#srivalli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 19 тис.

  • @VIJAYNKHANDARE
    @VIJAYNKHANDARE  2 роки тому +24664

    हे गाणं आम्ही फोन कॅमेरा ने शूट केलं आहे, तेवढ तुम्ही सांभाळून घ्या। हे गाणं मीच गायलं आहे आणि या विडिओ चं उद्देश फक्त की तुमच्या समोर मी गायलेलं गाणं यावं बस ।बाकी गाणं कसं वाटलं तुम्ही सांगा आणि आवडलं तर शेयर करा।🙏

  • @akashwaghmare598
    @akashwaghmare598 2 роки тому +181

    BBC news वरून इथे आलो. अप्रतिम मांडणी केलीत आपण. खुप सुंदर रचना....❤️... इतिहास घडवणार तुम्ही. खुप खुप शुभेच्छा. आणि आपल्याला अनेक लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल बीबीसी न्यूज चे खूप आभार🙏☺️

  • @jaymahakal8025
    @jaymahakal8025 2 роки тому +64

    मराठी वर्जन एक नंबर विजय.
    गरिबांचा अल्लू अर्जुन 👍👍👍
    तृप्ती एकदम भारी👍

  • @gavachiyatra
    @gavachiyatra 8 місяців тому +36

    दोन वर्षांपूर्वी मी हे गाणं एकल होत....आज परत
    गाणं खूपच भरी.................जय हो

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 роки тому +531

    दिवसातुन मी हे गाणं दहा वेळा पाहतो खरं सांगु का दिवसभराचा कंटाळाच निघून जातो ज्याने मराठीत हे मराठीत गायल त्यांना माझा सलाम आहे 💥🔥🔥🔥💓💐💐🙏

    • @rahulfasale1225
      @rahulfasale1225 2 роки тому +1

      Me pn

    • @sanjaysk22
      @sanjaysk22 2 роки тому

      हो खरे आहे👌👌👍💐💐

    • @pravinpandurkar6814
      @pravinpandurkar6814 2 роки тому +2

      दिवसातून मी हे गाणं दहा वेळा बगतो भावा लय आवडलं मला गाणं कारण तू हे गाणं मराठीत गायलं मनून लय भारी भावा 👍👍👍👍

    • @thoratd3788
      @thoratd3788 2 роки тому

      Mast me roj ekte

    • @pradeepshirke8377
      @pradeepshirke8377 2 роки тому +1

      मला खूप आवडले गाणे खूप छान

  • @nikhilphadnis5210
    @nikhilphadnis5210 2 роки тому +89

    जिंकलस मित्रा....... गर्व आहे मी मराठी असल्याचा 🔥🔥🔥🔥 जय बंड्या मामा... बच्ची के दिलं मे पप्पा

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs 2 роки тому +2783

    खूपच सुंदर ❤ यूट्यूब ने खरंच एक क्रांती घडवली आहे, तळागाळातील Talent ला जागतिक प्लॅटफॉर्म देऊन. इथे कोणाच्या ओळखीची गरज नाही ना कोना Production हाऊस ची गरज, इथे फक्त Talent झळकते 🔥 खूप सुंदर गायन आणि कमी उपकरनांमध्ये सुद्धा छान बनविले, तुम्हाला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस👍💐

    • @shyam190377
      @shyam190377 2 роки тому +44

      JKV perfect comments & will be inspiring for him... after Sairat song on youtube till now. This srivalli song marathi version will be crossing 1cr. views soon... Superb talents from Amravati Khandare couples...😍

    • @rajendrabadgujar7215
      @rajendrabadgujar7215 2 роки тому +10

      Jkv

    • @amolkhairnarkalyan
      @amolkhairnarkalyan 2 роки тому +6

      Fkt JKV

    • @Akkisathevlog
      @Akkisathevlog 2 роки тому +9

      Tumche vlog baghto sir

    • @santoshborde7115
      @santoshborde7115 2 роки тому +2

      Best song this year Marathi 2022

  • @pratikshasalunke9559
    @pratikshasalunke9559 Місяць тому +5

    Khupch chan❤

  • @mayurikatta5307
    @mayurikatta5307 2 роки тому +70

    आम्हाला हिंदी गाण्यापेक्षा मराठीच गाणे आवडले.....
    खुप छान अतिशय सुंदर....

  • @darshangadikar8115
    @darshangadikar8115 2 роки тому +77

    सगळ्या भाषेपेक्षा आपली मराठी मायबोली ही खूपच सुंदर आहे.
    खूप सुंदर भावांनो🥰❤️

  • @dr.prasad514
    @dr.prasad514 2 роки тому +98

    टाॅलीवूड-बाॅलीवूड सगळं फिक्क पाडलस भावा, एक नंबर गाणं झालंय. तुझ्या जिद्दीला सलाम आणि खुप सा-या शुभेच्छा

  • @सौज्योतीताईदुसानेस्वामीभक्त

    खूप खूप छान,विजय तुझा अभिमान आहे.असेच यश मिळावे तुला, आईबाबांना प्रेम करतोस,असेच आयुष्य भर कर, खुप खुप छान

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri 2 роки тому +3100

    मराठी माणसाचा नादच खुळा आहे ,,,,,, superb यार...❤️❤️❤️

    • @A_R_Chavan
      @A_R_Chavan 2 роки тому +4

      ua-cam.com/users/shortsMqw3BuLW_bE?feature=share

    • @hemantambilwade9527
      @hemantambilwade9527 2 роки тому +6

      मला शबदच नाही,

    • @vrbrothers5799
      @vrbrothers5799 2 роки тому +1

      Srivalli marathi song.... pre wedding ua-cam.com/video/b-1n-TwZB40/v-deo.html

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому +1

      Ho

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 2 роки тому +2

      खरच उत्तम प्रयत्न केलात

  • @SPCreation1
    @SPCreation1 2 роки тому +3822

    एक नंबर भावांनो🔥 विषय हार्ड असेच गाणी बनवत रहा
    सर्व भाषे पेक्षा आपले गाणे चांगले झाले आहे❤️

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 2 роки тому +123

    मित्रा तुझ्या या गाण्यान सर्व रसिकांची मन जिंकली.... तुझा आवाज छान आहे.. तुमची टीम अप्रतिम... 😍👌 गात राहा...

  • @someshwarmunde3114
    @someshwarmunde3114 Рік тому +34

    या मराठी मातीत जगातली कुठलीही कला जन्माला येते याचा सार्थ अभिमान आहे ❤❤

  • @PropertyBrothersRealty
    @PropertyBrothersRealty 2 роки тому +65

    खूप मस्त गाणं गायलं... गाण्यातून मराठी भाषेचा गोडवा जाणवतो... हिंदी remake पेक्शा तरी 100 पटी ने भारी आहे👌

  • @MarathiGruhiniSpecial
    @MarathiGruhiniSpecial 2 роки тому +103

    खूप छान 👏 , तुमच्या दोघांची जोडी सुध्दा लय भारी 👌

    • @najukabhoir4012
      @najukabhoir4012 2 роки тому

      रियल मध्य बहिण आहे 😊

  • @yogeshmane6984
    @yogeshmane6984 2 роки тому +200

    आवाज आणि संगीत ,श्री वल्ली हे नाव पण खूप छान वाटते आणि गाण्याला नावाचे शब्द जुळतात, खूप छान आहे गान , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @shekharsatle6684
      @shekharsatle6684 2 роки тому

      Nice 👍👍👍👍👌🏽👌

    • @sagarmohod5336
      @sagarmohod5336 2 роки тому

      भाऊ मि मुंबई ला राहतो मला माझ्या मित्राने सांगितले खरोखर खुपच छान गाईले अभिनय पन खुपच छान मजा आली तुम्हाला आपला मानाचा जय भिम.........सागर मोहोड

  • @10thmathematicssscpuneboar79
    @10thmathematicssscpuneboar79 Рік тому +1

    Bhava khupach chhan apratim

  • @rushikeshkarad5454
    @rushikeshkarad5454 2 роки тому +68

    काही कमेंट बघतोय विदर्भाचा विदर्भचा आरे महाराष्ट्र म्हणा ना राव । पूर्ण महाराष्ट्र ऐकतो आहे गान .... keep it up भाई 👌

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 2 роки тому +92

    Shrivalli या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि भाऊ आपल्या मराठी version खूप च चांगला प्रतिसाद मिळतो आहे...🙌🔥 मी तर व्यसन लागले आहे..

    • @amania0786
      @amania0786 2 роки тому

      भाई जबर दस्त nhi होता है , जबर जस्त होता है दस्त लेट्रिंग होने को कहते है

    • @lajrasbhalerao7847
      @lajrasbhalerao7847 2 роки тому +1

      Khup chhan avaj he tumcha tai tumhi khup chhan distay congratulations tumhala amhala khup avadte he song

    • @amania0786
      @amania0786 2 роки тому

      @@lajrasbhalerao7847 bhai Hindi me bol , Marathi mala samjhat nay

  • @surajwagh8799
    @surajwagh8799 2 роки тому +67

    अभिमान आहे आपल्या मात्रभाषेतून अभिनय केल्या बद्दल अभिमान आहे मराठी असल्याचा
    खूप खूप कौतुक !
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @Ssgamingoff-r3q
    @Ssgamingoff-r3q Рік тому +15

    माझी दीड वर्षाची मुलगी आहे तिला तुमचं गाणं खूप आवडतं!!खूपच छान आहे गाणं आणि तुमचा आवाज अप्रतिम 👌👌 खूप मोठे व्हा🙌😊

  • @jalandarkoli6735
    @jalandarkoli6735 2 роки тому +69

    🙏 विजय आपण खूप छान गाणं बनवलं खरच शब्द खूप मोहक आहेत आणि हे गाणं महाराष्ट्र नव्हे तर एक दिवस पूर्ण देशात फेमस होईल तुम्ही दोघांनी दिलेला परफॉम्स, खूप उत्तम आहे आजच्या तरुण पढीला भावणारा. एक दिवस आपण खूप उत्तुंग भरारी घेणार आहात. आपणास पुढील वाटचालीसं तुम्हास व तुमच्या टीम ला शुभेच्छा 🌷🙏

  • @avinashkadam1242
    @avinashkadam1242 2 роки тому +77

    महाराष्ट्रचा आलू अर्जुन- विजय खंडारे...
    मी हे तुमचं मराठी श्री वल्ली गाणं घरी लाऊड स्पीकर वर रोज 7/8 वेळा लावतो, खूप भारी वाटत ऐकायला ....
    पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा...

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 роки тому +110

    विजयभाऊ तुमचा आवाज आणि तुमची गायकी दोन्ही एकदम परफेक्ट आहे,, मला विश्वास आहे की आपला हा प्रयोग आपल्या भविष्यातील भव्य यशास कारणीभूत ठरेल...💓👍👍👍 !!!

  • @amolbansode3326
    @amolbansode3326 2 роки тому +1

    एकच नंबर दादा

  • @shrikumarmahamuni3244
    @shrikumarmahamuni3244 2 роки тому +109

    मनापासून सांगतो, हृदयाला स्पर्श करणारा आवाज! विजयराव असेच पुढे आम्हाला एक से बढकर एक गाणी ऐकायला मिळावी. आपणास शुभेच्छा!!!

  • @pramodkale6811
    @pramodkale6811 2 роки тому +84

    भाऊ महाराष्ट्रभर तुझ्या आवाजातील गाणे धुमाकूळ घालत आहे,

    • @akshaytitare285
      @akshaytitare285 2 роки тому

      ua-cam.com/users/shortsJSyXkJ6G6xQ?feature=share

    • @anilahale5310
      @anilahale5310 2 роки тому

      @@akshaytitare285 लय भारी 👍

    • @vanditaladole5230
      @vanditaladole5230 2 роки тому

      ua-cam.com/users/shortslMPkhBvl9uA?feature=share

  • @Prana_91
    @Prana_91 2 роки тому +68

    हे गाणं.. अख्खा महाराष्ट्रात सुपरडूपर..हिट 👌होईल भावा 🤗
    हे गाणं व्हॉट्सॲप स्टेटस् ला.. खूपचं शेअर लाइक होत आहे.

  • @xyzmi
    @xyzmi Рік тому +1

    Aaj amhi tumhala Josh talk vr baghitl speech zabardast dila bhau👍👍👍👍

  • @anjalivirkarshivsharan8005
    @anjalivirkarshivsharan8005 2 роки тому +74

    अप्रतिम शब्दरचना केली भावा तू. मराठी मधला गान आवडले मला. श्रीवल्ली चे...keep it up. आसेच गानी बोलत जा. पूढे जात जा.👍👏

  • @dipaknagrajthakur
    @dipaknagrajthakur 2 роки тому +52

    असेच किती कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यांना सपोर्ट करायला पाहिजे गाणं या भावाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या असेच प्रयत्न चालू ठेव भावा हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून 😊

  • @savleramkharmale3615
    @savleramkharmale3615 2 роки тому +43

    महाराष्ट्राच्या मातीतल्या Talent आणि मेहनती ला सलाम

  • @ganeshsavant8396
    @ganeshsavant8396 2 роки тому +11

    खुप छान, आवाज, गाण्याची शब्दरचना व सर्वांनी केलेला अभिनय. God bless you all

  • @chetuwadnere5591
    @chetuwadnere5591 2 роки тому +5197

    भावा काय बोलावं शब्दच नाहीय खुप भारी नादखुळा ...तुझ हे पहिलच song आहे ना? आणि तुला पुढं एखादी संधी भेटली तर..😊🤩 तु अजुन पुढं प्रयत्न करत रहा... पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..

  • @di_wa
    @di_wa 2 роки тому +1202

    ओरिजनल श्रीवल्ली गाण्याची एवढी धाम धूम चालू असतानाही आपल्या मराठी भाषेत केलेलं तुमचं गाणं पुन्हा मनाला मोहून टाकत..खूप छान 👌👌

    • @dancingboy875
      @dancingboy875 2 роки тому +5

      Orignal peksha jabardast aahe bhau

    • @ramz456
      @ramz456 2 роки тому +3

      @@dancingboy875 original peksha nai bhawa.. original la pan credit dya.. te deserve karta tevda tari

    • @ramdhanvar495
      @ramdhanvar495 2 роки тому

      ua-cam.com/video/ym7FXNmlTxA/v-deo.html
      ❣️❣️❣️❣️❣️
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      *गीत:- साजना ये रे*
      *गीत/संगीत:- रामधन एम वर*
      *गायिका:- कु.निशा सुधीर गायकवाड*(मस्तानी दिसतंय बघ फेम)
      *गायक:- राज हिवाळे* (तिला फिरवीन माझ्या गाडीवर फेम)
      *संगीत संयोजन:- गौरव रुपवते*
      *रेकॉर्डिंग:- बी.के.स्टुडिओ* *मुंबई*
      सुंदर असे ( *Marathi Love Sad song* )
      आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल *subscribe*
      करायला विसरू नका🙏🏻⏯️
      🎧🎧🎧🎧🎹🎹🎹🎸

    • @AvinashHaribhau
      @AvinashHaribhau 2 роки тому +1

      Aamcha pehila Marathi song ..... ua-cam.com/video/mhRsK2ED3xg/v-deo.html

    • @satwajigaikwad1209
      @satwajigaikwad1209 2 роки тому

      ⁷y⁷6⁸the most recent yu7⁸

  • @ganeshjogdand1339
    @ganeshjogdand1339 2 роки тому +162

    रात्रीचे 1 वाजलेत आणि मी हे गाणं 7 वेळेस बघीतल आणि ऐकलं परत परत👍❤️

  • @sonijadhav9219
    @sonijadhav9219 2 роки тому +1

    Nice dada

  • @DigitalSwadhyay
    @DigitalSwadhyay 2 роки тому +688

    गाणं पण छान, चित्रीकरण पण छान,
    आवाज पण छान आणि म्हणलं पण
    छान. 🌹🎉🌹🎉🌹🎉🌹🎉🌹

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 2 роки тому +378

    भावा मी भाषेने तेलगू आहे पण खरच सांगतो...मला तेलगू आणि हिंदी पेक्षा तुझं गाणं खूप आवडले

  • @vijaykamble7558
    @vijaykamble7558 2 роки тому +27

    जय भीम विजय तुझा आवाज खुपचं मस्त आहे.आणि तू लिहिले ही सुंदर तसेच तु आणि तुझी बायको तृप्ती दोघांचाही अभिनय भल्याभल्यांना तोंडांत बोटं घालायला लावणारा आहे.
    तुम्ही दोघेही आता मोठ्या पडद्यावर झळकणार ही मला खात्री आहे.लवकरच महाराष्ट्रातील नामवंत दिग्दर्शक तुमच्याकडे येणार त्यासाठी तुम्हा दोघांना खुप साऱ्या शुभेच्छा
    All The Best Vijay &Trupti
    भीमसैनिक विजय कांबळे - इचलकरंजी जि. कोल्हापूर

  • @TarunKumar-eh2in
    @TarunKumar-eh2in Рік тому +29

    मैं एक हिंदी भाषी हूं लेकिन मराठी में यह गाना मेरा पसंदीदा है।ग्रेट song

  • @akshaywadikar3198
    @akshaywadikar3198 2 роки тому +77

    मस्त विजय मित्रा! मस्त क्रिएशन आहे👌👍, सोबत तू निवडलेलं प्रत्येक लोकेशन गाण्याच्या प्रत्येक कडव्यासोबत छान वाटतं आहे

  • @kamleshnandgaonkar5248
    @kamleshnandgaonkar5248 2 роки тому +118

    खूप छान गाणं श्री वल्ली ,विश्वास च बसत नाही आहे की मोबाईल ने शूट केले म्हणून ,खूप छान👍👌

  • @AKSHAY99166
    @AKSHAY99166 2 роки тому +335

    पुष्पा मधे हेच मराठी गाणं पाहिजे होत 🙏 महान मराठी कलाकार खुप छान आहे गाणं 🌹 अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐

    • @A_R_Chavan
      @A_R_Chavan 2 роки тому

      ua-cam.com/users/shortsMqw3BuLW_bE?feature=share

    • @Sndwakode
      @Sndwakode 2 роки тому +1

      Kharach bhari best luck

    • @vanditaladole5230
      @vanditaladole5230 2 роки тому +1

      ua-cam.com/users/shortslMPkhBvl9uA?feature=share

    • @ajaybhandari6057
      @ajaybhandari6057 2 роки тому +1

      Nice Vijay Sir

  • @kajalpatil5359
    @kajalpatil5359 Рік тому +1

    Kharch chan

  • @its.rahul.105
    @its.rahul.105 2 роки тому +283

    अमरावतीचा वाघ 🐯 महाराष्ट्राचा अल्लू अर्जुन. खूप खूप शुभेच्छा भावा. सर्व महाराष्ट्राला तुझ्यावर गर्व आहे.

  • @subzerogs1064
    @subzerogs1064 2 роки тому +206

    Finally!!
    41 दिवसानंतर गाणं आलं!!
    खुपच छान भाऊ,
    खुप दिवसांपासून वाटच पाहत होतो..
    खुपच छान!!
    Keep it up👍👍👍

  • @sopangadhavepatil
    @sopangadhavepatil 2 роки тому +38

    कालपासून कितीक वेळा ऐकून झालं...अजूनही ऐकतोय....आणि ऐकतच राहावं असं वाटतंय👌👍

    • @ajaykadam3819
      @ajaykadam3819 2 роки тому

      खरे आहे भावा....

    • @ajaykadam3819
      @ajaykadam3819 2 роки тому

      खरे आहे भावा....

    • @prashantmorya8383
      @prashantmorya8383 2 роки тому

      एकदम बरोबर मुव्ही मध्ये हिंदी ऐवजीं मराठी व्हर्जन टाकायला पाहिजेत

  • @uchihasasuke9997
    @uchihasasuke9997 Рік тому +1

    Ek no...re bhau🥰🥰❤️

  • @sm.battalwar2023
    @sm.battalwar2023 2 роки тому +46

    अप्रतिम आवाज आणि शब्दरचना
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐👌👍👍👍👍

  • @cinemakatta
    @cinemakatta 2 роки тому +31

    कितीही वेळेस गाणं ऐकले तरी पुन्हा ऐकावंसं वाटत रिअल टॅलेंट ग्रेट जोडी 👏💐👏

  • @nikeshrikame7348
    @nikeshrikame7348 2 роки тому +28

    हे गाणं मी खूप वेळा ऐकलं.. आज आणि हिंदी पेक्षा मराठी गाणं खूप मस्त आहे...असेच मराठी भाषेला पुढे घेऊन जावा...तुझी झळग वेगळी श्रीवल्ली काळजात तू रुतली.. शब्द रचना खूप छान ...👌👍

    • @sadhanasawant8574
      @sadhanasawant8574 2 роки тому +1

      शब्द रचना खरच खुप छान आहे व एकंदर गाणच छान जमलय.

  • @anildhokesir2035
    @anildhokesir2035 2 роки тому +1

    खुप छान मित्रा

  • @narayanmapari5351
    @narayanmapari5351 2 роки тому +101

    भाऊ तुम्हा दोघांना लवकरच चित्रपटात संधी मिळो. चित्रपटात तुम्हाला बघण्यासाठी सगळा महाराष्ट्र व्याकूळ आहे.

    • @sayalipatil4389
      @sayalipatil4389 2 роки тому

      खडक भावा कडक गायलंस...वाटलं नव्हतं इतके छान गाशील ... खतरनाक...नाद खुळा...नाणं खणखणलं रे भावा

    • @rohitgaminglivekokanvlogs
      @rohitgaminglivekokanvlogs 2 роки тому

      नक्कीच.... जोडी मस्त आहे

  • @nileshbhoir8563
    @nileshbhoir8563 2 роки тому +36

    हीच आहे आपल्या महाराष्ट्राची छान दादा एक नंबर गाण best of luck 👌👌👍👍✊✊💪💪सर्वांचे मणापासून हार्दिक अभिनंदन

  • @JAY_MA_BHARTI
    @JAY_MA_BHARTI 2 роки тому +51

    शब्दरचना अप्रतिम भावा..... गान खूप छान झालं..... पुढील वाटचालीस शुभेच्छा👍

  • @soniyagujale6729
    @soniyagujale6729 2 роки тому +1

    Khup chan

  • @ashatiwari6706
    @ashatiwari6706 2 роки тому +36

    बहुत ही सुन्दर शब्द रचना व गाया एवं फिल्माया भी बहुत ही सुन्दर तरीके से है।👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏
    बहुत-बहुत बधाई व भविष्य हेतु ढेर सारी शुभकामनाएं 👍🙏

  • @yogeshdivekar5833
    @yogeshdivekar5833 2 роки тому +50

    संसाराच्या गडबडीत पण आपले छंद जोपासले आणि गाण पण खूपच छान केले आहे पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.🎉🎊💐👌👍

  • @navamtiwaskar6549
    @navamtiwaskar6549 2 роки тому +23

    अप्रतिम अमरावतीकर, पुढील वाटचालीस शुभेच्छा विजय !!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rameshvalke2057
    @rameshvalke2057 Рік тому +1

    Supar ❤❤❤❤❤

  • @anand-ujwalachavan7712
    @anand-ujwalachavan7712 2 роки тому +49

    मी रोज हे गाणं ऐकते मला आवाज आणि व्हिडीओ खूप आवडला..... Keep it up...... भावा 👍🙂

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 2 роки тому +46

    आपल्या लोकांना हिंदी चालत म्हणून अनेक गोष्टी मराठीत येत नाहीत तुम्ही हे गाणं मराठी आणण्यासाठी प्रयत्न केलेत असेच प्रयत्न व मराठीचा आग्रह सर्वांनी करायला हवा
    जय महाराष्ट्र जय मराठी

  • @mayasathe1634
    @mayasathe1634 2 роки тому +181

    खूपच छान गाणं आहे..मी १०-१२ वेळा बघितल..खूप खूप शुभेच्छा तुम्हाला..तृप्ती ताई खूप छान दिसताय तुम्ही

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508 2 роки тому +1

    खूपचं छान कलाकृती आहे.वास्तवीक जीवन जगण्यास लावणारी कलाकृती, आज च्या आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात मातृभाषेतून आपली नैसर्गिक जीवन पद्धती दाखवणे, यालाही जिगर लागते.ते तुम्ही दोघांनी करून दाखविले.या काळात ब-याच लोकांना आपल्या भाषेचे कमी पणा वाटते.पण तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये किती ताकद आहे हे पटवून दिले, पुन्हा एकदा खूप छान.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🙏🙏👍👍

  • @andhaleabhi
    @andhaleabhi 2 роки тому +25

    एकच नंबर भावा
    तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक गाणे तुम्ही तयार करावा ही आई भवानी चरणी प्रार्थना
    जय छत्रपती शिवाजी 🙏

  • @sahilgaikar9223
    @sahilgaikar9223 2 роки тому +89

    Jay Maharashtra 😍🚩

  • @VandeMataram1857
    @VandeMataram1857 2 роки тому +17

    आवाज साधा सरळ असून ऐकणाऱ्याला डायरेक्ट भिडतो....त्यापेक्षा तुम्ही गाण्याचे जे भाषांतर केले आहेत ते तर अप्रतिम ।।👌👌
    लवकरच तुमच्या दुसऱ्या गाण्याची ही वाट पाहतोय।।💛💛💛✌️

  • @shubhamprsad2979
    @shubhamprsad2979 2 роки тому +1

    खुप छान आहे

  • @rupalimohite6697
    @rupalimohite6697 2 роки тому +131

    आवाज खुप छान आहे दादा.....अभिमान वाटतो तृप्ती वहिनी अन् तुमच्या जोडीचा....खुप छान....अशीच अनेक गाणी आम्हाला बघायला मिळोत....खुप टॕलेंन्ट आहे

  • @nilkatkar007
    @nilkatkar007 2 роки тому +24

    लय भारी जमलं सगळं.. कितीदा ऐकू तरी मन भरत नाही.. खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघाला आणि टीम ल 💐💐

  • @hlmlsapkal4854
    @hlmlsapkal4854 2 роки тому +13

    खूप प्रतिसाद मिळत आहे या गाण्याला महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या जनतेला सलाम विजय भावा खूप मस्त ॲक्टीग आणि खूप मस्त गान बनवला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे तू स्वतः गायल आहे त्याच्यामुळे खूप सुंदर बनल आहे भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना👌👌👌👌👌👌

  • @pigeonloverakola4896
    @pigeonloverakola4896 2 роки тому +1

    ❤❤💕💕💞💞 khup ch sundar 🔥🔥👌👌💖💖💝

  • @amhichandgadiofficail
    @amhichandgadiofficail 2 роки тому +108

    सुंदर रचना... आवाज पण अप्रतीम.... शूट जरी मोबाईल वर केलं असलं तरी अँगल आणि हावभाव खुप सुन्दर.... विजय खंदारे भावा..शुभेच्या

  • @tusharkoli3058
    @tusharkoli3058 2 роки тому +13

    असे असंख्य कलाकार आहेत मराठी मातीत पण योग्य मार्गदर्शन आर्थिक अडचण मुळे असे कलाकार वर येत नाहीत

  • @WolfNeverAct
    @WolfNeverAct 2 роки тому +1741

    तुमच्या आवाजाने पश्चिम महाराष्ट्र सुद्धा वेडा झाला भाऊ.....!! पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🏻♥️😊

    • @kailas49
      @kailas49 2 роки тому +28

      भाऊ संपूर्ण महाराष्ट्र वेडा झालंय...

    • @jogenadraraut6838
      @jogenadraraut6838 2 роки тому +10

      काय बोलू तुझ्या बद्दल तु आणी तुझ्या पाटणर 1 नंबर आहे 👌

    • @sumitharneofficial
      @sumitharneofficial 2 роки тому +7

      संपूर्ण महाराष्ट्र भावा ❤🚩

    • @rasikajadhav7677
      @rasikajadhav7677 2 роки тому +11

      मराठी खरच 1नंबर भाषा आहे ...

    • @Gaikwadraj7544
      @Gaikwadraj7544 2 роки тому +2

      आणि कोकण पण दिवाण झाला. मस्त.

  • @rajeshkumarvairagade5389
    @rajeshkumarvairagade5389 Рік тому +1

    shree KHANDARE-Vijay:-Aaj punhaa Tumchee hee KALAAKRUTEE paahalee ..!!??1978 madhe MEE fakta 16 varshaachaa hoto,Tevhaa ruperee pardyaa var RUSSHI-Kapur aani tyaachyaa Heroyinyaa aamaale bhlavat Hotta,Pann hyaa shatkaat-le VIS(20) varsh vaayaa gelyaa nantar aamaale Tumchyaa rupaat varhaadaat Ek “KRUSHNAA” saapadlaa aahe..!!??Tumchee Hee “Kalaakrutee “nissandeha SARVA-SHRESHTH aahe..!!??It is simply a MASTERPIECE..Amchyaa Rajas-HRUDAYAA-tun aamhee Tumhaas MorPankha dharan kelele SWARNA-MUKUT arpan Kareem ahot..Tumchyaa kadun ashyaa prakarchyaa FILLAMaaychyaa nirmeetichee APEKSHAA aahe..!!??Eetha shevatee evadhech:->SHUBHECHHAA.............................

  • @Jitendraingle129
    @Jitendraingle129 2 роки тому +45

    गर्व आहे मराठी असल्याचा 😎🙏

  • @कळमजाईकलानाट्यमंडळ-मदगेवाडी

    अप्रतिम. विजय खंडारे आणि परिवार .व मित्र परिवार यांस पुढील वाटचालीसाठी सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...👌👌👌

  • @Mahesh_Sir
    @Mahesh_Sir 2 роки тому +294

    कृपया गाणं झाल्यानंतर ज्या जाहिराती येतीलत्या skip करू नका ,please बघा

    • @saketkale6854
      @saketkale6854 2 роки тому +2

      Ka?

    • @Nayan-pk8tr
      @Nayan-pk8tr 2 роки тому +6

      Sir tumhi ethe 🙏🏻🙏🏻

    • @Nayan-pk8tr
      @Nayan-pk8tr 2 роки тому +19

      @@saketkale6854 tya advertisement chech paise miltat re

    • @pranavpatil9403
      @pranavpatil9403 2 роки тому +9

      Sir there is no any problem if you watch full ad or skip it

    • @Mahesh_Sir
      @Mahesh_Sir 2 роки тому +6

      @@Nayan-pk8tr हो ,सोहम हे गाणे मला खूप आवडले

  • @dattatrayathigale866
    @dattatrayathigale866 2 роки тому +1

    खूप छान सुंदर अभिनंदन तुमचे बरे आणि हो तुम्ही दोघेही खूप गोड आहेत... येणारे दिवस सुखाचे आनंदाचे भरभराटीचे येवोत उत्तम आरोग्य लाभो आणि छान प्रगती होइल

  • @silverquotes3898
    @silverquotes3898 2 роки тому +384

    Power of maharashtrian artist...
    अप्रतिम सुंदर... आवाज..गीत.. संगीत.. दिग्दर्शन...अविश्वसनीय.... 😊😊

  • @LaybhariTadka
    @LaybhariTadka 2 роки тому +24

    मराठी मध्ये या गाण्याची एक उत्कृष्ट धून बनवली आहे तुम्ही👌♥️ अप्रतिम शब्दरचना 🔥♥️♥️

  • @balupisal5187
    @balupisal5187 2 роки тому +26

    शब्द अपुरे पडतात भावा
    काय बोलावं कळत नाही
    फक्त तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
    ❤️❤️❤️♥️

  • @buddhaandhisdhammashardana6361
    @buddhaandhisdhammashardana6361 2 роки тому +1

    Wow nice,gavakadlee aathwani tajya zalya.

  • @masteradityavlog
    @masteradityavlog 2 роки тому +49

    दादा तुमचा आवाज काय सुंदर आहे,खूप खूप खूप गोड गळा,आणि अभिनय पण अप्रतिम तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

    • @satyabhamanikam9641
      @satyabhamanikam9641 2 роки тому +1

      Vijay. Tuza. Awaj. Farach. Chan ahe. Apratim. Gayale. Puthil. Vatchalisathi. Shubhechha

  • @SandhyaPraniketMusical
    @SandhyaPraniketMusical 2 роки тому +249

    1 नंबर भावा…पुढील वाटचालीस शुभेच्छा…❤️

    • @bhushanbanthiya8654
      @bhushanbanthiya8654 2 роки тому

      1no, khub chhan

    • @vasanthvete6247
      @vasanthvete6247 2 роки тому +1

      Sri Valli is consort of Lord Subramanya/Karthikeya where Lord Subramanya is called Murugan.This name is common in Tamil Nadu.
      Pushpa is a story based on real incident of Red Sander(Rakth Chandan) smuggling in Chittor district of Andhra Pradesh bordering Tamil Nadu Therefore since is border both Tamil and Telugu population is found here
      Therefore this name is given to heroine eventhough pic is Telugu original

    • @pradeeprahangdale3085
      @pradeeprahangdale3085 2 роки тому

      खुप छान तु खरा सुपर स्टार आ हे स मित्रा 😘😘😘

    • @gajanansawale7128
      @gajanansawale7128 2 роки тому +3

      बहोत खुब बेटा जयभीम लगे रहो खंडारे साहेब ❤🌹🙏🙏🙏

    • @abhijeetsasane3792
      @abhijeetsasane3792 2 роки тому

      @@gajanansawale7128 💙💙💐

  • @gunajikhandarekhandareguna4915
    @gunajikhandarekhandareguna4915 2 роки тому +36

    भावा डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले तुझी मेहनत पाहून आणि तुझी जिद पाहून असाच समोर जा ग्रेट भाऊ सलाम तूझ्या कार्याला

  • @amolkale475
    @amolkale475 2 роки тому +1

    Khup chan 👌👌

  • @milindlandge1018
    @milindlandge1018 2 роки тому +24

    झक्कास.... वारंवार ऐकावं असं गायलास... पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..👍

  • @shubhamwankar4975
    @shubhamwankar4975 2 роки тому +21

    तू खूब समोर जात भाऊ, नवीन वर्षा ची खूब छान सुरवात केली तू, छान गाणं झाल, ❤️
    पुडील वाटचालीस खूब खूब शुभेच्छा भाऊ आणि ताई 👍🏻💐

  • @ishwardhaigude3996
    @ishwardhaigude3996 2 роки тому +31

    खूप छान आहे गाणं.... आवाज खूप छान आहे.. 🥰🥰...आपली मराठी माणसे अशीच पुढे जावीत .. 🙏 आपल्या पुढील वाटचालीस माझ्याकडुन शुभेच्छा... 😘😘 जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे...आपल्या आयुष्यात अशाच खूप संधी मिळाव्यात... 😊

  • @sunilsonawane5061
    @sunilsonawane5061 2 роки тому +1

    Jevha jevha tichi aadhvan yete , tr mi he gana aikto...
    Love this song .....
    Marathi ganyatil bhavna direct heart paryant jatat

  • @harendrarautvlog
    @harendrarautvlog 2 роки тому +68

    हि पावर आहे सोशल मिडिया ची भावा .....तुला खरच खुप खुप शुभेच्छा 💐❣️🚩
    जय शिवराय 🚩

    • @SantoshTTompe
      @SantoshTTompe 2 роки тому +1

      आत्ताच सगळ्यात जबरदस्त गाणं मराठी

  • @vikasjadhav8904
    @vikasjadhav8904 2 роки тому +37

    अंन्त करणातुन येणारा आवाज जगाच्या कान कोपर्या पर्यंत पोहोचेल भाऊ अभिनंदन

  • @prasadshinde9642
    @prasadshinde9642 2 роки тому +20

    दादा आग लावली 🔥... एक no song... खरं सांगू हे गाणं ऐकल्यावर original shivalli song विसरलो... हे गाणं ऐकतो तेवढं कमी वाटतं.... शब्द रचना एक no..... 🥰

    • @akshaytitare285
      @akshaytitare285 2 роки тому

      ua-cam.com/users/shortsJSyXkJ6G6xQ?feature=share

    • @pushpabhelonde5791
      @pushpabhelonde5791 2 роки тому

      @@akshaytitare285 खुप छान, मस्त. असाच शुंन्यातुन खूप पुढे जा आणी विदर्भाचे व तुझे नाव रोशन कर.

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 роки тому +1

    आपण सैराट मधील परशा आहात!👌