उंच उंच गगनात तिरंगा ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • नमस्कार ।
    आज १५ ऑगस्ट २०२०
    रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी च्या सर्व शाळांमधून online माध्यमातून हा राष्ट्रीय सण आम्ही साजरा करीत आहोत.
    यासाठी गीत मंचच्या पुण्यात झालेल्या शिबीरात शिकवलेले गीत ध्वनीमुद्रण करून सराव घेतला.
    आज १५ शाळांमध्ये ३०,००० विद्यार्थी हे गीत गाणार आहेत. तेवढ्याच पालकांनी पण त्यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
    उंच उंच गगनात तिरंगा
    संगीत :- श्री रमेश कासलीकर
    संगीत संयोजन :- श्री. जितेंद्र कुलकर्णी.
    स्वर :- श्रीमती मानसी सुनील देशपांडे.
    कु. सावनी शिखरे.
    कु. आदिश्री पोटे.
    मार्गदर्शन :- श्री. शरद कुंटे (डेक्कन एज्युकेशन सोसायटी, अध्यक्ष)
    पदाधिकारी अहिल्यादेवी हायस्कूल फाॅर गर्ल्स पुणे 30
    Video Editing :- Adishri pote.

КОМЕНТАРІ • 2