सत्तेत आले तरी राज साहेब आणि नाही आले तरी राज साहेबच 👍
जय महाराष्ट्र , जय मनसे .
Hyaveli vote Raj thackeray yanach denar
आता फक्त राजसाहेब.. 🚩🔥
जय मनसे
Aare Raj saheb king aahet 🚩🚩🚩
I love raj❤
एवढा अहंकार नसावा राज ठाकरेंनी काही तरी तयारी केलीच असेल न
Ha khup swatala shana samjtoy saglelyanvar tika karto
आम्ही सगळे राज सहेबांसोबत आहोत तू tension नको घेऊस...
एवढे वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही काय झक मारली का
तुम्हाला लोकसभेला लोकांनी मत देऊन चूक केली आहे
Ka tumhich satecha amarpata ghalun ale ka
किती यलपाडून बोलतय बे😅 यश आम्ही आणतो तू काळजी नको करू
विजय वड्डेतीवार म्हणजे सोनिया गांधीचा बोलका बाहुला😂
या वेळी मतदान ओन्ली मनसे लाच
तुम्ही एवड़े वर्ष सत्ते भोगली आता विरोध पक्ष नेता म्हणून काय विरोध करता 😢 राज ठाकरे नी कधी सत्ता भोगली नाही तरी ते प्रबळ विरोधी पक्षा सारखी ठोक भूमिका घेतात. ते प्रश्न मार्गी सुद्धा लावतात.
पण जनता समजायला कमी पडते
😢
26जुलै रोजी ५हजार मदत केली होती तेव्हा gst नव्हती लाज वाटली पाहिजे
बापाला नको शिकवू कसा लढवायचा राज साहेब ठाकरे एकमेव नेता आहे स्वतःच्या हिमतीवर साम्राज्य उभं केलं आहे
Tumca ak amdar nivdun ato ka bag adi ut bupari ghy supari only Congress katar congresss cal hat😅😅😅😅😅
आता फक्त बी.जे.पी. लाच मतदान करीन...✊
@swaroopthgap re kuni lutlya te mahit ahe Maharashtra only bjp omare7237
@@rekhamohite9270 lutl asan tr ajun lutayla deu pn voting BJP lach karin...💪🏻✊
Tu gup re bin kamache thumi
राज ठाकरे ला यावेळी बहुमत मिळून महाराष्ट्राची सत्ताही त्यांना मिळेल ,, आता दुपार झाली आहे राजसाहेब झोपेतून आता उठले आहेत व यावेळी मोठी सुपारी त्यानी घेतली आहे ,, सुपारी बहाद्दर राजा ❤
Raj is politicks king meker
Prakashji ambedkar ani raj saheb yanche umedawar nivdun yevo athva n yevo parantu...mahavikas aghadi ....nehami...tika karayala pudhe aste....
Ya lakya la kon dhup ghalty
मी या वेळेस ओट राज साहेब यांच्यच उमेदवारांना देणार आणि जर आमच्या मतदार संघात उमेदवार मनसेचा नसला तर मतदानच नहीं करणार कारण हे सर्व बकिचे लाचार आहेत सतेच्ये हाफ हाफ लेले
Ha Wadevattivar kai bolala hota.... 2019 la amhi doki fodu, doki!... eak tar chali train pakdali, hindu na watanyach kam karat raha ani muslims na fakta khush thevnyache....double standards adoption as usual....kiti nalayak.....SS UBT aahee mhanun evadhya seat alya....par jivi party....
का नाही येणार मन से
Tujya congress sark nahi svidhan savidhan karat tujya netyla pane kiti ahet mahit nahi ani savidan savidhan karto rhaul waditiwar apl teva jhakun dusryach bga wakun
पण तुम्हाला जरूर आडवे करणा ह्याची भिती वाटत असेल लाज बाळगा कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
Mi konta paksha cha nahi jar tumhi yevdha jasta shet mhnun konla he bola ka tychat jor nhi sota kadun mansha sathi phude yava sangla gostit raj karan asta jo jy paksha pasun aso net rahva and apan tithu apla lokan sathi ky karto he bagva konla nav deu nka sota kit time and kite vilat karta bagha tumcha lokchi sata mansha sathi kadhi gulam mach banwale
आमचे मत फक्त भाजपाला, गुजरातच्या सर्वांगीण विकासाला..........
ते तुला लवकर समजेल तू तुझ बग
आरे ह्याला विरोधी पक्ष नेता झाल्या पासून अस वाटायला लागलय कि मीच काँग्रेस चा अध्यक्ष आहे
तुम्ही एवड़े वर्ष सत्ते भोगली आता विरोध पक्ष नेता म्हणून काय विरोध करता 😢 राज ठाकरे नी कधी सत्ता भोगली नाही तरी ते प्रबळ विरोधी पक्षा सारखी ठोक भूमिका घेतात. ते प्रश्न मार्गी सुद्धा लावतात.
पण जनता समजायला कमी पडते
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा-.
महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
राज ठाकरे🚩
आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच