🙏🏻खंडेराय देवस्थान,मुळगाव (बदलापूर )🙏🏻 येळकोट येळकोट जय मल्हार,सदानंदाचा येळकोट 🙏🏻

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • खंडेराय देवस्थान,मुळगाव (बदलापूर )
    #khanderaydevsthan #jejurichakhandoba #mulgavchakhandoba #badalapur #devine #yelkotyelkotjaimalhar #sadanadachayelkot #badalapurtouristplace #tourism #vaijayantidhaba,badlapur #vadapavlovers #tourist #touristplace #tour #onedaytrip #onedaypicnicspot #khandoba_maharaj #khandoba_status #khandobavlog #khandobamaharaj #khandobatemple #devsthan #mhalsa #baanubai #naturelovers #mansoon #mansoonpicnic #rainydays #marathimulgi #marathivloger #marathi #vloger #trendingvideo
    How to go? 🤔
    रेल्वे मार्गाने बदलापूर स्थानकात उतरून तेथून रिक्षामार्गे गावात येऊ शकता. बदलापूरहून २ ते ३ किलोमीटर अंतरावर मूळगाव आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी रस्त्यामार्गे बदलापूर बरोदापाडा, म्हसा रोडमार्गे मूळगावात जाता येते. बारवी डॅम रस्त्यामार्गेही खासगी वाहनाने मूळगावात जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बसचीही सोय आहे.

КОМЕНТАРІ • 1

  • @rashirahulvlog
    @rashirahulvlog  Місяць тому

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻सदानंदाचा येळकोट 🙏🏻🙏🏻🙏🏻