रोखठोक | नुकसान भरपाई मिळणार?
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- Rokhthok | Nuksan Bharpai Milnar? | 15 October 2020
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Number ,1 patrakaar sahib
हे सरकार फक्त बैठकी घेण्यात पटाईत आहे... शेतकऱ्यांना मदत करणार नाही हे लोक
शेतकर्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, खूप अवघड परिस्थिती झाली हो. काल तुमची 3 तास light गेली तर तुम्ही महाराष्ट्र डोक्यावर घेतला मग आता माती वाहून गेल्यावर खडकाची पूर्वीसारखी माती व्हायला 300 वर्षे लागतात. जगायच कस पोशिंद्याने.
कोणते ही सरकार येऊ द्या शेतकऱ्यांच कोणी ही नाही हे लक्षात ठेवा ही सगळी दिशाभूल आहे
आपला खुप खुप आभारी निंबाळकरसाहेब
राज्य सरकार + केंद्र सरकार असा मिळून शेतकऱ्यांना निधी दिला तर शेतकरी या संकटातून बाहेर येणार आहे नुसतं राज्य सरकारच्या भरोशावर बसून चालणार नाही यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा
..............एक शेतकरी।।।।.।
बळीराजा मदत करा त्याला पुन्हा उभे राहण्यास आर्थिक मदत करा राष्ट्र बळीराजा मुळे पोट भरत आहे भारत कृषिप्रधान देश शेतकऱ्यांवर राष्ट्र चालते हे कोरोना सिद्ध झाली आहे त्याचा प्राधान्याने विचार करावा धन्यवाद तिरंगा प्रतिष्ठान आरविंद दोरगे पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस धन्यवाद
धन्य वाद साहेब आपण चांगले बोलला
सरसगट मदत द्यावी खुप नुकसान झालय सोयाबीन पुर्ण वाया गेलय आमच पंचनामा करत बसू नये लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत करावी ...उस्मानाबाद...
विदर्भातील सर्व आमदार आणि खासदार हरवले आहे तर कोणाला दिसले असतील तर विदर्भातील शेतकऱ्यांशी संर्पक साधावा भेटल्यावर शेतकरी 1000000 चि रोक रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येईल शोककुल सर्व विदर्भातील शेतकरी ..धन्यवाद. ......
पंचनामे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य शासन आणि केंद्र शासनाने करू नये. सरसकट सर्व शेतकर्यांना मदत द्यावी.
ठाकरे साहेब मी परळी तालुक्यातील शेतकरी आहे माझ्या पिकाचा पंचनामा झाला नाही सगळ सोयाबीन वाया गेल.
केंद्र सरकारने कधिच शेतकरयांना मदत केली नाही फक्त मेट्रो स्मार्ट सिटी,जीएसटी,दौरे जाहिरात,
ऊद्धवजी शेतकऱ्याला मदत करावीच लागेल
आधी लॉक डाऊन आता पाऊस आता शेतकऱ्यांना काय करायचं सातबारा कोरा करा
Zee24no 1
किशोर तिवारी पंचनामे करण्याची गरज नाही सर्वांचे नुकसान झाले सरसकट शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. आतापर्यंत किती जणांचे पंचनामे झाले कोणाला मदत दिली.
दोनी सरकारने मदत करणे गरजेचे आहे
Zee TV cha aabhari aahe
येत्या काही दिवसांत भयानक परिस्थिती होणार आहे शेतकर्याची त्याला वाचवा मायबाप सरकार
शेतीचे पावसामुळे नुकसान झाले की पंचनामा करण्याचे आदेश दिले जातात. पंचनामा होतो पण त्याचा एक रुपयाचा देखील फायदा शेतकऱ्याला होत नाही.
आगोदर सोयाबीन निट उगवल नाही ,आता हे संकट मायबाप सरकार जरा शेतकर्यावर लक्ष द्या, नाहीतर शेतकरी संपेल.
बहूतेक भागात नाहि पूरया महाराष्ट्रात पानि आहे
Thanks ashisji apan shetkaryanche prasn pottidkine mandtat
काय वांजोटा पणा...सारख केंद्र,केंद्र ..भिकरी ....शिवशेना शेतकय्राच्या,ग्रामिण भागाच्या कामाचा पक्ष नाही आणि त्यांना यात रस पण नाही...
अगदी बरोबर...
सरकार चे मंत्री यांना डिबेटला बोलवा जाधव साहेब
आशिष सर शेतकरी हितासाठी बातमी लावून धरा तसेच केंद्र सरकारवर फोकस प्रसारित करा
आषीशजी शेतकऱ्यांना मदती करण्या साठी मिडीया डिबेट घेता मग शेत मजुर आणी मजुरासाठी का घेत नाही.
आशिष जाधव राष्ट्रवादी काँग्रेस नेते असल्या सारखे वागतात. भाजप सरकार असताना कस रिपोर्टिंग करत होतात जरा आठवा.
एवढा - मोठा पाऊसाची अगोदर प्रत्येक खेड्यातील लोकाना कल्पना द्यायला हवी होती एवढ नुकसान झाले नसते
2019 चा मोसंबी डाळींब चा रब्बी फळ पिक विमा आजुन मिळाला नाही ही बातमी दाखवा जि. जालना
पाऊस कुठं झाला नाही नुकसान भरपाई देऊ नये
तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे जमिनीचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना शासनाने आर्थिक मदत करावी
Rc
धनाजी वाकडेची बांधावर मोजुन घ्या लाचार सतरंजी उचले आणि गुलाम.
ठाकरे cmनव्हते तेव्हा बागायती 50000जिरायती25000मागायचे .....मग त्यांन काय झाल कोणास ठाऊक.....
आता कोरोना आला. आहो ह्यांचे कडे खुप कारणं आहेत. हे राजकारणी शेतकरी बांधवांना फसवु शकतात. म्हणून ते सत्तेत आहेत
Aaata te srv bhand Modi vr fodtil paise Nahi det central govt mhnun 25000 Nahi deu shklo amhi 😂😂😂😂😂 ....
Perfect!
अजुन मागच्या वर्षी ची मिळायची आहे महाबकास आघाडी
कुठायत ते बांधावर फिरणारे आणि प्रसिध्दी मिळविणारे ?
कित्येक पिढी पासून आलेली परंपरा म्हणजे, कर्ज माफी, प्रत्येक आई वडीलां पर्यंत पोहचते का?😭😭😭😭
फक्त महाराष्ट्रात एवढेच जिल्ह्या नुकसान झालेआहेत का खानदेश जळगाव जिल्हा नाही का
परभणी कापूस पूर्ण नुसकान १००%
शेतकरी दादा परेशानीझालर परेशान
हार्दिक स्वागत जाधव साहेब
बियाणात भेसळ करणारा याला फाशी शिक्षा ध्या कायद्यात तरतुद करा
जल युक्त शिवार च काय झाले म्हणत होते ना? घ्या जल युक्त शिवार. करत बसा चौकशी.
७,१२.कधी कोरा होनार?मदत मिऴेलका?
शेतकर्यांना आपली एवढी मोठी संख्या असुन सुद्धा आपला एकही प्रतिनिधी नाही जागे व्हा पोशिंदा जागे व्हा संकटात खुप रड येते रड 😢😢😢😭😭
बाकीच्या घोषणा बंद करा व नियमीत कर्जफेड करणार्या शेतकर्याला ठरवलेले सरसकट अनुदान त्वरित जमा करा म्हणावं
2020 नुकसान भरपाई सोलापूर जिल्हा व दक्षिण सोलापूर कधी मिळणार
ही सरकार शेट पण देत नाही
आरे सरकारा पचनामा करायला डिसेंबर महिना येईल मनुन सरसकट देवून टाका
Yevade moti nukasan vidhrabhat kale to sarakar la disat nahi Kay?
Kiti nukasan bharpai milnar saheb vatole zale sgle 😥😥😥😥😥
Beed walyanchi mulakhat dakhava 🙏
केंद्र सरकारकडून पैसे घ्यावे
Sagla lokana Zee 24 tas he TRP che 1 one chanel pahije.... Khara news he detat...... Plz plz 1 one chainal aasala pahije...
hi
शेतकरी एका झेडेंखाली सघंटना करत नाही तोच फायदा पुढारी घेतो एकीत बळ शेतकराचीं झालेवर बरोबर घोडा लावता येइल
Ajparynt karj mafi tumhala karata Ali nahi tyamule pudhacha Aamhala bharosach nahi. Kaytari action pahije.
Tarach kahitari disel. Nahitar pudhchya veli sarkar fasel.
Dhanywad
फडणवीस राजीनामा द्यावा
जगाच कस आम्ही हा प्रश्न पडला आहे तुम्ही मदत द्या आमच्या जखमेवर मिठ चोळू नका पंचनामा करत बसू नये...
Panchname kay karta sarsgat nuksan bharpai dhya
धस साहेब, केंद्राची वाट का पाहता म्हणजे ?
Ashich Asmani Appati 2019 Varshi Satara, Sangali & Kolhapurat Aalelya Mahapur Athva!
Tevha cha CM Fadanvisani Rs. 2700 Crore Rupees Jahir Kele Hotey!
Tevha Virodhi Paksh Nete Sharad Chandraji Pawar Mhanale Hotey Kiman Rs. 6000/- Crore Nuksani Milali Pahije!
NISARG CHAKRIVADAL NUKSAN BHARPAI KITI.
1) Raigad District- Rs. 100 Crore.
2) Ratnagiri District- Rs. 80 Crore.
3) Sindhudurg District- Rs. 20 Crore.
Mag Hi NUKSAN Bharpai Mhanjey Konkani Mansacha Tondala Paney Pusane Mhanachey Ka????
कोकणचे मंत्री मेले का? शिवसेना हा शेतकरींच्या कामाचा नाही
ठाकरे सरकार आता बांदा पर्यत का पोहचत नाहि.खूरचि घेऊन घरात बसले?
अरे jalnyat pan zalay नुकसान आमचे आहे नाव घ्या कधीतरी
CM Ghara Baher Padat Nahit Yache Karan Tey Kahi Sangat Asot; Pan Tyanchi Khari Bhiti hi aahey Ki, Apan Baher Gelo Aani Aplya; "MITRA PAKSHA/ SWAKIYANI APALI KHURCHI" Hastagat Kartil.
For E.g "NISARG CHAKRIVADAL"
Jaley Tevha CM Saheb Ardhaya Divsat Raigad District Madhil Nagaon ya Gavi Phakt "BHOJJA" Karun Aaley Hotey!
Bahutek Ya Gaavat Tyanchi Family Property Asnar!
हे सरकार म्हणे सात बारा करतो आज पर्यत सात बारा कोरा झाला नाही आत्महत्या करण्याचा टाईम आला आहे तेरा लाख कर्ज आहे
Magacya varshi chi dya adhi magchya varshi chi dili ny aajun paryant
लबाड उध्दव ठाकरे सरकार
एक शेतकरी
सेंट्रल कडून पैसे घ्या. अचानक lokdown लादून देशाला कंगाल केल.
GST चे 16000 कोटी आधीचे थकवलेत. जास्त पैसे द्यायचे सोडून फालतुगिरी चालू आहे.
अगदी बरोबर
बरोबर बोला भावा
100% सहमत
Ha ha ha
@@jaymaharashtra9874
जितेंगा इंडिया हरेगा ग्रेट भाजप
😀😀😀😀😀
बांधावर जाऊन फावड्याची आणि वाकड्याने मोजुन द्यावी.रक्कम
Udhav banda var jaun shetkare madat jaher kale tache kya zala
Labad thakaresena 25 hajar dya gelya varshiche
तिवारी हे मराठी आहेत काय
तुम्हीच b j p बोगस तर बियाने तर राहणार आला राजकारना वर शरद पवार ला सांगत आहे
आरे महाराष्ट्र चे टैक्स चे पैसे दिले नाहि तर mh सरकार जवड जादू आहे का
8i
Nisarg Chakri Vadalat Kokani Mansala Milalaleli Bhagos Sarkari Madat-
1) 45 Divsani Electricity Supply.Suru.
2) Eka Modleylya Madachi Nuksani Phakt Rs. 50/-.Only.
3) Eka Modleylya Suparichi Nuksani Phakt Rs. 25/- Only.
4) Sarkari Panchname Karun Sampurna Modleylya Gharsathi Rs. 1,60,000 Nuksani Bharpait "MAHA GHOTALA"!
Hey Kadhihi Eknyat Yenar Nahi; Karan Kokani Manus, Khachat Nahi ; Atmahatya Karat Nahi; Ani Saglyat Mahatvache Mhanje "KONKANI MANUS & KONKAN PRANT KUTHLYACH RAJYKARTYACHA KHIJGANTIT NASTO!
Ek Mad Utpannala Yeto tehva 10 Varshacha Kalvadhi Lagto!
Vaat Paha????
Aplya Mangutivar Anitik Padhatine Baslelya Sarkar Kadun Apeksha Madatichi.
Shard corona melya shiway kahi hot nahi
Modi pn mela pahijel khup br hoil.. deshat shanti tri rahil...
The demand of opening temples is supported by Fadanvis on ground that when bars and hotels are opened why temples should not especially because about 20/25lakhs of people earn their daily bread butter from temples.But the reason of loss of earning cannot be excuse as many other people have lost their jobso,business due to KkaronnaSo no exception for temples.Security of life of lakhs of people is more important and valuable.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
Bogus piano soyabean Mahaveer nuksan bharpai
Are tya vakadyala sanga madat karayla bandavar jaun firto na. Toch tar haramkhor ahe
Vakday tondacha janta raja kute ahe
केंद्र सरकारने कधिच शेतकरयांना मदत केली नाही फक्त मेट्रो स्मार्ट सिटी,जीएसटी,दौरे जाहिरात,
केंद्र सरकारने कांदा नीर्यातबंदी शेतकर्याला भेट दिली आहे