खुशखबर - लाडकी बहिण योजना
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- खुशखबर - लाडकी बहिण योजना #लाडकीबहीण #लाडकीबहीणयोजना2024 #ladkibahinyojna #ladakibahinyojana2024
लाडकी बहिण,लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,ladki bahin yojna,ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahini yojana documents
ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,ladki bahini yojana,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahin yojana new update,ladki bahini yojana documents
लाडकी बहिण,लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,ladki bahin yojna,ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahini yojana documents
मी वोटिंग करणार तर माझ्या भावा लाच देणार . कारण माझ्या भावा नी बहिणीच्या चेहऱ्या वरती आनंद निर्माण केल .आज लाडकी बहिण भाऊ मुळे खुश आहे बहिनी कडून खूप खूप धन्यवाद भाऊ
दादा तुमच्या पाया पडून सांगते की तुमच्या बहिणी सुखी असाव्यात तर दारु बंद करा 😭😭
😂
बरोबर
सबसिडी पैसे आलेले नाहीत पण परंतु माझ्या नावावर गॅस झालेला आहे
ताई हानुमान चालीसा पाठ वाचा दारू सुटल
😂😂
7500 हजार भेटलेले आहेत दादा आभार मानते तुमचे
भाऊ तुम्ही जे सांगता ते सगळ खरं असतें .जर 15.500 भेटले तर खूप खूप बर होईल.खूप आभारी आहोत तुमचे
Right ye jo bolte wo sahi 3:16 hota but ye fake lagra
दादा तुम्ही खूप छान माहिती सागता धन्यवाद 🎉
ही माहिती दिल्याबद्दल साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन
हो हवंय गिफ्ट... आणि मला पूर्ण 7500आलेले आहे दादा धन्यवाद 🙏
Mala nahi aale aj
सगळ्या महिला ना विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला गरजू बहिणीच्या चेहर्यावर आनंद निर्माण केला आहे तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेब यांना वोटिंग वोट करा
कशाला भाऊ आम्हाला खोट्या आशावर ठेवता तुम्ही आजपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही आम्हाला
Same
आम्हाला 7500 मिळाले...धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Same
हो ना
Ho na 😏😏
Hamesha aapki news sahi rehti h ❤❤🎉
4500 milale fakt
1500+3000=. 4500-/-
augsht / suptembar che milale nahit paise
Khup chhan sir mahiti sangitali
दोन diwas server down होते म्हणुन खुप भगिनींचे from भरले नाही... तरी मुदत वाढवून देणे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना करावी.
Thanks shende sir I got 7500 😊❤🎉🎉🎉🎉
Sach maii aya
होय 🙏
मला पाहिजे आहेत.
6 वा 7 वा हाप्ता कधीं भेटल दादा आमाला पैसे आजून आले नाही आम्ही वाट बघतोय 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
हो पाहीजे दादा सर्वाना गरज आहे
❤
दिवाळी बोनस नाही आला बाकी 7500आले
हो दिवाळी बोनस पाहिजे
मला 7,500,आले आहेत धन्यवाद शिंदे साहेब 🙏🏼🙏🏼
माहिती छान असते,समजेल अशाच भाषेत सांगता
माऊली खूप खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल पण पैसे लवकर मिळाले तर बरं होईल
Ho na
Yes
धन्यवाद भाऊ.तुमची.सरव.माहीती.आमी.बगते...ता.शाहापूर.पो.आटगाव.डेपोचापाडा
सर तुमची बातमी ही पक्की असते मी रोज व्हिडिओ पाहतो.
Ho
आमच्या पहिले हप्ते मिळाले.
5/ महिन्याचे ❤
पण दिवाळी बोनस मिळावा .
हिच विनंती.
अपेक्षा.
,सर मला अजून पर्यंत एक ही हप्ता मिळालेला नाही ... पोस्ट मध्ये अकांउट ओपन करून ८दिवस झाले
DBT KARWANA HONGA AADHAR SEEDING
mazya mulila msg aala aahe ki form submit zala aahe ok mhanun zala pan ajun paise aale nahit.kay karu plz sanga.
व्हिडीओ चे व्हु वाढवण्यासाठी यड बनवायचे काम चाललेय Sudh युट्यबर चे. बहीणी पेक्षा जास्त तर हयानीच कमवल हया योजने मधुन.
👍🤣🤣
@rajesh....... NDTV आणि सर्व चॅनेल वर बातमी आलेली आहे........ बातमी खरी आहे........ दिवाळी बोनस 3000 मिळणार
दादांची सर्व बातमी खरी असते..
सर किती तारखेला पैसे मिळणार आहेत
Thank you sir khoob chhan chhan mahiti sangati
Thank you for sharing
Dada 5 hafte bhetile ata khrach phude bhetnar ahe ka bonas 6,7 kadhi bhetnar te pls sanga
Thank You 😊🙏
आमच्या अजून गॅसचे कनेक्शन नाही आम्ही ब्लॅकने घेत आहोत आम्ही नंतर अन्नपूर्णा योजनेचे फॉर्म भरले तरी चालेल का
Maze pan tasech ahe
येऊदे रे बाबा एकदाचे पोर बाळ आनंदी राहतील
Thanku so much Dada.
मला7500मीळाले धन्यवाद शिंदे साहेब
अजून पर्यंत फॉर्म पेंडिंग आहे माझा तर aprove होईल काय
Haa
very good sir
आम्हाला एक हि हप्ता मिळाला नाही शिंदे साहेब, आमचा फाँरम पण अप्रोड आहे अन आधार कार्ड पण लिंक आहे
माझा पण अपलोड आहे आधार लिंक आहे पण अजून एक रुपया सुद्धा मिळाला नाही
Same
Bahut purana koi account ho toh us me check karo .please
Ekch account aahe Bank of India che
Hameshaa aapki news Sahi reht ho🙏🎉🎉
Thanks sir खूप छान माहिती देत आहेत
😊👌🙏
🙏🏻🙏🏻माऊली खूप खूप धन्यवाद पण लवकर मिळिले तर बरे होईल.
सर तुम्ही इतकी छान माहिती देत आहात धन्यवाद सर
सर मला तुम्हाला आर्थिक मदत करायची आहे तर मी ती कशी करू शकतो.
19 जुलै ला फॉर्म भरला 1 ऑक्टोबरला अक्रोडचा मेसेज आला 5 सप्टेंबरला ॲक्टिव झाला तरी एक रुपया सुद्धा आला नाही जिल्हा पुणे
दादा सप्टेंबर महिन्यात केलेल्या अर्ज किती पैसे भेटीतील 4500 आले आहेत 🎉
@@swapnilborhade145 mala pn
Hii
ho thevthec aalet aamcya kde pn tai sep ce
Mi pan 30 September la form bharala , 4500 ch aale
टाईप करतांना आडनाव चुकले होते शेवंती बाई जानु काकड मला एक रुपया सुध्दा मीळाले नाही मी विधवा पन आहे मी 10 ऑगस्ट ला फार्म भरला होता मी बँकेत जाऊन कमवायची पण केले सर आधार लींक पण केले आहे मी धुन्यभांडी काम करुन घर चालवते
दादा सरकारनी सर्व बहीनीची परताळनी करूनच ही स्कीम द्यायला पाहिजे ज्यांना खरच गरज आहे त्यांना सरकारची योजना मिळत नाही ज्यांना काहीही गरज नसतांना योजनेचा लाभ घेत आहे हे सरकारचे कितपत बरोबर आहे तरी सरकारनी या स्कीम मध्ये दखल घ्यावी
Mi Manisha Bhaskar Shewale Mumbai tardeo yetun १५०००₹ mala havet. Anna purna yojna cha messages ala nahi. २५००₹ gift chan bhatmi dili.. 😊😂anni diwali bonus. Thanks dada . Kupf Anandachi bhatami.
Thanks dada god bless u
दादा अजुन एक रुपया आला नाही आज 16 सप्टेंबर आहे रोज सकाळी रात्री तुम्ही पैसे भेटणार मनता पण अजुन काही नाही आता काही येणार नाही 😢बाकी बहिणीला वाऱ्यावर सोडले साहेबांनी
Ya dada la aplyala paise bhetu nai bhetu frk nai PDT tyana views ani comments Shi mtlb astoy ugach bolatat Ka comments kra mhnun tyana lakhane paise miltat
y
3000 rupees milali nahi
October aahe
@@RupaliPathare-p6hsilai machine 11:53
Annpurna Yojana Vishwakarma Yojana Vidya Babu gir gosavi vishram vishram card Yojana Vidya Babu Veer Goswami❤😂🎉😢😮😅😊
दादा, 4 दिवस सर्वर डाऊन असल्याने फॉर्म भरता आले नाही,अजूनही अनेक महिलांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, त्यामध्ये अनेक गरजू महिला आहेत, तरी आमचे लाडके आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की 30 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी, दादा यासाठी काहीतरी प्रयत्न करा.
Bhai aap bahut acchi information dete hai God bless you
Haa sir 7500 agya hamara .. 5 tarik ko.
21 august ko aprul hua
1 October ko 1500 aaya
9 October ko 3000 aaya
Bones nahi aaya
Apang ka pasa kasa mila ga
In pune
Thank you.... Sir
Sir hamara bhi paise abhi tak nahii Mile, hamne September ko form bhardiya tha...? Aur Sir 15,500 hame Bhi chaheye
Mla ajun ek hi hafta nahi milala. August madhye approve jhaly. Kal yenar mhntat pn kal pn nahi aala. Seeding /dbt pn ahe
दादा तुमची माहिती छान असते
अहो दादा आता पर्यंत मला फक्त आणि फक्त 4500₹भेटले आहे
मला पन
मला पन
Same
Same
उमा जाधव सातारा मला फक्त 4500 ₹भेटले आहेत
दादा माहिती दिल्याबद्दल तुझे खुप आभार देवतुझे कल्याण करो
आहो भाऊ आम्हाला देखील आता आला नाही सर्व डॉक्युमेंट्स बरोबर असून
Kal form bharane gaye the server down tha ab Navin form kab Shuru hoga please sir information dijiye🙏
थँक्यू दादा
मी आता ऑक्टोबरच्या 8 तारखेला फॉर्म भरला आहे फॉर्म apprvoed झाला आहे तर आधीचे पण पैसे मिळणार का फक्त ऑक्टोबरचेच
लककलल,,झहॉलल्मलक मल. ल . . 😊😊😊. ..
तीन हजार फक्त आले.बाकी चे आले नाही.
Fakt 1500
मला 1500 रुपये पाहिजेत पहिले साडेसात हजार आलेले आहेत बाकीचे राहिलेले पैसे मला हवे आहेत मी खूप टेन्शन मध्ये आहे तर दादा माझे एवढं काम करा असंच भाऊ पाठीवर राहू दे
होम आमचा अप्रूव्ह झाला आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरीसुद्धा एकही रुपया आलेला नाही 31 ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे
₹1 पण अजून आलेले नाही सर फ बोनस पण मिळाला नाही नाही का गॅसची पण मिळाले नाही पैसे इको बँक ला लिंक आहे❤
युको बँक आहे पैसे मिळाले नाही
आमच्या शेजारी एक महिला आहे खूप गरजू आहे त्यांच Dbt आधार सिडींग 13 ऑक्टोबर रोजी झाले आहे कोटक महिंद्रा बँक मध्ये तर त्यांना पैसे कधी भेटतील
Indian pement post bank mde account open kra
Ho tumi kharach sagata bhau
दादा मला मुलांची संस्थेची फी भरायची आहे माझे मास्टर नाही त मि एकटीच सगळा खर्च करते लेकरांचा कोणी सुध्दा मदत करत. नाही आता साहेबांचा आधार वाटायला लागला मि शितल मगर हिंगोली जिल्हा
Annapurna cha massage फक्त ujjawla बहिणींना आलेले आहे. लाडक्या बहिणींना Annapurna चा massage आलेले नाही.लाडक्या बहिणींना Diwali bonus मिळाला तर Diwali अतिशय गोड करता येईल. सविता बल्लाळ सांगली जिल्हा.
Correct mujhe bhi msg nahi aaya hai sabko msg aana chahte
Khup khup dhanyawad shinde sir mala 7500 ru milale
Wah dada khup chaan mahiti sangitli 😊🎉🎉
Thanks sir
दिवाळी बोनस अजून मिळालं नाही हो आम्हाला
Thank you Sir atta paryant 7500/- milale. Maza mulachi college fees bheayala mala kup madat zali.😊
Aj aaye ky apko paise
अजूनही एकही रुपया मिळालेला नाही
मला दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे साहेब अन्नपुर्णा चे पण मला पैसे मिळू देत साहेब
Ha vet
Mujhe bhi
दादा मला आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही माझा फॉर्म 29 ऑगस्टला अपलोड झालेला आहे आणि आधार सेटिंग पण झालेला आहे
येतील ताई
Mi pn 29bhara होता maze आले 7500
पुढचे हप्ते पाठवायला सांगा लवकर दिवाळी आली आहे
Dada Annapurna yojna cha msg aala पुढे काय करायचं सिलेंडर साठी ते सांगा
मला नाही आले, पकसत,3, हप्तेचे आले,4500,परत काहीही आलेले नाहि,
आता कोणाला पैसे भेटणार नाही निवडणूक संपेपर्यंत कोणालाही आशेवर ठेवू नका बातम्यांवर विश्वास ठेवू नका😢
Thank you so much all ladki bahin are very very happy from this yojna
दादा मी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला आहे पण मला साडेचार हजार रुपये झाले बाकीचे आले नाही
September mde form bharla pn 4500 aale baki yenar ahe ki nhi
June July che paise nhi aale vatte yenar ahe ki nhi
September mde form bharla ahe
Ho Dada tumhi khara mahiti dete
Ho sir 👍👍👌👌🙏
फक्त पाच हप्त्याचे पैसे आलेले आहेत फक्त लाडकी बहीण योजना 5 हप्त्याचे पैसे आलेले आहेत
मला अन्न पुरवठा विभागाकडून मॅसेज आला नाही
मला पण नाही. कोणाला आला असेल तर सांगा प्लीज
मला आले आहे msg
Pn पैसे नाही आलेत
Annapurna yojna Form kdhi paryant bharta yet ahe
Thankyou sir
Dada jr Bank account la kyc keli tr ladkya bhahiniche hapte band hotat ka please reply dya
Thanku shinde sir God bless you
👍👍
Mujhe bhi 7500 mila thank you sir ji
Yas
Mazya aai cha form submit zala hota but 15 September roji 7 vajta punha reject zala..resubmit kra as dakhvat hote but submit nahi zala ata kay krav lagel please reply dya
Ho milale dada pude pan milude thank you 😊 🙏
Maza bank account adhar card la Dasaryachya divashi link zale…. Mala paise miltil ka