अक्षय खुप छान झाला विडीवो परि खुप गोड दिसते ताईला खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद असेच छान छान विडीवो दाखवत रहा
nice
Dada aaj me tumala sakali 7: 15 bagitl koram mall cha hikdun bike Varun jat hotat
Masala Naya?
खुप छान मस्त सगळे सुंदर सुरेख दिसत होते साखरपुड्याचा कार्यक्रम छान झाला मुलगा मुलगी दोघेही छान आहेत जेवण मस्त होते व सर्वांनी सुंदर नाच केला तुझी परी खुप सुंदर सुरेख आहे तिची घरी जाऊन दृष्ट काढ विडिओ छान होता आवडला एक नंबर देव बरे करो👌👌❤❤🎉🎉
Thanku