माढ्यात मित्रासाठी मित्रच मन मोठं करणार,Mohite Patil यांना दिल्लीत पाठवणार? | Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- #MadhaLokSabha #RanjitSinghMohitePatil #VijaySinghMohitePatil #MaharashtraTimes
माढा लोकसभा मतदारसंघ... याच मतदारसंघातून निवडून जाऊन शरद पवार कृषीमंत्री झाले. २०१४ ला पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झालेला असतानाही विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले. मात्र, २०१९ ला मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली आणि माढ्यात भाजपचं कमळ फुलवलं.. पण मोहिते पाटलांनी ज्या उमेदावाराला साथ देऊन खासदार केलं, त्यानेच मोहिते पाटलांसाठी मनाचा मोठेपणा दाखवलाय... रणजितसिंह निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे खास मित्र, पण खासदार मित्राने आपल्या आमदार मित्रासाठी मनाचा मोठेपणा दाखवून नव्या विषयाला हवा दिलीय.. माढा लोकसभा मतदारसंघात दोन मित्रांच्या २०२४ च्या तयारीची कशी चर्चा सुरू झालीय तेच या व्हिडीओत पाहू..
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
धैर्यशील मोहिते पाटील माननीय खासदार
रणजितसिंह मोहिते पाटील फक्त
Only मोहिते पाटील
आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील
धनगर समाजाचे या मतदान मोठ्या प्रमाणात आहे _ काय धनगर समाजाने काय नुसती बटण दबायची का _
रणजितसिंह शिवाय पर्याय नाही दुष्काळी तालुका मधील शेतीस पाणी पा हिजे एकच वादा रणजित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है मा विजयदादा समर्थक मोहिते वाडी या माळशिरस
सोलापूरकरांचा बुलंद आवाज काय रणजितसिंह मोहिते पाटील यांना खासदारकीचे तिकीट दिले तर मराठा समाजाला न्याय मिळेल
Brand Dada Ranjitsinh Mohite Patil ❤❤next khasdar
सर्वसमावेशक नेतृत्व 💥रणजितसिंह मोहिते पाटिल🎉💥 माढा 2024 फिक्स खासदार✌️
धैर्यशील मोहिते पाटील.
3:16 निंबाळकर तू खासदार फक्त आणि फक्त मोहिते पाटील यांच्या मुळे झाला आहे.
फिक्स खासदार मोहिते पाटील.
झिंदाबाद झिंदाबाद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर झिंदाबाद
निंबाळकर तू आताचा हार मानली तुला माहिती आहे की तू हरणार आहे
यावेळी Madha अवघड आहे BJP la
मोहिते पाटील 🔥🔥💪💪
मोहिते पाटील❤❤❤
कोणी ही उभा राहुद्या तिथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस च येणार
सर्वसामान्य नेतृत्व मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील
भाजपाच्या सर्व्हेत महाराष्ट्रात भाजपा हरत आहे म्हणून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू आहेत.
Only mohite patil
Only mohite patil saheb
मि मरेपर्यंत भाजपा ला मतदान करणार नाही
👍👍👍
😂
👍
घाबरला
रणजित सिंह मोहिते पाटीलच...
Mohite Patil king 👑👑👑
Dairyashil mohite Patil boss mp fix ❤❤
रणजीत दादा मोहिते पाटील
भैय्या साहेब
भूल कर भी बी जे पी को मत नहीं देना है. ...
रणजितसिंह मोहिते पाटील (दादा)
भावी खासदार महादेव जानकर
तुम्ही आम्ही जानकर साहेबांचे वारस दार आहोत
RanjitSinh Mohite Patil ✌️
Only mohite patil ❤
Dharyashil bhaya mohite patil
माढ्यात राष्ट्रवादीच येणार
रणजितसिंह मोहिते-पाटील साहेब.
Only
Mohite Patil
रणजित सिंह मोहिते पाटील
मोहिते पाटील
Only Mohite patil❤
Ranjitsing Moyte Pati
फक्त शिवसेना 😂😂
Ranjitsinh mohite patil ✌
Ranjitsinh mohite patil mp 2024
Mohite patil
Mohata Pattie
Only mohite pati Akluj
Madha madhe mahvikas agadi vijayi honar nkki
रणजित दादा
आसच मोठेपण जेऊर ते कुगाव रस्ता करावा
नक्की होणार
2024 la only mohite patilch
Aamhi fakta mohite patil bhakt
काम काय केली रणजित निंबाळकरनी मतदार संघात 😆
लाजला म्हणून मोठेपणा दाखवत आहे 😂
Bbn dada snjy Mama
SWAPN BAGHNE THIK AAHE VAR GOD BSUN AAHE .......S P BARAMTIKAR
Swapn bhavl pm 3 khasdarawar
mohite patil
महादेव जानकर
Malshiras cha aamdar pada! Mohite patil saheb
ncp
रणजीत दादा निबाळक ❤
Doghe pn nko
आठवले असावे
Mh 45
कोणीच नको
Jaykumar gore
Ajitdadachi rashtravaadi yenar madhyamadhye
Boss d m paksh soda bjp only rastrvadi
😅😅
Hyla pan palte taka babano
Saglech chadarmod ahet
Only mohite patil