दत्ता गायकवाड आपण सनई वाद्य अप्रतीम च वाजवता हे परांपारिक वाद्य जरी असले तरी स्वर अप्रतीम लावता हे तुमचे कौशल्य वाखाणन्या जोगे आपली काका झी मराठी चानलवर देखील मी पाहीली सुलोचना चव्हाण यांचे चिरंजीव व आपली जुगलबंदी बंदी अप्रतीम वाटली असेच आपण संपुर्ण महाराष्ट्रात आपली कला बहरत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना
दत्ता गायकवाड आपण सनई वाद्य अप्रतीम च वाजवता हे परांपारिक वाद्य जरी असले तरी स्वर अप्रतीम लावता हे तुमचे कौशल्य वाखाणन्या जोगे आपली काका झी मराठी चानलवर देखील मी पाहीली सुलोचना चव्हाण यांचे चिरंजीव व आपली जुगलबंदी बंदी अप्रतीम वाटली असेच आपण संपुर्ण महाराष्ट्रात आपली कला बहरत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना
दत्ता भाऊ क्या बात है। आपल्या पुणे जिल्ह्याची शान ला जबाब वाद्म कला
💐💐👍👍🙏🙏💐💐
लय भारी स्वारत वाजवल राव आपल्याला लय आवडल दत्ता भाऊ तुमच मनापासुन अभिनंदन काय गान वाजवल राव अंगावर काडा येतोय मि पन एक कलाकार आहे संगम बॅन्जो बीड🙏🏻
लय व स्वर यांचा अनोखा संगम आहे साहेब! द्रूत लयी मध्ये थोडासा गोंगाट होतोय. ताशाची चौपट होताना लय बिघडते!
भाऊ तुम्हाला ईश्वरी देणगी मिळाली आहे, अतिशय सुंदर वादन...🙏👍💐💐💐👏👏👏👏
10 15 vedes aaikl dada manch brt ny ahe.....whaaaa kya bhat h
खूप छान👏✊👍 अभिनंदन फारच सुंदर आपले वाजवने
उच्च स्वरमूल्य व हृद्यापासून सादरीकरण गायकवाड साहेब व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन!
क्या बात है ऐक च नंबर कलाकार आहेत तुम जि.ओ हाजार साल ये मेरी है आरजू
आपली कला अप्रतीम च आहे खुप अभिनंदन दत्ता भाऊ
ऐकच नंबर वाजावताय मास्तर❤
Aprtim vadan saheb
छान. आहे. जुन. जपलं. आनंद. वाटला. धन्यवाद. वाढतच. राहिवो
Datta Saheb Khup जबरदस्त. Kamit kami 15 vela वीडियो पहिला अनी aikala🎉🎉🎉🎉
अप्रतिम सर्व, मन प्रफुल्लित झाले, सर्वांना धन्यवाद
एक नंबर मस्त वाटलं भाऊ
1नंबर
Datta bhau aati sundar .mumbaila yakadhi
काका अप्रतिम सनई वादन काळजाला भिडला
वा एकच नंबर भाऊ 👍👍👍👍🙏
🙏
Datta bhau apratim
वा महाराज क्या बात है
Sarv. Kalakaranch. Aabhinandan. Mrs. Gaikwad. Saheb
१च नंबर
मस्त वाजवता.. मजा आली
सुपर
Waa kay aaavaj aahe dada
🎧🎧☝🏽☝🏽☝🏽👌👌🏼👌🏼👌🏼🚩🚩💐 छान
सनई वादक एकच नंबर
1no sanai bajya man khus zala ho
ताशा वाले रामा देशमुख वडगाव सावताळ
Lay khas datta bhau
खुप सुंदर
Atisay sundar vadan
Kdk🔥🔥
No 1
Nad khula vadan
अवसरी गावची शान👍👍👍🙏
वा खुप छान
Superrrrrrrrrrr
Tumcha naad nay Datta ji
wah bhava lagnat kay arthpurn song lavalay
Wah khup sunder mazya mulachya lagnamadhe 2017apanala supari dili hoti
Super👌👍
Very nice
Super👌👍
Nashik la lagna sathi kiti supari ghetil
कडक
nice instruments asa wat t ki ekatch rahaw a pratim
Kya baat hai
खूप छान
Khupach sundar
Very Nice Instruments
Very very nice sir
Kya bat hay
Asha kala karala rajasray name milava hi kalakar maharashtrachi shokantika hai
nice
superrrr
Super
👌👌👌👌👌
🔥🔥💔
a pratim
लग्नाची किती सुपारी असते तुमची
Namber dya ho mauli
दत्ता भाऊ एकच नंबर फक्त आपल्या ग्रुपचा मोबाईल नंबर टाकत जा
तुमचा मोबाईल नंबर द्या
तुमचा फोन नंबर पाहिजे आहे
हालगी कमी आवाजात वाजवणे
सुपर
Super
Very nice
खूप छान
👌👌👌👌👌