरेश दादा तुमची लेखनी कायम अमर राहिल... हे गीत म्हणजे तुमच्या लेखनीची ताकद आहे.
❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
शेवटच्या कडव्यानं खरंच पाणी आणलं सर खूप छान लिहिलय ...नको परत अशी घटना जी जिवाला घोर लाऊन जाते अगदी झोपेत असताना या घटनेतील अकांत कसा असेल याची कल्पनाच करू शकत नाही. ..
.💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐💐
धन्यवाद , येत्या 2 आगस्त ला 3 वर्षे होतील परंतु दुःखाचे घाव तशेच आहेत.72 वर्ष्यापूर्वी अशीच घटना "रामदास बोटीची घडली आहे,आमचा meghaswar चानल सर्च करा आपणास विडीओ गाणीपाहता येईल ,नक्कीच आवडेल,आवडल्यास आपली प्रतिक्रिया कळवा,वाट पाहतोय.
ह्रदयस्पर्शी अस गीत गायलत...डोळ्यातुन अश्रुंचा महापूर...यात आमचे राजापूर तालुक्यातील माणस होती...होतच नव्हत झाल...भावपुर्ण आदरांजली...
hoy ghatnach tashi aahe.
दादा हो
खूप सुंदर ताई..डोळ्यातून अश्रू आले गाणी ऐकून
🙏🙏 भावा आणि ताई गान खुप छान अप्रतिम लिहिले स तुला कोटी कोटी प्रणाम .🙏🙏 डोळयात पाणी आले. आवरता . आवरे नासे झाले ..अशीच छान छान गाणी लोकांच्या मनात भरपूर घेऊन ये ..लाख लाख शुभेच्छा..🙏🙏धन्यवाद
हे गाण ऐकल की डोळ्यासमोर त्या भयानक रात्रीची आठवण आल्या शिवाय राहत नाही आणि डोळ्यात पाणी येतेच खुपच सुंदर गाण्याची लेखनी आहे आणि तितक्याच मंजुळ आवाजात गायन आहे.
ho nakkich dhanyawad
गाणं खूप छान असून सुद्धा त्याचं कौतुक करता येत नाही... कारण गाणं ऐकताना, पाहताना.. डोळ्यातून पाणी थांबत नाही...
....भावपूर्ण श्रद्धांजली...
गान ऐकताना आपणास वेदना झाल्या त्या आम्ही समजु शकतो. हा सारा नियतीचा खेळ आहे.
@@Meghaswarmusic नक्कीच...
याचा अर्थ असा होतो कि तुम्ही गाण्यामध्ये पुरेपूर व्यथा मांडली आहे.....
काय शब्दरचना आहे अप्रतिम..... अंगावर शहारे एतात.... मस्तच दादा गाणा gailys
धन्यवाद
ह्रदयस्पर्शी गीत गायलं ....डोळ्यातून अश्रु आले आमच्या राजापूरमधली माणसे होती एका क्षणामध्ये होत्याचे नव्हेते झाले ......
Ashvini taai kharach....tu khup great aahes....jyam bharii ...kantha Agadi Dathun yetat
ua-cam.com/video/z0eTZiYVe84/v-deo.html gouri new song
आठवण...वेदना आणि भावूक क्षणांची... खूपच सुंदर रचना ..गायन व संगीत👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
आमचं नवीन गौराईगीत प्रदर्शित झालंय
अवश्य पहा या लिंक वरून
ua-cam.com/video/z0eTZiYVe84/v-deo.html
🙏🙏 अश्विनी म्हात्रे. कोटी कोटी प्रणाम खुप छान अप्रतिम गायलस 🙏🙏 धन्यवाद डोळयात पाणी आणलस. आवरता आवरेनाशे केलंस 🙏🙏
q😢
हृदयाला चटका लागला हे गाणं ऐकून 😢😢
ho, nakkich
अश्विनी ताई खरच मन हलुन गेल जुन्या अठवनीनी 😭😭💐💐भावपुर्ण शद्धांजली पुर्ण जे निसपाप आपल्य लोक ज्यानी जिव गमावलेले २०१६/२०२१💐💐🙏🙏😭😭
धन्यवाद
गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं 😥😥😭😭
Rushikesh
म्हात्रे सर अप्रतिम लेखन अश्विनी म्हात्रे अप्रतिम आवाज डोळ्यात पाणी आल
धन्यवाद, असेच आम्हाला प्रोत्सान द्या हि विनंती .
आमचं नवीन गौराईगीत प्रदर्शित झालंय
अवश्य पहा या लिंक वरून
ua-cam.com/video/z0eTZiYVe84/v-deo.html
अप्रतिम...सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले
खंरच भारचं भंयानक घडणा 3 वर्षी नंतर ऐकलं तरी डोळयात पाणी ना अंगावर काटा आला ....शेवटचं कटव खुपच भारी होत....सलाम त्या कविला 🙏👌🙏
Kup shan Veeri
यम आत्मास विलीन झाले त्यास भावपूर्ण श्रद्धांजलि
Oh very sad song,,, bahut dhuk huwa sun kar,,,, bhavpurn shraddhanjali
झानी कोणी हा गण लिहलय ना त्याला कोटी कोटी प्रणाम
dhanyawad....... suresh mhatre.
खरच देव सुद्धा नियमी समोर झुकला
अंगावर काटा आणणारा क्षण...
।।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
ok
Hi sagar bhai
भावपूर्ण श्रद्धांजली अशी वेळ कुणावर च नको देवा....
खूप वाईट झालं देव तारी त्याला कोणत्याही मारी
नविन गवराय गीत पहाua-cam.com/video/z0eTZiYVe84/v-deo.html
मी हे गाणे 122वेळा ऐकलं आहे .त्या मधे पुजा मात्ररेला खूप शुभेछा.
धन्यवाद
Ashwini tai cha avaj khup chhan aahe❤️❤️❤️👍👍👍
RIP 💐
अंगावर काटा आणणारा क्षण...
।।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
वेदना ओल्या झाल्या पुन्हा एकदा.
miss you
वेदना ओल्या झाल्या पुन्हा एकदा
ताई खरच डोळ्यात पाणी आलं ग.
😭😭. ताई nice aahe गाणं पण मनाला खूप वेदना होतात...
जबरदस्त 😍😍😍😍😍 मस्त गाईल गाणं
आमचा meghaswar चानल सर्च करा 31 विडीओ आपणास पहावयास मिळतील
खुप छान ताई :गाने एेकुन डोळ्यात पानी आले
Khup chan tai....Dolyat pani yeta ga😭😭😭😭😭
अप्रतिम गाण ताई खरंच डोळ्यात पाणी येते
dhanyawad
Khup mast ahe song misss uuuuu all bro n sis Kaka Kaki mama Mame baba aai missssss uuuuuuuuuuuuu
आपणास गाण आवडलं आभारी आहे अशीच घटना रामदास बोटीची आहे .वरील साईट जाऊन बघा
Akashy Mohite 1111 Manoj Bhosa le
Akashy Mohite 1111
Mjguvt fidif dixufi du
Those igpho yobob ghogo
Yiilhigy ginm
Hijov hj of on B
Gino giov hgoob
खरोखर डोळ्यात अश्रू येतात गाणं आईकलावर
dhanyawad
Khup vait Zal,kharch dolyat pani aal😢😢😢
Ganpati Bappa tujhase Konkan Saravana sukhi thev 🙏 Ganpati Bappa morya
Tai khup chan song gailas tu i like your song ❤❤❤😘😘😘
😂😋😁😉😊😆
Karacha sundar👌👌Hart touch ♥️
Bhari
Expression is to good 👌👌..very nice Pooja 👏😘😘
डोळ्यातून पाणी आलं ताई छान गान आहे
Dada ek number song
खूप छान गाण आहे अंगावर काटा आला
खुप भाऊक गायलय ताई.
Jaychi manse geli vahun tyacha jeev ksa zala asel gan aikun mla suddha rdayla ala tyanche kay hal zale astil gan aikun tyana khup miss karat astil mast gan ahe khari gosht 🙏
धन्यवाद, आमचा चानल"" Meghaswar ""सर्च करा अशीच करुणामय घटना रामदास बोटीची आहे,17 जूले 1947 ची घटना आहे700 माणसे बुडून मेली त्यात. आपणास नक्कीच आवडेल गान.
Yaar bhot khub yaar nice marathi song
Khubsurat hona chahiye Baat 🌺🌺🙏🙏Bahini Sathi bhavini
Song khoop chhan aahe ....
Man halv hovun jaate
धन्यवाद, 2 आगस्त ला 3 वर्षे होतील परंतु हृदयात अद्याप सल बोचतंय दुःखाची.
Angavr kata ani dolyat paani😢😢😢
Ajun athavate amchasathichi navin sakal pn tya lokansathi cha ant
Mast aha 👌👌
खूप छान😘😍🤩🙇
Rekha Bhoir Manoj Bhosa le
Khup bhari song ahe.....aaj mala mazya bhavachi aathavn Ali to pn ST bus chalvtana heart attack Yeun Kashedi ghat made expired zala ahe... 😭😭 Aaj khup radayla aal mala he song aaikun dada chi aathavan khup yet ahe......miss u dada 😭😭
असं काही अघटीत घडले की मन सुन्न होऊन जातं. परंतु आपल्या मनाचा एक कोपरा आपल्याला धीर देतो की , नियती पुढें देव ही झुकला. आणि आपण सगळ्यांना सावरतो असे बल देणारी नियतीच सर्व काहीं निभावून नेते. आणि पुढे सरकणारा काळ च अशा घटना वर उपाय असतो त्यावर जगात कुठेही दवा नाही...... तुझ्या भावाला मेघास्वर कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
अप्रतिम डोळे पाणावले
धन्यवाद,लवकरच " गवराय रुसली कैलाशी" हे गौरी गीत घेऊन येत आहोत.
डोळ्यात पाणी आलं राव...
मायबाप रसिका तुझी पोहोचपावती हेच आमच सर्वकाही आहे,धन्यवाद
SANKET NARKAR Manoj Bhosa le
SANKET NARKAR kay jhs
Nice song really superb
music khupach Chan
Ani Gayla suddha Chan
keep it up Sir Ani team
धन्यवाद मित्रा, 2 आगस्त ला 3 वर्ष होतील ह्या घटनेला परंतु वेदना अद्याप ओल्या आहेत.तर शेअर करून ज्यासतीत ज्यास्त लोकांना हे गीत पोहचव
Meghaswar music ho nakkich
अप्रतिम सादरीकरण
कधी ही न भरून येणारी पोकळी 😭😭😭😭
ताई खूप सूंदर गाणं
Oh very sad song bahut dukh huwa gana sunke ,,,dolyat Pani aale mazya
धन्यवाद,
या ना पाखरांनो परतुनी घराला
डोळे अजूनही आम्ही लावून बसलोय दाराला..😢😢
Verry nice video & song 👍👌
nice song...I miss you bro
आंगावर काटा आला भावपूर्ण श्रध्दांजली, आठवणी जाग्या झाल्या
Nice dada... punha athvan karun dili...
खूप छान ताई....
Kay bolu... Speechless ahe mi ❣️
धन्यवाद,आमचा meghaswar चानल सर्च करा "रामदास बोटीची करुणामय कहाणी" असलेली गाण पहा रेवसला निन्घाली रामदास बोट
Khup chan song aahe tumcha mule ajun ek mahiti milali dada
आपले गीतरचना जबरस्त आहे रामदास बोट हे पण गीत मी ऐकले आहे
dhanyawad
Ganyachi rchna khup sunder aahe❤❤❤❤❤
dhanyawad
nice song tai
Chan song aahe ❤❤❤
धन्यवाद
HIi
One of the best song I ever heard.....👏
धन्यवाद, आकाश साहेब
ashwini tai👌👌😘😘😘
खूप छान गाणे आहे आता ईर्षाlvadit दुर्घटना घडली त्यावर एक गाणे तयार करून टाक यू ट्यूब वर ❤❤❤
No .1 suresh dada
Khup vait vatte video baghun
Sister song vini chala bada Anipinchindi elanti journey avariki rakudadu
Chan song ani expression Very nice ❤❤❤
धन्यवाद, मित्रा
No 1 song he song eaiklayar mala radu yete
हि एक घड्लेली.
शोकांतिका आहे
Manala Khup vaita vatle gane eykun bhavpurn the shradhanjali
धन्यवाद, नविन गवराय गीत पहा ua-cam.com/video/z0eTZiYVe84/v-deo.html
मनाला भिडणार हे गीत
Sir super 👌
Kharch khup chan aahe mnala lagtay khup aaikun
धन्यवाद
khup sunder git
धन्यवाद मित्रा,लिंक शेअर कर कृपया
खुप वाईट झालं
nice song🎶🎶 nice sing🎤🎤🎶🎶 😘😘👌👌😭😭😭😭
Khup chaan.👌
RIP. 🙏😔
Nice song
1 aug la he gaan mi aiktoch...angavar shahare yetat...
Expression 👌👌
खुप सुंदर आहे गाण 😥😥😥🙏🙏
aabhari aahe
Kadak song
मन सुन्न झालं......
हो नक्कीच, अशीच घटना रामदास बोट बुडाल्याची आहे, आमचा meghaswar चानल सर्च करा '" रेवसला निघाली रामदास बोट " हे गाण पहा पुरुष आणि महिलेच्या आवाजात , दोन गाणी आहेत
Awesome🙏👍👍🤘🤘🤘🤘
Hii
Best songs bhavpurn shrdhanjali
Tai gan. khup mast aahe mala aavdla Aani ya pura mule aaply bartavr aalela ek sankt Aani khup janac yajyt murtu zala
Ek Number