आजचं व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करुन जरुर सांगा... आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बाजूच्या घंटी वरही जरुर प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला पहाता येतील,कोणतीही रेसिपी मिस होणार नाही
वैशाली तुम्ही खूपच सुंदर व्हिडीओ बनवला आहे , आणि अजिबात वेळ वाया न घालवता इतके जास्त आणि एकापेक्षा एक रुचकर व नाविन्यपूर्ण पदार्थ दाखवले आहेत , खूप खूप अभिनंदन 💐💐 आणि तुमच्या घरात असलेली स्वच्छता आणि तुम्ही घेता ती मेहनत वाखाणण्याजोगी आहे , मस्त 👌👌👌👍
हॅलो!! आजचा तुमचा उन्हाळा Special VDO खरोखर नाविन्यपूर्ण, घरच्याच साहित्यात करता येण्यासारख्या आणि सहज करता येण्यासारख्या Recipes चा समावेश असणारा असा आहे. आम्ही तर नक्कीच करुन पाहणार. आपण कुठे रहाता? खारोड्या छानच
आजचं व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करुन जरुर सांगा... आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बाजूच्या घंटी वरही जरुर प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला पहाता येतील,कोणतीही रेसिपी मिस होणार नाही
तुमच्या रेसिपीज छान असतात. तुम्ही खुप छान बोलता. तुमचा आवाज खुप छान आहे. 👌👌
Kupe Chan sarve patart
बाजरीच्या खारोड्या कशा करतात आणि त्या तळून काढल्या होत्या का
@@mamtaindulkar97082u
Khup chan easy recipies aahet
सगळेच पदार्थ खूप खूप छान आहेत आरोग्यदायी चविष्ट आणि नाविन्यपूर्ण
वैशाली तुम्ही खूपच सुंदर व्हिडीओ बनवला आहे , आणि अजिबात वेळ वाया न घालवता इतके जास्त आणि एकापेक्षा एक रुचकर व नाविन्यपूर्ण पदार्थ दाखवले आहेत , खूप खूप अभिनंदन 💐💐
आणि तुमच्या घरात असलेली स्वच्छता आणि तुम्ही घेता ती मेहनत वाखाणण्याजोगी आहे , मस्त 👌👌👌👍
धन्यवाद 😊
सर्व रेसिपी अतिशय उपयोगी व टेस्टी आहे त. खूपच मेहनत घेतली ताई तुम्ही धन्यवाद 👌👌💐
वैशाली ताई खूपच छान हा उन्हाळा जुना नवा होणार तुमच्या पदार्थांमुळे
खुप मेहनत घेऊन तुम्ही खरच फायद्याच्या व उपयोगी ,लवकर घरच्या घरी बनवता येणाऱ्या गोष्टी दाखवल्या
खुप छान.सगळेच सरबत आणि पदार्थ उत्तम झाले आहेत.
खूपच झटपट आणि चवदार पाककृती आहेत. धन्यवाद.
❤ ताई सर्व रेसिपी खूपच छान आहे धन्यवाद
रेसिपीज मस्तच 👌👌पण त्याहीपेक्षा तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत खूप गोड, प्रेमळ आहे.
Thank you 😊
अतिशय उनहाळयातील रेसिपी सुरेख सोप्या पद्धतीने दाखवलेल्या. धन्यवाद.
तुझ्याशी पुण्यात बोलण्य नंतर आता मी तुझे बरेच छान छान 4:53 प्रकार try करते आहे
खुपचं छान आणि सोपे आहेत धन्यवाद
खूपच छान विडिओ बनवलाय वैशाली ताई तुम्ही . सर्व पदार्थ , खास उन्हाळ्यासाठी उपयुक्त पेय फारच सुंदर .
खूप छान recipies ताई मी सगळ्या नातू आल्यावर करीन उन्हाळयात , धन्यवाद
खूपच छान आहे आजचा video, उन्हाळ्यात खूप उपयुक्त ठरेल अशा recipes दाखविल्या...
Thank you so much
सर्व रेसिपीज खूपच अप्रतिम .सांगण्याची पद्धत मस्तच.
हॅलो!! आजचा तुमचा उन्हाळा Special VDO खरोखर नाविन्यपूर्ण, घरच्याच साहित्यात करता येण्यासारख्या आणि सहज करता येण्यासारख्या Recipes चा समावेश असणारा असा आहे. आम्ही तर नक्कीच करुन पाहणार. आपण कुठे रहाता? खारोड्या छानच
ताई सर्व रेसिपी खूपच सुंदर आहे धन्यवाद
खुप छान रेसिपी उन्हाळ्या साठी
फारच सुंदर रेसीपीज, अगदी सहज सोप्या आणि उन्हाळ्यासाठी तर फारच छान🎉❤
खूप छान रेसिपी आवडली. धन्यवाद ❤❤🎉🎉
काय सुंदर पद्धतीने सांगितलं आहे, धन्यवाद
खूपच सुंदर ताई अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि घरी असणाऱ्या साहित्याने तयार करता येणार आहेत खूपच छान❤ धन्यवाद
सर्वच रेसिपी अतिशय सुंदर खूप छान
ऊन्हाळी पदार्थ खूपच छान आणि ऊत्तम वाटले ..त्यामधे आंबा दही आणि काकडीचे ताक हे पदार्थ नाविन्यपूर्ण वाटले.
खूप छान सर्व रेसीपी व पेय झाल्या आहेत
ताई सर्वच रेसिपी खूप छान आहेत
सगळे पदार्थ ची रेसीपी छान आवडली.
सगळे पदार्थ खूपच छान दाखवलेत मीसगळे करून बघेन
सर्व रेसिपी छान आहेत आणि उपयोगी आहेत अशा खूप छान रेसिपी दाखवल्या त्या साठी खूप खूप धन्यवाद ताई
आंब्याचं दही वगळून इतर सर्व प्रकार अतिशय उत्तम
हो मला ही तेच वाटत होते. विरुद्ध आहार पूर्ण पणे. बाकी सगळे छान आहेत रेसीपी... 👌🏻👍
सर्व रेसिपी खूपच छान आहेत मस्त
सगळेच उन्हाळी पदार्थ आणि पेय मस्त , नक्की ट्राय करणार
सर्व प्रकारच्या रेसेपी खुपच अप्रतिम आहेत 👌👌😋🙏
V आरेहे सर्व च पदार्थ छान माहिती दिली आहे खूप छान आहे मस्त आहेत
आम्हाला आवडले
सर्व रेसिपी छान खुप आवडल्या धन्यवाद.
खुप छान रेसिपीज नमस्कार
Khup chan information Madam thanku so much 🎉🎉❤❤
सर्वच पदार्थ खूप छान वाटले, ह्याने उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल!
सोप्या आणि मस्त रसिपी आवडल्या
जय श्री कृष्ण 😊 बहुत ही सुंदर और सरल बताया है आपने।
सगळ्याच रेसिपी एक नंबर नक्की करणार
सगळे पदार्थ खूप पौष्टिक आहेत धन्यवाद
खूपच छान आणि उपयुक्त recipes!! Thank you so much!! 👍🙏
आजचा विडीओ खूप छान आहे.
दाखवलेले सगळे पदार्थ उन्हाळयासाठी नक्किच छान आहेत.
Thank you so much
@@VaishalisRecipesx jńppp0ⁿ7ppllk7
सर्व रेसिपीज खूप छान आणि उपयुक्त
खूप छान पदार्थ आहेत
खुप छान
खूपच सुंदर सगळे पदार्थ.
माहितीपूर्ण , हेल्दी व्हिडीओ
खुप छान पोष्टिक ❤😊
खूपच छान व्हिडिओ.उन्हाळ्यात डाएट करण्यासाठी असे कोणते पदार्थ खाता येतील जेवणात त्याचाही व्हिडिओ पाठवावा.
Ho nakki
सर्व रेसिपी टेस्टी आहे
छान आहेत सर्व पदार्थ उन्हाळी 🙏
सगळेच पदार्थ खुप छान ..
khupach chan aahe माहिती. khup khip धन्यवाद
Khupach chhan receipes ahet Dhanyavaad Taai❤
खूप छान रेसिपी
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
किती विचार करून video बनवला आहे खूपच छान ❤
Thank you ♥️
सर्व रेसिपी अतिशय उपयोगी व टेस्टी आहेत खूपच तुम्ही मेहनत घेतली ..शिवाय तुम्ही छान समजावून सांगता ..👌👌👍💐
खुप खुप धन्यवाद 😊
सर्व पदार्थ अप्रतिम 👌👌👌👍👍👍
फारच छान व उपयुक्त
Khupach chaan. Padarth. Kakdiche. Tak pahilya dach pahile😊 Thanks For Sharing ❤
अंबयाचे दही खूपच छान
सर्व रेसिपी खूपच छान ताई
🙏Khupach sundar tasech healthy receipes aahet sarva.Thanks tai❤
उन्हाळी टिप्स खूपच सुंदर सांगितल्या...ताई खूप धन्यवाद 🙏 सांगण्याची पद्धत आणि आवाज पण छान आहे.....
Thank you ❤
ताई सगळे पदार्थ अप्रतिम दाखवल्यत करायला सोप्या❤
सर्व रेसिपीज खूप छान
सर्व पदार्थ छान 👌 हेल्दी पण मस्त
फार छान माहिती दिली आहे ताई.
Kup sunder recipe me sarala beloker
सर्व पदार्थ खुप छान दाखवले आहे
Amazing apratim utkrushta..... helpful useful most needed......khupach chan video Tai 👏👏👏👏👏👏
Very useful in summer Season. Thanks
खूप छान आहेत सगळ्या रेसिपी 😊
Tai sagle पदार्थ अप्रतिम... कैरीच्या फोडींना मी थोडा हिंग आणि पिठीसाखर वापरते...खूप छान लागतात❤
Karun baghte👍
Mast, apratim Saghle padarth dakhavle, chhan, khub khub Dhanyawad ❤❤.
Khup chan drinks... saglyana upyogi..👍
मस्त, खूप छान ❤👌👌👌👍💐🙏
Khupcha chan recipis dakhvlya
Khup chan sarbat banawli.
सर्वच रेसिपीज मस्त आहेत
Khupch Chan 🙏
Mala tumchy hya saglya recipe khupach awadlya
Nakkich try karin ❤
सगळेच पदार्थ खुप छान 👌👌 काकडीचे ताक आणि आंब्याचे दही नवीन पदार्थ नक्की करून बघेन
Energy drink khupach sunder sunder
खूपच मस्तच मी नक्की करून बघेन
Mast! Simple recipes!👌
Dhanyawad 🙏
Saglyach receipies khupach testy ahet.
अप्रतिम खूपच छान सर्व रेसिपीज खूप पोषक आहेत उन्हाळा पार्टी मुलं खुष धन्यवाद ताई 🙏❤
😊👍
वा खूपच छान पदार्थ आहेत
आमचे कडे कच्चे पोहेवर पण तेल ऐवजी फोडणीच घालतात. छान रेसिपी आहेत
खूप छान व उपयुक्त!🎉
खुप छान👌👌🌹
सगळे पदार्थ खुपच छान
👌👌धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
खूप खूपच छान पदार्थ ताई तुम्ही सांगितले