शांत संयमी नेतृत्वच उशिरा का होईना विकासाला चालना देत असतो. कमी काळात तुम्ही रेल्वे आणली.तुम्ही लवकर रेल्वे मंत्री म्हनुन शपथ घ्यावी यासाठी शुभेच्छा 🙏🙏🎉🎉
बिड जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न व ईच्छा आदरणीय खासदार डॉ.प्रितमताई मुंढे यांचे जाहीर विशेष आभार.लोकनेते, बहुजनांचा बुंलद आवाज स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब स्वर्गातून आशिर्वाद देत असतील.जय श्रीराम.जय भगवान बाबा.
कल्याण, माळशेज मार्गे नगर , परळीपर्यंत लवकर काम सुरू करणे गरजेचे आहे तर च मराठी माणसाला फायदा होईल व रेल्वे ही फायद्यात चालेल . परंतु केंद्रीय सर्वच पक्षाचे नेते महाराष्ट्राला व महाराष्ट्रlतील मराठी नेते यांचा फक्त वापर करते मराठी जनतेशी त्यांचे काही घेणे देणे नाही जर असते तर १९९५ पासून मनावर घेतले असते तर आतापर्यंत डबल लाईन ती पण इलेक्ट्रीकल झाली असती परंतु महाराष्ट्रातुन फकत महसुल गोळा करणे ( भारतामधे महाराष्ट्र राज्यचा महसुल केंद्र सरकारला देण्याबाबत बाबत एक नंबर महाराष्ट्र राज्य स्थापण झाल्यापासून आहे , परंतु केंद्राच्या नोकऱ्या ८0 % ते ९० % महाराष्ट्रामधे परप्रांतीयांना आहेत) व इतर राज्यांना वाटने हे केंद्रातील सर्वच पक्षांच्या सरकारने उद्योग केले आहेत .
Maharashtra la Brastachari government nko Ahet 😡😡 kharach nko ahet,, Mahavikas Aghadi government kup kup Brastachari government Ahet 😡😡 BJP kami Brastachari Ahet 👍
हे सर्व काम मुंडे साहेब याचे आहे असे नेत्यास सलाम
शांत संयमी नेतृत्वच उशिरा का होईना विकासाला चालना देत असतो.
कमी काळात तुम्ही रेल्वे आणली.तुम्ही लवकर रेल्वे मंत्री म्हनुन शपथ घ्यावी यासाठी शुभेच्छा 🙏🙏🎉🎉
प्रतिम ताई तुमचं खूप खूप आभार
बिजेपी चा जेहिर नाम पुर्ण होतोय
अभिनंदन ताई साहेब 🙏🚩
ताई खूप मोठी संधी आहे कारण बीड ला संयमी नेत्या लाभल्या आहेत.
ताई तुमचे खुप खुप आभार
ताई. खूप छान काम झालं. रेल्वे आता परळी पर्यंत धावली म्हणजे काम पूर्ण होईल. 🙏
दंबग खासदार प्रितमताई मुंडे अभिनंदन💐💐
खूप छान 👌👌👌👌🥰 आमचं बीड एकदा रेल्वे आली 🙏🙏💐
खुप छान ताई जनता विसणार नाही
डा।मुंडे।मा। धन्यवाद
बिड जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न व ईच्छा आदरणीय खासदार डॉ.प्रितमताई मुंढे यांचे जाहीर विशेष आभार.लोकनेते, बहुजनांचा बुंलद आवाज स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब स्वर्गातून आशिर्वाद देत असतील.जय श्रीराम.जय भगवान बाबा.
कल्याण, माळशेज मार्गे नगर , परळीपर्यंत लवकर काम सुरू करणे गरजेचे आहे तर च मराठी माणसाला फायदा होईल व रेल्वे ही फायद्यात चालेल . परंतु केंद्रीय सर्वच पक्षाचे नेते महाराष्ट्राला व महाराष्ट्रlतील मराठी नेते यांचा फक्त वापर करते मराठी जनतेशी त्यांचे काही घेणे देणे नाही जर असते तर १९९५ पासून मनावर घेतले असते तर आतापर्यंत डबल लाईन ती पण इलेक्ट्रीकल झाली असती परंतु महाराष्ट्रातुन फकत महसुल गोळा करणे ( भारतामधे महाराष्ट्र राज्यचा महसुल केंद्र सरकारला देण्याबाबत बाबत एक नंबर महाराष्ट्र राज्य स्थापण झाल्यापासून आहे , परंतु केंद्राच्या नोकऱ्या ८0 % ते ९० % महाराष्ट्रामधे परप्रांतीयांना आहेत) व इतर राज्यांना वाटने हे केंद्रातील सर्वच पक्षांच्या सरकारने उद्योग केले आहेत .
Dr Tai Mhnje Munde Sahebancha jantesathi Bhavanik Awaj.
Only taisaheb🔥
या रेल्वेची नाव गोपीनाथ काक मुङे ठेवावे असे देणाचेयावे ताई अभिनंदन 💐
ताई साहेब ✌
अभिनंदन ताई साहेब
अभिनंदन💐💐
साहेबांची संघर्षकन्या 🚩
सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव रेलवे लाइन कब शुरू कर 🙏🙏🙏🙏🙏
Tai saheb
Great work Tai saheb
बीड रेल्वे टेशन ला गोपीनाथ मुंडे साहिबान च नाव देव वे
ताईसाहेब
हे तर मुंडे साहेबांचा विरोधात उभा होता.
Good job 👍 b j p
गोपीनाथ गड नांव दयावे रेल्वे ला
Chhan
Only Tai saheb
सुरेश आणा धस 😅😅😅😅😅
Tai saheb ❤😘
भिम रामराव, धोड़े
Congratulations tai.
पन्नास वर्षात एवढी प्रगती. इंग्रजांनी देशभर रेल्वेचे जाळे एवढ्या वर्षेत बनविले होते
बस कर
Gapp lavdya Beed madhe ye tu
@@akshaybora3411 beed chach ahe to
Congratulations Tai Saheb 🎉🎉
Abhinandan Dabhang Tai saheb
अजून दहा वर्षे लागेल रेल्वेला. दिनांक 21,5,2032
Abhinandan Dabhang Tai saheb ani sangarsh kaniya Tai saheb
Congratulation tai
Miss you saheb
Dhas ani dusar magche kon kay avastha zali ahe
अमोल भैय्या गलधर❤❤❤❤
परळी पर्यंत ये्याला अजून किती काळ जाईल?
,, happy
मागे उभे असलेले रिकामचोट चमचे बघा
वाकड्या चे नाही मुंडे साहेबांचे आहे😭
Only taisaheb
मुंडे साहेबांचे आहेत म्हणून काय सोनं हागतात का? नेत्यापाई आपल्या आयुष्याची गांड मारून घेतात.
@@louisslungpue670 मुंढे काय ठाकरे काय की पवार काय आणि फेकू काय सर्व एकाच माळेचे मणी आहेत आपले काम धांधे पाहा रिकामपण करू नका यांच्या नदी लागून
चमचे नव्हे, चोर
Pune To Nashik Railway Pun Suru kara Rail Track Taka 🗣️📢🤧
Congrats.... Ataa pudhachi 5 varsh bjp la nivdun dhy... Nahiter pudhil relve nahi chalat jave lagel....
Maharashtra la Brastachari government nko Ahet 😡😡 kharach nko ahet,, Mahavikas Aghadi government kup kup Brastachari government Ahet 😡😡
BJP kami Brastachari Ahet 👍
BJP
धस मोठे कि पितम
No mask no social distance.
Corona ha Rajkarni lokanna ghabarto watatoi.
दुर्गम भागात रेल्वे चालु करावे वहातुक वाढलेशिवाय उद्योगधंदे रोजगार वाढणार नाही
Modi heto
Fekalelya tukadyan var jagnari Loka.
खासदार आहेत रहातील का बघा