*● या नीटनेटक्या व हसतमुख कोळीन बाय सर्व पदार्थ आपुलकीने करतात व दाखवतात , साध्या आहेत • कोळीन बाय , साध्याच रहा हां , लोक तुमचा स्वयंपाक बघत राहातील ●*
काकू तुम्हाचे घर खूप खूप सुंदर आहे तुमच्या रेसिपी ही खूप छान असतात जास्त साहित्य ही लागत नाही मला कृपया करून एकदा पाण्यावर कशी तुम्ही भाकरी करता ती रेसिपी दाखवा प्लज ❤
नमस्कार काकी🙏🏽 मी तुमाला खूप आधी पासून ओळखतो मासळी बाजारात खूप time भेट झ्हाल्यात संद्या तुमी दिसत नाय जेटी वर पण आज काल social media वर तुमी धमाल केली आहे congratulation काकी माजा पण कूकिंग चायनल आहे तुमचा एवढ्या फेमस नाय मी पण तुमी एकादी विडिओ बगा माजी आणि काय तरी मार्गदर्शन म्हणून मला msg टाका म्हणजे मला ही समजेल काय कराचे ते मी खाली फेसबुक id टाकतोय मी तुमाला subscribe केलाय तुमी केला तर मला खूप आनंद होणार
*● या नीटनेटक्या व हसतमुख कोळीन बाय सर्व पदार्थ आपुलकीने करतात व दाखवतात , साध्या आहेत • कोळीन बाय , साध्याच रहा हां , लोक तुमचा स्वयंपाक बघत राहातील ●*
खूपच छान .
I like your channel name... Nice. Your bangles look amazing. Nice recipe.👌
Khup god हसता 😊
खूप हसऱ्या आहेत काकू😊❤ मानसी मंदार जोशी पुणे
खूपच छान चिकन खिमा ताई
मस्त किपीअटअप ❤
Recipe ekdam jorat ahe❤❤❤❤
❤❤
👌👌👌👌👌
खुप छान. मी नक्की करून बघेन. आणि अलिबागला आले की तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. मी मसाला पण घेणार आहे.😊
Best ❤️
Tuhmi. Khup chan bolata
लई भारी कोळीण बाई❤
खूप छान हे रेसिपी आणि ताई तर एकदम भारी
Wow
Khup chhan
🎉🎉🎉
Mastach 👌😋 yummy
Mast recipe
तुम्ही खूप छान आहात
ताई तू खूप छान व मनापासून बनवतेस
अलिबागला काकू तुम्ही कोणत्या बीचजवळ राहता, तेथे तुम्ही फुडस्टाॅल लावा.
Masala kasa Kg aahe?
Order Kashi karu?
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com
काकू तुम्हाचे घर खूप खूप सुंदर आहे तुमच्या रेसिपी ही खूप छान असतात जास्त साहित्य ही लागत नाही मला कृपया करून एकदा पाण्यावर कशी तुम्ही भाकरी करता ती रेसिपी दाखवा प्लज ❤
आम्हाला तुमचा घरघुती मसाला पाहिजे आहे तर काय करावे लागेल.
नमस्कार काकी🙏🏽
मी तुमाला खूप आधी पासून ओळखतो मासळी बाजारात खूप time भेट झ्हाल्यात संद्या तुमी दिसत नाय जेटी वर पण आज काल social media वर तुमी धमाल केली आहे congratulation काकी माजा पण कूकिंग चायनल आहे तुमचा एवढ्या फेमस नाय मी पण तुमी एकादी विडिओ बगा माजी आणि काय तरी मार्गदर्शन म्हणून मला msg टाका
म्हणजे मला ही समजेल काय कराचे ते मी खाली फेसबुक id टाकतोय
मी तुमाला subscribe केलाय तुमी केला तर मला खूप आनंद होणार
Chan chulivar kartana Tai patelyala thodi rakh lavavi
Hotel sarkha ghari nahi tyahun changla
Pn tai khima hirwa masalych thik
Aaicha hathachi test kuthech nahi
मी बारामती वरून पाहतेतूमची रेशिपि खूपच छान